अणुबॉम्ब मराठी माहिती Anubomb Information in Marathi

anubomb information in marathi अणुबॉम्ब मराठी माहिती, आज आपण या लेखामध्ये अणुबॉम्ब म्हणजे काय, तो कसा करू करतो तसेच त्याचा शोध कोणी लावला आणि त्याचे धोके काय काय आहेत या विषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. अणुबॉम्ब हे स्पोटक उर्जेचे एक शक्तिशाली शस्त्र आहे ज्यामध्ये आण्विक प्रतिक्रियांचा वापर केला जातो आणि ह्या अणुबॉम्बचा शोध हा १९३८ मध्ये जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी असलेल्या प्रयोग शाळेमध्ये भौतिकशास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळे ओटो हॅन, लिसे मेटनर, आणि फ्रीट्स स्ट्रासमन या सर्वांनी आण्विक विखंडन शोधल्यानंतर पहिला अणुबॉम्बची निर्मिती झाली.

सध्या अणुबॉम्ब हा रशिया, अमेरिका, भारत, चीन, जपान या देशांच्यामध्ये आहे आणि या देशांनी पुढील येणारे धोक्यांचा सामना करण्यासाठी आणि त्या पासून बचाव करण्यासाठी त्याची व्यवस्थाहि करून ठेवली आहे.

anubomb information in marathi
anubomb information in marathi

अणुबॉम्ब मराठी माहिती – Anubomb Information in Marathi

अणुबॉम्बची निर्मिती कशी झाली ?

अणुबॉम्बचा शोध हा १९३८ मध्ये जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी असलेल्या प्रयोग शाळेमध्ये भौतिकशास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळे ओटो हॅन, लिसे मेटनर, आणि फ्रीट्स स्ट्रासमन या सर्वांनी आण्विक विखंडन शोधल्यानंतर पहिला अणुबॉम्बची निर्मिती झाली.

अणुबॉम्ब कसा पसरतो

आण्विक विखंडन हे अणु बॉम्बची निर्मिती करते आणि ते अणु केंद्राकाच्या विभाजनाद्वारे सोडल्या जाणाऱ्या शक्तीचा वापर करणारे सामुहिक विनाशाचे शस्त्र आहे. ज्यावेळी मुक्त झालेला न्युट्रॉन युरेनियम किंवा प्लुटोनियम सारख्या किरणोत्सर्ग पदार्थाच्या अनुच्या केंद्रकाला धडकतो तेंव्हा ते आणखी दोन किंवा तीन न्युट्रॉन मुक्त करते.

ज्यावेळी न्युट्रॉन हे न्युक्लीयसपासून मुक्त होतात किंवा वेगळे होतात तेंव्हा उर्जा सोडली जाते आणि नव्याने सोडलेले न्युट्रॉन्स हे इतर युरेनियम किंवा प्लुटोनियम केंद्रकावर आघात करतात आणि त्यामुळे अधिक उर्जा आणि अधिक न्युट्रॉन सोडले जातात आणि हि साकळी प्रतिक्रिया त्वरित पसरते.

हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेले अणुबॉम्ब

हिरोशिमा या शहरावर टाकलेल्या बॉम्बच्या लांब आणि पातळ आकारामुळे त्याला लिटील बॉय असे संबोधले होते आणि या मध्ये वापरलेली सामग्री युरेनियम २३५ होती आणि या बद्दल असे मानले जाते कि एक किलोग्रॅमपेक्षा किंचित कमी युरेनियम २३५ च्या विखंडनाणे अंदाजे १५००० टन टीएनच्या समतुल्य उर्जा सोडली.

परंतु हिरोशिमावर वापरलेल्या बॉम्बच्या तुलनेत नागासाकी बॉम्ब हा गोल आणि जाड होता आणि म्हणून त्याला फॅट मॅन असे नाव दिले. या बॉम्बमध्ये वापरली जाणारी सामग्री हि प्लुटोनियम २३९ हि होती आणि प्लुटोनियम २३९ च्या एक किलोग्रॅमपेक्षा किंचित जास्त विखंडन झाल्यामुळे सुमारे २१००० टन टीएनटीच्या समतुल्य विनाशकारी उर्जा सोडली होती.

अणुबॉम्ब विषयी काही विशेष तथ्ये – facts

  • अमेरिका या देशाने १९४५ मध्ये जपान या देशावर दोन अणुबॉम्ब टाकून दुसरे महायुध्द संपवले होते म्हणजेच त्यांनी १९४५ मध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांच्यावर दोन अणुबॉम्ब टाकले होते आणि त्यामध्ये हि दोन्हीहि शहरे पूर्णपणे उद्वस्त झाली होती आणि त्यामध्ये २ लाख दहा हजार लोक मारले गेले होते.
  • या अश्या पहिल्या अनुबॉम्बच्या स्पोटाने एका भयावह नवीन अनुयुगाच्या आगमनाचे संकेत दिले होते.
  • अनुबॉम्ब सर्वप्रथम तयार करताना प्लुटोनियम वापरून बॉम्बची निर्मिती हि १६ जुलै १९४५ रोजी न्यू मेक्सिकोच्या अल्बुकर्कच्या दक्षिणेस १९३ किमी अंतरावर झाली आणि हि चाचणी यशस्वीपणे पार देखील पडली.
  • नागासाकी आणि हिरोशिमाला धडकण्यापूर्वी अणुबॉम्ब हा हवेमध्ये फुटला आणि त्यामुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणात स्पोट झाला.
  • अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांना ओळखले जाते जे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि यांनी लॉस आलामोस, न्यू मेक्सिको, येथील मॅनहॅटन प्रकल्पावरील बहुतेक कामाचे निरीक्षण केले आणि ट्रिनीटी टेस्ट यशस्वीरित्या स्पोट झालेला पहिला अणुबॉम्ब होता.
  • नागासाकी हे शहर अमेरिकेच्या सुरुवातीच्या हिट लिस्ट मध्ये नव्हते कारण या यादीमध्ये हिरोशिमा, कोकुरा आणि इतर काही शहरे होती.
  • युध्दामध्ये वापरलेल्या पहिल्या अणुबॉम्बमध्ये युरेनियमचा वापर केला होता.
  • अण्वस्त्रे हि अनेक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येतात परंतु अणु आणीन हायड्रोजन हे संबधित असतात आणि हे दिसायला खडू आणि चीज सारख्या आकाराचे असतात.
  • अणुबॉम्बला अण्वस्त्रे किंवा ए बॉम्ब या नावांनी देखील ओळखले जाते.
  • अमेरिका हे शहर युध्दामध्ये अणुबॉम्ब वापरणारे पहिले राष्ट्र आहे कारण त्यांनी दुसऱ्या महायुध्दामध्ये जपान देशातील दोन शहरामध्ये अणुबॉम्ब टाकला होता आणि त्यावेळी होरोशिमा आणि नागासाकी हि शहरे उद्वस्त झाली होती.
  • हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांच्यावर टाकलेले दोन बॉम्ब हे वेगवेगळे होते
  • अणुबॉम्ब हा अतिशय विध्वंसक आहे कारण एक उच्च उत्पन्न असलेला बॉम्ब संपूर्ण मोठे शहर नष्ट करू शकतो आणि लाखो लोकांना ठार करू शकतो म्हणजेच हे मोठ्या क्षेत्रावर परिणाम करू शकते.
  • सध्या नावू देशांच्याकडे अण्वस्त्रे आहेत जी युध्दामध्ये वापरली जाऊ शकतात.

जगामधील अणुबॉम्बची संख्या किती आहे आणि हे कोणकोणत्या देशामध्ये आहेत ?

काही स्तोत्रांच्यानुसार असे सांगितले जाते कि जगामध्ये अणुबॉम्बची संख्या हि १२००० च्या पुढे आहे असे म्हटले जाते आणि पूर्वी युनायटेड स्टेट्स आणि रशिया या देशाकडे अणुबॉम्ब होते परंतु सध्या या अन्वस्त्रे हि इतर देशांच्याकडे देखील आहे आणि तुलनेने रशिया या देशाकडे जास्त प्रमाणात अण्वस्त्रे आहेत परंतु युनायटेड स्टेट्स ( अमेरिका ) हा देश अण्वस्त्रांच्या साठ्यामध्ये रशियापेक्षा फारसा मागे नाही. त्याचबरोबर रशिया, अमेरिका, भारत, चीन, जपान आणि पाकिस्तान या देशांच्याकडे अणुबॉम्ब आहेत.

FAQ

Q1. अणुबाँब म्हणजे काय?

एक बॉम्ब ज्याची हिंसक स्फोटक शक्ती न्यूट्रॉनद्वारे जड रासायनिक घटक (प्लुटोनियम किंवा युरेनियम म्हणून) च्या केंद्रकांचे विभाजन झाल्यामुळे ऊर्जा अचानक सोडल्यामुळे होते.

Q2. भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत?

भारताकडे जवळपास १६० अणुबॉम्ब आहेत.

Q3. जगातील पहिला अणुस्फोट कधी झाला?

जगात सर्वप्रथम ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुस्फोट झाला.

Q4. भारतात अणुबॉम्ब कुठे ठेवला आहे?

भाभा अणु संशोधन केंद्र, ट्रॉम्बे येथे आहे.

Q5. अण्वस्त्रे कधी वापरली गेली आहेत का?

१९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी येथे अण्वस्त्रे केवळ दोनदा युद्धात वापरली गेली आहेत.

आम्ही दिलेल्या anubomb information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अणुबॉम्ब मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या anubomb wikipedia in marathi या information about anubomb in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!