About Us

इनमराठी.नेट वर आपले स्वागत आहे, वेगाने वाढत चाललेली इंटरनेट ची दुनिया म्हणजे माहितीचा महासागर आहे, आपल्याला हवी ती माहिती इथे उपलब्ध असते. पण या माहितीच्या महासागरात आपल्या मातृभाषेत उपलब्ध असणारी माहिती अगदी तुरळक प्रमाणात आहे.

एका माहितीनुसार तुम्हाला माहिती असेल व नसेलही जगामध्ये सुमारे ९० दशलक्ष ते १ कोटी लोक मराठी बोलतात आणि मराठी मधेच माहिती शोधायचा प्रयत्न करतात परंतु अपुऱ्या मराठी संकेतस्थळामुळे पुरेशी महिती आपल्याला भेटू शकत नाही. या काळामध्ये स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थी, शिक्षक या प्रत्येकाला वेगवेगळ्या माहितीची गरज असते.

या साईट मार्फत आम्ही प्रत्येक क्षेत्रातील माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि अस म्हंटल जात कि कोणतीही माहिती जेव्हा आपण आपल्या आवडत्या भाषेत ग्रहण करतो तेव्हा ती जास्त काळ लक्षात राहते. त्यामुळे मराठी वाचकांना सहज व सोप्या शब्दात माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत.
आमच्या या प्रयत्नात वाचकाचा सहभाग महत्वाचा आहे, जर तुम्हाला लेख आवडला तर share करा, काही चुकीच आढळल्यास आम्हाला कळवा.

संकेतस्थळ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा, काही चुका/स्तुती असतील त्याही कळवा त्यामुळे आम्हाला आमच्या कामामध्ये प्रेरणा भेटेल. धन्यवाद …!!!

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!