सीइओ म्हणजे नेमक काय? CEO Full Form in Marathi

CEO Full Form in Marathi – CEO Meaning in Marathi सीइओ याचे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये सीइओ (CEO) याचे पूर्ण स्वरूप काय आहेत ते तर पाहणारच आहोत पण आपण सीइओ (CEO) म्हणजे काय, ते काय काम करतात त्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये काय असतात या सर्व गोष्टींच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. सीइओ (CEO) हा एक व्यक्ती असतो जो एखाद्या कंपनीचा सर्वस्व असतो म्हणजेच एखाद्या कंपनीमध्ये घेतले जाणारे सर्व निर्णय  हे त्याच्या मार्फत घेतले जातात. सुंदर पीचाई आणि मार्क झुकेबर्ग हि नावे कोणाला माहित नाहीत असे नाहीत तर हि सर्वांना माहित आहेत कारण सुंदर पीचाई हे गुगलचे सीइओ (CEO) होते आणि मार्क झुकेबर्ग हे फेसबुकचे सीइओ (CEO) होते.

सीइओ ( CEO ) याला मराठी मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखले जाते आणि याचे इंग्रजीमध्ये पूर्ण स्वरूप chief executive officer असे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सीइओ (CEO) हे कोणत्याही कंपनीतील वरिष्ठ अधिकारी किंवा त्या कंपनी मधील प्रशासक असतो जो कंपनीचे सर्व व्यवस्थापन पाहतो तसेच कंपनीतील निर्णय तोच घेतो आणि आपली कंपनी नामवंत कशी होईल या साठी तो सतत कार्यरत असतो.

त्याचबरोबर कंपनीचे सीइओ (CEO) यांच्याकडे थेट अध्यक्ष किंवा संचालक यांना अहवाल पाठवण्याचे अधिकार असतात आणि हे कंपनीमध्ये अनेक प्रकारची धोरणे लागू करतात आणि कर्मचाऱ्यांना प्रेरित करून कंपनीच्या उत्पादनामध्ये किंवा कंपनीमध्ये सुधारणा करून कामापानिमध्ये बदल करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. कोणत्याही कंपनीचे किंवा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीइओ CEO बनण्यासाठी विशिष्ट अशी कोणतीही शैक्षणिक पात्रता दिली नाही तर सीइओ (CEO  बनण्यासाठी कोणतेही शिक्षण झालेला व्यक्ती चालतो जो कंपनीच्या किंवा संस्थेच्या इतर संचालक मंडळाद्वारे निवडला जातो.

ceo full form in marathi
ceo full form in marathi

सीइओ पूर्ण स्वरूप व माहिती – CEO Full Form in Marathi

सीइओ म्हणजे काय? – ceo meaning in marathi

सीइओ ( CEO ) म्हणजे हा कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो जो कंपनीमधील उच्च स्थान दर्शवतो तसेच तो कंपनीचे पूर्ण निर्णय घेतो. मुख्य कार्यकारी अधिकारी सीइओ ( CEO ) हे कोणत्याही कंपनीतील वरिष्ठ अधिकारी किंवा त्या कंपनी मधील प्रशासक असतो जो कंपनीचे सर्व व्यवस्थापन पाहतो तसेच कंपनीतील निर्णय तोच घेतो. त्याचबरोबर कंपनीचे सीइओ ( CEO ) यांच्याकडे थेट अध्यक्ष किंवा संचालक यांना अहवाल पाठवण्याचे अधिकार असतात आणि हे कंपनीमध्ये अनेक प्रकारची धोरणे लागू करतात आणि कर्मचाऱ्यांना प्रेरित करून कंपनीच्या उत्पादनामध्ये किंवा कंपनीमध्ये सुधारणा करून कामापानिमध्ये बदल करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात

सीइओ चे पूर्ण स्वरूप – chief executive officer meaning in marathi

सीइओ ( CEO ) ला मराठीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हंटले जाते जे कंपनीचे वरिष्ट असतात. सीइओ ( CEO ) याचे इंग्रजीमध्ये पूर्ण स्वरूप हे chief executive officer असे आहे.

सीइओ ची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या – responsibilities of CEO 

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीइओ ( CEO ) हे कंपनीचे किंवा संस्थेचे मुख्य किंवा वरिष्ठ पदावरील व्यक्ती असतात जे कंपनीचे व्यवस्थापन पाहतात तसेच कंपनीचे सर्व निर्णय घेतात. तसेच कंपनीचे सीइओ ( CEO ) यांच्याकडे थेट अध्यक्ष किंवा संचालक यांना अहवाल पाठवण्याचे अधिकार असतात. चला तर आता आपण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जबाबदारी काय असते ते पाहूयात.

 • कंपनीमध्ये अनेक कामे असतात जी कंपनीच्या सुधारणेला चालना देतात त्या कंपनीच्या कामांचे नेतृत्व कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाहतात.
 • कंपनीसाठी धोरणे किंवा रणनीती ठरवणे किंवा जर गरज असेल तर कंपनीच्या किंवा संस्थेच्या धोरणांच्या मध्ये किंवा रणनीती मध्ये हवे ते बदल करणे जेणे करून कंपनीच्या सुधारणेला चालना मिळेल किंवा कंपनीचे हित होईल.
 • कोणत्याही कंपनीचा किंवा संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी कंपनी मध्ये होणारी उत्पादने तसेच त्या उत्पादनांचे विपणन, जाहिरात, वितरण आणि उत्पादनाची गुणवत्ता या सारख्या गोष्टींची देखरेख करतो.
 • ज्यावेळी कंपनीच्या संचालक सदस्यांची निवड होत असते त्यावेळी कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी त्यामध्ये मुख्य भूमिका बजावते.
 • मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच कंपनीचे सीइओ ( CEO ) हे कंपनीचे सर्व मुख्य निर्णय घेतात.
 • कंपनीचे सीइओ ( CEO ) हे कंपनीचे वार्षिक अंदाज पत्रक आणि खर्च सुचवतात.
 • कर्मचाऱ्यांना प्रेरित करून कंपनीच्या उत्पादनामध्ये किंवा कंपनीमध्ये सुधारणा करून कामापानिमध्ये बदल करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात.
 • मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे काम हे कंपनी मधील अनेक खर्चांच्यासाठी निधी गोळा करणे किंवा उभारणे तसेच कंपनीतील अंमलबजावणीचे निरीक्षण करणे.
 • कंपनीमधील उत्पादन क्षमता वाढवणे ज्यामुळे कंपनी नामवंत होईल.
 • संस्थेतील कर्मचाऱ्यांना प्रेरित करणे.
 • कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये चांगले आणि निरोगी कामकाजाचे वातावरण बनवणे.

कंपनीचा किंवा संस्थेचा सीइओ बनण्यासाठी पात्रता 

कोणत्याही कंपनीचे किंवा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी [ सीइओ ( CEO ) ] बनण्यासाठी विशिष्ट अशी कोणतीही शैक्षणिक पात्रता दिली नाही तर सीइओ ( CEO ) बनण्यासाठी कोणतेही शिक्षण झालेला व्यक्ती चालतो जो कंपनीच्या किंवा संस्थेच्या इतर संचालक मंडळाद्वारे निवडला जातो.

 • मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीइओ ( CEO ) हे कोणत्याही कंपनी मधील किंवा संस्थेमधील संचालक मंडळाचे निवडून दिलेले एक अग्रगण्य स्थान आहे.
 • कोणत्याही कंपनी मधील किंवा संस्थेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी बनण्यासाठी समान आणि सर्वसमावेशक शैक्षणिक प्रमाणपत्रे आवश्यक नाहीत.
 • मुख्य कार्यकारी अधिकारी [ सीइओ ( CEO ) ] बनण्यासाठी विशिष्ट अशी कोणतीही शैक्षणिक पात्रता दिली नाही
 • बहुतेक कंपनीचे सीइओ ( CEO ) हे अभियांत्रिकी, विज्ञान आणि कायदा यामधून पदवी घेतलेले असतात.

कंपनीच्या सीइओ ची नियुक्ती कशी केली जाते?

कंपनीच्या सीइओ ( CEO ) ची निवड हि कंपनीचे किंवा संस्थेचे संचालक मंडळ करते. सीइओ ( CEO ) नियुक्ती हि कंपनीचे सर्व कामकाज पाहण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी केली जाते. खाली सीइओ ( CEO ) ची नियुक्ती कशी केली जाते याच्या पायऱ्या दिल्या आहेत.

 • सर्वप्रथम बोर्ड मिटिंग साठी एक नोटीस तयार करावी लागते आणि त्यामध्ये सीइओ ( CEO ) म्हणून नियुक्त केलेल्या उमेदवाराच्या नावासह पास करण्याचा ठराव समाविष्ट असतो.
 • त्या नंतर कंपनीच्या सर्व संचालकांना अजेंडा सह सर्व सूचना पाठवल्या जातात.
 • बोर्ड मिटींगच्या बैठकीमध्ये बोर्डाचा ठराव पास केला जातो.
 • त्यानंतर मिटिंग संपल्यानंतर ३० मिनिटाच्या आत बोर्ड मिटिंग चा निकाल हा स्टॉक एक्सचेंजला पाठवा.
 • तसेच ज्या व्यक्तीची कंपनीचा सीइओ ( CEO ) म्हणून नियुक्ती केली आहे त्याला नियुक्ती पत्र द्या.
 • मग सीइओ ( CEO ) ची निवड झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत रजिस्टर ऑफ कंपनीकडे ई फोरम फाईल करा.
 • कंपनीच्या किंवा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नियुक्ती पत्र पाठवा आणि कंपनीच्या रेकॉर्ड मध्ये नोंद करा.

जगातील काही प्रसिध्द कार्यकारी अधिकारी – famous CEO names in the world 

 • सुंदर पीचाई हे गुगलचे सीइओ ( CEO ) आहेत ज्यांचे नाव जगभरामध्ये प्रसिध्द आहे.
 • सत्या नाडेले हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ आहेत.
 • मार्क झुकेरबर्ग हे फेसबुक चे सीइओ ( CEO ) आहेत.
 • अँडी जस्सी हे अमेझॉन चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

 आम्ही दिलेल्या ceo full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सीइओ पूर्ण स्वरूप व माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ceo meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chief executive officer meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ceo full form meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!