कुरिअर (टपालसेवा) बद्दल माहिती Courier Information In Marathi

courier information in Marathi Courier kay aahe? कुरिअर एक अशि व्यवस्था आहे ज्यामुळे आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपल्या वस्तुला कोणत्याही अडथळ्यांशिवाय आणि कोणत्याही तणावाशिवाय पोहचले जाते. याचे वेगळ्याप्रकारे ऑफिस असते. तिथे जाऊन आपल्याला कुरिअर करायचे असतात. कुरिअर मध्ये आपल्याला वस्तू पाठवू शकता आणि त्याचबरोबर चिट्टी पण पाठवू शकता. याचा जो खर्च असतो तो आपल्या वस्तूंवर अवलंबून असतो. तसेच आपण कोणत्या प्रकारची वस्तू पाठवणार त्यावर अवलंबून असते व त्या वस्तू आपण किती दूर पाठवणार असतो त्यावर अवलंबून राहते.

जर आपण कुरिअर करणार असाल तर कोणत्याही जवळच्या कुरिअर ऑफिसमध्ये विचारू शकता. आणि सर्व कुरिअर कंपनांच्या वेगवेगळे दर असतात, तसेच त्यांच्या सर्विस नुसार ते दर लावतात. आपण कोणत्या प्रकारची वस्तू पाठवणार त्यावर अवलंबून असते आणि त्या वस्तू किती वजनदार आहेत त्याच्यावर पैसे अवलंबून असतात. (courier chi mahiti)

टपालसेवा बद्दल माहिती – Courier Information in Marathi)

कुरिअर ला मराठीमध्ये टपालसेवा असे संबोधले जाते. थोडक्यात कुरिअर म्हणजे आपली एखादी वस्तू एका जागेवरून अथवा व्यक्तीपासून दुसऱ्या जागेवर किंवा व्यक्तीपर्यंत पोहचवणे होय. या सेवेमुळे आपल्या वेळेची खूप बचत होते व आपले कामही पूर्ण होते.

courier-information-in-marathi
Courier Information In Marathi

कुरिअर करायच्या अगोदर घ्यायची काळजी – Care to be taken before courier

कुरिअर करताना आपल्या वस्तू पाकीट किवा डब्यात बंद करा याचा फायदा असा होईल कि आपण कुरिअर वाल्याला वस्तू बंद करायच्या अगोदर दिल्यातर कुरीयार्वाला आपल्याकडून कुरिअर बंद करायचे पण पैसे घेणार, यामुळे आपल्याला कुरिअर पाठवताना महाग पडेल. परंतु आपले जास्त पैसे नाही जाणार पण तेवढे तर पैसे नाही जाणार त्यांचे काम आपण केले तर जास्त चांगले होईल.

जेव्हा आपण आपले समान पैक केलात तर त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर पत्ता (Address) लिहायचा आहे. लक्षात ठेवा जर तुम्ही पत्ता लिहणार असाल तर आपला पत्ता आणि कोणाला पाठवणार त्यांचा पत्ता दोनीही लिहायचा. आणि त्यानंतर त्या पत्त्यामध्ये पिन कोड आणि मोबाईल नंबर लिहणे खूप गरजेचे आहे.

कारण हे नाही लिहले तर जो कुरिअर घेऊन जात आहे त्याला त्रास होऊ शकतो आणि आपण जर पत्त्यामध्ये पिन कोड आणि मोबाईल नंबर चुकीचे लिहले तर कुरिअर कंपनीला त्रासदायक आहे. जसे आपण आपले समान पैक केल्यानंतर कुरिअर करयाला दिलात तर आपल्याला डॉकेट नंबर दिले जाते ज्याच्यामध्ये एक कोड लिहलेला असतो या कोड ला आपण सांभाळून ठेवायचे कारण त्यामुळे आपणाला आपल्या सामानाचे फीडबैक मिळतो.

समजून घ्या कि आपले सामान योग्य वेळेवर पोहचले नाही तर तुम्ही त्या रिसीट ला घेऊन त्या कुरिअर ऑफिसमध्ये जाता तेव्हा ते सांगतील कि सामान अजून का नाही पोहचले आणि सामान पोहचायला किती वेळ अजून लागू शकतो. जोपर्यंत आपले सामान समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहचत नाही तोपर्यंत त्या रिसीटला सांभाळून ठेवायचे.

कुरिअर कसे पाठवतात? – How to send courier?

कुरिअर करणे खूप सोपे आहे. जर आपण कुरिअर मध्ये पैसे वाचवणार असाल तर मी आपणाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि कुरिअर पण होईल. जर आपण आपले पैसे वाचवणार असाल तर सगळ्यात पहिला आपल्याला कोणताही वस्तू घेऊन जात असाल जसेकी आपण कागदपत्रे सारखे काहीतरी असेल तर आणि त्याला आपण कुरिअर करणार असाल तर त्याला आपण कागदाच्या लिफाफा मध्ये टाकू शकता. आणि  आपल्याला कोणताही वस्तू कुरिअर करायच्या असतील त्या डब्यात बंद करा.

कुरिअर करणाऱ्या कंपन्या – Courier companies

ज्या सर्विस आपल्या भागामध्ये चांगल्या आहेत त्याच कंपनीत तुम्ही कुरिअर करत राहा. खाली मी आपणाला काही कंपन्याची नावे सांगत आहे.

  • Blue Dart Express Ltd.
  • DTDC
  • First Flight Couriers Ltd
  • Ecom Express Pvt Ltd

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि कुरिअर काय आहे, कसे आहे कसे पाठवतात व भारतीय कोणत्या कंपन्या कुरिअर करतात. courier information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about courier in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कुरिअर याविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या courier in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!