आदिलशाही इतिहास Adil Shah History in Marathi

adil shah history in marathi आदिलशाही इतिहास आज आपण या लेखामध्ये आदिल शाही आणि आदिल शाही या विषयी माहिती घेणार आहोत तसेच आदिल शाही विषयचा इतिहास देखील पाहणार आहोत. आदिल शाही किंवा आदिल शाही घराणे हे शिया मुस्लीम होते आणि या वंशाने विजापूरच्या सल्तानात्वर राज्य केले होते. आदिल शाही राजवंश हा युसुफ आदिल शाह यांनी स्थापन केला होता. विजापुरवर राज्य करणारे आदिल शाही राजे म्हणजे युसुफ आदिल शाह, इस्माईल आदिल शाह, मल्लू आदिल शाह, इब्राहीम आदिल शाह, इब्राहीम आदिल शाह दुसरा, आली आदिल शाह दुसरा, मोहम्मद आदिल शहा आणि सिकंदर आदिल शाह यांनी विजापूर या ठिकाणी राज्य केले.

या राजवंशाचे संस्थापक युसुफ आदिल शाह हे आपले स्वताचे राज्य स्थपन करण्यापूर्वी ते प्रांताचा बहामनी गव्हर्नर म्हणून काम करत होते. चला त आता आपण आदिल शहा किंवा आदिल शाही विषयी आणखीन माहित खाली घेवूया.

adil shah history in marathi
adil shah history in marathi

आदिलशाही इतिहास – Adil Shah History in Marathi

राजवंशाचे नावआदिल शाही
सल्तनतविजापूर सल्तनत
संस्थापकयुसुफ आदिल शाह
स्थापना  १४१०
राज्यकर्तेयुसुफ आदिल शाह, इस्माईल आदिल शाह, मल्लू आदिल शाह, इब्राहीम आदिल शाह, इब्राहीम आदिल शाह दुसरा, आली आदिल शाह दुसरा, मोहम्मद आदिल शहा आणि सिकंदर आदिल शाह

Adil Shah Information in Marathi

आदिल शाह राजवंश इतिहास – adil shah family history 

  • युसुफ आदिल शाह 

युसुफ आदिल शाह हा तुर्कस्थानच्या सुलतानाचा मुलगा होता आणि त्याला बिदरचा पंतप्रधान महमूद गव्हाण याने विकत घेतले होते. आणि त्यावेळी बिदर वर सुलतान मुहम्मद तिसरा याचे राज्य होते. युसुफ याने सल्तनतचे रक्षण करण्यासाठी शौर्य आणि निष्टा दाखवली आणि म्हणून युसुफला विजापूरचे राज्यपाल पद दिले होते.

युसुफने त्याच्या काळामध्ये विजापूर किल्ला किंवा अर्कीला किल्ला बांधला तसेच त्याने फारुख महाल देखील बांधेल आणि या बांधकामाची बांधकाम शैली हि रोम, पर्शिय आणि तुर्की प्रकारची होती. युसुफ विजापूरचा बहामनी राज्याचा गव्हर्नर होता आणि त्याने संधी साधून आपले स्वताचे राज्य विजापूर मध्ये स्थापन केले ते म्हणजे आदिल शाही राज्य.

  • इब्राहीम आदिल शाह 

इब्राहीम आदिल शाह हा युसुफ आदिल शाह च्या नंतर  मध्ये आला होता. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तेंव्हा इब्राहीम हा खूप लहान होता त्यामुळे त्यावेळी इब्राहिमच्या आईने राज्यकारभार सांभाळला आणि विजापूर काबीज करू इच्छिणाऱ्या शत्रूसोबत लढा दिला. इब्राहिमने आपल्या हातामध्ये राज्यकारभार घेतल्यानंतर त्याने अर्कीला किंवा विजापूर किल्ल्यामध्ये जामा मशीद बांधली.

  • आली आदिल शाह दुसरा 

आली आदिल शाह पहिला इब्राहीम आदिल शाह नंतर आला. त्याने त्याच्या कारकिर्दी मध्ये विजापूर मध्ये गगन महाल बांधला आणि चंद बावडी सह आली रौझा नावाची कबर देखील बांधली. आली आदिल शाह ला मुलगा नव्हता त्यामुळे त्याच्यानंतर गादीवर त्याचा पुतण्या इब्राहीम दुसरा आला.

  • इब्राहीम आदिल शाह दुसरा 

आली आदिल शाह दुसरा यांच्यानंतर विजापूर सल्तनतच्या गादीवर आली आदिल शाह चा पुतण्या इब्राहीम आदिल शाह दुसरा आला पण हा लहान असल्यामुळे विजापूरचा राज्यकारभार हा चांद बीबीने पहिला. तो ज्यावेळी कारभार सांभाळू लागला त्यावेळी त्याला एक चांगला शासक म्हणून ओळख मिळाली. त्यांने हिंदू, मुस्लीम, शिया आणि सुन्नी मुस्लीमंच्यामध्ये एकोपा निर्माण करण्यास त्याला यश मिळाले.

त्याने त्याचे काळामध्ये अनेक मंदिरे बांधली तसेच तो गोल घुमटाचा निर्माता देखील होता. तसेच त्याने कारकिर्दीत त्याने एक तोफ देखील विकसित केली ज्याची लांबी हि ४.४५ मीटर इतकी होती. त्याच्या शेवटच्या काळामध्ये पत्नी बरीबा हिने राज्य सांभाळले.

  • आदिल शाह दुसरा 

आदिल शाह दुसरा हा इब्राहीम आदिल शहा दुसरा याचा दत्तक मुलगा होता आणि हा सल्तनतचा उत्तराधिकारी होता. परंतु याच्या काळामध्ये राज्य थोडे कमकुवत झाले. मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा पराभव केल्यानंतर विजापूर हे शहर ११ वेळा लुटले. १६८६ मध्ये औरंगजेबाने विजापूर सल्तनत परत आपल्या ताब्यात घेतली.

आदिलशाही इतिहास – history of adil shah – sultan of bijapur

या राजवंशाचे संस्थापक युसुफ आदिल शाह हे आपले स्वताचे राज्य स्थपन करण्यापूर्वी ते प्रांताचा बहामनी गव्हर्नर म्हणून काम करत होते आणि त्यांनी संधी साधून आपले स्वताचे राज्य स्थापन केले आणि त्यांने विजापूरवर १४१० ते १५१० पर्यंत राज्य केले आणि युसुफ आदिल शाह आणि त्याचा मुलगा इस्माईल आदिल शाह यांनी आदिल शाह हि पदवी लाऊन घेतली.

आणि मग नंतर इब्राहीम आदिल शहा यांच्या काळामध्ये म्हणजेच १५३४ ते १५५८ मध्ये आदिल शाह हि पदवी सामान्यपणे वापरली जाऊ लागली आणि मोहम्मद आदिल शाह याच्या काळामध्ये म्हणजेच १६२७ ते १६५७ च्या काळामध्ये विजापूरच्या औपचारिक सीमा ह्या वाढल्या आणि दक्षिणे =कडील बंगलोर पर्यंत पोहचल्या.

तसेच विजापूरची बहामनी प्रांतीय राजधानी हि सल्तनतची राजधानी बनली. इब्राहीम आदिल शाह दुसरा ( १५३४ ते १५५८ ) याने आणि आली आदिल शाह पहिला ( १५५८ ते १५७९ ) यांनी विजापूरची पुनर्रचना केली. तसेच त्यांनी त्याच्या काळामध्ये मशीद, शहराच्या भिंती, मुख्य राजवाडे आणि मुख्य पाणीपुरवठा या सोयी पुरवल्या. अशा परके अनेक आदिल शाह राज्यकर्त्यांनी या ठिकाणी वेगवेगळे बांधकाम केले आणि हे बांधकाम इंडो इस्लामिक बांधकाम शैलीतील आहे.

विजापूर सल्तनतचा शेवटचा राज्यकर्ता कमकुवत झाला आणि मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा पराभव केल्यानंतर विजापूर हे शहर ११ वेळा लुटले. १६८६ मध्ये औरंगजेबाने विजापूर सल्तनत परत आपल्या ताब्यात घेतली.

आदिल शाही घराण्याविषयी प्रश्न – questions 

  • आदिल शाही घराण्याचे संस्थापक कोण आहेत ?

आदिल शाही घराण्याचे संस्थापक हे युसुफ आदिल शाह हे आहेत जे पूर्वी या प्रांताचे बहामनी गव्हर्नर होते आणि त्यांनी संधी साधून आपले स्वताचे राज्य १४१० मध्ये स्थापन केले.

  • आदिल शाही घराण्याचे राज्यकर्ते कोणकोण आहेत ?

युसुफ आदिल शाह, इस्माईल आदिल शाह, मल्लू आदिल शाह, इब्राहीम आदिल शाह, इब्राहीम आदिल शाह दुसरा, आली आदिल शाह दुसरा, मोहम्मद आदिल शहा आणि सिकंदर आदिल शाह हे आदिल शाही घराण्याचे राज्यकर्ते आहेत.

आम्ही दिलेल्या adil shah history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आदिलशाही इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sultan of bijapur या article मध्ये update करू, मित्रांनो हि adil shah information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “आदिलशाही इतिहास Adil Shah History in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!