ब्लू व्हेल खेळाविषयी माहिती Blue Whale Game Information in Marathi

Blue Whale Game Information in Marathi ब्लू व्हेल खेळाविषयी माहिती ब्लू व्हेल हा जरी एक खेळ किंवा गेम असला तरी हा खेळ एक जीवघेणा खेळ म्हणून ओळखला जातो. हा खेळ मोबाईल वरून खेळला जाणारा खेळ असून या खेळामध्ये वेगवेगळे विचित्र टास्क करावे लागतात त्यामुळे एकादी व्यक्ती खूप खचून जाते किंवा त्याचे मनोबल खूप कमी होते. हा खेळ खेळण्यासाठी कोणतेही अॅप नाही तर हा खेळ सेटिंग मार्फत पसरवला जातो एकदा एखादी व्यक्ती यामध्ये सापडली कि त्या व्यक्तीकडून वेगवेगळे आणि विचित्र टास्क करून घेतले जाते जसे कि आपल्या हातावर आपल्या रक्ताने माश्याचे चित्र काढणे, दिवस रात्र घराबाहेर फिरणे, शरीरावर जखमा करून घेणे, हॉरर चित्रपट पाहणे, घरातून पळून जाने या सारखी विविध टास्क त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या व्यक्तीकडून करवून घेतली जातात.

हे सर्व करवून घेणार एक मास्टर असतो. हे सर्व टास्क त्या संबधित व्यक्तीने पूर्ण केल्यानंतर त्याला शेवटी आत्महत्या करण्यास सांगितली जाते आणि यामध्ये अनेक मुलांनी आत्महत्या केली आहे. या टास्क दरम्यान मास्टर सर्व गोष्टींवर ५० दिवस नजर ठेवून असतो किंवा त्याचा त्या संबधित व्यक्तीवर ५० दिवस ताबा असतो आणि तो संबधित व्यक्ती प्रत्येक केलेल्या टास्कचे फोटो त्याच्या मास्टरला पाठवत असतो.

यामध्ये आव्हान देणारे खेळाडू एकदा खेळ सुरू केल्यावर खेळणे थांबवू शकत नाहीत त्यांना ब्लॅकमेल केले जाते आणि टास्क पूर्ण करून घेतले जातात. काही लोक म्हणतात की ब्लू व्हेल चॅलेंज शहरी आख्यायिका असू शकते परंतु अनेक पालक आणि शिक्षक या सोशल मीडिया आव्हानाबद्दल चिंतित आहेत.

blue whale game information in marathi
blue whale game information in marathi

ब्लू व्हेल गेम मराठी माहिती – Blue Whale Game Information in Marathi

ब्लू व्हेल गेम किंवा ब्लू व्हेल चॅलेंज किंवा ब्लू व्हेल डेअर हा एक ऑनलाइन गेम आहे जो २०१७ मध्ये या गेमशी संबंधित अनेक मृत्यूंमुळे व्हायरल झाला होता. खेळाच्या स्वरूपानुसार, खेळाडू किंवा सहभागीला दररोज एक कार्य दिले जाते, जे व्यक्तीने ५० दिवसांच्या कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

ब्लू व्हेल चॅलेंज म्हणजे काय ? 

ब्लू व्हेल चॅलेंज हे एक सोशल मीडिया चॅलेंज आहे जे मुलांना, किशोरांना आणि इतर वापरकर्त्यांना एक जाळ्यात फसवून त्यांच्या कडून वेगवेगळ्या प्रकारची विचित्र टास्क करून घेतली जातात जसे कि आपल्या हातावर आपल्या रक्ताने माश्याचे चित्र काढणे, दिवस रात्र घराबाहेर फिरणे, शरीरावर जखमा करून घेणे, हॉरर चित्रपट पाहणे, घरातून पळून जाने इ. हे असे टास्क ५० दिवसाच्या कालावधीसाठी चालत असतात आणि शेवटी जिंकण्याचा मार्ग म्हणून ती संबधित व्यक्ती आत्महत्या करते. ऑनलाइन लक्ष वेधून घेणे.

ब्लू व्हेल चॅलेंज 

 • आपल्या हातावर आपल्या रक्ताने माश्याचे चित्र काढणे.
 • दिवसभर हॉरर चित्रपट पाहणे.
 • स्वताला एका खोलीत दिवसभर कोंडून घेणे.
 • रात्री किंवा दिवसा कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी फिरणे.
 • शरीरावर जखमा करून घेणे.
 • स्वताला कोणत्याही प्रकारे हानी करून घेणे.
 • सोशल मीडियावर विचित्र व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करणे.
 • घरातून पळून जाने.
 • या खेळाचे शेवटचे चॅलेंज म्हणजे आत्महत्या करणे.

ब्लू व्हेल या खेळाचा मुख्य उद्देश 

 • या खेळामध्ये खेळाडूला या गेमच्या टास्कच्या जाळ्यात अडकवून त्याला वेगवेगळे जीवघेणे तस्क करायला लावणे आणि मग शेवटी त्याला आत्महत्या करायला लावणे.

ब्लू व्हेल या खेळामध्ये खेळाडूला कसे सामील करून घेतले जाते 

 • या खेलामाद्गे सामील होण्यासाठी कोणतेही अॅप नाही हे सेटिंग द्वारे पसरवले जाते.
 • खेळाडू काही हॅशटॅग पोस्ट करून किंवा विशिष्ट काही पोस्ट करून ब्लू व्हेल चॅलेंजमध्ये सामील होतात.

ब्लू व्हेल गेम मध्ये कोणाला सामील करून घेतले जाते

 • या खेळामध्ये १० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना लक्ष्य करून त्या मुलांना विविध विचित्र टास्क करायला लावून त्या पूर्ण केलेल्या टास्कचा फोटो पुरावा पाठवणे आवश्यक असते.

पालकांनी काळजी का करावी?

ब्लू व्हेल चॅलेंज हे एक असे क्षेत्र तयार करते जिथे असुरक्षित, अलिप्त किंवा निराश मुले आणि किशोरवयीन मुले भेट देऊ शकतात आणि मग त्या खेळामध्ये त्यांचे शोषण आणि नियंत्रण केले जाऊ शकते. आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला हानी पोहचते आणि जीव देखील जावू शकतो.

ब्लू व्हेल या खेळाविषयी सरकारने घेतलेली काळजी 

२०१७ मध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाला त्यामुळे सरकारने या खेळावर निर्बंध घालण्यासाठी अनेक महत्वाची पावले उचलली जसे कि सरकारने हा गेम इंटरनेट वरून काढण्यात आला आहे. त्यामुळे ब्लु व्हेल हा खेळ कुठेच पहायला मिळत नाही जसे कि हा खेळ गुगल अॅप स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअर, तसेच या खेळाच्या कोणत्याही लिंक्स नाही आहेत.

टीप : अश्या प्रकारच्या कोणत्याही गेम, चॅलेंज किंवा टास्क करू नका ज्यामुळे तुमचे मनोबल कमी होईल, तुम्हाला कोणतीही हानी पोहचेल किंवा त्याच्यामुळे तुमचा जीव जाईल. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ब्लु व्हेल गेम, टास्क किंवा चॅलेंज पासून सतर्क आणि जागृत राहा.

ब्लू व्हेल या खेळाविषयी काही अनोखी तथ्ये 

 • ब्लू व्हेल हि गेम कोणत्याही गुगल अॅप स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअर किंवा कोणत्याही अॅप स्वरुपात नाही. हे चॅलेंज सोशल मीडियाद्वारे किंवा इतर सेटिंग द्वारे पसरतो.
 • या खेळामध्ये संबधित व्यक्तीनकडून वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र टास्क करवून घेतले जातात.
 • ऑनलाईन सूसाइड खेळ हा सीक्रेट चाट गटांच्या द्वारे पसरवला जातो.
 • ब्लू व्हेल या गेममुळे २०१७ मध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाला होता.
 • यामध्ये आव्हान देणारे खेळाडू एकदा खेळ सुरू केल्यावर खेळणे थांबवू शकत नाहीत त्यांना ब्लॅकमेल केले जाते.
 • या खेळामध्ये संबधित व्यक्तीकडून वेगवेगळे विचित्र टास्क करवून घेतले जातात जसे कि आपल्या हातावर आपल्या रक्ताने माश्याचे चित्र काढणे, दिवस रात्र घराबाहेर फिरणे, शरीरावर जखमा करून घेणे, हॉरर चित्रपट पाहणे, घरातून पळून जाने इ.

आम्ही दिलेल्या blue whale game information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ब्लू व्हेल खेळाविषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या blue whale game information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of blue whale game in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये blue whale game information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!