माफी शब्दाचा अर्थ व माहिती Apologize Meaning in Marathi

Apologize Meaning in Marathi – Apology Meaning in Marathi माफी शब्दाचा अर्थ व माहिती आज आपण या लेखामध्ये माफी (apology) या विषयावर माहिती लिहिणार आहोत. जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे आपल्या चुकीनंतर लगेच माफी मागतात आणि आपल्या आणि समोरील व्यक्तीमधील दुरावा कमी करतात. आपली चूक झाली तर आपण माफी मागणे हि चांगली गोष्ट आहे म्हणजे एकाद्या व्यक्तीच्या माफी मुळे अनेक प्रश्न सुटतात तसेच दोन व्यक्तींच्यामध्ये जर गैरसमज निर्माण झाला असेल तर तो दूर होतो. पण काही असे लोक देखील आहेत.

ज्यांना आपल्या चुकीची माफी मागणे म्हणजे खूप कमी पणा वाटतो म्हणजेच त्यांना असे वाटते कि एखाद्या व्यक्तीसमोर आपण का वाकावे किंवा त्याच्या समोर हात जोडावे पण यामुळे अनेक गोष्टी गुंतागुंतीच्या होतात आणि दोन व्यक्तींच्या मधील संबध देखील खूप ताणले जातात किंवा बिघडू देखील शकतात त्यामुळे कधीही चुकीसाठी माफी मागितलेली बरी.

माफी मागितल्यामुळे चांगले मित्र मिळू शकतात किंवा दोन व्यक्तींच्यामधील नाते संबध चांगले राहण्यास मदत होते. क्षमायाचना एखाद्याला असे सांगते की तुम्हाला झालेल्या दुखापतीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

apologize meaning in marathi
apologize meaning in marathi

माफी शब्दाचा अर्थ व माहिती – Apologize Meaning in Marathi

माफी म्हणजे काय – i apologize meaning in marathi

 • चूक झाली तर आपण माफी मागणे हि चांगली गोष्ट आहे म्हणजे एकाद्या व्यक्तीच्या माफी मुळे अनेक प्रश्न सुटतात तसेच दोन व्यक्तींच्यामध्ये जर गैरसमज निर्माण झाला असेल तर तो दूर होतो.
 • क्षमायाचना एखाद्याला असे सांगते की तुम्हाला झालेल्या दुखापतीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

माफी का मागायची?

माफी मागणे हे एक साधन आहे जे आपण चांगली मैत्री आणि नातेसंबंध निर्माण करण्यासाठी वापरले जाते. जेव्हा तुम्ही “मला माफ करा” म्हणता तेव्हा तुम्ही केलेल्या किंवा बोलल्यानं दुसर्‍या व्यक्तीला दुखावल्याचं तुम्हाला कदाचित वाईट वाटत असते म्हणून तुम्ही समोरच्या व्यक्तीची माफी क्षमा मागत असता. आपण दिलगीर आहोत असे म्हणणे केवळ शब्दांपेक्षा अधिक आहे त्याचबरोबर यामधून असे देखील स्पष्ट होते की तुम्ही समोरच्या व्यक्तीचा आदर करता आणि तुम्हाला त्याच्या भावनांची काळजी किंवा कदर आहे.

तसेच माफी मागणे हे दाखवते की तुमच्यात सहानुभूती म्हणजेच सहन करण्याची शक्ती आहे तसेच तुम्हाला माणसांची आणि नात्याची कदर आहे. कोणत्याही व्यक्तीला माफी मागितल्यानंतर थोडे बरे वाटते म्हणजेच मन मोकळे झाल्यासारखे वाटते. कदाचित हे चांगले वागणे पाहून दुसरी व्यक्ती देखील असे करेल.

जेव्हा तुम्ही काळजीवाहू मार्गाने माफी मागता तेव्हा तुम्हाला चांगले वाटू शकते कारण तुम्ही गोष्टी पुन्हा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असता. माफी मागितल्यामुळे अश्या प्रकारे अनेक गोष्टी सुटतात आणि आपले नातेसंबध चांगले राहतात म्हणून आपली चूक असेल तर माफी मागावी.

माफी केंव्हा मागावी?

माफी मागणे हि चांगली गोष्ट आहे म्हणजे एकाद्या व्यक्तीच्या माफी मुळे अनेक प्रश्न सुटतात तसेच दोन व्यक्तींच्यामध्ये जर गैरसमज निर्माण झाला असेल तर तो दूर होतो. पण काही असे लोक देखील आहेत ज्यांना आपल्या चुकीची माफी मागणे म्हणजे खूप कमी पणा वाटतो म्हणजेच त्यांना असे वाटते कि एखाद्या व्यक्तीसमोर आपण का वाकावे किंवा त्याच्या समोर हात जोडावे.

पण यामुळे अनेक गोष्टी गुंतागुंतीच्या होतात आणि दोन व्यक्तींच्या मधील संबध देखील खूप ताणले जातात किंवा बिघडू देखील शकतात ते संबध बिघडू नयेत म्हणून माफी मागवी.  तुम्ही केलेल्या एखाद्या गोष्टीमुळे कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी माफी मागावी. खाली आपण केंव्हा माफी मागावी याचे प्रसंग दिले आहेत.

 • तुम्‍ही कोणाला दुखावल्‍या किंवा छेडल्‍यास, तुम्‍हाला ते अभिप्रेत नसले तरीही तुम्ही त्या संबधित व्यक्तीची माफी मागितली पाहिजे.
 • तुम्ही चुकीचे असल्याचे तुम्हाला माहीत असलेले काही केले असल्यास जसे कि खोटे बोलणे किंवा हेतुपुरस्सर नियम मोडणे यासारख्या गोष्टींच्यासाठी माफी मागावी जेणेकरून तुमचे मन मोकळे होते.
 • जर तुम्ही दुसऱ्याच्या मालकीची एखादी वस्तू गमावली किंवा तोडली असेल तर या बद्दल तुम्ही त्या व्यक्तीची क्षमा मागा.
 • तुम्ही जर एखाद्या व्यक्तीची फसवणूक केली असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची माफी मागा.
 • जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कोणते तरी वचन दिले असेल आणि ते तुम्हाला कोणत्याही कारणास्तव पाळता आले नाही तर तुम्ही वचन न पाळल्यामुळे त्या व्यक्तीची माफी मागा.
 • एकाद्या व्यक्तीला विनाकारण त्रास दिला असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची माफी मागा.
 • जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना कोणत्या कारणामुळे फसवले असेल किंवा त्यांच्यापासून काही सत्य लपवून ठेवले असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांची माफी मागा.
 • जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी विनाकारण भांडण केले असेल तर त्या व्यक्तीची क्षमा मागा.

माफी मागितल्यामुळे होणारे फायदे – benefits 

 • क्षमस्व, ज्यांना आपण दुखावले त्यांच्यासाठी सन्मान पुन्हा स्थापित करतो.
 • माफी मागणे लोकांना पुन्हा बोलण्यास मदत करून नातेसंबंध दुरुस्त करण्यास मदत करते आणि त्यांना पुन्हा एकमेकांशी चांगले संबध निर्माण होतात.
 • दोन व्यक्तींच्या मधील गैर समज दूर होतात.
 • ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीची माफी मागता तेव्हा समोरच्या व्यक्तीला समजते कि ह्या व्यक्तीला आपल्या भावनांची काळजी आहे किंवा कदर आहे.
 • माफी मागितल्यामुळे व्यक्तीची सहन करण्याची क्षमता केवढी आहे ती समजते.
 • माफी मागितल्या मुळे मैत्री वाढते किंवा नाते संबध चांगले होण्यास मदत होते.

माफीनामा कसा केला जातो

माफी मागण्याचे अनेक मार्ग आहेत आणि याची काही उदाहरणे खाली दिलेली आहेत.

 • “मला माफ करा मी तुझे पुस्तक हरवले किंवा मला माफ कर मी तुझा आवडता ड्रेस इस्त्री करताना जाळला.
 • “मी तुला सांगितलेल्या वाईट गोष्टीबद्दल मला माफ करा.”
 • “मला माफ करा मी तुमच्या भावना दुखावल्या आहेत.”
 • “मला माफ कर मी तुझ्याशी खोटे बोललो.”
 • “मला माफ कर मी तुझे घड्याळ फोडले.”
 • “मला माफ करा मी तुझ्यावर ओरडले.”
 • “मला खरच माफ करा जेव्हा मी तुला ढकलले, ते चुकीचे होते , मी आता हे करणार नाही.”
 • “मला माफ कर मी तुझे काम करू शकलो नाही.”
 • “मला माफ कर मी तुझी फसवणूक केली”.

माफी मागण्याने सर्व काही ठीक होते का ?

होय, माफी मागितल्यानंतर सर्व काही ठीक होते तसेच नाते संबंध चांगले राहतात तसेच दोन व्यक्तींच्या मधील गैर समज दूर होतात. तुम्ही दिलगीर आहात असे म्हटल्यानंतरही  तुम्ही जे काही बोलले किंवा केले त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटू शकते परंतु माफी मागणे,  चूक सुधारणे किंवा अधिक चांगले करण्याचा तुमचा विचार करणे तुम्हाला आणि तुमच्या मनाला आनंद देवू शकतो.

 • माफी मुळे अनेक प्रश्न सुटतात तसेच दोन व्यक्तींच्यामध्ये जर गैरसमज निर्माण झाला असेल तर तो दूर होतो.
 • माफी मागितल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे मन मोकळे होऊ शकते.
 • मला माफ कर म्हटले कि सर्व काही ठीक होते.
 • नातेसंबध चांगले राहतात.

क्षमायाचना लिहिण्यासाठी काही टिप्स 

 • जर तुम्हाला परिस्थितीबद्दल माहिती नसेल तर समस्या तुमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल त्या व्यक्तीचे आभार माना.
 • पण ज्यासाठी दिलगीर आहोत त्याचा सारांश द्या आणि केवळ विशिष्ट परिस्थिती किंवा समस्येसाठी माफी मागा.
 • चूक किंवा परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय कराल ते स्पष्ट करा. असे पुन्हा होणार नाही याची खात्री त्या व्यक्तीला द्या.
 • तुमचे व्याकरण, शब्दलेखन आणि टोन तपासण्यासाठी पत्र पुन्हा वाचा.

आम्ही दिलेल्या Apologize Meaning in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माफी शब्दाचा अर्थ व माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या i apologize meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Apology Meaning in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये apologies meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!