balaji tambe baby products information in marathi बालाजी तांबे बेबी प्रोडक्ट्स, आपल्याला सर्वांना माहित आहे कि नवजात बाळाची किती काळजी घ्यावी लागते आणि त्यांना नव्या हवामानाशी जमवून घेण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. लहान बाळांची त्वचा हि खूप मऊ आणि संवेदनशील असते आणि आणि या त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य ते बेबी प्रोडक्ट वापरले पाहिजेच जसे कि बेबी ऑईल, बेबी सोप, बेबी क्रीम, बेबी शाम्पू आणि इतर असे अनेक बेबी प्रोडक्ट आहेत.
बालाजी तांबे हे एक योग आणि आयुर्वेदाचे तज्ञ आहेत आणि त्यांनी अनेक वेगवेगळ्या आरोग्य समस्यांच्यावर आयुर्वेदिक औषधे शोधून काढली आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी आयुर्वेदिक गर्भसंस्कार हे पुस्तक देखील लिहिले आहे.
ज्यामध्ये बाळ जन्माला येण्यापूर्वीपासून ते बाळ जन्मल्यानंतर घ्यावयाच्या काळजी विषयी माहिती दिली आहेत तसेच गर्भधारणेत काही समस्यांच्यावर करावयाचे उपचार यामध्ये सांगितले आहेत तसेच बाळाला देखील कोणकोणते आयुर्वेदिक उपचार करावे याविषयी देखील माहिती दिलेली आहे.
बालाजी तांबे यांचा आयुर्वेदावर जास्त भर आहे आणि त्यांनी नवजात बाळासाठी वापरता येणारी काही बेबी उत्पादने (बेबी प्रोडक्ट) तयार केली आहेत ज्यामुळे बाळाला त वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसणार नाहीत कारण हे बेबी प्रोडक्ट आयुर्वेदावर आधारित आहेत. चला तर खाली आपण बालाजी तांबे यांच्या काही बेबी प्रोडक्ट्सवर माहिती घेवूया.
बालाजी तांबे बेबी प्रोडक्ट्स – Balaji Tambe Baby Products Information in Marathi
बालाजी तांबे यांच्याविषयी थोडी माहिती
बालाजी तांबे हे एक योग आणि आयुर्वेदाचे तज्ञ आहेत आणि त्यांनी अनेक वेगवेगळ्या आरोग्य समस्यांच्यावर आयुर्वेदिक औषधे शोधून काढली आहेत. बालाजी तांबे यांनी मोठ्या प्रमाणात आयुर्वेदावर अभ्यास करून त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रराची आयुर्वेदिक औषधे शोधून काढली.
तसेच त्यांनी लहान बाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील अनेक उत्पादने तयार केली आहेत तसेच त्यांनी मंत्र आरोग्याचा, आयुर्वेदिक गर्भसंस्कार, स्त्री आरोग्य अशी काही पुस्तके देखील लिहिली आहेत. त्यांना त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीसाठी २०२२ मध्ये मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर केला.
बालाजी तांबे यांची बेबी प्रोडक्ट्स – balaji tambe products information in marathi
बालाजी तांबे यांनी नवजात बालाकांच्यासाठी काही बेबी प्रोडक्ट बनवली आहेत आणि त्यामधील काही बेबी प्रोडक्ट विषयी खाली आपण माहिती घेणार आहोत.
संतुलन आयुर्वेदा बाल अमृत – santulan bal amrut
अनेकदा आपण पाहतो कि बलाचा वर्ण सुधरवण्यासाठी किंवा बाळाच्या त्वचेला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून अनेक स्त्रिया अनेक वेगवेगळे प्रोडक्ट वापरतात आणि तसेच बालाजी तांबे यांचे देखील बाळाचा वर्ण सुधारण्यासाठी आणि त्याला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन न होण्यासाठी बेबी प्रोडक्ट आहे.
ते म्हणजे संतुलन बाल अमृत. बालाजी तांबे यांचे बाल अमृत हे प्रोडक्ट आहे जे बाळाची त्वचा चांगली ठेवण्यासाठी आणि वर्ण सुधारण्यासाठी मदत करते आणि हे प्रोडक्ट बाळाला सव्वा महिना पूर्ण झाल्यानंतर दिले जाते आणि हे बाळाला देताना आईच्या दुधातून किंवा मग कोमट पाण्यातून दिले जाते.
संतुलन बाल गुटी – balaji tambe balguti how to use in marathi
आपण बाळाला २१ दिवसानंतर गुटी घालण्यास सुरुवात करतो कारण गुटी मुळे बाळाची शक्ती वाढण्यास मदत होते आणि बालाजी तांबे यांचे संतुलन बाल गुटी हे देखील उत्पादन आहे जे एक उत्तम औषध किंवा बाळाची शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
या बाल गुटी मुळे बुध्दी वाढण्यास मदत होते, बाळाला भूक लागते, त्वचा सुधारते, खोकला येत नाही, बाळाचा आवाज मधुर होतो तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास देखील मदत होते. बाल गुटी हे बाळाला सव्वा महिन्यापासून दिले जाते.
संतुलन बेबी क्रीम – santulan baby cream
अनेक स्त्रिया बाळाच्या मऊ त्वचेसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या कंपनीच्या बेबी क्रीम वापरतात आणि तसेच बाळासाठी बालाजी तांबे यांनी संतुलन बेबी क्रीम देखील तयर केली आहे आणि हि क्रीम बाळासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण संतुलन बेबी क्रीम हि बाळाची त्वचा मऊ आणि तजेलदार ठेवण्यासाठी मदत होते.
संतुलन बेबी मसाज ऑईल – santulan baby massage oil
बाळाला अंघोळ घालताना त्याला पहिल्यांदा चांगल्या प्रकारे तेलाने मसाज केले जाते ज्यामुळे त्यांच्या हाडांना शांतता मिळते तसेच त्याला एकदम तजेलदार आणि दिवसभर प्रसन्न वाटते.
बाळाला बेबी मसाज देण्यासाठी बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची मसाज ऑईल बाजारामध्ये मिळतात आणि त्यामधील एक चांगला पर्याय म्हणजे संतुलन बेबी मसाज ऑईल जे बाळाच्या अंघोळीच्यापूर्वी केल्या जाणाऱ्या मसाजसाठी एक उत्तम पर्याय आहे असे मला वाटते.
संतुलन बाल हर्बल सिरप – santulan bal herbal syrup
बालाजी तांबे यांचे अनेक बेबी प्रोडक्ट्स आहेत आणि त्यामधील प्रत्येक प्रोडक्ट्स काही ना काही तरी फायदा होतोच तसेच संतुलन बाल हर्बल हे देखील एक उत्पादन आहे जे बाळाला देऊ शकतो. संतुलन बाल हर्बल सिरप हे बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते आणि हे सिरप बाळाला २ ते ३ महिने पूर्ण झाल्यानंतर दिले पाहिजे.
संतुलन बेबी मसाज पावडर – santulan baby massage powder
बालाजी तांबे यांची संतुलन बेबी मसाज पावडर हे देखील एक फायदेशीर मसाज पावडर आहे जे बाळाचा मसाज करण्यासाठी वापरू शकतो आणि हे पूर्णपणे आयुर्वेक असल्यामुळे याचे काही दुष्परिणाम देखील होत नाहीत. परंतु संतुलन बेबी मसाज पावडर हि बाळाला सव्वा महिना ते दीड महिना पूर्ण झाल्यानंतर वापरली पाहिजे.
आम्ही दिलेल्या balaji tambe baby products information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बालाजी तांबे बेबी प्रोडक्ट्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या balaji tambe products information in marathi या balaji tambe balguti how to use in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि balaji tambe baby products माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये balaji tambe suvarna guti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट