information on cuckoo in marathi कोकिळा पक्षी माहिती मराठी, जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत आणि त्यामधील काही दिसायला सुंदर आसतात तरी काही पक्ष्यांचे आवाज खूप सुंदर असतात आणि तसेच कोकिळा हा देखील एक पक्षी आहे जो दिसायला देखील सुंदर असतो आणि त्याचा आवाज देखील खूप सुंदर असतो आणि आज आपण या लेखामध्ये कोकिळा या पक्ष्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. कोकीळ हा एक प्रकारचा पक्षी आहे जो त्याच्या आवाजासाठी खूप लोकप्रिय आहे.
आणि हा पक्षी जवळ जवळ सगळ्यांच्या परिचयातील पक्षी आहे. कोकीळ हा पक्षी कुकुलीडे या कुटुंबातील एक पक्षी आणि हा पक्षी मध्यम आकाराचा आणि सडपातळ पक्षी आहे किंवा त्यांचा आकार हा त्यांच्या प्रजातीवर देखील अवलंबून असते. या प्रकारच्या काही प्रजाती ह्या झाडावर राहतात तर काही प्रजाती ह्या जमिनीवर देखील राहतात.
कोकीळ हा पक्षी हजारो वर्षापासून मानावांच्यामध्ये आहे आणि हा पक्षी ग्रीक पौराणिक कथांच्यामध्ये त्यांना हेरा देवी मानतात. चला तर खाली आपण कोकीळ पक्ष्याविषयी आणखीन माहिती घेवूया.
कोकिळा पक्षी माहिती – Cuckoo Information in Marathi
पक्ष्याचे नाव | कोकिळा किंवा कोयल |
कुटुंब | कुकुलीडे |
आकार | मध्यम |
रंग | तपकिरी, राखाडी आणि हिरवा |
लांबी | ६.५ ते ३६ इंच |
कोकिळा पक्ष्याविषयी महत्वाची माहिती – information on cuckoo in marathi
कोकिळा हा एक प्रकारचा पक्षी आहे जो कुकूलीफॉर्मेस क्रमातील एकमेव पक्षी आहे जो कुकुलीडे कुटुंबातील एक मध्यम आकाराचा पक्षी आहे आणि या पक्ष्याच्या १४० पेक्षा जास्त भिन्न प्रकारच्या प्रजाती आहेत. या पक्ष्याला कोयल पक्षी किंवा कोकिळा पक्षी या नावाने ओळखले जाते आणि या पक्ष्याला इंग्रजीमध्ये (cuckoo) या नावाने ओळखतात.
कोकीळ हे पक्षी झाडावर किंवा जमिनीवर राहतात आणि ते समशीतोष्ण किंवा उष्णकटीबंधामध्ये राहतात. मलकोहा, कुकल, रोडरनर आणि कुआस हे कोकिळेचे काही प्रकार आहेत. हा पक्षी मध्यम आकाराचा पक्षी आहे आणि हा पक्षी ६.५ ते ३६ इंच लांब असतो आणि या पक्ष्याचे तपकिरी, राखाडी आणि हिरवा हे रंग असतात आणि यांना लहान पंख आणि लांब शेपटी असतात.
कोकीळ पक्ष्याचा आहार – food
कोकिळा पक्षी हा मासाहारी पक्षी आहे आणि या पक्ष्याच्या वेगवेगळ्या प्रजाती ह्या वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातात जसे कि काही कोकिळेचे प्रकार हे फक्त कीटक खातात तर काही प्रकार कीटकांच्या सोबत छोटे सरडे देखील खातात आणि रोडरनर सारख्या अनेक प्रजाती ह्या छोटे साप आणि छोटे उंदीर खातात.
कोकीळ पक्षी कोठे राहतात – habitat
कोकीळ पक्षी हे झाडांच्यावर किंवा जमिनीवर राहतात आणि त्यांना राहण्यासाठी समशीतोष्ण किंवा उष्णकटीबंधिय हवामान आवश्यक असते. हे पक्षी पानझडी जंगले, दलदलीचे प्रदेश, पर्जन्य जंगले, कुरण, सखल प्रदेश आणि जंगलातील प्रदेश या सारख्या प्रदेशमध्ये राहतात.
कोकिळा पक्षी अंडी कोठे घालतात ?
कोकिळा हा पक्षी त्यांची अंडी दुसऱ्यांच्या घरट्यामध्ये घालतात आणि आणि ते त्यांच्या प्रजनन काळामध्ये किंवा हंगामात १२ ते २२ पर्यंत घालतात.
कोकिळा पक्ष्याविषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts
- सामान्य कोकीळ या पक्ष्यांचा आवाज हा सुंदर असतो म्हणजेच हे पक्षी “कुहू कुहू” असा सुंदर आवाज काढतात आणि इतर कोकीळ प्रजातींचा आवाज हा मोठा असतो परंतु तो पूर्णपणे भिन्न असतो.
- कोकीळ या पक्ष्याचा आहार हा सुरवंट हा आहे.
- युरोपमध्ये १२० हून अधिक प्रजाती कोकिळामुळे परजीवी झाल्या आहेत.
- कोकिळा त्यांच्या घरट्यातील इतर पक्ष्यांची अंडी किंवा पिल्ले सहन करू शकत नाहीत.
- कोकिळा हा पक्षी युरोप या देशामधील सर्वात व्यापक पक्ष्यांच्यापैकी एक आहे आणि तो फक्त आइसलँडमध्ये नाही नाहीतर तो संपूर्ण युरोपमध्ये आहे.
- जुन्या जगातील कोकिळांच्या एकूण ५४ प्रजाती असल्यातरी युरोपमध्ये फक्त दोनच प्रजाती राहतात आणि बहुतेक प्रजाती ह्या आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहतात.
- नर कोकीळ त्यांच्या विशिष्ट कुहू कुहू आवाजासाठी प्रसिध्द आहेत आणि ज्यांचे जगभरामध्ये घड्याळ निर्मात्यांनी अनुकरण केले आहेत.
- कोकीळ हा पक्षी शहरांच्यामध्ये राहणे टाळतात आणि ते दलदलीच्या प्रदेशात आणि जंगलांच्यामध्ये राहतात.
- कोकीळ या पक्ष्याचे वजन हे ११० ते १३० ग्रॅम इतके असते
- कोकीळ हा पक्षी कुकुलस वंशातील पक्षी आहे आणि हा पक्षी कुकुलीडे कुटुंबातील आहे.
- सामान्य कोकीळ पक्षी हा सामान्य पक्षी आहे म्हणजेच हा पक्षी सर्व ठिकाणी आढळतात.
- सामान्य कोकीळ पक्षी हा राखाडी रंगाचा पक्षी आहे आणि हा पक्षी मध्यम आकाराचा पक्षी आहे.
- १५००० पेक्षा जास्त जोड्यांच्यासह कोकीळ हे पक्षी युकेमध्ये एक सामान्य प्रजनन स्थलांतरित आहे.
- कोकीळाचे प्रौढ नर हे मादी सारखेच दिसायला होते.
- कोकिळा नर पक्ष्याची शेपटी लांब, टोकाशी गडद फिकट राखाडी रंगा , गोलाकार, असते आणि हा राखाडी रंग डोके आणि स्तनासह संपूर्ण वरचा भाग झाकतो तसेच राखाडी डोक्याला पिवळा डोळा आणि लहान गडद बिल असतात आणि नराचे पाय खूप लहान आणि पिवळ्या रंगाचे असतात.
- कोकिळा मादी पक्ष्याचा रंग देखील राखाडी असतो परंतु मादीची छाती साधारण तपकिरी रंगाची असते आणि मादी पक्ष्यामध्ये कधीही उड्डाण करताना लांब टोकदार पंख हे कधीही आडव्यापेक्षा वर येत नाहीत.
- कोकिळा हा पक्षी एका उन्हाळ्यामध्ये आश्चर्यकारकपणे एकूण ४० ते ५० घरट्यांना भेट देतात.
आम्ही दिलेल्या cuckoo information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कोकिळा पक्षी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information of cuckoo in marathi या common hawk cuckoo in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information on cuckoo in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये cuckoo meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट