कोलगेट टूथपेस्ट मराठी माहिती Colgate Information in Marathi

Colgate Information in Marathi – Toothpaste Information in Marathi कोलगेट विषयी माहिती आपल्या रोजच्या जीवनामध्ये ठरलेले काही उपक्रम असतात त्यामधील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे दात घासणे. लोक आपल्या आवडी प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे टूथपेस्ट वापरतात त्यामधील एक लोकप्रिय आणि जास्त प्रमाणात वापरला जाणारा टूथपेस्ट ब्रँङ म्हणजे कोलगेट. आज या लेखाची सुरुवात टूथ पेस्ट या माहिती पासून करण्याचे कारण म्हणजे या लेखामध्ये आज आपण कोलगेट या नामांकित टूथपेस्ट ब्रँङ बद्दल माहिती घेणार आहोत. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टुथपेस्टचे ब्रँङ आहेत.

पण लोकांच्या अवडीस उतरलेला ब्रँङ म्हणजे कोलगेट होय. लोक कोलगेट हि टूथपेस्ट आपले दात स्वच्छ करण्यासाठी वापरतात आणि हा एक अमेरिकन ब्रँङ असून कोलगेट सर्वप्रथम इ.स १८७३ मध्ये विकले आणि कोलगेट हे सुरुवातीच्या काळामध्ये एक काचेच्या भांड्यामधून विकले जात होते.

colgate information in marathi
colgate information in marathi

कोलगेट कंपनी मराठी माहिती – Colgate Information in Marathi

इतिहास – Colgate Toothpaste History in Marathi

कोलगेट हि एक टूथपेस्ट आहे जी दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते आणि या टूथपेस्टचा शोध अमेरिका या देशामध्ये लागला म्हणजेच कोलगेट हे ब्रँङ अमेरिकन कंपनीचे आहे. कोलगेट सर्वप्रथम इ.स १८७३ मध्ये विकले आणि कोलगेट हे सुरुवातीच्या काळामध्ये एक काचेच्या भांड्यामधून विकले जात होते.

त्यानंतर ते इ.स १८९६ मध्ये कोलगेट या कंपनीने वापरकर्त्यांच्या साठी कोलगेटच्या ट्युब बाजारामध्ये सादर केल्या. त्यानंतर इ.स १९५० मध्ये कॉलगाइटर अॅएक लिसिया टोबिन यांनी लिहिलेले ‘इट क्लीन्स युअर ब्रेथ व्हेल इट क्लीन्स युअर टीथ’ या वाक्यामुळे कोलगेट लोकांच्या मध्ये आणखी लोकप्रीय झाले. या प्रकारे कोलगेट अमेरिकेमध्ये त्याच बरोबर जगभरामध्ये वापरकर्त्यांच्या अवडीस उतरले आणि त्या आज कोलगेट हे मोठ्या प्रमाणात दात स्वच्छ करण्यासाठी वापलेला ब्रँङ आहे.

कोलगेट हा टूथपेस्ट ब्रँङ का लोकप्रिय आहे ? 

कोलगेट हा एक टूथपेस्ट ब्रँङ आहे जो अमेरिकेमध्ये उदयास आला. भारतामध्ये कोलगेट ह्या ब्रँङ ची टूथपेस्ट मोठ्या प्रमाणात वापरली जाते कारण कोलगेट च्या किंमती ह्या परवडणाऱ्या आहेत तसेच त्याच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे जे आपले दात स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात आणि दात मजबूत देखील होतात. कॉल्गते हा एक ब्रँङ विश्वासार्ह ब्रँड आहे आणि यामुळे लाखो ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतात.

कोलगेटचे फायदे – Benefits of Colgate in Marathi

 • जर आपण दात घासण्यासाठी रोजच्या वापरामध्ये कोलगेट वापरले तर ते आपल्या फायद्याचे ठरी शकते कारण प्लेक आणि पोकळींपासून चांगल्या प्रकारे संरक्षण होण्यास मदत होते.
 • कोलगेट च्या वापरामुळे दातातून किंवा तोंडातून येणारी दुर्गंधी कमी होते तसेच दात कायमस्वरूपी स्वच्छ वाटतात आणि कायमस्वरूपी ताजेपणा प्रदान करते.
 • दातांची स्वच्छता जर कोलगेटने केली तर दात स्वच्छ होतात आणि दाता वरील डाग निघून जातात त्याचबरोबर हिरड्यांच्या मधील दाह देखील कमी होतो.
 • कोलगेटच्या वापरामुळे आपले दात मजबूत बनतात.
 • कोलगेट मुळे आपल्या दातांची तामचीनी मजबूत आणि संरक्षित राहते. तामचीनी म्हणजे तुमच्या दातांवर एक प्रकारचा पातळ आणि कडक लेप असतो जो गरम आणि थंड तापमानाला संवेदनशीलता प्रतिबंधित करतो.
 • कोलगेट हि टूथपेस्ट वापरण्यास सुरक्षित आहे आणि प्रभावी देखील आहे.
 • कोलगेट या टूथपेस्टची चव आणि पोट देखील चांगली असते.
 • कॅल्क्युलस (टार्टर) हे दंत पट्टिकाचे एक कडक स्वरूप आहे जे दात किडण्यास योगदान देते. कोलगेट या टूथपेस्ट मध्ये टार्टार तयार होणारे अन्न कण आणि बॅक्टेरिया काढून टाकण्याचा शक्ती असते त्यामुळे आपले दात कीडन्यापासून संरक्षित होतात.

कोलगेट टोटल फॉर्म्युलामधील घटक काय आहेत ?

आपण पाहतो कि सर्व टूथपेस्ट मध्ये दातांच्या समस्यांना लढण्याचे गुणधर्म असतात तसेच कोलगेट या टूथपेस्ट मध्ये देखील अनेक गुणधर्म आणि घटक आहेत जे दातांच्या समस्यांशी लढतात जसे कि प्लेक, पोकळी, दातांची दुर्गंधी, हिरड्यांचा दाह, तमनीचे संरक्षण इत्यादी.

दातांमध्ये असणारे घटक

 • ट्रायक्लोसन
 • गॅन्ट्रेझ कॉपोलिमर

ट्रायक्लोसन 

ट्रायक्लोसन हा कोलगेट मधील एक महत्वाचा आणि सक्रीय घटक आहे जो प्लेक आणि हिरड्यांच्या समस्या कमी करण्यास मदत करतात.

गॅन्ट्रेझ कॉपोलिमर 

गॅन्ट्रेझ कॉपोलिमर हे ट्रायक्लोसनला तोंडामध्ये १२ तास राहण्यासाठी सक्षम करत असते त्यामुळे गॅन्ट्रेझ कॉपोलिमर देखील कोलगेट मधील महत्वाचा घटक आहे. जर आपल्या टूथपेस्ट मध्ये गॅन्ट्रेझ कॉपोलिमर नसेल तर आपल्या दातामधील ट्रायक्लोसन लवकर निघून जाईल आणि त्यामुळे प्लेक आणि हिरड्यांच्या समस्या उद्भवतात.

कोलगेट या टूथपेस्ट विषयी काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – some interesting facts about Colgate 

 • कोलगेट हे आपण आपले दात घासण्यासाठी दिवसातून दोन वेळा वापरू शकतो त्यामुळे आपले दात स्वच्छ आणि मजबूत होतील तसेच दात २४ तास ताजेतवाने राहतील.
 • कोलगेट सर्वप्रथम इ.स १८७३ मध्ये विकले आणि कोलगेट हे सुरुवातीच्या काळामध्ये एक काचेच्या भांड्यामधून विकले जात होते.
 • कोलगेट टोटल मिंट फ्रेश स्ट्राइप ही एक धारीदार टूथपेस्ट आहे ज्यामध्ये ८० टक्के स्पार्कलिंग ग्रीन जेल आणि २० टक्के व्हाईट पेस्ट असते.
 • कोलगेट हि एक टूथपेस्ट आहे जी दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते आणि या टूथपेस्टचा शोध अमेरिका या देशामध्ये लागला म्हणजेच कोलगेट हे ब्रँङ अमेरिकन कंपनीचे आहे.
 • कोलगेट हा ब्रँङ भारतामध्ये आल्यापासून हा ब्रँङ भारताच्या बाजारपेठेमध्ये अग्रेसर आहे कारण भारतामध्ये कोलगेट टूथपेस्टचा वापर वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि आजही देशातील एकूण टूथपेस्ट बाजारपेठेतील ५५ टक्के हिस्सा कोलगेट टूथपेस्टला मिळतो.
 • असे म्हंटले जाते कि तोंडामध्ये ३०० पेक्षा जास्त जीवनी आहेत जे आपल्या दातांवर किंवा हिरड्यांवर परिणाम करू शकतात पण कोलगेट टूथपेस्ट हि अशी टूथपेस्ट आहे जी दातामधील आणि तोंडामधील अनेक जंतू मारते आणि आपल्या दातांचे संरक्षण केले जाते.
 • कोलगेट मध्ये असणाऱ्या ट्रायक्लोसन मुळे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध घातला जातो आणि दातांना चांगली जोड दिली जाते.
 • भारतात आपला पहिला कारखाना स्थापन केल्यावर ७ वर्षा नंतर कोलगेट इ.स १९९९ मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा सेलिंग ब्रँड बनला.

आम्ही दिलेल्या colgate information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कोलगेट टूथपेस्ट मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या colgate company information in marathi या article मध्ये close up toothpaste information in marathi upadate करू, मित्रांनो हि colgate toothpaste information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये patanjali colgate information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “कोलगेट टूथपेस्ट मराठी माहिती Colgate Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!