स्टेट बँक ऑफ इंडिया माहिती State Bank Of India Information In Marathi

स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank Of India Information In Marathi (SBI) चला तर वाचकहो आज आपण जाणून घेऊयात भारत देशामध्ये असलेल्या सर्वात मोठ्या बँक विषयी. भारतामधील सर्वात मोठ्या बँकेची स्थापना १ जुलै १९५५ मध्ये झाली. या बँकविषयी मी आपणाला एक रोचक गोष्ट सांगणार आहे. चला तर ती रोचक गोष्ट जाणून घेऊ. १ जुलै १९५५ मध्ये इम्पिरियल बँकेचे (Imperial Bank) नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे ठेवण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी १ जुलैला एसबीआय (SBI) च्या देश आणि विदेशच्या शाखामध्ये स्थापना दिवस साजरा केला जातो. एसबीआय (SBI) देशातील सर्वात मोठी बँक असून फायदा, बचत, ग्राहक, शाखा आणि संपत्ती सगळ्यात जास्त आहे. तसेच या बँकेचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे. एसबीआय (SBI) २१४ वर्षे जुनी बँक आहे.

state-bank-of-india-information-in-marathi
state bank of india information in marathi

एसबीआय माहिती – State Bank Of India Information In Marathi 

1806 मध्ये कोलकत्ता मध्ये बँक ऑफ कोलकत्ता या बँकची स्थापना झाली. त्यानंतर त्याचे नाव बँक ऑफ बंगाल असे ठेवण्यात आले. तसेच मुंबई मध्ये बँक ऑफ मुंबई आणि मद्रास (आताची चेन्नई) मध्ये बँक ऑफ मद्रास या दोन बँकांचे बँक ऑफ बंगाल मध्ये विलगीकरण झाले. त्यानंतर त्याचे नाव बदलून इम्पिरियल  बँक असे ठेवण्यात आले. इंग्रजांच्या काळामध्ये  बँक ऑफ बंगाल या बँकेची स्थापना २ जून १८०६ रोजी कोलकत्ता मध्ये बँक ऑफ कोलकत्ता अशा नावाने झाली. त्यानंतर ३ वर्षानंतर बँकेला सनद मिळाली यानंतर बँक ऑफ बंगाल चे २ जानेवारी १८०९ ला पुनर्निर्देशित करण्यात आले. ही बँक ब्रिटीश भारत आणि बंगाल सरकार यांच्या द्वारे संचलित केले जात होते.

मुंबई मध्ये दोन बँकेची स्थापना करण्यात आली. मुंबई मध्ये बँक ऑफ बॉम्बे १८४० मध्ये स्थापित झाली आणि बँक ऑफ बॉम्बे १८४३ ला स्थापित झाली. या दोन बँका इस्ट इंडिया कंपनीने चालू केल्या. या तिनी बँका म्हणजे  बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बंगाल या भारताच्या प्रमुख बँका होत्या. जोपर्यत इम्पिरियल बँक ऑफ इंडिया मध्ये बँकेचे विलगीकरण झाले नव्हते. या तिनी बँकेची राशी सुरवातीला स्वतंत्र शेयर होल्डर यांच्याकडे होती. त्यामध्ये युरोपियन यांची जास्त हिस्सेदारी होती. पण १८२३ मध्ये या तिनी बँकेवर सरकारचे नियंत्रण निर्माण झाले. बँक ऑफ बंगाल पासून बनलेल्या इम्पिरियल बँक २७ जानेवारी १९२१ मध्ये बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बाम्बे यांचे विलगीकरण इम्पिरियल बँक ऑफ इंडिया यांची स्थापना झाली.

इम्पिरियल बँकची स्थापना होण्याच्या आधी या तिनी बँका स्वतंत्र चालत होत्या.  १८६१ मध्ये लागू झालेल्या पेपर करन्सी एक्ट लागू झाला. याच्या आधी या बँकांना बशेष प्रकारे करन्सी छांपायची परवानगी होती, त्यामुळे या बँका पेपर करन्सी छांपत होत्या.

स्टेट बँक ऑफ इंडिया कधी स्थापित झाली – When was the State Bank of India established?

१९५५ मध्ये  इम्पिरियल बँक चे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे ठेवण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर रिसर्व बँक ऑफ इंडियाने इम्पिरियल बँक ऑफ इंडिया पार्लमेंट एक्ट नुसार ग्रहित करण्यात आले. ३० अप्रिल १९५५ मध्ये  इम्पिरियल बँक ऑफ इंडिया चे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे ठेवण्यात आले. त्यानंतर १ जुलै १९५५ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळेला स्टेट बँक ऑफ इंडियाचे एकूण ४८० ऑफिस होते. त्यामध्ये शाखा आणि लोकल हेडकवाटर होत्या. हे सर्व इम्पिरियल बँकच्या वेळी बनवलेले होते. १९५५ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सबसिडी एक्ट स्थापित झाला.

आणि त्यानंतर  स्टेट बँक ऑफ हैदराबाद एसबीआय चा पहिला सहयोगी भागीदार झाला. तसेच या सहयोगी बँकामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटीयाला आणि भारतीय महिला बँक समाविष्ट झाल्या. पण १ एप्रिल २०१७ मध्ये या सहयोगी बँकेचे विलगीकरण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये झाले.

स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जState bank Of India Loan Scheme

एसबीआय गृह कर्ज – sbi home loan information in marathi

स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी बँक असल्यामुळे त्याचे लोन दर पण खूप कमी आहेत इतर बँकेच्या तुलनेत. चला आपण आज जाणून घेऊयात एसबीआय च्या प्रत्येक लोन संदर्भात. सगळ्यात महत्वाचा होम लोन रेट्स ६.८०% प.अ. पासून चालू आहेत. सध्या ओफरमध्ये  ६.७०% प.अ. असे आहे. ही ऑफर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू आहेत.

एसबीआय कार कर्ज – SBI Car Loan

स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार लोन ७.७० प.अ. पासून चालू आहेत. हे दर प्रत्येक तिमाहीला बदलतात. जर तुम्ही कार लोन मध्ये १ लाखाचे लोन २ वर्षासाठी काढला तर त्याचा EMI ४५०९ रु. एवढा असतो. हा लोन २१ ते ६५ वर्षामध्ये असणाराण्याच मिळतो. हाच जास्तीत जास्त ७ वर्षपर्यंत वेळ असतो.

एसबीआय वैयक्तिक कर्ज – sbi personal loan information in marathi

स्टेट बँक ऑफ इंडियाचे पर्सनल लोन १२.१५% ते १५.१५% पर्यंत आहे. यांची प्रोसेसिंग फी १% एवढी आहे. हाच जास्तीत जास्त ५ वर्षपर्यंत वेळ असतो. हा १५ लाखापर्यंत मिळून जातो.

एसबीआय सोन कर्ज – SBI Gold Loan

स्टेट बँक ऑफ इंडियाचे गोल्ड लोन ७.५०% इतके आहे. यांची प्रोसेसिंग फी ०.५०% एवढी आहे. हाच जास्तीत जास्त ३ वर्षपर्यंत वेळ असतो. हा २० हजारापासून २० लाखापर्यंत मिळून जातो.

एसबीआय फिक्स दिपोसिट – SBI Fix Deposit

स्टेट बँक ऑफ इंडियाचे फिक्स दिपोसीट रेट्स ७ दिवस ते ४५ दिवसापर्यंत २.९०% इतके आहे.  ७ दिवस ते ४५ दिवसापर्यंत २.९०% इतके आहे.  ४६ दिवस ते १७९ दिवसापर्यंत ३.९०% इतके आहे.  १८० दिवस ते २१० दिवसापर्यंत ४.४०% इतके आहे.  २११ दिवस ते ३६४ दिवसापर्यंत ४.४०% इतके आहे.  १ वर्ष  ते १ वर्ष   ३६४ दिवसापर्यंत ४.९०% इतके आहे. 

एसबीआय म्यूचूअल फंड – sbi mutual fund information in marathi

या संदर्भात आम्ही लवकरच परिपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास थोडक्यात SBI बँकेबद्दल उपयुक्त अशी सर्व माहिती मिळाली असेलच. State Bank Of India Information In Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच sbi bank information in marathi language हा लेख कसा वाटला व अजून काही एसबीआय बँकेबद्दल राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!