भारतीय भूदलाची माहिती Bhudal Information In Marathi

bhudal information in marathi आपल्या सर्वांना माहित आहे कि भारतीय सैन्यामध्ये भूदल, हवाई दल आणि वायुदल असे तीन विभाग आहेत आणि आज आपण या लेखामध्ये भूदल (भारतीय भूदल) या विभागाबद्दल माहिती घेणार आहोत.

भूदल हा एक भारतीय सैन्य दलातील महत्वाचा भाग आहे ज्याला आपण भारतीय पायदळ किवा भूसेना (indian army in marathi) असे म्हणतात. भारतीय भूदल (आर्मी)  हे भारतीय सीन दलातील महत्वाचा भाग आहे. भूदल हा एक जुना सैन्यदल आहे जो खूप पूर्वीपासून चालत आलेला विभाग आहे. जेव्हा युध्द सुरु असते त्यावेळी नौदल आणि हवाई दलाच्या मानाने भारतीय भूदल विभागामध्ये जास्त प्रमाणात हानी होते त्याचबरोबर हे दल नैसर्गिक अप्पतीच्या वेळीहि लोक्कांना मदत करतात.

bhudal-information-in-marathi
bhudal information in marathi/indian army information in marathi

भारतीय सैन्य दल माहिती indian army information in marathi

भूदल किवा पायदळ म्हणजे काय (bhudal information in marathi)

पायी चालून जे सैन्य शत्रूंशी लढतात त्यांना भूदल म्हणतात. जे दल भूमीवर शत्रूंशी लढते त्याला भूदल म्हणतात.

विभागभूदल, भूसेना
स्थापना१७७६
आकार१,४४५,०००
मुख्यालयनवी दिल्ली
कार्यजमीन युध्द
घोष वाक्यस्वताहून अधिक सेवा
भूदल प्रमुख बिपीन रावत

भारतीय भूदलामध्ये मध्ये वापरली जाणारी शस्त्रे 

भारतीय भूदलामध्ये वापरली जाणारी शस्त्रे हि शक्यतो विदेशी बनावटीची असतात पण त्यांचे परवाने हे भारतीय असतात. भारतीय भूदलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या बनावटीची शस्त्रे वापरली जातात आणि यामधील काही शस्त्रे सविस्तरपणे खाली दिली आहेत.

 • लहान शस्त्रे :

भारतीय भूदालमध्ये युद्धासाठी लागणारी काही लहान शस्त्रे वापरली जातात आणि ती म्हणजे पिस्तोल ( pistol ), हॅन्डगन्स ( handguns ), मशीनगन्स (machine guns), शॉटगन्स (shotguns) आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रायफल (rifle) वापरल्या जातात.

हॅन्डगन्स (hand guns) ची नावे : ऑटो जी एम एम १ए, ग्लॉक१७, बेरेटा ९२ एफ यस,

मशीनगन्स (machine guns) ची नावे : इन्सास यल एम जी, एम के ४८ मशीन गन्स, पी के एम, यन यस वी.

शॉटगन्स (shot guns) ची नावे : फ्रांची यस पी ए १५,

रायफल (rifle) ची नावे : रायफल या प्रकारामध्ये दोन प्रकार येतात ते म्हणजे अस्सौल्ट ( assault) रायफल आणि स्निप्पर ( snipper ) रायफल.

अस्सौल्ट रायफल ची नावे :-

यस आय जी – ७१६, , ए के २०३, एम १६ रायफल, एफ यन यससीएआर, एम ४ए१ कॅर्बीन, ए के ६३.

स्निप्पर रायफल ची नावे :- हेक्क्लर आणि कोच पीएसजी १, बार्रेट मॉडल९८ बी, सॅको टीआर जी

 • लढावू वाहने

लढावू वाहनांमध्ये रणगाडे (tanks), सैनिकांना वाहून नेणारी वाहने, टॅँक नष्ट करणारी वाहने आणि पायदळ लढणारी वाहने, खान संरक्षिते तसेच अभियांत्रिकी आणि साहाय्यक वाहने या प्रकारची वेगवेगळी लढावू वाहने वापरतात.

रणगाडे(tanks) : टी-९०एस भीष्म, टी.७२ अजेया आणि अर्जुन.

सैनिकांना वाहून नेणारी वाहने (armoured personnel carries) : टाटा केस्ट्रेल, बीटीआर ५०, टीएसएस तारमौर.

टॅँक नष्ट करणारी वाहने (tank destroyers) : एनएएमआयसीए आणि ९पी१४८

खान संरक्षिते (mine protected) : हैड्रेंमा, ओएफबी, आदित्य आणि सारथ.

पायदळ लढणारी वाहने (infantry fighting vehicles) : बीएमपी-२-सारथ.

अभियांत्रिकी आणि साहाय्यक वाहने (engineering and support vehicle) : डब्ल्यूझेडटी -३एम, एआयआरव्ही,  व्हीटी-७२बी, डब्ल्यूझेडटी -२, टी-७२ बीएलटी डीआरडीओ सर्वत्र.

भारतीय भूदलाची काही तथ्ये Bhudal information in Marathi 

 • भारतीय सैन्यांचे लक्ष हे आहे कि स्वतः हून अधिक देशाची सेवा होय.
 • जंगलामधल्या लढाई मध्ये सुध्दा भारतीय सैनिक सर्वोत्कृष्ट आहेत.
 • भारतीय सैनिकांना उंच आणि पर्वतीय युद्धांमध्ये उत्कृष्ट मानले जाते.
 • भारतीय सैन्य हि जगातील सर्वात मोठी स्वयंसेवक सेना आहे.
 • भारतीय सैन्य हि जगातील तिसरी मोठी लष्करी दल आहे.
 • भारतीय सैन्यातही घोडदलाची रेजिमेंट आहे जी इतर तीन देशांच्या जवळ आहे.
 • १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्द झाले आणि युध्दामधील पराभवनंतर ९३००० सैनिकांनी भारतीय सैनिकांसमोर शरणागती पत्करली हा अत्तापर्यन्तचा सर्वात मोठे आत्मसमर्पण होते.
 • भारतीय सैन्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे जात धर्म बघितला जात नाही.
 • सर्वात उंच बेली पूल जो लदाख मध्ये आहे तो भारतीय सैनिकांनी १९८२ मध्ये बांधला आहे.
 • भारतीय सैन्य हे जगामध्ये ४ नंबरला आहे.

भारतीय भूदलाची कार्ये role of Indian army in Mrathi

भारतीय भूदल हा भारतीय सेनेचा एक अविभाज्य घटक आहे जो भारतीय राज्यघटनेचे आदर्श कायम ठेवण्यासाठी अस्तित्वात आहे

 • प्राथमिक कार्य

भारतीय भूदलाचे कार्य हे आहे कि त्यांनी राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करणे तसेच सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि भारत एकता यांचे रक्षण करणे. कोणत्याही बाह्य धोक्यापासून देशाचे रक्षण करणे.

 • माध्यमिक कार्य

प्रॉक्सी वॉर आणि अन्य अंतर्गत धोक्यांचा सामना करण्यासाठी सरकारी संस्थांना मदत करणे त्याचबरोबर नागरी अधिकार्यास मदत करणे, देशाच्या आपत्ती काळामध्ये मदत करणे.

भूदलामधील राज्यदिष्ट पदे posts of Idian Army information in marathi

 • जनरल
 • लेफ्टनंट जनरल
 • मेजर जनरल
 • ब्रिगेडियर
 • कर्नल
 • लेफ्टनंट कर्नल
 • मेजर
 • कॅप्टन
 • लेफ्टनंट
 • सेकंड लेफ्टनंट

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि भारतीय भूदल त्याची कार्ये मोठी पदे आणि काही तथ्ये या विषयी थोडक्यात माहिती मिळाली असेलच. bhudal information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच indian army in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही भूदलाविषयी राहिले व चुकीचे असल्यास कळवावे धन्यवाद.

आम्ही दिलेल्या army information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!