झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय Weight Gain Tips in Marathi

weight gain tips in marathi – vajan vadhavnyasathi upay बॉडी वाढवण्याचे उपाय, झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय आज आपण या लेखामध्ये बॉडी वाढवण्याचे वेगवेगळे घरगुती उपाय पाहणार आहोत. बारीक असणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रकारे नावे ठेवली जातात कि याची तब्येत किती बारीक आहे आणि अशा समस्येने त्रस्त असणारे लोक आपले वजन वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. तसेच बारीक असणाऱ्या लोकांची तब्येत देखील सतत बिघडत असते तसेच त्यांना सतत कोणकोणते ना कोणते तरी आरोग्याच्या समस्या येत असतात त्यामुळे ते आपली तब्येत चांगली करण्यासाठी प्रयत्न करत असतात.

परंतु त्यामध्ये असे काही लोक असतात कि ते असे म्हणतात कि मी माझी तब्येत चांगली किंवा वजन वाढवणार हे फक्त तोंडाने म्हणतात पण ते सत्यामध्ये काय उतरत नाही. पण आपल्याला जर आपली तब्येत वाढवायची असेल तर आपले त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. काही जणांना वाटते कि आपली तब्येत किंवा वजन हे जास्त खाल्यामुळे वाढते पण तसे नाही. कारण आपल्या वजन वाढवण्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे असते.

बॉडी वाढवण्याचे वेढ हे मुलांच्या खूप असते आणि त्याला मस्कुलर बॉडी म्हणून देखील म्हणतात. मस्कुलर बॉडी बनवण्यासाठी मुलांना योग्य आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते तसेच योग्य तो व्यायाम करणे देखील गरजेचे असते. काहींना वाटते कि मस्कुलर बॉडी हि जिम मध्ये जाऊन बनवता येते पण तसे नाही तर आपण घरामध्ये देखील उपाय करून बॉडी वाढवू शकतो. चला तर आता आपण बॉडी व्हावाण्याचे उपाय पाहूया.

weight gain tips in marathi
weight gain tips in marathi

झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय – Weight Gain Tips in Marathi

Body Vadhavnyache Upay in Marathi

तब्येत सुधारण्यासाठी काय खावे – weight gain diet plan in marathi

काही जणांना वाटते कि आपली तब्येत किंवा वजन हे जास्त खाल्यामुळे वाढते पण तसे नाही. कारण आपल्या वजन वाढवण्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे असते. चला तर पाहूयात वजन वाढवण्यासाठी आपण कोणकोणते पौष्टिक पदार्थ खाऊ शकतो.

तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय – body vadhavnyache upay in marathi

कारण आपल्या वजन वाढवण्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे असते. बॉडी वाढवण्याचे वेढ हे मुलांच्या खूप असते आणि त्याला मस्कुलर बॉडी म्हणून देखील म्हणतात. मस्कुलर बॉडी बनवण्यासाठी मुलांना योग्य आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते तसेच योग्य तो व्यायाम करणे देखील गरजेचे असते. काहींना वाटते कि मस्कुलर बॉडी हि जिम मध्ये जाऊन बनवता येते पण तसे नाही तर आपण घरामध्ये देखील उपाय करून बॉडी वाढवू शकतो. चला तर आपण बॉडी वाढवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहूया.

  • काही लोक वजन कमी करण्यासाठी चिंतीत असतात तर काही लोक वजन वाढवण्यासाठी चिंतीत असतात. ज्या लोकांना बॉडी वाढवायची आहे अश्या लोकांनी सकाळी पोट भरून नाश्ता करा आणि दिवसातून तीन वेळा जेवण करा असे केल्याने वजन वाढण्यास मदत होईल पण याच बरोबर व्यायाम देखील चालू ठेवा.
  • जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही पौष्टिक आणि पुरेसा आहार खा आणि व्यायाम करा असे केल्याने तुमचे वजन नक्कीच वधण्यास मदत होईल.
  • जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही रोज रात्री झोपताना एक ग्लास दुध प्या यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल कारण दुधामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात आणि हे प्रथिने वजन वाढण्यास मदत करतात आणि दुध रात्री पिल्यामुळे ते वजन वाढवण्यास फायद्याचे ठरते.
  • तुम्हाला वजन वाढवायचे असल्यास तुम्ही जास्त प्रमाणात फळे देखील खावू शकता आणि या फालान्च्यामध्ये सफरचंद, केळी, आंबे, संत्री, मोसंबी, चिक्कू, डाळिंबे, किवी या सारखी अनेक पौष्टिक फळे असू शकतात.
  • जर तुम्हाला वजन झपाट्याने वाढवायचे असेल तर तुम्ही आठवड्यातून ३ ते ४ वेळा अंडी खा आणि आठवड्यातून २ वेळा चिकन आणि मटन यासारखे पदार्थ खा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढण्यास मदत होईल कारण मांस मध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात.
  • जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तुम्ही हेल्दी स्नॅक्स खा जसे कि बिस्कीट, ब्रेड आणि इतर प्रकारचे वेगवेगळे स्नॅक्स.
  • आपण वर पहिलेच आहे कि दुध पिल्याने वजन वाढते पण जर हे दुध सुक्या मेव्यासोबत घेतले तर ते खूपच चांगले असते. एक ग्लास दुधामध्ये १ चमचा बदाम पावडर आणि एक चमचा काजू पावडर घाला आणि ते चाचांगले मिक्स करून ते गरम करून घ्या आणि ते तसेच ग्लास मध्ये घेऊन प्या यामुळे देखील तुमचे वजन वाढेल.
  • वजन वाढवण्यासाठी तुम्ही दुग्धजण्य पदार्थ खा जसे कि दही, लोणी, पनीर, ताक, बटर, तूप इत्यादी. या सारखे पदार्थ जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केले तर तुमचे वजन झपाट्याने वाढण्यास मदत होईल.
  • आपल्याला वाटते कि आपला नियमित व्यायाम असेल तर आपले वजन कमी होते पण वजन वाढवण्यासाठी देखील नियमित व्यायाम करावा लागतो.
  • आपले वजन हे कोणताही जास्त विचार, कश्याचीही जास्त काळजी, कामाचा तन तणाव, अस्वस्थता आणि रात्री चांगली झोप न झाल्यामुळे कमी होते आणि म्हणून ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे अश्या लोकांनी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांनी कोणत्याही गोष्टीची चिंता करणे किंवा कामाचा तन तणाव घेणे सोडले पाहिजे.
  • काळे चणे हे देखील वजन वाढवण्यास मदत करते. रोज रात्री तुम्ही एक छोटी वाटी काळे चणे पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि ते रोज सकाळी उठल्यानंतर खा असे केल्यामुळे देखील तुमचे वजन वाढण्यास ,मदत होईल.
  • केली हे फळ वजन वाढवण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावते कारण केळ्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात म्हणून ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दिवसातून ३ ते ४ वेळा केळ खाल्ले पाहिजे यामुळे त्या संबधित व्यक्तीचे वजन वाढण्यास मदत होईल.
  • तुमच्या कोणत्याही डिश मध्ये रिफाइंड तेल वापरण्या ऐवजी तुम्ही नारळाचे तेल वापरा यामुळे देखील तुमच्या कॅलरीज वाढण्यास मदत होऊ शकते.
  • बटाटा हे एक वजन वाढवण्यासाठी चांगले स्तोत्र आहे कारण बटाटा वारंवार खाल्ल्याने झपाट्याने वजन वाढण्यास मदत होते. जर आपणबटाट तसाच उकडून किंवा त्याची भाजी बनवून खाल्ला तरी चालतो.
  • मनुका, काजू आणि अंजीर हे देखील वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हे नियमित खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते.
  • आपल्या आहारामध्ये चपाती, भाजी, आमटी, कोशिंबीर, पापड, भात हे सर्व पदार्थ असले पाहिजे कारण योग्य जेवणामुळे देखील वजन वाढण्यास मदत होते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या weight gain tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vajan vadhavnyasathi upay या article मध्ये update करू, मित्रांनो हि body vadhavnyache upay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये weight gain diet in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!