बॉक्सिंग खेळ माहिती Boxing Information in Marathi

Boxing Information in Marathi बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियुद्ध हा प्राचीन काळापासून म्हणजेच ४००० वर्षापासून आफ्रिका या देशामध्ये खेळला जात होता आणि आताच्या काळामध्ये हा खेळ अमेरिका आणि युरोपमधील खूप लोकप्रिय आणि आवडता खेळ आहे. बॉक्सिंग या खेळला पूर्वीच्या काळी पौग्लिझन या नावाने संबोधले जायचे. सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक असे म्हणत होते कि हा खेळ खूप धोकादया आहे कारण हा खेळ खेळताना खेळाडूला कोणतीतरी दुखापत होत होती त्यामुळे काही लोकांनी हा खेळ ऑलम्पिक मध्ये समाविष्ट करण्यावरून बंदी घातली होती. बॉक्सिंग ( boxing ) या खेळला मराठीमध्ये ‘मुष्टीयुध्द’ म्हणतात.

या खेळामध्ये २ खेळाडू एकमेका विरुध्द खेळतात आणि आपण पहिले आहे कि बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूंच्या हातामध्ये एक मजबूत १५० ते २५० ग्राम ची मुठ घातलेली असते आणि त्याने ते प्रतिस्पर्ध्याशी लढत किंवा खेळत असतात. बॉक्सिंग हा खेळ उन्हाळी ऑलम्पिक खेळामध्ये समाविष्ट केला आहे तसेच २०१२ पासून महिलांचा देखील ऑलम्पिक बॉक्सिंग खेळाची सुरुवात झाली आहे.

boxing information in marathi
olympic game boxing information in marathi

बॉक्सिंग खेळ माहिती – Boxing Information in Marathi

खेळाचे नावबॉक्सिंग, पौग्लिझन
खेळाडूदोन
खेळाचे मैदानबॉक्सिंग रिंग
मैदानाचा आकार६५५ फुट ( ६०.९ मीटर )
खेळासाठी दिलेला वेळजर १२ फेऱ्या खेळल्या तर हा खेळ ४६ ते ४७ मिनिटा पर्यंत खेळला जावू शकतो.
खेळाडूचा मुख्य उद्देशप्रतिस्पर्ध्यावर मजबूत १५० ते २५० ग्रामच्या मुठीने मारा करणे.

बॉक्सिंग खेळ – boxing 

बॉक्सिंग हा एक लढाईचा खेळ आहे आणि या खेळला मार्शल आर्ट म्हणून देखील ओळखले जाते. बॉक्सिंग खेळामध्ये २ खेळाडू एकमेकाविरुद्ध खेळतात आणि मुठीचा वापर करून एकमेका विरुध्द लढाई करतात. हा खेळ २ ते ३ मिनिटाच्या अंतराच्या मालिकांमध्ये खेळला जातो. हा खेळ पूर्णपणे रेफारीद्वारे हाताळला जातो. या खेळामध्ये जर प्रतिस्पर्ध्याला खाली पाडले किवा रेफरीने केलेल्या १० सेकंदाच्या मोजणीमध्ये प्रतिस्पर्ध्याला उठू न दिले तर तो खेळाडून विजयी होऊ शकतो. बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूला बॉक्सर म्हणतात.

बॉक्सिंग खेळाचे मैदान – boxing ground 

बॉक्सिंग खेळाच्या मैदानाला बॉक्सिंग रिंग म्हणतात आणि हे मैदान चौरस आकाराचे असते. बॉक्सिंगच्या रिंग ह्या सामान्यता स्क्वेअरर्ड सर्कल म्हणून ओळखल्या जातात. हे मैदान ६५५ फुट ( ६०.९ मीटर ) असते. बॉक्सिंग रिंगमध्ये एक उंच भाग असतो ज्यामध्ये प्रत्येक कोपऱ्यावर असलेल्या खांबांना दोरीच्या सहाय्याने आतील बॉक्सिंगची भाग तयार केला जातो. बॉक्सिंगचा पृष्ठभाग हा साधारणपणे २५ मिमी च्या जाड पॅडींगच्या थराने व्यापलेला असतो. बॉक्सर लाल आणि निळ्या कोपऱ्यात स्थित असतात.

बॉक्सिंग या खेळाचे स्कोरिंग कसे असते – scoring 

या खेळामध्ये स्कोरिंग हे बोक्सारच्या खेळावर अवलंबून असते. प्रत्येक फेरी मध्ये जो खेळाडू जास्त प्रमाणात दुसऱ्या खेळाडूवर मुठीने प्रहर करतो त्याला शेवटच्या फेरीमध्ये २० गुण प्रधान केले जातात. या खेळामध्ये दोन्ही खेळाडू एकसारखा मुठीने प्रहर करत असतील तर त्यांना दोघांनाहि २०-२० गुण दिले जातात. सगळ्या फेऱ्यांचे गुण एकत्र करून विजेता घोषित केला जातो.

बॉक्सिंग खेळाचे नियम – rules of boxing 

  • बॉक्सिंगमध्ये बोक्सरला प्रतिस्पर्ध्याच्या कमरेच्या खाली मारण्याची परवानगी नसते हे नियमांच्या विरुध्द असते.
  • बॉक्सरला प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यावर किवा शरीराच्या वरच्या भागावर मुठीने प्रहार करावा लागतो.
  • जो खेळाडू जास्त प्रमाणात प्रतिस्पर्ध्यावर मुठीने प्रहर करेल त्याला फेरीच्या शेवतो २० गुण दिले जातात.
  • या खेळामध्ये पुरुषांसाठी ३ मिनिटाचे ३ फेऱ्या असतात आणि महिलांच्यासाठी २ मिनिटाच्या ४ फेऱ्या असतात.
  • या खेळामध्ये ५ पंच असतात आणि या पंचांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असतो. ५ पैकी ४ खेळाडूंचे एकमत असेल तर ते बहुमत मानले जाते.
  • फॉल केव्हा मनाला जातो.
  • जर खेळाडूने प्रतिस्पर्ध्याच्या कमरेच्या खाली प्रहर केला असेल तर तो फॉल मानला जातो.
  • जर बॉक्सिंग रिंग मध्ये खेळाडू कुस्ती खेळणे.
  • प्रतिस्पर्ध्यावर एकसारखा प्रहर केला तर तो फॉल मानला जातो.
  • खेळाडूने प्रतिस्पर्ध्यास घट्ट पकडून ठेवल्यास.
  • जर खेळाडू खेळ खेळताना निर्दयपणा दाखवत असेल तर तो फॉल मानला जातो.
  • स्पर्धकास आपल्या डोक्याने मारणे.

बॉक्सिंग खेळाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते – winner 

सालखेळाडूचे नावपुरस्कार
१९८५ओमप्रकाश भारद्वाजद्रोणाचार्य पुरस्कार
१९६६हवासिंगअर्जुन पुरस्कार
१९६८हवालदार डेनिस स्वामीअर्जुन पुरस्कार
१९७७वीरेंद्र सिंह थापाअर्जुन पुरस्कार
१९८७सिवा जयरामअर्जुन पुरस्कार
२००३एम. सी. मैरी कोमअर्जुन पुरस्कार
१९७१हवालदार मुनी स्वामी वेणूअर्जुन पुरस्कार
२००९एल सरिता देवीअर्जुन पुरस्कार
१९९८जी. यस. सिंधूद्रोणाचार्य पुरस्कार
२००२शाहूराव बी बिराजदारध्यानचंद पुरस्कार
१९९९गुरुचरण सिंहअर्जुन पुरस्कार
२०१३कविता चहलअर्जुन पुरस्कार
२०१६शिव थापाअर्जुन पुरस्कार
१९९९कैप्टन हवासिंहद्रोणाचार्य पुरस्कार
२०१९सोनिया लैथरअर्जुन पुरस्कार

बॉक्सिंग खेळाविषयी काही प्रश्न – questions 

प्रश्नउत्तर
बॉक्सिंग खेळासाठी किती फेऱ्या असतात?व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी जास्तीत जास्त १२ फेऱ्या असतात पण या खेळामध्ये जर कमी अनुभवी खेळाडू किंव बॉक्सर असतील तर त्यांच्या सुरक्षतेसाठी या फेऱ्या १२ ऐवजी चार, सहा, आठ आणि दहा अश्या प्रकारे मर्यादित केल्या जातात.
या खेळासाठी दिला जाणारा वेळ?जर हा खेळ १२ फेर्यांचा असेल तर ४७ मिनिटापर्यंत हा खेळ खेळला जावू शकतो.
बॉक्सिंगची एक फेरी किती मिनिटाची असते?बॉक्सिंगची एक फेरी महिलांसाठी २ मिनिटाची असते आणि पुरुषांसाठी ३ मिनिटाची असते.
बॉक्सिंगचा शोध कोणी लावला?बॉक्सिंग या खेळाचा शोध ख्रिस्तोफर मोंक यांनी लावला.
या खेळाचा बॉक्सिंग सामना केव्हा व कोठे झाला.?या खेळाचा बॉक्सिंग सामना ६ जानेवारी १६८१ मध्ये ब्रिटनमध्ये झाला.
बॉक्सिंगसाठी कोणता देश ओळखला जातो?बॉक्सिंग हा खेळ अमेरिकेमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि या देशाने ४३१ अजिंक्यपड आणि ११ डब्ल्यूबीए चॅम्पियन जिंकले आहेत म्हणून या देशाला शक्तिशाली बॉक्सिंग राष्ट्र म्हटले जाते.

आम्ही दिलेल्या boxing information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर बॉक्सिंग या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about boxing game in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि boxing game information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू olympic game boxing information in marathi नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!