क्रिकेट खेळाची माहिती मराठी Cricket Information In Marathi

Cricket Information In Marathi – Information About Cricket in Marathi क्रिकेट ची माहिती हा लेख वाचत असाल म्हणजे नक्कीच क्रिकेट प्रेमी असणार यामध्ये आपण क्रिकेट खेळाची माहिती पाहणार आहोत. आपल्या येथे फारच कमी लोक असतील त्यांना क्रिकेट cricket in marathi हा खेळ आवडत नसेल. चला आपण आज जाऊन घेऊ क्रिकेट या खेळाविषयी. क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे तुमचाही असेलच. क्रिकेट हा मुळचा ब्रिटीशांचा खेळ आहे. ज्या ज्या भागात ब्रीटीशानी राज्य केले त्या त्या देशात क्रिकेट खेळले जाते.

उदाहरणातून भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, औस्ट्रेलीया अशा बऱ्याच देशामध्ये क्रिकेट खेळले जाते. क्रिकेट हा खेळ १७ व्या शतकात चालू झाला होता. भारतामध्ये क्रिकेटची पहिला सामना १८४८ मध्ये खेळला गेला. cricket chi mahiti अशाच या खेळाची सुरवात भारतामध्ये झाली.

cricket information in marathi
cricket information in marathi / cricket in marathi
अनुक्रमणिका hide
1 क्रिकेट खेळाची माहिती – Cricket Information In Marathi

क्रिकेट खेळाची माहिती – Cricket Information In Marathi

क्रिकेट च्या मैदानात दोन पीच असतात त्यावर दोनी बाजूला स्टंप असतात. एका बाजूला फलंदाज (batsman), स्टंप च्या मागे विकेटकीपर असतो. दुसऱ्या बाजूला गोलंदाज (Bowler), आणि पंच म्हणजे अंपायर असतो. याच बाजूने गोलंदाज चेंडू म्हणजे (ball) टाकतो. मैदानामध्ये दुसरा अंपायर स्क़्वेयर लेग जवळ थांबतो.

क्रिकेट मध्ये रन म्हणजे धाव बनवायचे खूप मार्ग असतात. रन फलंदाज पळून पूर्ण करतात किवा चौकार म्हणजे ४ रन आणि छक्का म्हणजे ६ रन मारून घेतात. पळून घेणारे रन १, २, ३ असतात. चौकार म्हणजे जेव्हा बॉल मैदानामध्ये टप्पा खाऊन बौंडरी ला पार करते तेव्हा हा चौकार(४ रन) असतो.

छक्का म्हणजे जेव्हा बॉल मैदानामध्ये विना टप्पा खाता बौंडरी ला पार करते तेव्हा हा छक्का (६ रन) असतो. बॉल bat ला न लागता फलंदाजला लागते, तेव्हा फलंदाज पळून रन पूर्ण करू शकतो. याला लेग बाय रन म्हणतात.

क्रिकेट खेळाचा इतिहास – Cricket History in Marathi

क्रिकेट या खेळामध्ये जास्त मजा यावी म्हणून icc ने worldcup ही संकल्पना आणली. जगामध्ये पहिला वल्डकप हा १९७५ ला खेळवण्यात आला. हा वल्डकप वेस्ट विंडीज या देशाने जिंकला.त्यानंतर icc ने टी ट्वेन्टी वल्डकप ही स्पर्धा चालू केली. जगामध्ये पहिला वल्डकप हा २००७ ला खेळवण्यात आला. हा वल्डकप भारत या देशाने जिंकला.

तसेच नंतर icc ने icc world championship चालू केली. ही स्पर्धा खास कसोटी म्हणजे टेस्ट साठी लोकांमध्ये इंटरेस्ट राहूदेत म्हणून चालू करण्यात आली. ही स्पर्धा आताच चालू केल्यामुळे आजून एक ही टीम विजेता म्हणून घोषित झाली नाही.

क्रिकेट खेळाचे नियम

आउट कसे करायचे 

  1. कोणत्याही फलंदाजला आउट करण्यासाठी काही नियम असतात. जर गोलंदाज कोणत्याही फलंदाजाच्या स्टम्पच्या बेल्स पडतो तेव्हा फलंदाज आउट होतो. या आउटला बोल्ड म्हणतात.
  2. फलंदाज शॉट मारतो आणि बॉल कोणत्याही फिल्डर म्हणजे क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये विना टप्पा खाता येऊन जातो तेव्हा तो फलंदाज आउट असतो. या प्रकारच्या आउटला कॅच म्हणतात. या व्यतिरिक्त रन आउट आणि एल.बी.डब्लू. म्हणजे लेग बाय विकेट याबाजुने पण फलंदाजाला आउट होऊ शकतात.
  3. फलंदाजाच्या चुकीमुळेही स्टंप पडते त्याला हिट विकेट म्हणतात. विकेत्केपर फलंदाजाला स्टंम्पिंग करून म्हणजे यस्तिचीत करून आउट करू शकतो. फलंदाजाचे पाय क्रीजच्या बाहेर पडल्यावर विकेटकीपर स्टंपला पाडू शकतात. जर फलंदाज मुद्दामून किवा चुकून स्टंप ला जानाऱ्या बॉलला हाताने पकडून थांबवतो, तर त्याला आउट मानतात.
  4. गोलंदाजा द्वारा कधी कधी चुकीचे बॉल फेकले जातात. जर गोलंदाज ठेवलेल्या नियमाच्या विरुद्ध जाऊन बॉल टाकतो तेव्हा तो नो बॉल असतो. जर गोलंदाजाचा पाय क्रीजच्या बाहेर पडतो तेव्हा पण त्या बॉलला नो बॉल म्हणतात. बॉल फलंदाजाच्या उंचीपासून वरती जातो आणि फिल्डर चुकीच्या जागेवर थांबतो तेव्हा पण तो नो बॉल असतो.
  5. गोलंदाजा द्वारा नो बॉल टाकल्या नंतर फलंदाजाला फ्री हिट मिळते. फ्री हिट मध्ये फलंदाज फक्त रन आउट होऊ शकतो. एक वाइड बॉल असते त्या मध्ये बॉल फलंदाजा पासून दूर फेकली जाते आणि फलंदाज त्याला खेळू शकत नाही. नो बॉल आणि वाइड बॉल टाकले तर विरोधी टीमला १ रन एक्स्ट्रा मिळून जाते.

या नियमांना सोडून अजून वेगळे नियम पण असतात.

डकवर्थ लुइस नियम – Duckworth Lewis method in Marathi

एक डकवर्थ लुइस नियम आहे त्यामध्ये पाऊस पडल्यानंतर थांबवलेला सामना (Match) पूर्ण करण्यासाठी त्या नियमाचा वापर केला जातो. कोणत्याही खेळाडूला आउट केल्यानंतर अपील करणे खूप गरजेचे आहे. अपील केल्याशिवाय अंपायर फलंदाजाला आउट नाही देऊ शकत. कोणत्याही टीमचा जेव्हा विकेट पडतो तेव्हा दुसऱ्या खेळाडूला ३ मिनटाच्या आत क्रीज मध्ये यायला पाहिजेत.

ICC ची माहिती – ICC Full Form

जे जे देश क्रिकेट खेळतात त्या त्या देशामध्ये आपले स्वताचे बोर्ड असतात. त्या बोर्डला कंट्रोल करण्यासाठी एक ग्लोबल बोर्ड आहे त्याला ICC असे म्हणतात. ICC म्हणजे International Cricket Council हा बोर्ड सगळ्या देशांचे बोर्डवर कंट्रोल करतो. ICC President शशांक मनोहर हे आहेत. ICC Headquarters दुबई येथे आहे.

ICC rankings हे प्रत्येक खेळानुसार ठरवले जाते. येथे टीम ranking, फलंदाज ranking, गोलंदाज ranking, अष्टपैलू म्हणजे all Rounder ranking सुद्धा असते.

BCCI ची माहिती – BCCI Full Form in Marathi 

चला आपण आता जाऊन घेउत प्रत्येक देशाचे बोर्ड. आपल्या भारत देशांमध्येही एक बोर्ड आहे. त्याला आपण BCCI असे म्हणतात. BCCI म्हणजे Board of Control For Cricket In India. असेच प्रत्येक देशाचे बोर्ड आहेत. चला आपण आज जाऊन घेउत थोडक्यात इंग्लंड च्या क्रिकेट बोर्डचे नाव ECB असे आहे. ऑस्ट्रेलिया च्या क्रिकेट बोर्डचे नाव CA असे आहे.

पाकिस्तान च्या क्रिकेट बोर्डचे नाव PCB असे आहे. बांगलादेश च्या क्रिकेट बोर्डचे नाव BCB असे आहे. श्रीलंका च्या क्रिकेट बोर्डचे नाव SCB असे आहे.

क्रिकेट खेळाचे प्रकार 

क्रिकेट या खेळामध्ये सध्या ३ प्रकारचे आहेत. ते म्हणजे टेस्ट , वन डे , टी ट्वेंटी. चला आपण आज जाणून घेउत प्रत्येक मोड विषयी. तर आपण आज जाणून घेउत टी ट्वेंटी विषयी, टी ट्वेंटी मध्ये टोटल २० ओवेर्स असतात. पहिल्या ६ ओवर मध्ये पावरप्ले असतो. टोटल २० ओवेर्स मध्ये कमीत कमी ५ गोलंदाज गोलंदाजी करू शकतात.

प्रत्येक गोलंदाजाला जास्तीत जास्त ४ ओवेर्स फेकू शकतात. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. सध्याच्या काळात ह्या खेळाला सगळ्यात जास्त महत्व आहे. पहिला टी ट्वेंटी सामना ५ ऑगस्ट २००४ ला खेळला गेला. आणि तो इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड वूमेन्स या टीमचा होता. हा खेळ ३ तासामध्ये संपत असून म्हणून सध्याच्या काळामध्ये त्याला जास्त महत्व दिले जाते.

एकदिवसीय क्रिकेट – One Day  Cricket

वन डे या नावावरून आपल्याला समजलेच असेलकि या खेळला १ दिवस लागतो म्हणून त्याला वन डे असे म्हणातात. वन डे मध्ये टोटल ५० ओवेर्स असतात. दोनी टीम मिळून टोटल १०० ओवेर्स टाकतात. ५० ओवेर्स च्या खेळात कमीत कमी ५ गोलंदाज बोलिंग करू शकतात. एक गोलंदाज जास्तीत जास्त १० ओवर फेकू शकतो. वन डे मध्ये दोन पावेरप्ले असतात.

पहिला पावरप्ले १० ओवेर्सचा फिक्स असतो. या पावरप्लेला फलंदाज पावरप्ले अस म्हणतात. आणि दुसरा पावरप्ले ४० ओवेर्स् च्या आत घेतला जातो. या पावरप्लेला गोलंदाज पावरप्ले अस म्हणतात. पहिला वन डे सामना ५ जानेवारी १९७१ ला खेळण्यात आला होता. हा सामना औस्ट्रेलीया विरुद्ध इंग्लंड या देशामध्ये खेळला गेला.

कसोटी क्रिकेट (टेस्ट) – Test Match Cricket

टेस्ट ला कसोटी असे म्हणतात. १ टेस्ट ही ५ दिवसाची असते. या टेस्टमध्ये ४ इनिन्ग्स असतात. एका इनिन्ग्स मध्ये १० विकेट पडतील तोपर्यंत खेळले जाते. किवा खेळ स्थगीती देईपर्यंत खेळला जातो. प्रत्येक दिवसामध्ये ९० ओवेर्स फेकले जातात. असे टोटल ४५० ओवेर्सचा हा सामना असतो.

या खेळामध्ये ओवेर्सची लिमिट नसते त्यामुळे एक गोलंदाज कितीही ओवेर्स फेकू शकतो. एका दिवसा मध्ये टोटल ३ सेशन्स असतात. एका सेशन्समध्ये ३० ओवेर्स फेकले जातात. या ३० ओवेर्स नंतर थोडा ब्रेअक असतो. पहिल्या ब्रेकला लंच असे म्हणतात, आणि तो चाळीस मिनटाचा असतो. आणि ६०ओव्र्स नंतर टी ब्रेंक असतो तोपण ४० मिनटाचा असतो. असा हा ५ दिवसाचा सामना असतो.

५ दिवसापर्यंत जर ४० विकेट्स पडल्या नाहीत तर तो सामना draw मिळून घोषित केला जातो. जर पहिल्या टीमच्या रन्सच्या एक रन जर दुसरी टीमणे जास्त काढला तर ती टीम जिंकते. आणि पहिल्या टीमच्या रन्स काढताना दुसऱ्या टीमला काढताना जर ते आलआउट झाले तर पहिली टीम जिंकते. पहिला कसोटी सामना १८७७ ला खेळण्यात आला होता. हा सामना औस्ट्रेलीया विरुद्ध इंग्लंड या देशामध्ये खेळला गेला.

टी 20 क्रिकेट –  T 20 Cricket

क्रिकेटचा हा प्रकार सर्वाना आवडणारा आहे. कारण या प्रकारामध्ये झटपट निकाल लागतो, या खेळामध्ये प्रत्येक संघ त्याच्या विरोधी संघाला 20 ओवर टाकतो. म्हणजेच संपूर्ण सामान्यामध्ये फक्त 40 ओवर टाकल्या जातात व जो संघ जीकेल त्याला विजयी घोषित करण्यात येत.

क्रिकेट खेळाचे कौशल्य मराठी माहिती – Cricket skills Marathi information

क्रिकेटचा खेळ खेळायला लागणारी सर्वात मूलभूत कौशल्ये म्हणजे चेंडू फेकणे आणि पकडण्याची चांगली क्षमता असणे, फलंदाजी व गोलंदाजीचे तंत्र असणे, हाताने डोळ्यांचे चांगले समन्वय असणे, जास्त काळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असणे वेळेची आणि जेव्हा करण्याची क्षमता देखील. पकडण्यासाठी पाच मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत.

बॉल मिळविण्यासाठी उत्कृष्ट प्रतिक्षेप, बॉलवर त्वरेने प्रतिक्रिया देण्यासाठी अपेक्षेची आणि सतर्कता आणि तंत्र एकत्र ठेवण्यासाठी स्थिर डोके. बॉल आपल्याकडे येताच, दोन हात वापरण्याचा प्रयत्न करा, शांत रहा आणि बॉलकडे लक्ष द्या.

  • हात डोळा समन्वय आणि फलंदाजी तंत्र. निश्चितपणे क्रिकेट खेळाचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे हातांनी मजबूत समन्वय आणि फलंदाजीचे तंत्र असणे.
  • फेकणे आणि पकडण्यासह हातांनी समन्वय साधणे.
  • बॉलिंग तंत्र (वेगवान, स्विंग आणि फिरकी).
  • फील्डिंग.
  • विकेट-किपिंग

क्रिकेट मैदान माहिती मराठी – Cricket Ground Information in Marathi                  

Cricket ground diagram
cricket information in marathi

What is Cricket Ground size?  क्रिकेट मैदान आकार काय आहे?

खेळपट्टी 22 यार्ड / 20.12 मीटर लांबीचा आणि 10 फूट / 3.05 मीटर रूंदीचा आयताकृती क्षेत्र आहे. हे दोन्ही बाजूंच्या गोलंदाजीच्या क्रीजने आणि काल्पनिक रेषांनी दोन्ही बाजूंनी बांधले जाते,  दोन्ही मध्यभागी असलेल्या मध्यभागी असलेल्या काल्पनिक रेषाची प्रत्येक बाजू, त्यास समांतर आणि त्यापासून 5 फूट / 1.52 मीटर अंतरावर असते.

क्रिकेट मैदान मोजमाप – Cricket Ground Measurements

क्रिकेटमध्ये अचूक मोजमाप करणार्‍यांचा वेग वेगळा वाटतो, परंतु प्रत्यक्षात काहींचे मूळ अगदी सोपे आहे. क्रिकेटचे सर्वात प्राचीन कायदे, “1744 चा कोड”, खेळपट्टीची लांबी 22 यार्ड म्हणून देतात. … म्हणून क्रिकेट खेळपट्टी ही फक्त सॅक्सन पट्टी एकरची रुंदी आहे. खेळपट्टी 22 यार्ड / 20.12 मीटर लांबीचा आणि 10 फूट / 3.05 मीटर रूंदीचा आयताकृती क्षेत्र आहे.

हे दोन्ही बाजूंच्या गोलंदाजीच्या क्रीजने आणि काल्पनिक रेषांनी दोन्ही बाजूंनी बांधले जाते,  दोन्ही मध्यभागी असलेल्या मध्यभागी असलेल्या काल्पनिक रेषाची प्रत्येक बाजू, त्यास समांतर आणि त्यापासून 5 फूट / 1.52 मीटर अंतरावर असते.

स्टंप आणि पट्ट्या सहसा लाकडापासून बनविल्या जातात, सामान्यत: राख असते आणि खेळपट्टीच्या प्रत्येक टोकाला विकेट बनवतात. प्रत्येक विकेटची एकूण रुंदी 9 इंच (22.9 सेमी) आहे. प्रत्येक स्टंप 28 इंच (71.1 सेमी) उंच आणि जास्तीत जास्त आणि किमान व्यास 11-2 इंच (8.8१ सेमी) आणि १-⁄ इंच (49.49 cm सेंमी) उंच आहे.

माझा आवडता खेळ क्रिकेट माहिती – My favorite sport is cricket info

क्रिकेटचे जनक कोण आहेत? Who is the father of the cricket?

विल्यम गिलबर्ट ग्रेस  हे क्रिकेटचे जनक आहेत.

सर्वात लहान क्रिकेट मैदान कोणते आहे? Which is the smallest cricket ground?

न्यूझीलंडमधील ईडन पार्क हा जगातील सर्वात लहान आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम म्हणून व्यापकपणे समजला जातो.

कोणत्या देशात सर्वाधिक क्रिकेट स्टेडियम आहे? Which country has most cricket stadium?

भारत (२८)  सह, जगातील सर्वाधिक कसोटी क्रिकेट मैदानांमध्ये भारताची नोंद आहे आणि त्याने २६१ कसोटी सामने खेळले आहेत. महाराष्ट्र येथे स्थित बॉम्बे जिमखाना हे मैदान म्हणून ओळखले जाते ज्याने १५ डिसेंबर १९ 33 रोजी भारताचा पहिला कसोटी क्रिकेट सामना आयोजित केला होता.

क्रिकेटची मूलतत्त्वे कोणती आहेत? What are the basics of cricket?

प्रत्येक 11 खेळाडूंच्या दोन संघांसह क्रिकेट खेळला जातो. बेसबॉलप्रमाणे प्रत्येक संघ फलंदाजी करून मैदान खेळतो. क्रिकेटमध्ये, फलंदाज एक फलंदाज असतो आणि घडा एक गोलंदाज असतो.

क्रिकेटच्या मैदानावर कोणत्या प्रकारचा घास वापरला जातो? What type of grass is used on cricket ground?

बर्म्युडाग्रॅस हे बारमाही उबदार-हंगामातील गवत आहे, याचा अर्थ ते दरवर्षी परत येते आणि उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या महिन्यांत वसंत ऋतूपासून सर्वात सक्रियपणे वाढते. बर्म्युडाग्रास उबदार-मोसमातील झोयसिया गवत किंवा थंड-हंगामातील गवत, जसे की हरळीची मुळे असलेला जाळीचा क्षेत्र (टाफ-प्रकार) उंच फेस्क्यू यापेक्षा थंड तापमानास अधिक संवेदनशील आहे.

क्रिकेटमध्ये फस्ट 6 चा फटका कोणी मारला? Who hit the First 6 in cricket?

वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू सर गारफिल्ड सोबर्स ३१ एप्रिल १९६८ रोजी एका षटकात सहा षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरला. ग्लॅमरगॉनविरुद्ध नॉटिंघमशायरचा कर्णधार म्हणून खेळताना सोबर्सने माल्कम नॅशवर पाच जोरदार षटकार ठोकले पण त्या चौकारात त्याने चौकार ठोकला.

जगातील सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम कोणते आहे? Which is the oldest cricket stadium in the world?

क्र.स्टेडियमचे नावडेट
1मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी)15 मार्च 1877
2ओव्हल6 सप्टेंबर 1880
3सिडनी क्रिकेट मैदान (एससीजी)17 फेब्रुवारी 1882
4जुना ट्रॅफर्ड10 जुलै 1884

स्टंप किती उंच आहेत? How tall are stumps?

स्टंप आणि पट्ट्या सहसा लाकडापासून बनविल्या जातात, सामान्यत: राख असते आणि खेळपट्टीच्या प्रत्येक टोकाला विकेट बनवतात. प्रत्येक विकेटची एकूण रुंदी 9 इंच (22.9 सेमी) आहे. प्रत्येक स्टंप 28 इंच (71.1 सेमी) उंच आणि जास्तीत जास्त आणि किमान व्यास 11-2 इंच (8.8१ सेमी) आणि १-⁄ इंच (49.49 cm सेंमी) उंच आहे.

क्रिकेट खेळाडूंची माहिती – Cricket Player information in Marathi

क्रिकेटचा देव म्हणून कोणाला ओळखले जाते? Who is known as the god of cricket?

क्रिकेटच्या सर्व रेकॉर्ड तोडू लागल्यानंतर आणि क्रिकेटच्या पुस्तकांमध्ये लाट आणल्यानंतर प्रत्येकजण सचिन तेंडुलकरला “क्रिकेटचा देव” म्हणून स्तुती करतो. अखेरीस, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला “मास्टर ब्लास्टर” आणि “लिटल मास्टर” असेही म्हणतात.

क्रिकेटमध्ये सिक्सर किंग कोण आहे? Who is the Sixer King in cricket?

ख्रिस गेल जमैकनने 132 सामन्यात 349 जोरदार षटकार ठोकले आहेत 2013 मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध त्याने १७ षटकार ठोकताना एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

भारतासाठी पहिले कसोटी सामने कोणाला मिळाले? Who got the first Test cap for India?

अमर सिंग 1932 भारतासाठी पहिले कसोटी सामने खेळले.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये Cricket Information In Marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर क्रिकेट या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cricket information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information of cricket in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये cricket mahiti marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “क्रिकेट खेळाची माहिती मराठी Cricket Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!