ॲडम स्मिथ यांची माहिती Adam Smith Information in Marathi

adam smith information in marathi ॲडम स्मिथ यांची माहिती, आज आपण या लेखामध्ये एक महान तत्वज्ञ म्हणून ओळखले जाणारे ॲडम स्मिथ यांच्या विषयी माहिती संपूर्ण माहिती घेणार आहोत. ॲडम स्मिथ यांचा जन्म १५ जून १७२३ मध्ये स्कॉटलंडमधील एका छोट्याश्या गावामध्ये म्हणजेच किर्ककॅल्डी या छोट्या गावामध्ये झाला आणि त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना मिळालेल्या स्कॉलरशिपवर ग्लासगो विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ऑक्सफर्डच्या बॅलीओल कॉलेज मध्ये शिक्षण घेतले तसेच त्यांनी युरोपियन साहित्याचे विस्तृत ज्ञान आणि इंग्रजी यामधून पदवी मिळवली.

त्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ग्लासगो विद्यापीठामध्ये प्रथम तर्कशास्त्र आणि नंतर  नैतिक तत्वज्ञान याचे चेअर बनले. त्यांनी २ वर्षाहून अधिक दिवस फ्रांस आणि स्वीझार्लंड या देशामध्ये प्रवास केला आणि या अनुभवामुळे स्मिथला त्याचे समकालीन व्होल्टेअर, फ्रॅकोइन क्वेस्ने, जीन जॅक रुसो, ॲनी रोबर्ट जॅक यांच्याशी संपर्क साधला.

तसेच १७६४ मध्ये बुक्लेचच्या तरुण ड्यूकला शिकवण्यासाठी त्यांनी शिक्षण सोडले आणि ड्युकच्या सेवेमध्ये मिळालेल्या आजीवन पेन्शनसह द वेल्थ ऑफ नेशन्स हे लिहिण्यासाठी ते त्यांच्या जन्मस्थानी किर्ककॅल्डी या ठिकाणी परत आले आणि त्यांनी १७७६ मध्ये हे प्रकाशित केले. ॲडम स्मिथ हे द वेल्थ ऑफ नेशन्स लिहिण्यासाठी आणि मुक्त बाजार प्रणालीचा सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिध्द आहेत.

adam smith information in marathi
adam smith information in marathi

ॲडम स्मिथ यांची माहिती – Adam Smith Information in Marathi

नावॲडम स्मिथ
जन्म१५ जून १७२३
जन्म ठिकाणस्कॉटलंडमधील किर्ककॅल्डी या छोट्या गावामध्ये झाला होता.
आईचे नावमार्गारिटा
व्यवसायतत्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ
ओळखॲडम स्मिथ हे द वेल्थ ऑफ नेशन्स लिहिण्यासाठी आणि मुक्त बाजार प्रणालीचा सिद्धांत विकसित करण्यासाठी
मृत्यू१७ जुलै १७९०

ॲडम स्मिथ यांच्याविषयी महत्वाची माहिती – adam smith in marathi information

ॲडम स्मिथ यांचा जन्म १५ जून १७२३ मध्ये स्कॉटलंडमधील एका छोट्याश्या गावामध्ये म्हणजेच किर्ककॅल्डी या छोट्या गावामध्ये झाला आणि त्यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे वडील मरण पावले त्यामुळे ॲडम स्मिथ यांना त्यांच्या आईने म्हणजेच मार्गारिटाने लहानाचे मोठे केले. ॲडम स्मिथ हे शाळेपासूनच एक हुशार विध्यार्थी होते आणि त्यामुळे त्यांनी माध्यमिक शाळेमध्ये तत्वज्ञान, गणित, लॅटिन आणि लेखन या विषयी अभ्यास केला.

त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना मिळालेल्या स्कॉलरशिपवर ग्लासगो विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ऑक्सफर्डच्या बॅलीओल कॉलेज मध्ये शिक्षण घेतले तसेच त्यांनी युरोपियन साहित्याचे विस्तृत ज्ञान आणि इंग्रजी यामधून पदवी मिळवली. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठामध्ये प्राध्यापक झाले तसेच त्यांनी ग्लासगो विद्यापीठामध्ये प्रथम तर्कशास्त्र आणि नंतर  नैतिक तत्वज्ञान याचे चेअर बनले.

ॲडम स्मिथ यांची ओळख

ॲडम स्मिथ हे द वेल्थ ऑफ नेशन्स लिहिण्यासाठी आणि मुक्त बाजार प्रणालीचा सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिध्द आहेत.

द वेल्थ ऑफ नेशन्स 

ड्युकच्या सेवेमध्ये मिळालेल्या आजीवन पेन्शनसह द वेल्थ ऑफ नेशन्स हे लिहिण्यासाठी ते त्यांच्या जन्मस्थानी किर्ककॅल्डी या ठिकाणी परत आले आणि त्यांनी १७७६ मध्ये द वेल्थ ऑफ नेशन्स प्रकाशित केले. द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ आधुनिक अर्थशास्त्राचा पाया बनला आणि आजही वापरल्या जाणाऱ्या अनेक आर्थिक संकल्पनांची ओळख या ग्रंथामध्ये करून दिली जाते आणि या ग्रंथामधील महत्वाची आणि प्रसिध्द संकल्पना म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्था.

मुक्त बाजार प्रणालीचा सिद्धांत किंवा आर्थिक सिध्दांत 

त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणजेच द वेल्थ ऑफ नेशन्स मध्ये काही नवीन आर्थिक कल्पनांचे देखील वर्णन केले आहे आणि त्या कल्पना काय आहेत ते आपण आता खाली पाहणार आहोत.

सकाळ देशांतर्गत उत्पन्न 

स्मिथ यांनी द वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकामध्ये राष्ट्राची संपत्ती कशी मोजली जावी यासाठी एक नवीन कल्पना मांडली आहे. ते स्पष्ट करतात कि एखाद्या देशची संपत्ती त्याच्याकडे किती सोने आणि चांदी आहे यावर नसते तर राष्ट्र निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवामध्ये असते. वस्तू आणि सेवांचा हा प्रवाह एखाद्या राष्ट्राच्या एकूण देशांतर्गत उत्पादन आहे आणि सध्या देशाचे अर्थव्यवस्था निश्चित करण्यासाठी एकूण देशांतर्गत उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

श्रम विभागणी 

स्मिथ यांनी द वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकामध्ये असे सांगितले आहे कि वस्तूची निर्मिती करण्यासाठी श्रम विभागणी चे काय महत्व आहे त्याचे वर्णन केले आहे. श्रमाचे विभाजन करून किंवा शरण वाटून देऊन लोक हे अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकतात आणि विशिष्ठ कार्यावर लक्ष केंद्रित करू शकतात आणि यामुळे अधिक वस्तूंची निर्मिती होण्यासाठी देखील मदत होते तसेच तंत्रज्ञानाची देखील जलद प्रगती होते.

ॲडम स्मिथ यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts 

  • ॲडम स्मिथ यांचा जन्म १५ जून १७२३ मध्ये स्कॉटलंडमधील एका छोट्याश्या गावामध्ये म्हणजेच किर्ककॅल्डी या छोट्या गावामध्ये झाला.
  • ॲडम स्मिथ हे द वेल्थ ऑफ नेशन्स लिहिण्यासाठी आणि मुक्त बाजार प्रणालीचा सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिध्द आहेत.एडीबर्ग विद्यापीठामध्ये
  • ॲडम स्मिथ हे खूप अनुपस्थित मनाचे होते आणि अनेकदा स्वताशी बोलत होते.
  • त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना मिळालेल्या स्कॉलरशिपवर ग्लासगो विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला.
  • १७९० मध्ये म्हणजेच त्यांच्या मृत्यूच्या काळामध्ये ते कायद्याच्या इतिहासावरील पुस्तकावर तसेच विज्ञान आणि कला या दोन पुस्तकांच्यावर काम करत केले होते.
  • १७४८ मध्ये ॲडम स्मिथ यांना एडीबर्ग विद्यापीठामध्ये सार्वजनिक व्याख्यानाची नोकरी मिळाली होती आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि नंतर त्यांनी दोन वर्षांनी ग्लासगो विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
  • स्मिथ यांना त्यांच्या कल्पनांच्यावर सामाजिक चर्चा करण्यास आवडत नव्हते.
  • १७५९ मध्ये ॲडम स्मिथ यांनी नैतिक भावनांचा सिध्दांत प्रकाशित केला आणि यामधून अशी कल्पना विकसित केली कि मानवी संबधामध्ये इतर लोकांच्या बद्दल सहानभूती हा नैतिकता आणि मानवी वर्तनाचा मुख्य घटक आहे.
  • ॲडम स्मिथ हे अविवाहित होते आणि त्यांना त्यांच्या आईने लहानाचे मोठे केले कारण त्यांच्या जन्मानंतर लगेच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तसेच त्यांना दिसण्यास कुरूप असे दर्शविण्यात आले होते आणि ते वास्तविक जगामध्ये अनुपस्थित मनाचे होते.

आम्ही दिलेल्या adam smith information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ॲडम स्मिथ यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या adam smith information in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि adam smith in marathi information माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!