ऊर्ध्व धनुरासन माहिती Urdhva Dhanurasana Information in Marathi

urdhva dhanurasana information in marathi ऊर्ध्व धनुरासन माहिती मराठी, सध्याच्या दगदगीच्या जीवनामध्ये आणि धावपळीच्या जीवनामध्ये लोक फक्त कामाकडेच लक्ष देत आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्वताच्या आरोग्य कडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे सध्या लोकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे तसेच दुषित हवा होत आहे, त्यामुळे देखील लोकांचे आरोग्य बिघडत आहे आणि जर यामध्ये आपला नंबर लागू नये असे जर कोणाला वाटत असेल तर त्या लोकांनी नियमित व्यायाम आणि योगाभ्यास न चुकता केला तर ते त्यांना फायद्याचे ठरेल.

कारण जर लोकांनी नियमितपणे योगासन केले तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल, त्याचबरोबर मनाला शांती मिळेल आणि मन सकारात्मक होण्यास मदत होईल आणि असे अनेक फायदे हे योग केल्यामुळे होऊ शकतो.

योगाच्या नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो. नियमितपणे योगाचा अभ्यास करणे म्हणजे आपल्या निरोगी आरोग्याकडे वाटचाल करणे आणि म्हणून सध्या रोजच्या रोज योग करणे म्हणजे काळजी गरज झाली आहे.

योगाचे अनेक प्रकार आहेत जसे कि प्राणायाम, अन्लोम विन्लोम, भ्रस्त्रिका, पद्मासन, चक्रासन, भुजंगासन, धनुरासन, सूर्यनमस्कार, उर्ध धनुरासन आणि मयुरासन आणि आज आपण या लेखामध्ये ऊर्ध्व धनुरासन विषयी माहिती घेणार आहोत म्हणजेच ऊर्ध्व धनुरासन काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे केले जाते.

urdhva dhanurasana information in marathi
urdhva dhanurasana information in marathi

ऊर्ध्व धनुरासन माहिती मराठी – Urdhva Dhanurasana Information in Marathi

उर्ध्व धनुरासना विषयी महत्वाची माहिती – information about urdhva dhanurasana in marathi

ऊर्ध्व धनुरासन हा एक योग प्रकार आहे आणि हा धनुरासानाचा एक सोपा प्रकार आहे जो नाव शिक्यांच्यासाठी एक उत्तम योग प्रकार आहे. ऊर्ध्व धनुरासनाला इंग्रजीमध्ये अपवर्ड बो पोझ (upward bow pose) म्हणून ओळखले जाते आणि तसेच याला व्हील पोझ (wheel pose) देखील म्हणतात.

ऊर्ध्व धनुरासन कसे करायचे – steps

  • ऊर्ध्व धनुरासन हे धनुरासानापेक्षा खूप वेगळे असते आणि आणि या असानाचे अनेक फायदे देखील आहेत आणि म्हणूनच खाली आपण ऊर्ध्व धनुरासन कसे करायचे या विषयी माहिती पाहणार आहोत.
  • प्रथम जमिनीवर एक जमखाना अंथरून घ्या.
  • आता तुमच्या पाठीवर झोपा.
  • त्यांनतर तुमचे गुढघे वाकवा आणि तुमच्या पायाचे तळवे तुमच्या नितंबाच्या जवळ आणा आणि तुमचे हात हे तुमच्या डोक्याजवळ आणा.
  • आता दीर्घ श्वास गया आणि तुम्ही तुमच्या पायावर भार द्या आणि तुमचे नितंब वर उचला आणि मग नंतर तुमच्या हातावर भर द्या आणि तुमचे डोके देखील वर उचलण्याचा प्रयत्न करा.
  • आता तुमचे संपूर्ण शरीर हे तुमच्या हातावर आणि पायावर भार ठेवून वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे पाय आणि हात हे सरळ रेषेत आणि ताट ठेवा आणि या स्थितीमध्ये तुम्हाला जितका वेळ राहता येईल तितका वेळ राहण्याचा प्रयत्न करा.

ऊर्ध्व धनुरासन करण्याचे फायदे – urdhva dhanurasana benefits in marathi

नियमित योगासनाचे अनेक फायदे असतात आणि तसेच ऊर्ध्व धनुरासन हे नियमित केल्यामुळे देखील अनेक फायदे होतात आणि ते कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत.

  • या आसनाच्या नियमित सरावाने आपले सौंदर्य वाढण्यास मदत होते कारण आपण हे आसन करत असताना आपल्याला डोके खाली करावे लागते आणि त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह डोक्याकडे वाढतो आणि त्यामुळे सौंदर्य वाढण्यास मदत होते.
  • ऊर्ध्व धनुरासनाच्या नियमित सरावाने आपला थकवा दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर शरीरातील उर्जा वाढण्यासाठी मदत होते.
  • हे आसन रोज केल्यामुळे पचनसंस्थेच्या अनेक समस्या दूर होतात तसेच पचनसंस्था सुधारते.
  • अनेक लोक वजन कमी करण्यासाठी तसेच आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी या आसनाचा रोज केला तर फायद्याचे ठरू शकते.
  • या योग प्रकारच्या नियमित सरावाने आपले हात, पाय आणि पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत बनण्यासाठी मदत होते.
  • जर एखाद्या व्यक्तीला पोटाची चरबी जास्त असेल आणि त्याला ती कमी करण्यासाठी ते संबधित लोक हा योग प्रकार रोज करू शकतात.
  • हृदयाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
  • ऊर्ध्व धनुरासन केल्यामुळे छाती उघडण्यास मदत होते आणि फुफ्फुसे अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू करतात.

ऊर्ध्व धनुरासन कोणी करू नये

  • जर एखाद्या व्यक्तीच्या मनगटामध्ये वेदना होत असतील किंवा मनगटे दुखत असतील तर ऊर्ध्व धनुरासन हे आसन त्या लोकांनी करू नये. त्याचबरोबर खांदेदुखीचा त्रास जर एखाद्या व्यक्तीला होत असेल तर त्या लोकांनी देखील हे आसन करू नये.
  • गर्भवती स्त्रियांनी हे आसन करू नये.
  • ज्या लोकांना उच्च रक्दाबाचा किंवा डोके दुखीचा त्रास आहे तसेच ज्यांना कंबर किंवा पाठ दुखीचा त्रास आहे अश्या लोकांनी देखील हे आसन करू नये.
  • जर एखाद्या व्यक्तीला हे आसन करायचे असल्यास त्या व्यक्तीने प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि मग हे आसन करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे.
  • उर्ध्व धनुरासन हे आसन ज्या लोकांना हृदय रोगाच्या समस्या आहेत अश्यांनी आणि ज्यांना हर्नियाचा त्रास आहे अश्या लोकांनी करू नये.
  • तसेच महिलांनी हे आसन मासिक पाळीच्या काळामध्ये देखील करू नये.
  • खांद्याला दुखापत असणाऱ्या लोकांनी हे आसन करू नये.

आम्ही दिलेल्या urdhva dhanurasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ऊर्ध्व धनुरासन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या urdhva dhanurasana information in marathi language या urdhva dhanurasana information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about urdhva dhanurasana in marathi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये urdhva dhanurasana yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!