Stri Bhrun Hatya Essay in Marathi Pdf स्त्री भ्रूण हत्या निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये स्त्री भ्रूण हत्या या विषयावर निबंध लिहिणार आहोत. पूर्वीच्या काळी आपल्याला सर्वांना माहित आहे कि स्त्रियांच्यावर आणि मुलींच्या वर खूप अन्याय केले जायचे त्यांचा अनेक प्रकारे छळ केले जायचे आणि त्यांना जगणे नकोशे करून सोडले जायचे. वंशाला दिवा म्हणून भरपूर लोकांना मुलगाच हवा असतो त्यामुळे मुली झाल्या कि त्यांचा छळ केला जायचा परंतु सध्या परिस्थिती मध्ये थोडा बदल झाला आहे. स्त्री भ्रूण हत्येला जरी सध्या थोडा आळा बसला असला तरी मधल्या काळामध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण खूप वाढले होते आणि मधल्या काळामध्ये लोकांनी लपून चापून मोठ्या प्रमानामध्ये स्त्री भ्रूण हत्येस सुरुवात केली होती.

स्त्री भ्रूण हत्या निबंध मराठी – Stri Bhrun Hatya Essay in Marathi Pdf
Essay on Stri Bhrun Hatya in Marathi
स्त्री भ्रूण हत्या म्हणजे काय हे बहुतेक की हे सर्वांना माहीत असे किंवा काही लोकांना माहित देखील नसेल म्हणून आता आपण सर्वप्रथम स्त्री भ्रूण हत्या म्हणजे काय ते पाहूयात. स्त्री भ्रूण म्हणजे स्त्रिया ज्यावेळी गरोदर असतात त्यावेळी त्यांची गर्भलिंग चाचणी केल्यानंतर त्यांना समजते कि त्या संबधित स्त्रीच्या पोटामध्ये काय आहे आणि जर पोटामध्ये असणारे बाळ हे मुलगी असेल तर त्या स्त्रीचा गर्भपात करून पोटातील बाळाला मारले जाते किंवा त्याची हत्या त्याच्या जन्मागोदर म्हणजेच गर्भाशयामध्ये असतानाच केली जाते.
त्याला स्त्री भ्रूण हत्या म्हणतात. मधल्या काळामध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण खूप वाढले होते आणि त्यामुळे मुली जन्माला येत नव्हत्या म्हणजेच भरपूर स्त्रिया गर्भलिंग चाचणी करून घेवून जर त्यांच्या पोटामध्ये मुलगी आहे हे समजले तर स्त्रिया आणि त्यांच्या घरातील मंडळी विचार करून त्या बाळाला पोटातच मारत होते त्यामुळे मधल्या काळामध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण खूप कमी झाले होते. त्यावेळी सरकारला असे वाटले कि या गोष्टीवर निर्बंध घालण्यासाठी आपल्याला काही तरी पावले उचलली पाहिजेत आणि म्हणून सरकारने गर्भ लिंग चाचणी हि कायद्याने गुन्हा आहे असे नियम ठरवले आणि स्त्री भ्रूण हत्येवर निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न केले.
पण या कायद्याच्या निर्मिती नंतर देखील लोक लपून cह्हापून स्त्रियांच्या गर्भलिंग चाचण्या करू लागले आणि स्त्री भ्रूण हत्या करू लागले त्यावेळी सरकारने आणखीन कडक निर्बंध लागू केले आणि त्यामुळे स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी झाले. पण आपल्याला नक्की माहित नाही कि जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी झाले आहे किंवा त्याला निर्बंध बसला आहे.
कारण असे अनेक लोक आहेत जे काही केल्या सुधारत नाहीत आणि त्यांना त्याच्या वंशाला दिवा हवा असतो त्यामुळे ते जर लपून छपून तसेच डॉक्टरला पैसे देऊन गर्भलिंग चाचणी करून घेतात आणि जर पोटामध्ये मुलगा असेल तर त्याला जन्म देतात आणि जर मुलगी असेल तर तिला जगण्याचा काहीच हक्क नसतो असे म्हणतात आणि तिला पोटामध्ये असतानाच म्हणजेच तिचा जन्म होण्यागोदर आणि या जगामध्ये येण्याअगोदर तिला मारले जाते कारण कित्येक लोकांना असे वाटते कि मुलगी म्हणजे आपल्यावर असणारा सामाजिक आणि अर्धिक भार आणि म्हणून मुलगीला ती गर्भाशयामध्ये असतानाचा मारले जाते.
स्त्री भ्रूण हत्येला जितके डॉक्टर कारणीभूत आहेत तितकेच जे लोक आपल्याला मुलगी नको, आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणणारे जबाबदार आहेत आणि म्हणून स्त्री भ्रूण हत्या प्रमाण मधल्या काळामध्ये वाढले होते. मुलगीची जबाबदारी हि खूप असते म्हणजेच तिच्या पित्याला आणि आईला असे वाटते कि मुलगी म्हणजे आपल्यावरील एक भार असतो कारण तिच्या लेखी त्यांच्या अनेक जबाबदाऱ्या असतात म्हणजेच तिची सुरक्षितता, बाहेर गेली कि तिची काळजी करावी लागते तसेच तिचे लग्न यासारख्या अनेक गोष्टींची काळजी पालकांना करावी लागते आणि म्हणून अनेक पालकांना मुलगी नको असते आणि आपल्याला माहीतच आहे कि पूर्वी समाज्यामध्ये मुलीला किंवा स्त्रियांना किती आदर होता.
पूर्वी स्त्रियांच्यावर खूप अन्याय व्हायचे आणि तिचा छळ केला जायचा आणि याच कारणामुळे तिच्या पालकांना ती नकोशी वाटायची आणि ते म्हणायचे कि हि सगळी झंझट आपल्या पाठी नकोच आणि आपल्याला मुलगी नकोच म्हणून मधल्या काळामध्ये स्त्री भ्रूण आणि गर्भलिंग तपासणीमध्ये मुलगा किं मुलगी हे समजल्यानंतर गर्भाशया मध्ये मुलगी असल्यास तिला गर्भाशयातच मारले जात होते.
मधल्या काळामध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढले होते आणि लोकांना मुली नकोश्या वाटू लागल्या त्यावेळी मुलगी असली कि तिची आईच्या पोटामध्ये असतानाच तिची हत्या केल्यामुळे समाजामध्ये स्त्रियांच्या अत्याचाराला चालना मिळाली आणि त्यामुळे पुन्हा स्त्रियांच्यावर अत्याचार, अन्याय आणि छळ वाढले आणि स्त्रियांचे जगणे मुशकील झाले.
काही वेळा गर्भवती स्त्रियांना आपल्या बाळाला मारायची इच्छा नसताना देखील त्यांना त्यांचे बाळ गमवावे लागले आणि स्त्री भ्रूण हत्येचे अनेक वाईट परिणाम दिसून आले. सध्या जरी स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी झाले असले तरी मधल्या काळामध्ये हे मोठ्या प्रमाणात होत होते आणि त्यावेळी हा एक डॉक्टरांचा एक व्यवसाय बनला होता तसेच सध्या देखील असे प्रकार लपून छपून केले जातात आणि हे करण्यासाठ डॉक्टर देखील खूप पैसे घेतात.
जर हे असेच सुरु झाले तर जगामध्ये मुलींचे प्रमाण खूप कमी होईल म्हणून सरकारने स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आणि त्यामधील एक महत्वाची काम काय केले असेल तर सरकारने गर्भलिंग चाचणी वर म्हणजेच सरकारने गर्भामध्ये मुलगा किंवा मुलगी आहे हे तपासून घेण्याच्या चाचणीवर बंदी घातली आणि गर्भलिंग चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे.
असे जाहीर केले आणि त्यामुळे त्यांनतर स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी झाले. जर कोणी लपून छपून गर्भलिंग चाचणी केलीच तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येवू लागली तसेच त्याला दंड किंवा शिक्षा सुनावण्यात येत होती. काही गर्भवती स्त्रियांना जरी आपल्या पोटामध्ये मुलगी आहे असे समजल्यानंतर देखील गर्भपात करायचा नसतो परंतु तिच्या कुटुंबाकडून तिला ते करण्यास जबरदस्ती होत असेल तर तिने पोलिसांशी संपर्क साधून आपल्या सर्व अडचणी दूर कराव्यात. स्त्री भ्रूण हत्या हि थांबली पाहिजे नाही तर मुलींचे प्रमाण खूप कमी होई.
आम्ही दिलेल्या stri bhrun hatya essay in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर स्त्री भ्रूण हत्या निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या stri bhrun hatya essay in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on stri bhrun hatya in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये stri bhrun hatya in marathi essay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट