कॅलरी नाशपतीची माहिती Callery Pear Tree Information in Marathi

callery pear tree information in marathi कॅलरी नाशपतीची माहिती, कॅलरी पियर ज्याला कॅलरी नाशपती या नावाने ओळखले आणि हे एक प्रकारचे झाड असून आज आपण या लेखामध्ये या कॅलरी नाशपती या वनस्पती विषयी माहिती पाहणार आहोत. कॅलरी नाशपती हि झाडे झपाट्याने वाढणारी झाडे आहेत. जी घनदाट बनू शकतात आणि हे मोकळी मैदाने, सुधारित कुरणे, जगलांच्या कडावर आणि विस्कळीत क्षेत्रांच्यामध्ये देखील येतात. कॅलरी नाशपती हे गुलाब (rosaceae) कुटुंबातील असून याचे वैज्ञानिक नाव पायरस कॉलरयाना डेकने (pyrus callaryan decne) असे आहे.

हि वनस्पती चीन आणि व्हीएतनाम या देशांची मूळ असली तरी युएस या देशामध्ये अनेकवेळा आयात केली जाते. चला तर खाली आपण कॅलरी नाशपती विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

callery pear tree information in marathi language
callery pear tree information in marathi language

कॅलरी नाशपतीची माहिती – Callery Pear Tree Information in Marathi

नावकॅलरी नाशपती
उंची आणि रुंदी३० ते ५० फुट उंच आणि २० ते ३० फुट रुंद
फुलेपाच पाकळ्या आणि पंधरा रंग
फळेआकाराने लहान आणि तपकिरी रंग

कॅलरी नाशपती वनस्पतीचे वर्णन – description

कॅलरी नाशपती हि झपाट्याने वाढणारी एक वनस्पती असून या उंचीला ३० ते ५० फुट वाढतात त्याचबरोबर २० ते ३० फुट रुंद होतात आणि या वनस्पतीची कोवळी किंवा मध्य काळातील झाडे काटेरी असतात आणि नंतर जस जशी या झाडांची वाढ होईल तास तशी या झाडांचा काटेरीपणा कमी होतो.

पानांच्यापूर्वी वसंत ऋतूमध्ये सुरुवातीला फुले बहरण्यास सुरुवात होते आणि या फुलांना पाच पाकळ्या असतात आणि हि पांढऱ्या रंगाची फुले येतात आणि फळांच्या बाबतीत सांगायचे म्हटले तर शरद ऋतूमध्ये १ इंच आकाराची फळे परिपक्व होण्यास सुरुवात होते आणि हि आकाराने लहान आणि तपकिरी रंगाची असतात.

आका: कॅलरी नाशपती हि वनस्पती जवळ जवळ ४० ते ५० फुट पेक्षा मोठी होऊ शकते किंवा उंच होऊ शकते.

फुले : या वनस्पतीला अनेक पांढऱ्या रंगाची फुले येतात आणि या फुलांना ५ पाकळ्या असतात आणि या फुलांचा अकरा ३/४ इंच असतो या वनस्पतीच्या फुलांना उग्र वास देखील असतो.

पाने : पाने हि गोलाकार आकाराची आणि थोडी लांबड असतात आणि पुढे थोडी टोच असते आणि हि पाने २ ते ३ इंच लांब असतात.

फळे : या वनस्पतीची फळे हि गोलाकार आकाराची आणि तपकिरी रंगाची आणि त्यावर फिकट गुलाबी टीपके असतात परंतु या फळांचा रंग प्रथम हिरवा असतो अबी ती पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर त्याचा रंग तपकिरी बनतो. या फळांचा व्यास हा अर्ध इंच इतका असतो.

कॅलरी नाशपती वनस्पतीचा इतिहास – history

मूळ आशियामधील असणारी हि वनस्पती मुख्यता १९०० च्या दशकाच्या सुरुवातीला युनायटेड स्टेटस्मध्ये लावण्यात आली होती आणि वनस्पतीला ब्रॅडफोर्ड नाशपती (bradford pear) म्हणून देखील ओळखले जाते.

१९६० च्या दशकापासून कॅलरी नाशपती हि वनस्पती मोठ्या प्रमानात रस्त्यावर आणि शोभेची झाडे म्हणून लागवड करण्यात आली. या वनस्पतीच्या प्रजाती ह्या संपूर्ण दक्षिण आणि मध्य पश्चिममध्ये चांगल्या प्रकारे स्थापित केल्या आहेत.

कॅलरी नाशपती वनस्पतीचे निवासस्थान – habitat

कॅलरी नाशपती हि वनस्पती न्यू जर्सी हे इलीनॉय आणि दक्षिण ते टेक्सास पर्यंत पूर्व युएस मध्ये आढळते तसेच या वनस्पतीचे मूळ हे चीन आणि व्हीएतनाम आहे. हि वनस्पती पूर्ण सुर्याप्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे वाढते परंतु काही वेळा हि वनस्पती सावली आणि कमी पाण्याच्या ठिकाणी देखील जगू शकते.

कॅलरी नाशपती वनस्पती विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • एकदा कॅलरी नाशपती वनस्पती एका ठिकाणी दाट आल्यानंतर त्या इतर वनस्पतींना बाहेर ढकलतात म्हणजेच या प्रकारची कॅलरी नाशपती वनस्पती हि आक्रमक कॅलरी नाशपती वनस्पती म्हणतात.
  • १९०० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते सजावटीच्या रुपामध्ये संपूर्ण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
  • कॅलरी नाशपती हे १९०९ मध्ये चीनमधून बोस्टन मधील अनोर्ल्ड अर्बेरेम या ठिकाणी आणण्यात आले होते आणि हे वनस्पती १९५० च्या काळामध्ये हे एक लोकप्रिय शोभेचे झाड बनले आणि हे मोठ्या प्रमाणात लावण्यात आले.
  • कॅलरी नाशपती या वनस्पतीची झाडे हि संरचनात्मक कमकुवत असतात आणि हि वनस्पती जवळ जवळ १५ ते २० वर्ष जगू शकतात.
  • कॅलरी नाशपती या प्रकारची वनस्पती हि इको सिस्टमचा नाश करतात.
  • कॅलरी नाशपती वनस्पतीच्या बिया आणि त्यांच्या विविध जाती पक्ष्यांच्याद्वारे सहजपणे विखुरल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे इतर चांगल्या वनस्पतींचे नुकसान होण्याची देखील शक्यात असते.
  • कॅलरी नाशपती या वनस्पतीचे खोड हे १ फुट पेक्षा कमी व्यासाचे असते.
  • या वनस्पतीची साल हि पातळ आणि राखाडी रंगाची असते.
  • जर या प्रकारची वनस्पती काढून टाकायची असेल तर ती लहान असतानाचा काढणे आवश्यक असते आणि लहान असताना हि वनस्पती आपण हाताने सहज उपडून काढू शकतो परंतु हे करताना सर्व मुळे उपडून निघतील याची खबरदारी घेणे आवश्यक असते. एकदा हि वनस्पती मोठी झाली कि त्याची अनेक झाडे उगवतात आणि ते इतर चांगल्या वनस्पती नष्ट करू शकतात.
  • हि वनस्पती ८ ते १० वर्षाच्या कालावधीमध्ये १२ ते १५ फुट म्हणजेच ४ ते ५ मीटर उंच वाढतात.  

आम्ही दिलेल्या callery pear tree information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कॅलरी नाशपतीची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या callery pear tree information in marathi wikipedia या callery pear tree in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about callery pear tree in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!