कॅन्सर विषयी माहिती Cancer Information in Marathi

cancer information in marathi कॅन्सर विषयी माहिती, कॅन्सर हा एक प्रकारचा रोग आहे आणि यारोगाला मराठीमध्ये कर्करोग या नावाने ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये कर्करोगाविषयी माहिती घेणार आहोत. ज्यावेळी आपल्या शरीरामधील सामान्य पेशी ह्या कर्करोगाच्या पेशी बनतात आणि त्या वाढतात आणि शरीरामध्ये पसरतात त्यावेळी कर्करोग होतो. युएस हा देशामध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण खूप आहे कारण या ह्या देशामध्ये कर्करोग होऊन मृत्यू पावणारे लोक हे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

परंतु या देशामध्ये सध्या २० वर्षापेक्षा कमी लोकांची कमी झाली आहे कारण सध्या कर्करोगावर अनेक उपचार आणि औषधे देखील आली आहेत आणि या उपचारांच्यामुळे कर्करोग झालेल्या व्यक्तींना जास्त काळ जगता येते. खाली आपण कर्करोग काय आहे, तो कसा होतो, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत तसेच त्याची लक्षणे काय काय आहेत या विषयी सविस्तर माहिती आपण खाली घेणार आहोत.

cancer information in marathi
cancer information in marathi

कॅन्सर विषयी माहिती – Cancer Information in Marathi

कर्करोग म्हणजे काय – cancer meaning in marathi

कर्करोग हा रोगांचा एक मोठा समूह आहे ज्यामध्ये एक गोष्ट मात्र सामाईक असते आणि ती म्हणजे सामान्य पेशी कर्करोगाच्या पेशी बनतात आणि त्या वाढतात आणि सगळीकडे पसरतात. पूर्वी कर्करोग होऊन अनेक लोक मरण पावत होते परंतु सध्या या रोगावर काही उपचार आणि औषधांचा शोध लागला आहे त्यामुळे सध्या कर्करोगापासून मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे आणि त्यामुळे कर्करोग ग्रस्त लोकांना अधिक काळ जगण्यास मदत होत आहे.

कर्करोगाविषयी महत्वाची माहिती – information about cancer in marathi

  • कर्करोगाची लक्षणे आणि चिन्हे कर्करोगाच्या विशिष्ठ प्रकार आणि श्रेणी यावर अवलंबून असते आणि जरी सामान्य चिन्हे आणि लक्षणे फारशी विशिष्ट नसली तरीही भिन्न कर्करोग असलेल्या रुग्नान्च्यामध्ये खालील गोष्टी दिसून येतात जसे कि थकवा, ताप, वेदना, वजन कमी होणे तसेच त्वचेमध्ये बदल घडवून येणे.
  • कर्करोगाचे स्टेजिंग हे अनेक वेळा बायोप्सीच्या परिणामाच्याद्वारे निर्धारित केले जाते आणि कर्करोगाचा प्रकार आणि कर्करोगाचा प्रसार किती प्रमाणात आहे हे निर्धारित केले जाते.
  • कर्करोगासाठी अनेक असे घरगुती सूचीबद्ध उपचार आहेत परंतु रुग्णांनी त्यांच्या कर्करोगाच्या डॉक्टरांशी वापरण्यापूर्वी सल्ला घेतला पाहिजे.
  • कर्करोग म्हणजे शरीरामध्ये कुठेही असामान्य पेशींची अनियंत्रीत वाढ.
  • शरीरातील सामान्य पेशी असाधारणपणे विकसित होण्यास कारणीभूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे कर्करोग होऊ शकतो.
  • कर्करोगाचे २०० हून अधिक प्रकार आहेत.

मानवी शरीरामध्ये कर्करोगाचा प्रसार कसा होतो ?

ज्यावेळी एक जनुक किंवा अनेक जनुके बदलतात आणि कर्करोगाच्या पेशी तयार करतात तेंव्हा कर्करोग होतो. या पेशी कर्करोगाचे क्लस्टर किंवा ट्युमर तयार करतात. कर्करोगाच्या पेशी ट्युमरपासून तुटू शकतात. तुमची लिम्फॅटीक प्रणाली किंवा रक्तप्रवाह वापरून तुमच्या शरीराच्या इतर भागामध्ये प्रवास करतात.

जर स्तनातील गाठ हि फुफ्फुसामध्ये पसरू शकते आणि त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास देखील अडचण होऊ शकते आणि तसेच काही प्रकारच्या राकट कर्करोगामध्ये तुमच्या अस्थिमज्जामधील असामान्य पेशी ह्या असामान्य रक्त पेशी आणि त्या अनियंत्रितपणे वाढतात.

कर्करोगाची लक्षणे – cancer symptoms in marathi

cancer chi lakshane in marathi कर्करोग हा एक प्रकारचा भयानक आजार आहे आणि हा गुंतागुंतीचा देखील आजार आहे आणि यामध्ये असे आहे कि जरी आपल्याला अनेक वर्ष या रोगाची लक्षणे दिसत नसून देखील कर्क रोग होऊ शकतो. कर्करोगाची अनेक लक्षणे दिसून येतात जी कमी गंभीर अजारासारखीच असतात. खाली आपण कर्करोगाची सामान्य लक्षणे आणि अतिरिक्त लक्षणे काय आहेत ते पाहणार आहोत.

सामान्य लक्षणे : सामान्य लक्षणे हि कर्करोगाच्या सुरुवातीला किंवा काही वर्षामध्ये जाणवतात आणि आणि ती काय आहेत ती खाली आपण पाहणार आहोत.

  • कर्करोगाची सुरुवात असणाऱ्या व्यक्तीला सतत वेदनांचा त्रास होत असतो.
  • तसेच त्या संबधित व्यक्तीला तीव्र थकवा जाणवत असतो.
  • तसेच त्वचेमध्ये देखील बदल होत असतात जसे कि त्वचेवर असणाऱ्या तिळाचा आकार बदलत असतो तसेच नवीन तील उटत असतात.
  • त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तपान येणे

अतिरिक्त लक्षणे : जर एखाद्या व्यक्तीमध्ये सामान्य लक्षणे दिसून आल्यास त्या व्यक्तीने लगेच उपचार घेतले नाहीत तर त्या व्यक्ती मध्ये अतिरिक्त लक्षणे दिसून येतात ती आता खाली पाहूया.

  • त्या संबधित व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण होते.
  • त्याचबरोबर अन्न गिळताना त्रास होतो.
  • जाख किंवा रक्तस्त्राव अगदी सहजपणे येतो.

कॅन्सरचे प्रकार

कर्करोग हा शरीरामध्ये कोठेही होऊ शकतो आणि स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग (breast cancer) हा सर्वात सामान्य रोग आहे आणि पुरुषांच्यामध्ये हा प्रोस्टेट हा सामान्य कर्करोग आहे. त्याचबरोबर फुफ्फुसाचा कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोग हा मोठ्या संखेने पुरुष आणि महिला या दोघांच्यामध्ये होऊ शकतो. कर्करोगाचे स्तनाचा कर्करोगा, फुफ्फुसाचा कर्करोग असे अनेक प्रकार आहेत ते खाली आपण पाहणार आहोत. चला तर खाली आपण कर्करोगाची माहिती घेवूया.

  • स्तनाचा कर्करोग : स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य रोग आहे आणि यामध्ये महिला आणि AFAB प्रभावित करते परंतु स्तनाच्या कर्करोगाच्या सर्व प्रकारापैकी सुमारे एक टक्के पुरुष आणि AMAB लोकांना प्रभावित करतात.
  • प्रोस्टेट कर्करोग : प्रोस्टेट कर्करोग हा एक कर्करोगाचा प्रकार आहे आणि हा कर्करोग ९ पैकी १ पुरुष आणि AMAB लोकांना होतो.
  • फुफ्फुसाचा कर्करोग : फुफ्फुसाचा कर्करोग हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि फुफ्फुसाचा कर्करोगाचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे नोन स्मॉल सेल कर्करोग आणि स्मॉल सेल लंग कर्करोग.
  • रक्त कर्करोग : ल्युकेमिया आणि लिम्फोमा हे सर्वात सामान्य रक्त कर्करोग आहेत. ल्युकेमिया हा कर्करोग अस्थिमज्जामध्ये सुरु होतो आणि लिम्फोमा हा कर्करोग रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये सुरु होतो.

FAQ

Q1. कर्करोग म्हणजे काय ?

कर्करोग हा रोगांचा एक मोठा समूह आहे ज्यामध्ये एक गोष्ट मात्र सामाईक असते आणि ती म्हणजे सामान्य पेशी कर्करोगाच्या पेशी बनतात आणि त्या वाढतात आणि सगळीकडे पसरतात. पूर्वी कर्करोग होऊन अनेक लोक मरण पावत होते परंतु सध्या या रोगावर काही उपचार आणि औषधांचा शोध लागला आहे त्यामुळे सध्या कर्करोगापासून मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे आणि त्यामुळे कर्करोग ग्रस्त लोकांना अधिक काळ जगण्यास मदत होत आहे.

Q2. कॅन्सर किती प्रकारचे असतात?

कर्करोगाचे २०० हून अधिक प्रकार आहेत. स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग, पुरुषांच्यामध्ये हा प्रोस्टेट हा सामान्य कर्करोग आहे. या व्यतिरिक्त ब्लॅडर कॅन्सर, ब्लड कॅन्सर, कोलन आणि रेक्टल कॅन्सर, किडनी कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, लंग अर्थात फुफ्फुसाचा कॅन्सर, पॅनेक्रॅटिक कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, थॉयरायईड कॅन्सर, मेलेनोमा, ब्रेन कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सर, स्किन कॅन्सर हे अन्य काही प्रकार आहेत.

Q3. कॅन्सरचे लक्षण काय?

कर्करोगाची सुरुवात असणाऱ्या व्यक्तीला सतत वेदनांचा त्रास होत असतो.
तसेच त्या संबधित व्यक्तीला तीव्र थकवा जाणवत असतो.
तसेच त्वचेमध्ये देखील बदल होत असतात जसे कि त्वचेवर असणाऱ्या तिळाचा आकार बदलत असतो तसेच नवीन तील उटत असतात.
त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तपान येणे.
त्या संबधित व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण होते.
त्याचबरोबर अन्न गिळताना त्रास होतो.
जाख किंवा रक्तस्त्राव अगदी सहजपणे येतो.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या sajjangad information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कॅन्सर विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cancer symptoms in marathi या cancer meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about cancer in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये cancer chi lakshane in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!