आर्किटेक्चर इंजीनियरिंग कोर्स Architecture Information in Marathi

architecture information in marathi – architecture meaning in marathi आर्किटेक्चर इंजीनियरिंग कोर्स, आपण जे मोठ मोठ्या इमारतींचे बांधकाम, रस्ते, योग्य रित्या केलेले पुलांचे डिझाईन, कळावे, धरणे, मंदिरे आणि इतर वस्तू आणि बांधकामे पाहतो त्या सर्व रचना हि सर्व कामगिरी हि वास्तुशास्त्र म्हणजेच आर्किटेक्चर क्षेत्राची कामगिरी आहे. आज आपण या लेखामध्ये आर्किटेक्चर क्षेत्राविषयी माहिती पाहणार आहोत. आपण वर सांगितल्याप्रमाणे आर्किटेक्चर हा वास्तूशास्त्रामधील विभाग आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या बांधकामाविषयी माहिती दिली जाते.

परंतु जर एखाद्या व्यक्तीला बांधकाम क्षेत्रामध्ये काम करायचे असेल किंवा त्याला आर्किटेक्चर व्हायचे असल्यास त्या संबधित व्यक्तीला आर्किटेक्चर हा कोर्स करावा लागतो जो कोर्स त्या विद्यार्थ्याला १२ वी पूर्ण झाल्यानंतर करावा लागतो परंतु त्या साठी देखील काही पात्रता निकष आहेत जे पार पाडावे लागतात.

आर्किटेक्चर हा कोर्स वर्षाचा कोर्स आहे आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने १० वी नंतर आर्किटेक्चरचा डिप्लोमा केला असेल तर त्या व्यक्तीला आर्किटेक्चरच्या बॅचलर कोर्ससाठी थेट प्रवेश मिळू शकतो. आर्किटेक्चर कोर्स करण्यासाठी भारतामध्ये अनेक नामांकित कॉलेज आहेत.

तसेच काहीजण प्रदेशामध्ये देखील अनेकजण हा कोर्स करतात आणि हा कोर्स करण्यासाठी ३ लाख ते ६ लाख पर्यंत फीचे स्वरूप असते. चला तर खाली आपण आर्किटेक्चर कोर्सविषयी संपूर्ण माहिती पाहूया.

architecture information in marathi
architecture information in marathi

आर्किटेक्चर इंजीनियरिंग कोर्स – Architecture Information in Marathi

आर्किटेक्चर किंवा आर्किटेक्ट बनण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

एखाद्या व्यक्तीला कोणताही कोर्स करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी त्या संबधित संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात. तसेच जर एखद्या विद्यार्थ्याला आर्किटेक्चरचे शिक्षण घ्यायचे असल्यास त्या विद्यार्थ्याला संस्थेने ठरवले काही पात्रता निकष पार पडावे लागतात ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया.

  • जर एखाद्या विद्यार्थ्याला आर्किटेक्चर हा कोर्स करण्यासाठी त्याने कोणत्याहि मान्यता प्राप्त विद्यापीठातून १२ वीचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याने त्याचे शिक्षण विज्ञान शाखेतून गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या सारखे विषय घेऊन पूर्ण केले पाहिजेत.
  • जर त्या विद्यार्थ्याने १० नंतर तीन वर्षाचा आर्किटेक्चर डिप्लोमा केला तर त्या व्यक्तीला देखील आर्किटेक्चर याची बॅचलर डिग्री करता येते. 
  • त्याचबरोबर त्या संबधित विद्यार्थ्याने आर्किटेक्चर या कोर्ससाठी आवश्यक असणाऱ्या काही प्रवेश परीक्षा देणे आणि त्यामध्ये उतीर्ण होणे देखील गरजेचे असते.
  • त्या विद्यार्थ्याने १२ वीचे शिक्षण तर विज्ञान शाखेतून केले पाहिजेच परंतु त्याला बारावीमध्ये कमीतकमी ५० टक्के आणि जास्तीत जास्त ५५ टक्के गुण मिळालेले असले पाहिजे.

आर्किटेक्चरसाठी दिल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा – entrance exam

शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे उच्च पातळीचे कोर्स आहेत ज्यांच्यासाठी काही प्रवेश परीक्षा दिल्या नंतरच त्या व्यक्तीला त्या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो आणि तसेच आर्किटेक्चर हा देखील कोर्स आहेत ज्यासाठी आपल्याला काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात आणि त्यामध्ये चांगल्या गुणांनी पात्र व्हावे लागते.

आर्किटेक्चरचे काम काय असते – responsibilities

आर्किटेक्चर कोर्स पूर्ण केल्यानंतर त्या संबधित विद्यार्थ्याने एखाद्या ठिकाणी जॉब पकडला किंवा स्वताचा व्यवसाय सुरु केला तर त्याला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या कोणकोणत्या आहेत ते पाहूया.

  • जर एखाद्या व्यक्तीने आर्किटेक्चर केले असेल आणि तो एक विशिष्ट बांधकाम प्रकल्पावर काम करत असेल तर त्याने त्या बांधकाम प्रकल्पावर सर्वप्रथम डिझाईन तयार केले पाहिजे, म्हणजेच त्याची रचना कशी करायची ते पहिले पाहिजे म्हणजेच ते कसे बांधायचे, किती मजली बांधायचे, किती रूमचे बांधायचे, त्याचे डिझाईन कसे करायचे आणि केवढ्या क्षेत्रामध्ये बांधायचे याचा विचार हा प्रथम आर्किटेक्चरला करावा लागतो.
  • बांधकामाचे डिझाईन तयार झाल्यानंतर त्या बांधकामाविषयक कायदेशीर कागदपत्रे देखील बनवून घ्यावी लागतात.
  • मग त्यानंतर डिझाईन आणि कायदेशीर कागदपत्रे तयार झाल्यानंतर त्याला मुख्य बांधकामाकडे वळावे लागते आणि त्या प्रकल्पावर काम करत असणाऱ्या कामगारांना बांधकाम कसे करायचे या बद्दल मार्गदर्शन देखील करावे लागते.
  • त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण बांधकामाची पाहणी करणे.

आर्किटेक्चर डिग्री नंतर नोकरीच्या संधी – career

आर्किटेक्चर हा बॅचलर डिग्रीचा कोर्स केल्यानंतर त्या संबधित विद्यार्थ्याला अनेक वेगवेगळ्या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करता येते आणि ती क्षेत्रे कोणकोणती आहेत ते पाहूया.

  • वास्तुशास्त्र किंवा स्थापत्य अभियंता म्हणून त्याला नोकरी मिळू शकते.
  • अंतर्देशीय योजक म्हणून देखील त्याला नोकरी मिळू शकते.
  • बांधकाम व्यवस्थापन आणि बांधकाम अभियंता म्हणून देखील त्या संबधित व्यक्तीला काम मिळू शकते.

आर्किटेक्चरविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • आर्किटेक्चर हा एक प्रकारचा कोर्स जो ४ वर्षाचा आहे आणि हा १२ वी विज्ञान शाखेतून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या करता येतो.
  • या कोर्ससाठी प्रवेश मिळवण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला काही पात्रता निकष पार पाडावे तसेच त्याला प्रवेश परीक्षा देखील उतीर्ण व्हावी लागते आणि त्यामधील जेईई मेन्स ( JEE mains ) हि परीक्षा लोकप्रिय आहे.
  • विद्यार्थ्याने त्याचे शिक्षण विज्ञान शाखेतून गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या सारखे विषय घेऊन पूर्ण केले पाहिजेत.
  • हा कोर्स करण्यासाठी ३ ते ६ लाख पर्यंत फी असते परंतु ती वाढू देखील शकते आणि हे त्या संबधित विद्यापीठावर अवलंबून असते.
  • आर्किटेक्चर या कोर्समध्ये बांधकाम विषयक संकल्पना आणि कामे शिकवली जातात.

आम्ही दिलेल्या architecture information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आर्किटेक्चर इंजीनियरिंग कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या architecture course information in marathi या architecture meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about architect in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Architecture information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!