इंटर्नशिप म्हणजे काय? Internship Meaning in Marathi

internship meaning in marathi – Internship information in marathi इंटर्नशिप म्हणजे काय?, आपल्यापैकी अनेक जणांना माहित नाही कि इंटर्नशिप म्हणजे काय, ते का केले जाते, त्याचेफायदे काय आहेत तसेच ते कोण करू शकते आणि त्यामध्ये काय शिकवले जाते आणि म्हणूनच आज आपण या लेखामध्ये इंटर्नशिप म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आणि हे कोणासाठी असते या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

इंटर्नशिप म्हणजे ज्या वेळी एखादा विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉबच्या शोधामध्ये असतो आणि जॉब करण्याच्या अगोदर तो काही दिवस इंटर्नशीप देखील करतो म्हणजेच तो नोकरी शोधण्याच्या अगोदर त्या कामाविषयक माहिती मिळवण्यासाठी किंवा त्या विषयक अनुभव घेण्यासाठी काही दिवसांचे प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग घेतो आणि त्यालाच इंटर्नशिप असे म्हणतात.

इंटर्नशिप मध्ये विद्यार्थ्याला कामाच्या अनुभवासाठी स्पष्ट नोकरी किंवा प्रकल्पाचे वर्णन देते तसेच त्या संबधित विद्यार्थ्याला शिकण्याची उदिष्ठ्ये विकसित करून देते आणि साध्य करण्यास मदत करते.

internship meaning in marathi
internship meaning in marathi

इंटर्नशिप म्हणजे काय – Internship Meaning in Marathi

इंटर्नशिप विषयी माहिती – internship information in marathi

इंटर्नशिप हे एक व्यावसायिक सुधारणेमध्ये पर्यवेक्षण केलेला आणि संरचित केलेला एक अनुभव आहे ज्यामध्ये त्या संबधित विद्यार्थ्याने निवडलेल्या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये एक चांगला कार्य अनुभव मिळवण्यासाठी मदत करते. इंटर्नशिप हि अर्धवेळ किंवापूर्ण वेळ केली जाऊ शकते आणि कमीत कमी आठवड्मधून १० तास तरी इंटर्नशिप त्या संबधित विद्यार्थ्याने केली पाहिजे. काही विद्यार्थी एखाद्या मान्यताप्राप्त एजन्सीमध्ये प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग करत असतील तर त्या विद्यार्थ्याला त्याच्या मोबदल्यामध्ये त्या एजन्सी मार्फत काही रिटर्न्स सुध्दा मिळू शकतात.

इंटर्नशिप म्हणजे काय – intern meaning in marathi

इंटर्नशिप म्हणजे हा एक व्यावसायिक शिक्षण अनुभव आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला नोकरीविषयक किंवा त्याच्या करीयरच्या आवडीच्या कौशल्याविषयक ज्ञान प्रधान केले जाते आणि हि इंटर्नशिप तो संबधित विद्यार्थी अर्ध वेळ किंवा पूर्ण वेळ करू शकतो.

सशुल्क इंटर्नशिप किंवा निशुल्क इंटर्नशिप – paid or unpaid

इंटर्नशिप हे आपल्याला आपल्या आवडीच्या कौशल्याविषयक ज्ञान प्रधान केले जाते आणि यामध्ये वेगवेगळ्या संस्था किंवा एजन्सी ह्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देतात आणि त्यावेळी इंटर्नशिप करत असताना काही ठिकाणी इंटर्नशिपचे पैसे दिले जातात आणि काही ठिकाणी इंटर्नशिपचे पैसे दिले जात नाहीत आणि हे त्या एजन्सीवर अवलंबून असते कारण काही एजन्सी ह्या इंटर्नशिपचे रिटर्न देतात तर काही विद्यार्थी इंटर्नशिपचे रिटर्न देत नाहीत.

इंटर्न नियुक्त करण्याचे फायदे किंवा एजन्सीला इंटर्नशिपचे होणारे फायदे – benefits for agencies

काही एजन्सीज किंवा कंपन्या ह्या इंटर्न नियुक्त करतात आणि त्याचे त्या कंपनीला किंवा एजन्सीला देखील काही फायदे होतात आणि ते आपण आता खाली पाहणार आहोत.

  • कोणत्याही कंपनीमध्ये किंवा एजन्सीमध्ये इंटर्न नियुक्त केल्यामुळे अल्पकालीन कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते.
  • तसेच इंटर्न नियुक्त केल्यामुळे भविष्यातील कर्मचाऱ्यांची एक साकळी तयार होण्यास मदत होते तसेच भविष्यातील कर्मचारी तयार करण्यास देखील मदत होते.
  • तसेच एजन्सीमध्ये इटर्न नियुक्त केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानाचा आणि सोशल मिडिया जाणकारांचा फायदा करून घेण्यास मदत होते.
  • इंटर्नची नियुक्ती केल्यामुळे नियमित असणाऱ्या कर्मचाऱ्यावर असणारा कामाचा ताण कमी होण्यास मदत होते.
  • तसेच त्या ठिकाणी काम करत असलेले नियमित कामगारांचे लक्ष हे उच्च स्तरीय कार्यावर केंद्रित करता येते आणि त्या ठिकाणी असणारी छोटी मोठी कामे इंटर्न करू शकतो.
  • इंटर्न नियुक्त केल्यामुळे अनेक छोटी मोठी कामे हा इंटर्न करू शकतो त्यामुळे कंपनीमधील किंवा एजन्सी मधील छोट्या मोठ्या कामाचा ताण कमी होण्यास मदत होते.
  • जर इंटर्नमध्ये उच्च प्रवृत्त विद्यार्थ्यांचा प्रवेश करून घेतला तर ते विद्यार्थी त्या कंपनी मधील कर्मचारी गरजा पूर्ण करू शकतील.
  • इंटर्न हे त्या कंपनीला किफायतशीर रोजगार धोरण वापरण्यास मदत करते.
  • नवीन इंटर्न नियुक्त केल्यामुळे तुमच्या संस्थेमध्ये उत्साही आणि नवीन कल्पना आणण्यास मदत होते.

इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे – benefits for students

  • विद्यार्थ्याने एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप केल्यामुळे त्या विद्यार्थ्याला विशिष्ट क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत होते.
  • तसेच विद्यार्थ्यांना उच्च व्यवस्थापन संपर्क साधण्यासाठी देखील मदत होते.
  • इंटर्नशिपमुळे त्या संबधित विद्यार्थ्याला वास्तविक कामाचा अनुभव मिळवण्यास मदत होते त्याचबरोबर कंपनीला तो अर्थपूर्ण साहाय्य देखील प्रदान करतात.
  • तसेच त्याला इंटर्नशिपमुळे व्यावसायिक संपर्क विकसित करण्यास मदत होते.

इंटर्नशिप विषयी विशेष तथ्ये

  • ज्या वेळी एखादा विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉबच्या शोधामध्ये असतो आणि जॉब करण्याच्या अगोदर तो काही दिवस इंटर्नशीप देखील करतो.
  • इंटर्नशिप हे अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ असू शकते आणि ते कोणत्या स्वरूपामध्ये घ्यायचे हे पूर्णपणे विद्यार्थ्यावर अवलंबून असते.
  • यामध्ये विद्यार्थ्याला नोकरीविषयक किंवा त्याच्या करीयरच्या आवडीच्या कौशल्याविषयक ज्ञान प्रधान केले जाते.
  • कमीत कमी आठवड्मधून १० तास तरी इंटर्नशिप त्या संबधित विद्यार्थ्याने केली पाहिजे.
  • इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या व्यावसायिक कौशल्याविषयी ज्ञान मिळते तसेच त्यांना ती कौशल्ये व्यावहारिक पणे शिकता देखील येतात.
  • इंटर्नशिप हि सशुल्क किंवा निशुल्क असू शकते आणि हे त्या कंपनीवर किंवा त्या एजन्सीवर अवलंबून असते.
  • इंटर्नशिपचा कालावधी हा कोणत्याही कंपनीमध्ये किंवा एजन्सीमध्ये काही महिन्यासाठी किंवा एक वर्षासाठी असू शकतो.

आम्ही दिलेल्या internship information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इंटर्नशिप म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या internship meaning in marathi या internship meaning marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about internship in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये intern meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!