निवडुंग झाड माहिती Cactus Information in Marathi

cactus information in marathi निवडुंग झाड माहिती, आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची लहान मोठी अशी झाडे पाहतो आणि काही सुंदर फुले आणि फळे देणारी झाडे असतात तर काही सुई सारखी, टोकदार आणि काटेरी असतात आणि अश्याच काटेरी वनस्पती विषयी म्हणजेच निवडुंग ह्या वनस्पती विषयी आज आपण या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. निवडुंग या वनस्पतीला इंग्रजीमध्ये कॅक्टस (cactus) म्हणून ओळखले जाते आणि हि वनस्पती अनेक आकारांच्यामध्ये आणि वाणांच्यामध्ये येते.

निवडुंग हि वनस्पतीची उंची हि लहान किंवा मध्यम असते आणि या वनस्पतीच्या फांद्या ह्या खूप जड आणि तीक्ष्ण बिंदूच्या असतात आणि त्याचबरोबर हि एक जाड मांसल असणारी एक वनस्पती आहे आहे जी वाळवंटासारख्या उष्ण आणि कोरड्या प्रदेशमध्ये वाढते आणि हि वनस्पती कोरड्या वातावरणामध्ये जगू शकतात कारण हि वनस्पती स्वतामध्ये पाणी साठवून ठेवते.

त्याचबरोबर या वनस्पतीला छोटे छोटे काटे असतात त्यामुळे या वनस्पतीचे संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकते. चालत तर खाली आपण कॅक्टस विषयी खाली आपण काही सविस्तर माहिती पाहूया.

cactus information in marathi
cactus information in marathi

निवडुंग झाड माहिती Cactus Information in Marathi

वनस्पतीचे नावनिवडुंग (कॅक्टस )
कुटुंबकॅक्टेसी
उंची२० मीटर
वजन२१५० किलो
आकारझाडासारखे, गोलाकार, दंडगोलाकार आणि अनियमित आकाराचे असू शकते
रंगहिरवा, तपकिरी हिरवा आणि निळा

कॅक्टस विषयी महत्वाची माहिती- information about nivdung tree in marathi

कॅक्टस हा शब्द लॅटिन शब्दामधून आला असून हे वनस्पती कॅक्टेसी कुटुंबातील असून या वनस्पतीच्या एकूण २००० प्रजाती आहेत आणि हि वनस्पती वाळवंटासारख्या उष्ण आणि कोरड्या प्रदेशमध्ये वाढते. हि एक अद्वितीय वनस्पती असून ते मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवते आणि जास्त तपमानामध्ये देखील टिकून राहू शकते आणि मोठ्या प्रमाणात कॅक्टस वनस्पती ह्या दक्षिण आणि उत्तर अमेरिकेमध्ये आढळून येतात.

कॅक्टसच्या मोठ्या प्रजातींची उंची हि २० मीटर इतकी असते आणि या वनस्पतीचे वजन हे २१५० किलो पर्यंत असू शकते आणि काही लहान प्रजाती सहसा काही इंच देखील असतात आणि या वनस्पतींचा जीवनकाळ हा १५ ते ३०० वर्ष इतका असतो. कॅक्टस हे झाडासारखे, गोलाकार, दंडगोलाकार आणि अनियमित आकाराचे असू शकतात आणि या वनस्पतींचा रंग हा हिरवा, तपकिरी हिरवा आणि निळ्या रंगाचा असू शकतो.

कॅक्टसची काही वैशिष्ठ्ये – characteristics

  • कॅक्टस हि अशी वनस्पती आहे जी कोठेही, कोणत्याही प्रदेशामध्ये आणि कोणत्याही वातावरणामध्ये वाढतात. हे थंड, दमट किंवा कोरड्या वातावरणामध्ये वाढू शकतात.
  • कॅक्टसच्या बहुतेक प्रजातींना त्यांच्या प्राथमिक पाण्याच्या साठवण टाक्या म्हणून जाड पाने असतात आणि हे एक वैशिष्ठ्ये आहेत.
  • कॅक्टस या वनस्पती वेगवेगळ्या वाढीच्या सवयी दर्शवतात आणि त्यामधील पहिला प्रकार म्हणजे अर्बोरोसंट कॅक्टसजी एका झाडासारखी वाढते ज्याच्या एका खोडावर अनेक फांद्या असतात आणि दुसरा प्रकार म्हणजे स्तंभीय कॅक्टस ज्यामध्ये ताठ आणि दंडगोलाकार आकाराच्या स्टेम असतात.
  • कॅक्टस या वनस्पती निशाचर वनस्पती आहेत म्हणजे या वनस्पती रात्रीच्या वेळी रंध्र उघडतात.

कॅक्टस विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • कॅक्टसची मुळे हि ७ फुट व्यासापर्यंत पोहचू शकतात आणि ते शक्य तितके पाणी गोळा करण्यासाठी केंद्रित असतात.
  • कॅक्टस चा उगम हा ग्रीक नाव काक्टोपासून झाला आहे काक्टोस एक स्पॅनिश अटीचोक किंवा सीसीलीची काटेरी वनस्पती आहे असे ग्रीसमधील बरेल लोक त्याचा संदर्भ
  • कॅक्टस हि वनस्पती हि वाळवंटासारख्या उष्ण आणि कोरड्या प्रदेशमध्ये वाढते आणि हि वनस्पती कोरड्या पप्रदेशामध्ये कशी जगते आणि वाढते असा प्रश्न आपल्यामधील अनेकांना प्रश्न पडतो परंतु या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते आणि हि वनस्पती ज्यावेळी जास्त पाणी मिळेल त्यावेळी जास्त प्रमाणात पाणी साठवते आणि ज्यावेळी गरज आहे त्यावेळी पाणी वापरते.
  • कॅक्टी हि वनस्पती मुळची अमेरिकेतील आहे आणि दक्षिण अमेरिकेतील पॅटागोनियापासून ते पश्चिम कॅनडा भागापर्यंत मोठ्या प्रमाणात आढळते.
  • कॅक्टस ह्या वनस्पतीचे १५०० ते २००० वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि प्रत्येक प्रजाती ह्या बहुतेक भागासाठी दोन कोर कॅक्टस श्रेणीमध्ये मोडते आणि ते म्हणजे ओपंटीयास आणि कॅक्टोइड्स आहेत.
  • दक्षिण अमेरिकेतील प्राचीन अझ्टेक लोकांनी त्यांच्या अनेक शिल्पामध्ये आणि रेखाचित्रामध्ये कॅक्टचे चित्रण केले.
  • कॅक्टस हे त्यांच्या मोठ्या ऋत सिस्टमचा वापार करून पाणी गोळा करते. लहान पातळ मुले जमिनीच्या पृष्टभागाजवळ वाढतात आणि काही वेळा पाऊस पडत असताना शक्य तितक्या लवकर पावसाचे पाणी गोळा करतात.
  • १८०० च्या दशकाच्या सुरुवातीस ज्यावेळी कॅक्टस हे पहिल्यांदा युरोपमध्ये परत नेण्यात आले तेंव्हा त्याची शोभेच्या वनस्पती म्हणून लागवड केली गेली.
  • काही प्रकारच्या कॅक्टसच्या प्रजाती ह्या पाण्याशिवाय एक किंवा दोन वर्ष जगू शकतात आणि याचे कारण असे आहे कि जवळजवळ सर्व कॅक्टस रसाळ असतात ज्यांना मांसल पाने, मुळे किंवा देठांना पाणी साठवण्यासाठी अनुकूल केले.
  • कॅक्टस हि अशी वनस्पती आहे ज्यामध्ये आयरिओल्स असतात आणि बाहेरील लहान, अस्पष्ट अडथळे ज्या पासून फुले, काटेरी आणि फांद्या फुटतात.
  • कॅक्टस हा सामन्यात हिरव्या रंगाचा असतो परंतु प्रजातींच्यानुसार कॅक्टसचा रंग बदलू शकतो.
  • हत्ती कॅक्टसची उंची हि सरासरी ३० फुट असते परंतु ६० फुट उंचीवर पोहचलेल्या हत्ती निवडुंगाचे नमुने आढळून आले आहेत.

आम्ही दिलेल्या cactus information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर निवडुंग झाड माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cactus plant information in marathi या saguaro cactus information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information on cactus in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!