पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय Stomach Gas Problem in Marathi

stomach gas problem in marathi – potat gas hone upay in marathi पोटात गॅस उपाय, पोटामध्ये गॅस होणे हि समस्या सामान्य असू शकते आणि हि अनेकांना उदभवू शकते. पोटामध्ये गॅस होणे म्हणजे आपल्या पोटामध्ये वायू अडकणे आणि त्यामुळे आपले पोट फुगते आणि पोटामध्ये वेदना देखील होतात. पोटात गॅस होणे हि समस्या तशी गंभीर नाही आणि काही उपाय करताच हि कमी देखील होऊ शकते. तुमच्या पचन संस्थेतील वायू हा पचनाच्या सामान्य पध्दतीचा भाग आहे आणि तो बाहेर पडणे खूप गरजेचे असतेच. जर पोटामध्ये वायू अडकला असेल किंवा तुमच्या पचन संस्थेची चांगल्या प्रकारे हालचाल होत नसेल तर अशा वेळी तुमचे पोट फुगते आणि त्यामुळे वेदना होतात. जर तुमच्या पोटामध्ये हा वायू वाढला तर खूप वेदना होतात आणि त्यामुळे तुमच्या पोटाला देखील सूज येते.

आपल्या पोटामध्ये गॅस तयार होण्याचे कारण हे आपल्या चुकीच्या आहाराच्या पध्दतीमुळे असते आणि तसेच काही पदार्थ असे देखी असतात जे पोटामध्ये गॅस निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाल हि समस्या सतत उद्भवत असेल आणि गॅस मुळे तुमच्या पोटामध्ये जर तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेटले पाहिजे आणि त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.

पोटामध्ये गॅस होणे हि तशी काळजी करण्ण्याची समस्या नाही आणि हि समस्या आपण काही घरगुती उपाय करून देखील कमी करू शकता. चला तर मग पोटातील गॅस कमी करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो ते खाली पाहूयात.

stomach gas problem in marathi
stomach gas problem in marathi

पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय – Stomach Gas Problem in Marathi

पोटात गॅस होणे म्हणजे काय – gastritis meaning in marathi

 • पोटामध्ये गॅस होणे म्हणजे आपल्या पोटामध्ये वायू अडकणे आणि त्यामुळे आपले पोट फुगते आणि पोटामध्ये वेदना देखील होतात.
 • जर पोटामध्ये वायू अडकला असेल किंवा तुमच्या पचन संस्थेची चांगल्या प्रकारे हालचाल होत नसेल तर अश्या वेळी तुमचे पोट फुगते आणि त्यामुळे वेदना होतात. जर तुमच्या पोटामध्ये हा वायू वाढला तर खूप वेदना होतात आणि त्यामुळे तुमच्या पोटाला देखील सूज येते.

पोटात गॅस होण्याची लक्षणे – symptoms of stomach gas 

आपल्या पोटामध्ये गॅस तयार होण्याचे कारण हे आपल्या चुकीच्या आहाराच्या पध्दतीमुळे असते आणि तसेच काही पदार्थ असे देखी असतात जे पोटामध्ये गॅस निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाल हि समस्या सतत उद्भवत असेल आणि गॅस मुळे तुमच्या पोटामध्ये जर तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेटले पाहिजे आणि त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. चला तर आता आपण पोटात गॅस होण्याची लक्षणे काय आहेत ते पाहूया.

 • जर एखाद्या व्यक्तीचे गॅस हे ढेकर मार्फत किंवा पादत्राण मार्फत बाहेर जात असेल तर हे पोटात गॅस झालेल्याचे लक्षण आहे.
 • जर तुमच्या ओटीपोटामध्ये पूर्णता किंवा दाबा जाणवतो त्यावेळी देखील पोटात गॅस झालेले असते.
 • जर तुमचे पोट फुगलेले किंवा दुखत असेल तर देखील तुम्हाला पोटात गॅस झालेले असते.
 • तुमच्या ओटीपोटीच्या आकारात लक्षणीय वाढ दिसल्यास तुमच्या पोटामध्ये वायू अडकलेला असतो.

पोटाल गॅस कमी करण्यासाठी उपाय – potat gas hone upay in marathi

Gastritis Treatment in Marathi

पोटामध्ये गॅस होणे म्हणजे आपल्या पोटामध्ये वायू अडकणे आणि त्यामुळे आपले पोट फुगते आणि पोटामध्ये वेदना देखील होतात. पोटात गॅस होणे हि समस्या तशी गंभीर नाही आणि काही उपाय करताच हि कमी देखील होऊ शकते. जर तुमच्या पोटामध्ये हा वायू वाढला तर खूप वेदना होतात आणि त्यामुळे तुमच्या पोटाला देखील सूज येते. आपल्या पोटामध्ये गॅस तयार होण्याचे कारण हे आपल्या चुकीच्या आहाराच्या पध्दतीमुळे असते आणि तसेच काही पदार्थ असे देखील असतात जे पोटामध्ये गॅस निर्माण होऊ शकतो. चला तर आता आपण पोटाल गॅस कमी करण्यासाठी उपाय पाहूया.

 • जर तुम्हाला पोटात गॅस होण्याची समस्या सतत उद्भवत असेल तर तुम्ही वाटीमध्ये ५ ते ६ चमचे पाणी घ्या आणि आणि त्यामध्ये थोडेसे मीठ घाला आणि मग त्यामध्ये अर्धा चमचा सोडा घाला आणि मग त्यामध्ये अर्धा लिंबू पिळा. लिंबू पिळल्यानंतर ते मिश्रण फसफसले. ज्या वेळी त्या मिश्रणाला फेस येत असतो त्याच वेळी ते मिश्रण तुम्ही प्या. हा उपाय केल्याने तुम्हाला फरक दिसेल.
 • जर एखाद्या व्यक्तीला पोटात गॅस झाला असेल तर त्या व्यक्तीला ओवा तसाच चावून खायला द्या या मुळे त्या व्यक्तीला फरक जाणवेल.
 • असे म्हणतात कि पचनाच जड असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात गॅस होतो म्हणून तुम्ही पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळा.
 • जर एखाद्या व्यक्तीला पोटात गॅस झालेला असेल तर अश्या व्यक्तीने ओव्याचा आणखीन एक उपाय करून पहावा. एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यामध्ये उकळा आणि ते पाणी गाळून किंवा न गाळता पिले तरी चालेल. यामुळे तुम्हाला फरक दिसून येईल.
 • तसेच तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये आल्याचा खीस घालून ते पाणी उकळून घ्या आणि ते पाणी गाळून घेवून थोडे कोमट झाल्यानंतर प्या.
 • पोटात गॅस होण्याच्या समस्येला कायमचे दूर कारायचे असल्यास तुम्ही रोज एक ग्लास टाक प्या यामुळे देखील तुमची पोटामध्ये तयार होणाऱ्या वायूची समस्या कमी होईल.
 • कार्बोनेटेड पेये पिणे टाळा कारण त्यामुळे पोटात गॅस ( stomach gas ) आणि अॅसिडीटी ( acidity ) होण्याची शक्यता असते.
 • पोटात गॅस होण्याच्या समस्येला तात्पुरते कमी करायचे असेल तर तुम्ही पाण्यामध्ये जिरे पावडर किंवा हिंग घालून ते पाणी प्या. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला फरक पडेल आणि तुमच्या पोटातील वेदना देखील कमी होण्यास मद्य होईल.
 • लिंबूचे अनेक आरोग्य फायदे आहेत आणि लिंबू हा वेगवेगळ्या उपचारांच्यासाठी खूप पूर्वीच्या काळापासून वापरला जातो आणि याचा वापर आज देखील अनेक आरोग्य फायद्यांच्यासाठी केला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या पोटात गॅस होत असेल तर त्या व्यक्तीने रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू रस घालून ते पाणी पिले पाहिजे. यामुळे या समस्येपासून त्या व्यक्तीला थोडा आराम मिळू शकतो.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या stomach gas problem in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या potat gas hone upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि stomach gas problem solution in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: