कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती Artificial Intelligence Information In Marathi

artificial intelligence information in marathi चला तर आज आपण जाणून घेऊयात What is artificial आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) या विषयी. Artificial Intelligence Definition आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजे मनुष्याची विचार करण्याची शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता एका मशीन (Machine) मध्ये बसवणे किवा एका सोफ्टवेयर (Software) मध्ये टाकणे किवा प्रोग्राम (Program) मध्ये टाकणे. काही वेळा आपल्या जीवनात कोणत्याही समस्या येतच असतात, आणि त्या समस्याच समाधान काय असेल त्या पद्धतीने आपण त्या समस्याच समाधान शोधून काढतो. जसे कि आपण जाणतो कि जे मशीन आणि कॉम्पुटर (Computer) असतात त्यांना आपण स्वतः आज्ञा (Command) देतो. आपण निर्णय घेतो कि आपण त्या मशीन अथवा कॉम्पुटर कडून काय काम करून घेतले पाहिजेत. पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) मध्ये मशीन स्वतःच निर्णय घेते आणि स्वतःच कमांड देते कि त्यांना पुढे काय करायचे आहे.

artificial-intelligence-information-in-marathi
कृत्रिम विज्ञान माहिती

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची माहिती (Artificial Intelligence Information In Marathi)

या लेखामध्ये आपण मानवनिर्मित कृत्रिम बुद्धिमत्ता या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे काय? (Artificial Intelligence meaning)

जर फक्त शब्दांचा अर्थ मराठीमधून जाणला तर Artificial चा अर्थ “कृत्रिम” म्हणजे मनुष्याद्वारे तयार केलेला. आणि intelligence  चा अर्थ “बुद्धिमत्ता” म्हणजे विचार करण्याची शक्ती. आरटीफीशल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आपण थोडक्यात AI असेही म्हणतो.

आर्टिफिशिअल म्हणजे काय? (What Is Artificial?)

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) तयार करण्यासाठी खूप शोध घेतला जात आहे कारण कोणत्याही निर्णायक ठिकाणी मशीन स्वतः निर्णय घेईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजे हे नाही कि कोणत्याही वस्तू, पदार्थ किवा प्राण्याकडे पाहून त्याचे विश्लेषण (Analysis) करणे. कोणत्याही गोष्टीकडे पाहून त्याचे विश्लेषण करणे आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) मध्ये सामील नाही केले आहे. कारण आपण खूप असल्या मशिनी बघितला असाल कि ज्या कॅमेरा मधून पाहून विश्लेषण करू शकतात जसेकी आपला चेहरा सुद्धा ओळखला (Detect) जातो. याला आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणू नाही शकणार कारण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) यामध्ये मशीन स्वतः निर्णय घेऊ शकेल आणि आपल्या भावना (Emotion) आणि मनुष्याबरोबर बोलत स्वतः विचार करून निर्णय घेऊ शकेल.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर (Artificial intelligence in everyday life)

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) ही एक चांगली कल्पना आहे. आता यावर सेल्फ ड्रायव्हिंग कार म्हणजे चालक नसलेली गाडी तयार आहेत ज्यामध्ये चालकाशिवाय गाडी चालू शकते. त्या कार स्वतःच कार चालवणार, स्वतःच कार वळवणार, स्वतःच कार कुठे पोहचवणार GPS चा वापर करून. या कारमध्ये सेन्सर असतात कि त्यावरून त्या कार समोर, पाठीमागे, आजूबाजूंला किती अंतरावर कोण आहे हे त्यांना समजते. (Artificial Intelligence Examples)

असे मानले जाते कि आपल्याला म्हणजेच मनुष्याला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) चांगले नाही आहे. कारण असे मानले जाते कि येणाऱ्या काही वर्षात जर रोबोट असतील कि जे स्वतः निर्णय घेतील, असे कॉम्पुटर असतील कि जे स्वतः निर्णय घेतील तर ते धोका पण देऊ शकतात. मनुष्य आणि मशीन यांच्यामध्ये युद्ध ही होऊ शकत, कारण ते स्वतः निर्णय घेतील. तसेच त्यांच्यामध्ये भावना असल्यामुळे ते माणसाविरुद्ध जाऊन निर्णय घेतील. हे दिवस पण फार लांब नाही आहेत कि आपण स्वतः बघूच येणाऱ्या काही वर्षात रोबो रस्त्यावर चालत आहेत, स्वतः निर्णय घेत आहेत.  

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रकार (Artificial Intelligence Types)

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) चे २ प्रकार आहेत.

१. Weak Artificial Intelligence (कमकुवत कृत्रिम बुद्धिमत्ता)

चला तर आपण कमकुवत कृत्रिम बुद्धिमत्ता चे एक उदाहरणातून समजून घेऊयात. आपण जेव्हा कोणताही प्रोडक्ट शॉपिंग साईटवर चेक करता उदा. Amazon, Flipkart आणि त्यानंतर आपल्या कोणत्याही साईटवर तुम्हाला त्याची जाहिरात दिसेल त्यालाच कमकुवत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात.

२. Strong Artificial Intelligence (शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता)

चला तर आपण शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता चे एक उदाहरणातून समजून घेऊयात. आपण जे विचार करू शकतो तेच समान विचार रोबो आणि मशीन सुद्धा करू शकते. त्यालाच शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स काय आहे त्याचे प्रकार किती आहेत व ते कसे चालते. artificial intelligence information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा artificial intelligence information in marathi लेख कसा वाटला व अजून काही याविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!