तोंड येणे घरगुती उपाय Tond Yene Upay in Marathi

tond yene upay in marathi – tond alyavar upay तोंड येणे घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये तोंड येणे म्हणजे काय आणि तोंड येणे या वर कोणकोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करावे लागतात. सध्या अनेक लोकांना तोंड येण्याची आणि दात दुखण्याची समस्या सतावते आणि तोंड येणे हि एक तोंडातील समस्या आहे. जी कधी ना कधी सर्वांना उद्भवली असेल. तोंड येण्याला अनेक कारणे आहेत जसे कि उष्णतेमुळे तोंड येवू शकते, तसेच जर तुम्हाला हिरड्यांच्या आजार असेल किंवा हिरड्यांची कोणतीतरी समस्या असेल तरी देखील तोंड येते.

त्याचबरोबर असे म्हटले जाते कि जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे देखील तोंड येण्याची शक्यता असते तसेच तुम्हाला जार ताप असेल तरी देखील तुम्हाला तोंड येण्याची शक्यता असू शकते. तोंड येणे म्हणजे आपल्या तोंडामध्ये म्हणजेच गालाच्या आतल्या भागामध्ये लालसर रंगाचे फोड उटणे आणि हे फोड उटल्यामुळे तुम्हील अन्नाची चव समजत नाही आणि अनेक आरोग्य समस्या होतात म्हणजेच तुम्हाला तोंड आल्यानंतर कणकण, ताप, थंड वाजून येणे या सारख्या अनेक समस्या उद्भवतात.

तोंड येणे हि समस्या तशी गंभीर किंवा काळजी करण्यासारखी समस्या नाही. तर हि समस्या सोडवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करून देखील सोडवू शकतो आणि हि समस्या तशी वेदनादायक देखील नसते परंतु या समस्येमुळे थोडा थकवा जाणवू शकतो आणि अन्न चवीचे लागत नाहीत आणि म्हणूनच आपण आता खाली तोंड येणे या वर काय काय घरगुती उपाय करता येतील हे पाहणार आहोत.

tond yene upay in marathi
tond yene upay in marathi

तोंड येणे घरगुती उपाय – Tond Yene Upay in Marathi

तोंड येणे म्हणजे काय – mouth ulcer meaning in marathi

तोंड येणे म्हणजे आपल्या तोंडामध्ये म्हणजेच गालाच्या आतल्या भागामध्ये लालसर रंगाचे फोड उटणे आणि हे फोड उटल्यामुळे तुम्हील अन्नाची चव समजत नाही आणि तुम्हाला थोडा थकवा आणि कणकण जाणवते.

तोंड कशामुळे येते – causes of mouth ulcer 

तोंड येणे हि एक तोंडातील समस्या आहे आणि तोंड येणे म्हणजे आपल्या तोंडामध्ये म्हणजेच गालाच्या आतल्या भागामध्ये लालसर रंगाचे फोड उटणे आणि हे फोड उटल्यामुळे तुम्हील अन्नाची चव समजत नाही. चला तर आता आपण तोंड येण्याची वेगवेगळी कारणे काय असतात ते पाहूया.

  • तोंड हे उष्णता वाढल्यामुळे येवू शकते.
  • हिरड्यांच्या आजार असेल किंवा हिरड्यांची कोणतीतरी समस्या असेल तरी देखील तोंड येते.
  • जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे देखील तोंड येण्याची शक्यता असते.

तोंड येण्याची लक्षणे – symptoms of mouth ulcer 

तोंड येण्याची अनेक लक्षणे असतात आणि ती आता आपण खाली पाहूया.

  • जास्त प्रमाणामध्ये आपल्या लाळेचा स्त्राव होतो.
  • तसेच आपण जेवत असताना वेदना होतात.
  • तसेच तोंडामध्ये लालसर पुरळ उठतात.
  • तोंडामध्ये जळजळ झाल्यासारखे वाटू शकते.
  • थंड पदार्थ घेतल्यानंतर देखील तोंडामध्ये वेदना होतात.
  • हि समस्या वाढत असल्यास तुम्हाला तीव्र तोंड येण्याची शक्यता असू शकते.

तोंड येणे कमी करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो – remedies for mouth ulcer 

tond alyavar upay

तोंड येणे म्हणजे आपल्या तोंडामध्ये म्हणजेच गालाच्या आतल्या भागामध्ये लालसर रंगाचे फोड उटणे आणि हे फोड उटल्यामुळे तुम्हील अन्नाची चव समजत नाही आणि तुम्हाला थोडा थकवा आणि कणकण जाणवते आणि हि समस्या जास्त उष्णतेमुळे किंवा हिरड्यांच्या आजारामुळे उद्भवते पण हि समस्या तशी काळजी करण्यासाठी नाही आणि हि समस्या आपण घरगुती उपाय करू दूर करू शकतो. चला तर मग तोंड येणे कमी करण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहूया.

  • मिठाचे कोमट पाणी हे अनेक आरोग्याच्या समस्यांच्यावर गुणकारी आहे आणि हे मिठाचे कोमट पाणी हे तोंड येणे या समस्यावर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. मिठ्याच्या कोमात पाण्याने चूळ भरली तर आपले तोंड येणे कमी होऊ शकते तसेच जर तुम्ही तुरटीच्या पाण्याने देखील चूळ भरली तरी चालेल.
  • तोंड येणे या समस्येवर लवंग देखील खूप उपयुक्त ठरेल असे मला वाटते कारण त्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. तुम्ही लवंग टाकून पाणी उकळून घ्या आणि ते पाणी कोमट झाले कि ते पाणी गाळा आणि त्या पाण्याच्या देखील चुळा भरल्या तर तुम्हाला थोडा आराम मिळण्यास मदत होईल.
  • कोथिंबीर देखील तोंड येण्यावर उपयुक्त ठरू शकते, जर तुमचे तोंड आले असेल तर तुम्ही कोथिंबीरचा रस काढा आणि तो रस अर्ध्या वाटीला थोडा कमी रस तुअच्या तोंडामध्ये घ्या आणि तो रस तोंडामध्ये २ ते ३ मिनिटासाठी तसाच ठेवा आणि २ ते ३ मिनिटांनी तो रस तोंडामध्ये चूळ भरल्या सारखे १ मिनिटासाठी करा आणि तो रस तोंडातून काढून टाका. यामुळे देखील आपल्या तोंड येण्याच्या समस्येला थोडासा आराम मिळू शकेल. असे किमान दिवसातून २ वेळा तरी केले पाहिजे.
  • तुळशीच्या पानामध्ये देखील काही औषधी गुणधर्म असतात आणि तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक आरोग्य फायद्यांसाठी खूप पूर्वीपासून केला जातो. आणि तुळशीची पाने तोंड येण्याच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. तुमचे जर तोंड आले असेल तर तुम्ही तुळशीची ३ ते ४ पाने घ्या आणि ती स्वच्छ धुऊन घ्या आणि ती पाने चांगली चाऊन खा. यामुळे देखील तुमच्या तोंड येणे या समस्येला आराम मिळू शकतो. पण अशा प्रकारे तुळशीची पाने दिवसातून ३ ते ४ वेळा खाल्ली पाहिजेत.
  • जर तुम्हाला सतत थोड येत असेल तर ते बी जीवनसत्वाच्या अभावामुळे येते आणि हे आपल्याला कमी करायचे असल्यास तुम्ही बी जीवसत्व असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खा. असे केल्यामुळे तुमचे सतत तोंड येण्याच्या समस्येला आळा बसेल.
  • जाईची पाने देखील तोंड येण्याच्या समस्येला थोडा आराम देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे जर आपण जाईची पाने चघळून खाल्ली तर तोंड येणे कमी होऊ शकते पण हा प्रयोग दिवसातून २ वेळा तरी केला पाहिजे.
  • जर तुमचे तोंड आले असेल तर तुम्ही सुख्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे घ्या आणि ते चांगल्या प्रकारे चाऊन खा आणि हा प्रयोग दिवसातून २ ते ३ वेळा करा.
  • जर तुम्ही पाण्यामध्ये लिंबू रस आणि मीठ घाला आणि ते मिक्स करा आणि त्या पाण्याच्या चुळा भरा यामुळे देखील तुमचे आलेले तोंड कमी होईल.
  • खसखस देखील तोंड येण्याच्या समस्ये वर खूप उपयुक्त आहे कारण खसखस मध्ये थंडावा असतो आणि हि खसखस तशीच खाल्ल्यामुळे तोंडाला आराम मिळतो.
  • खाऊची पाने देखील तोंड येण्याच्या समस्येवर खूप उपयुक्त आहेत. जर खाऊची पाने स्वच्छ धुऊन तशीच चावा आणि मग ती तोंडातून काढून टाका असे केल्यामुळे देखील तुमचे तोंड येणे कमी होईल.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या tond yene upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर  तोंड येणे घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tond alyavar kay karave या article मध्ये update करू, मित्रांनो हि tond alyavar upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!