ऋषी सुनक मराठी माहिती Rishi Sunak Information in Marathi

rishi sunak information in marathi – Rishi Sunak Biography in Marathi ऋषी सुनक मराठी माहिती, आज आपण या लेखामध्ये ब्रिटनचे नवे पंतप्रधान आणि भारतीय वंशाचे ब्रिटन राजनेते म्हणून ओळख असणाऱ्या ऋषी सुनक यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ऋषी सुनक यांचा जन्म हिंदू पंजाबी कुटुंबामध्ये १२ मे १९८० मध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव यशवीर सुनक आणि आईचे नाव उषा सुनक असे आणि हे तीन मुला मुलींच्या मधील मोठे होते. ऋषी सुनक यांचे वडिल चिकित्सक म्हणून काम करत होते आणि त्यांची आई फार्मासिस्ट होती आणि याचे वडील १९६० मध्ये आपल्या मुलांना घेऊन ब्रिटन मध्ये आले होते.

त्याचबरोबर ऋशी सुनक हे इन्फोसिस (infosys) चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई म्हणून देखील ओळख आहे कारण ज्यावेळी ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होते त्यावेळी नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती हिच्याशी पहिल्यांदा भेट झाली आणि मग त्यांचा २००९ मध्ये बंगळूरू मध्ये विवाह झाला आणि त्यांना आता २ मुली देखील आहेत. चला तर आपण आता त्यांच्या राजकारणाच्या कारकिर्द आणि इतर माहिती सविस्तरपणे पाहूया.

rishi sunak information in marathi
rishi sunak information in marathi

ऋषी सुनक मराठी माहिती – Rishi Sunak Information in Marathi

नावऋषी सुनक
जन्म१२ मे १९८०
कुटुंबहिंदू पंजाबी कुटुंब
वडील आणि आईचे नावयशवीर सुनक आणि उषा सुनक
पत्नीचे नावअक्षता मूर्ती

ऋषी सुनक यांची वैयक्तिक माहिती आणि प्रारंभिक जीवन – personal information and early life 

सध्या युकेचे ( UK ) तिसरे पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे ऋषी सुनक यांचा जन्म हा १२ मे १९८० मध्ये एका हिंदू पंजाबी कुटुंबांमध्ये झाला आणि त्यांच्या आईचे नाव उषा सुनक आणि वडिलांचे नाव याशवीर सुनक असे होते. सुनक यांच्या आजोबांचा जन्म हा ब्रिटन भारतामध्ये पंजाब राज्यामध्ये झाला होता आणि त्यानंतर ते त्यांच्या मुलांच्या सह  १९६० मध्ये आफ्रिकेमधून युके मध्ये स्तलांतरित झाले होते.

त्यांनी सर्वप्रथम विंचेस्टर कॉलेज मध्ये शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी आणि मग त्यांनी पुढे ऑक्सफर्डच्या लिंकन कॉलेज मध्ये राजकारण, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयी अभ्यास केला. मग त्यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए ( MBA ) पूर्ण केले. ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होते त्यावेळी नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती हिच्याशी पहिल्यांदा भेट झाली आणि मग त्यांचा २००९ मध्ये बंगळूरू मध्ये विवाह झाला आणि त्यांना आता २ मुली देखील आहेत.

ऋषी सुनक यांची राजकारणामधील कारकीर्द

ऋषी सुनक हे सध्या युकेचे ( UK ) तिसरे पंतप्रधान म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात हि २००१ पासून झाली म्हणजेच २००१ ते २००४ मध्ये गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्ससाठी विश्लेषक म्हणून काम केले त्याचबरोबर हेज फंड मॅनेजमेंट मध्ये काम केले आणि २००६ मध्ये ते कंपनीचे भागीदार बनले आणि २०१० मध्ये ते थेलेम पार्टनर्स मध्ये सहभागी झाले.

तसेच ते कॅटामरण व्हेंचर्स गुंतवणूक फर्मचे संचालक देखील होते. २०१४ मध्ये त्यांची रिचमंड साठी कंझव्हेटीव्ह उमेदवार म्हणून निवड झाली तसेच त्याच वर्षी ते पॉलिसी एक्स्चेंज थिंक टँकच्या अँड मायनॉरिटी एथनिक संशोधन युनिटचे ते प्रमुख होते. त्याचबरोबर २०१५ मध्ये ते ३६.२ टक्के मतांनी मतदार संघातून खासदार बनले आणि २०१५ ते २०१७ या काळामध्ये ते अन्न, पर्यावरण आणि ग्रामीण व्यवहार निवड समितीचे सदस्य बनले होते.

आणि परत २०१७ मध्ये ते त्यांच्या मतदार संघातून निवडून आले आणि २०१९ पर्यंत त्यांनी संसदीय राज्याचे सचिव म्हणून काम केले. सुनक यांनी ५ जुलै २०२२ रोजी मंत्री साजिद जावीद यांच्या समवेत राजीनामा दिला आणि त्याच आठवड्याच्या शेवटी त्यांनी आपली पंतप्रधान पदाची बोली जाहीर केली आणि दोन फेऱ्यांच्यामधील अव्वल स्थान मिळविले. आता सध्या त्यांना युकेचे पंतप्रधान बनण्यास यश मिळाले आणि हे भारतीय वंशाचे युकेचे पंतप्रधान आहेत.

ऋषी सुनक यांच्याविषयी काही मनोरंजक आणि महत्वाची तथ्ये – facts 

  • ऋषी सुनक यांची ओळख भारतीय वंशांचे पहिले ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून ओळख आहे आणि हे ब्रिटनमध्ये सर्वोच्च पद भूषवणारे पहिले भारतीय वंशाचे नेते आहेत.
  • ऋषी सुनक हे ४२ वर्षाचे आहेत आणि हे मागील २०० वर्षातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
  • ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होते त्यावेळी नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती हिच्याशी पहिल्यांदा भेट झाली आणि मग त्यांचा २००९ मध्ये बंगळूरू मध्ये विवाह झाला
  • ऋशी सुनक हे इन्फोसिस ( infosys ) चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
  • फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांना राजकोशाचे कुलपती म्हणून नियुक्त करण्याचा मन मिळाला आणि हे पद त्यांनी जुलै २०२२ पर्यंत भूषवले होते.
  • २०१५ मध्ये ते ३६.२ टक्के मतांनी मतदार संघातून खासदार बनले आणि २०१५ ते २०१७ या काळामध्ये ते अन्न, पर्यावरण आणि ग्रामीण व्यवहार निवड समितीचे सदस्य बनले होते.
  • ऋषी सुनक यांचे वडिल चिकित्सक म्हणून काम करत होते आणि त्यांची आई फार्मासिस्ट होती आणि ते राजकारणामध्ये येण्यागोदर गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्ससाठी विश्लेषक म्हणून काम केले त्याचबरोबर हेज फंड मॅनेजमेंट मध्ये काम केले होते.
  • ऋषी सुनक यांच्याकडे कंझर्व्हेटीव्ह पक्षातील एक उगवता तारा म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.

आम्ही दिलेल्या rishi sunak information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ऋषी सुनक मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Rishi Sunak Biography in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rishi sunak in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!