टीईटी परीक्षा माहिती Tet Exam Information in Marathi

tet exam information in marathi टीईटी परीक्षा माहिती, अध्यापन इच्छूकांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यामधील एक महत्वाची परीक्षा म्हणजे टीइटी (TET) परीक्षा आणि या परीक्षेला मराठीमध्ये शिक्षक पात्रता चाचणी म्हणून ओळखले जाते आणि या परीक्षेचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप teacher eligibility test असे आहे. शिक्षक पात्रता चाचणी हि केंद्र सरकार द्वारे आयोजित केलेली किंवा घेतली जाणारी परीक्षा आहे आणि हि परीक्षा सामान्यता सर्व राज्यामध्ये जसे कि केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, छत्तीसगड या राज्यामध्ये घेतली जाते.

आठवी, नववी किंवा दहावी किंवा कोणत्याही हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून भरती होण्यासाठी बहुतेक राज्यामध्ये शिक्षक पात्रता चाचणी पास होणे अनिवार्य आहे. शिक्षक पात्रता चाचणी हि परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते आणि हि परीक्षा लेखी स्वरूपामध्ये असते आणि हे परीक्षा तेच लोक देऊ शकतात ज्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले असेल आणि त्यांना ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मार्क मिळाले असतील.

tet exam information in marathi
tet exam information in marathi

टीईटी परीक्षा माहिती – Tet Exam Information in Marathi

परीक्षेचे नावटीइटी (TET) परीक्षा
मराठी नावशिक्षक पात्रता चाचणी
इंग्रजी पूर्ण स्वरूपteacher eligibility test
परीक्षेचा काळवर्षातून एकदा
कोण मार्फत आयोजित केली जातेकेंद्र सरकार मार्फत आयोजित केली जाते.

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काय – tet exam meaning in marathi

tet full form in marathi

  • शिक्षक पात्रता परीक्षा हि एक अशी परीक्षा आहे जी केंद्रीय किंवा राज्य शाळांच्यामध्ये कोणीही हि परीक्षा देऊन शिक्षक बनू शकते कि नाही हे निर्धारित केले जाते. दरवर्षी हजरो विद्यार्थी एकत्र येतात आणि या संस्थांमध्ये शिकवण्याच्या नोकरीसाठी एकमेकांशी स्पर्धा करतात.
  • आठवी, नववी किंवा दहावी किंवा कोणत्याही हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून भरती होण्यासाठी बहुतेक राज्यामध्ये शिक्षक पात्रता चाचणी पास होणे अनिवार्य आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेचे व्यवस्थापन कोण करते ?

शिक्षक पात्रता परीक्षेचे व्यवस्थापन किंवा हि परीक्षा केंद्र सरकार मार्फत घेतली जाते तसेच राष्ट्रीय स्तरावर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( CBSE , केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आयोजित करते आणि आणि राज्य स्तरावर विविध राज्ये दरवर्षी शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करतात.

शिक्षक पात्रता परीक्षेचे पात्रता निकष – eiligibility 

विविध राज्यामध्ये परीक्षेचे स्वरूप तोडे वेगळे आणि वेगळ्या कालावधीमध्ये जरी परीक्षा असल्या तरी प्रत्येक राज्यामध्ये मुलभूत पात्रता निकष हे सारखेच आहेत. कोणतेही राज्य हे गरजेनुसार आणि कल्याणकारी तरतुदीनुसार अधिवासिंच्या अटी जोडू शकतात. खाली असलेल्या अधिकृत अधिसुचनेचे अनुसरण करून इच्छुक परीक्षेसाठी बसू शकतात. चला तर खाली आपण पात्रता निकष काय काय आहेत ते पाहूया.

  • शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी इच्छुक भारताचा नागरिक असला पाहिजे.
  • श्रीलंका, आफ्रिकन, युगांडा, केनिया, टांझानिया, मलावी, व्हीएतनाम आणि झांबिया मधून भारतामध्ये कायमचे रहिवासी होण्यासाठी स्तलांतरित झाले असतील तर ते देखील लोक हि परीक्षा देऊ शकतात.
  • हि परीक्षा देण्यासाठी इच्छुकाने कोणत्याहि परीकाराचा डिप्लोमा, डिग्री किंवा कोर्स चांगल्या मार्काने उइतिर्न झाला असेल तर असे इच्छुक हे या परीक्षेला बसण्यासाठी पात्र असतात. तसेच हि परीक्षा देण्यासाठी इच्छुकाची बारावी उतीर्ण असणे गरजेचे आहे आणि त्यांना बारावीमध्ये ५० टक्के किंवा ५० टक्के पेक्षा अधिक मार्क मिळवणे आवश्यक आहे.
  • हि परीक्षा देण्यासाठी वयाची मर्यादा देखील विचारात घेतली जाते. हि परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे वय हे १८ वर्ष पूर्ण झालेले असावे कारण अठरावर्ष खालील मुलांना हि परीक्षा देता येत नाही. जर उमेदवार ओपन कॅटॅगरीमधील असेल तर त्याला १८ ते ३५ असे वयाचे बंधन आहे. जर तो ओबीसी वर्गातील असेल तर याला १८ ते ३८ असे वयाचे बंधन आहे. एससी एसटी वर्गासाठी १८ ते ४० वयोमर्यादा आहे आणि शारीरिक दृष्ट्या अपंग असणाऱ्या उमेदवारांच्यासाठी १८ ते ४५ वयोमर्यादा आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – Important document 

कोणतीही परीक्षा देण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे देणे गरजेचे असते आणि खाली आपण शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत ती काय काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत.

  • बरीवी उतीर्ण प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा, डिग्री, कोर्सउतीर्ण प्रमाणपत्र.
  • वैध फोटो आयडी पुरावा.
  • प्रवर्ग किंवा जात प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • अपंगत्व प्रमाणपत्र.

शिक्षक पात्रता परीक्षेचे महत्व

  • शिक्षक पात्रता परीक्षा हि सीटीइटी ( CTET ) सारख्या परीक्षांच्याद्वारे विविध केंद्रीय शाळांच्यामध्ये भरती करून घेण्यास मदत करते.
  • उमेदवार एकदा सीटीइटी ( CTET ) सारख्या परीक्षा उतीर्ण झाल्यावर डीएसएसएसबी ( DSSSB ) सारख्या परीक्षेला बसण्यासाठी देखील पात्र ठरतात.
  • केवळ सरकारी शाळाच नाही तर अनेक खाजगी संस्था देखील शिक्षक पात्रता परीक्षेच्या पात्रतेच्या आधारे भरती करतात.
  • शिक्षक पात्रता परीक्षेद्वारे तुम्ही विविध राज्यस्तरीय परीक्षांच्यामध्ये भरती करू शकतात.
  • हि परीक्षा पात्र होऊन आठवी, नववी किंवा दहावी किंवा कोणत्याही हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून भरती होऊ शकतात.

शिक्षक पात्रता परीक्षेचा नमुना – exam pattern 

  • या परीक्षेमध्ये माध्यमिक शिक्षकांसाठी सहावी आणि आठवी पासूनचे वर्ग घेण्यासाठी पेपर १ आणि पेपर २ घेतले जातात.
  • प्राथमिक शिक्षक म्हणून भरती होण्यासाठी त्या इच्छुकाने पेपर १ देणे आवश्यक असते.
  • हि परीक्षा लेखी स्वरूपातील परीक्षा असते आणि या परीक्षेमधील प्रश्नपत्रिका हि हिंदी भाषेमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध असते.
  • अनेक परीक्षांच्या मध्ये नेगेटीव्ह मार्किंग असते परंतु शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये नेगेटीव्ह मार्किंग नसते.
  • ज्या इच्छुकांना पहिली ते आठवी पर्यंत शिकवण्याची तयारी आहे असे इच्छुक हे दोन्ही पेपर देऊन पहिली ते आठवी वर्ग शिकवण्यास पत्र होऊ शकतात.

टीईटी परीक्षा अभ्यासक्रम – tet syllabus in marathi

  • पेपर १ : बाल विकास आणि अध्यापन शास्त्र ३० प्रश्न ३० मार्कासाठी, हिंदी भाषा ३० प्रश्न ३० मार्कासाठी आणि इंग्रजी भाषा ३० प्रश्न ३० मार्कसाठी, गणित ३० प्रश्न ३० मार्कासाठी आणि पर्यावरण अभ्यास ३० प्रश्न ३० मार्कासाठी असतो.
  • पेपर २ : हिंदी भाषा ३० प्रश्न ३० मार्कासाठी आणि इंग्रजी भाषा ३० प्रश्न ३० मार्कसाठी, गणित, विज्ञान, सामाजिक अभ्यास या विषयाचे ६० प्रश्न ६० मार्कासाठी असतात, बाल विकास आणि अध्यापन शास्त्र ३० प्रश्न ३० गुणांच्यासाठी असतात.

आम्ही दिलेल्या tet exam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर टीईटी परीक्षा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tet exam meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि tet full form in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!