काळी जादू म्हणजे काय? Black Magic Information in Marathi

black magic information in marathi काळी जादू म्हणजे काय?, ब्लॅक मॅजिक म्हणजेच ज्याला मराठीमध्ये काळी जादू म्हणतात हि एक प्रकारची शक्ती असते जी अनेक वाईट कामांच्यासाठी वापरली जाते आणि म्हणून त्या शक्तीला दृष्ट शक्ती म्हणून देखील ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये ब्लॅक मॅजिक (black magic) विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. ब्लॅक मॅजिक किंवा काळी जादू म्हणजे काही तरी घरातील वाईट गोष्ट किंवा शक्ती असते जी आपल्यावर दुसऱ्यांनी केलेली असते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो.

काळी जादू केलेल्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी होतात जसे कि भांडणे होतात किंवा घरामध्ये पैशाची कमतरता भासवते, तसेच अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते किंवा मग एखाद्या व्यक्तीला प्रयत्न करून सुध्दा कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळत नाही किंवा घरातील मुलांची लग्न ठरत नाहीत.

अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हा प्रकार जादूटोणा म्हणून वापरला जातो आणि यामुळे त्या संबधित व्यक्तीची मानसिक किंवा शारीरिक स्थिती बिघडू शकते तसेच त्याला अनेक दृष्ट शक्ती त्रास करू शकतात.

black magic information in marathi
black magic information in marathi

काळी जादू म्हणजे काय Black Magic Information in Marathi

ब्लॅक मॅजिक किंवा काळी जादू म्हणजे काय ?

ब्लॅक मॅजिक म्हणजे काही तरी घरातील वाईट गोष्ट किंवा शक्ती असते जी आपल्यावर दुसऱ्यांनी केलेली असते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो आणि यामुळे घरामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडतात जसे कि सतत भांडण होणे किंवा घरामध्ये पैशाची कमतरता भासाने, तसेच अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणे.

तसेच त्या घरातील व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याला नोकरीच्या ठिकाणी अनेक अडचणी येणे तसेच कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

काळी जादू कोणावर परिणाम करू शकते ?

अनेकांना मनामध्ये असा प्रश्न पडतो कि काळी जादू कोणावर परिणाम करू शकते तर हि जादू अश्या लोकांच्यावर परिणाम करते ज्यांची कुंडली कमकुवत आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती हि अशुभ किंवा चांगली नाही अश्या लोकांना काळ्या जादूचा जास्त प्रमाणात त्रास होतो.

काळ्या जादूचा परिणाम असल्यास दिसणारी लक्षणे

 • जर एखाद्या व्यक्तीवर काळ्या जादूचा परिणाम झाला असेल तर त्याला अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. खाली आपण काळी जादूची कोणकोणती लक्षणे त्या संबधित मनुष्यामध्ये दिसतात ती आपण खाली पाहूया.
 • जर सतत तुमच्या मनामध्ये दुखाची भावना येत असेल तर असे म्हटले जाते कि त्या व्यक्तीवर काळ्या जादूचा परिणाम झाला आहे.
 • त्या संबधित व्यक्तीच्या मनामध्ये सतत कुटुंबाचा त्याग करण्याचे किंवा कुटुंबाशी नाते संबध तोडण्याचा विचार मनामध्ये येत असेल तर त्या व्यक्तीवर देखील ब्लॅक मॅजिकचा परिणाम झालेला असतो.
 • जर एखाद्या व्यक्तीला अनेकवेळा नोकरी किंवा व्यवसायामध्ये सतत कोणती ना कोणती अडचण किंवा समस्या येत असेल किंवा नोकरी – व्यवसायामध्ये तोटा होत असेल तर त्याचा अर्थ असा आहे कि त्या व्यक्तीवर ब्लॅक मॅजिकचा परिणाम आहे.
 • जर तुमच्या कुटुंबामधील कोणतीही व्यक्तीचा सतत छोटा मोठा अपघात होत असेल किंवा तुमचा देखील सतत छोटा मोठा सतत अपघात होत असेल तर अश्या व्यक्तीला देखील ब्लॅक मॅजिकचा परिणाम झालेला असतो.
 • जर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे प्रयत्न करून देखील तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर अश्या व्यक्तींच्यावर  देखील ब्लॅक मॅजिकचा परिणाम असतो.

ब्लॅक मॅजिक पासून मुक्तता मिळवण्यासाठी कोणकोणते उपाय करावे लागतात – how to remove black magic in marathi

 • जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये खूप धार्मिक असाल आणि देवाला मानत असाल तर तुम्हाला काळ्या जादूचा कोणताही त्रास होत नाही.
 • जर तुम्हाला काळ्या जादूचा किंवा भूतबाधेचा त्रास होत असेल तर तुम्ही हनुमान देवतेची पूजा करा तसेच हनुमान चालीसा देखील म्हणा यामुळे तुम्हाला काळ्या जादू पासून मुक्ती मिळण्यास मदत होईल.
 • जर आपल्याल घरामध्ये भिंतीवर कुंकुने स्वस्तिक काढावे त्यामुळे घरामध्ये कोणत्याही काळ्या जादूचा त्रास होणार नाही.
 • जर तुम्हाला अनेक भयानक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा मन सतत अस्वस्थ असेल किंवा सतत आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये येत असेल तर त्यावेळी देखील काळ्या जादूचा परिणाम त्या व्यक्तीवर असतो त्यावेळी त्या व्यक्तीने त्याच्यावर उपाय करण्यासाठी एक चांगल्या ज्योतिष्याला भेट द्या आणि त्याच्याशी सल्लामसलत करून त्याच्यावर योग्य तो उपाय शोधून काढला पाहिजे.
 • काही जन असे सांगतात कि जर तुमाच्या कुंडलीतील राहू, केतू, सूर्य आणि चंद्र जवळ येत असेल तर त्यावेळी तुमच्याकडे नकारात्मक उर्जा हि जास्त प्रमाणात येते आणि त्यामुळे देखील त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यावेळी त्या व्यक्तीने ज्योतिष्याला भेट देऊन त्यावर योग्य ते उपाय केले पाहिजेत.
 • अश्या व्यक्तीवरून दिवसातून एकदा तरी सात वेळा घड्याळाच्या दिशेने मीठ ओवाळून टाकले तर या उपायामुळे या दृष्ट शक्तीचा प्रभाव कामी होण्यास मदत होते.
 • जर एखादा काळी जादूचा परिणाम असणारा व्यक्ती जर सतत नकारात्मक विचार करत असेल तर त्या व्यक्तीला खूप त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याने आपल्या विचारांच्यावर नियंत्रण ठेऊन त्याने त्याचा त्या दृष्ट जादूचा असर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 • जर तुम्ही तुमच्या डाव्या पायामध्ये घोट्यावर काळा धागा बांधला तर यामुळे देखीलथोड्या प्रमाणात  सकारात्मक फरक आपल्याला पाहायला मिळू शकतो.

आम्ही दिलेल्या black magic information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर काळी जादू म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या black magic in marathi language या how to remove black magic in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि black magic book in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये black magic act in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!