डेंग्यू रोगाची माहिती Dengue Information in Marathi

dengue information in marathi – dengue symptoms in marathi डेंग्यू रोगाची माहिती, सध्याच्या प्रदूषणाच्या जगामध्ये लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूजन्य रोगांची लागण होता असते आणि डेंग्यू देखील असाच एक विषाणूजण्य रोग आहे आणि आज आपण डेंग्यू या रोगाविषयी माहिती घेणार आहोत म्हणजेच हा कसा होतो आणि याची लक्षणे काय आहेत तसेच आणि हे रोखण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची सावधगिरी घ्यावी लागते या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

डेंग्यू हा एक विषाणूजण्य रोग असून हा रोग संसर्गजण्य रोग देखील आहे म्हणजेच जर हा रोग एखाद्या व्यक्तीला झाला असेल आणि जर दुसरी व्यक्ती त्याच्या संपर्कात आली तर त्या व्यक्तीला देखील डेंग्यूची लक्षणे दिसून येतात. डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला सुरुवातीच्या काळामध्ये ताप येणे, उलट्या होणे, थकवा जाणवणे तसेच डोके दुखी अशी काही प्राथमिक लक्षणे दिसून येतात आणि मग या रोगाचा प्रभाव जास्त झाल्यानंतर याची लक्षणे देखील तीव्र होतात.

डेंग्यू हा रोग सामन्यात डासांच्या चावण्यामुळे होतो आणि हा विषाणू चार प्रकारच्या डेंग्यू विषाणू पैकी आहे आणि हा डेंग्यूचा विषाणू हा सामन्यात मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळते आणि तसेच आफ्रिका आणि आशियाच्या काही भागामध्ये आढळतो.

ज्यावेळी सुरुवातीची डेंग्यूची लक्षणे दिसतात जसे कि डोके दुखणे, उलट्या होणे, थकवा जाणवणे आणि ताप येणे अश्यावेळी त्या संबधित व्यक्तीने त्यावर लगेचच उपचार घेतले पाहिजेत नाहीतर त्या व्यक्तीला डेंग्यू ची तीव्र लक्षणे दिसून जीवाला देखील धोका असू शकतो. चला तर खाली आपण डेंग्यू या रोगाविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया.

dengue information in marathi
dengue information in marathi

डेंग्यू रोगाची माहिती – Dengue Information in Marathi

डेंग्यू म्हणजे काय – dengue meaning in marathi

डेंग्यू हा रोग विषाणूजण्य रोग आहे आणि हा रोग डेंग्यू संसर्ग झालेल्या डासांच्या चाव्यामुळे होते आणि हा एक संसर्गजण्य रोग आहे. हा विषाणू चार प्रकारच्या डेंग्यू विषाणू पैकी आहे आणि हा डेंग्यूचा विषाणू हा सामन्यात मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या ठिकाणी आढळतो.

डेंगू ची लक्षणे आणि उपाय – dengue symptoms in marathi

डेंग्यू हा रोग डेंग्यू संसर्ग झालेल्या डासांच्या चाव्यामुळे होतो आणि या रोगाची लागण झाल्यानंतर सुरुवातीला वेगवेगळी लक्षणे दिसून येतात आणि नंतर ती लक्षणे तीव्र होण्यास सुरुवात होते.

सुरुवातीची लक्षणेdengue chi lakshane in marathi

 • डेंग्यू या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीला सर्वप्रथम अचानक ताप येतो.
 • त्याचबरोबर त्या संबधित व्यक्तीला सतत थकवा जाणवतो आणि डोकेदुखीचा त्रास देखील जाणवतो.
 • मळमळ आणि उलट्या देखील होतात.
 • स्नायू आणि हाडे देखील दुखतात तसेच सांधेदुखीचा त्रास देखील जाणवतो.
 • शरीरावर पुरळ उटतात तसेच डोळ्यांच्यामागे तीव्र वेदना देखील जाणवतात.
 • जर या रोगाची लागण झाली तर तुम्हाला सतत भूक लागते त्याचबरोबर आपल्याला आपल्या चवीमध्ये देखील बदल झालेले आढळतात.
 • त्याचबरोबर त्या संबधित व्यक्तीला अशक्तपणा देखील येतो.

दुसऱ्या टप्प्यातील लक्षणे

दुसऱ्या टप्प्यातील लक्षणे हि त्या संबधित व्यक्तीला जर तीव्र डेंग्यू रोग झाला तर दिसतात आणि त्याने जर सुरुवातीच्या लक्षणांच्याकडे दुर्लक्ष करून त्यावर योग्य ते उपाय जर केले नसतील तर हि लक्षणे दिसतात.

 • त्या संबधित व्यक्तीला सततच्या उलट्या होतात.
 • त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हिरडीतून रक्तस्त्राव होते तसेच काही केसेस मध्ये रक्ताच्या उलट्या देखील होतात.
 • त्या व्यक्तीला श्वसनाचा त्रास जाणवतो म्हणजेच त्या व्यक्तीला श्वास घेताना अडचणी येतात.
 • तसेच यामुळे अस्वस्थता जाणवते आणि सतत थकवा देखील जाणवतो आणि सतत चिडचिड देखील होते.
 • तसेच यामध्ये नाकामधून रक्त येण्याचा प्रकार देखील आपल्याला पाहायल मिळू शकतो.
 • पोट दुखणे हि समस्या देखील तीव्र लक्षणांच्यामध्ये सामान्य आहे.

डेंग्यू कशामुळे होतो?

डेंग्यू हा ताप चारपैकी एका डेंग्यू विषाणूमुळे होतो आणि डेंग्यूच्या विषाणूचा संसर्ग झालेला डास हा जेंव्हा तुम्हाला चावतो तेंव्हा हा विषाणू तुमच्या रक्तामध्ये प्रवेश करतो आणि मग तो स्वताच्या प्रती ह्या रक्तामध्ये तयार करतो. विषाणू प्रती तयार केल्यानंतर रक्तातील काही भाग नष्ट करू शकतो आणि हे तुमची रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या काही रसायनांच्यासह तुमच्या रक्तवाहिन्यांच्यामधील रक्त गळती करू शकते.

डेंग्यू तापाचे निदान कसे केले जाते ?

डेंग्यू तापाचे निदान करताना तुमच्या रक्ताची तपासणी करून निदान केले जाते. ज्यावेळी डेंग्यू तापाचे निदान करायचे असते त्यावेळी तुमचा आरोग्य सेवा प्रदाता तुमच्या रक्ताचा नमुना घेईल आणि मग डेंग्यू विषाणूंची लक्षणे शोधण्यासाठी तो रक्ताचा नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवेल. प्रयोगशाळेमध्ये हे देखील समजू शकते कि चार विषाणूंच्यापैकी तुम्हाला कोणत्या विषाणूंची लागण झालेली आहे.

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपायडेंग्यू विषाणूंची लागण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी

जर एखाद्या संबधित व्यक्तीला डेंग्यूची लक्षणे दिसत असतील तर त्या व्यक्तिल सुरुवातीच्या काळामध्ये ती लक्षणे कमी करण्यासाठी काळजी घेतली तर आणि सावधगिरीने वागले तर त्याचा धोका थोडा कमी होऊ शकतो.

 • जर त्या संबधित व्यक्तीला वरील काही सुरुवातीची लक्षणे दिसत असतील तर त्या व्यक्तीने सतत पाणी पिले पाहिजे तसेच त्याने वेगवेगळ्या फळांचा ज्यूस प्यायला पाहिजे आणि स्वताला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 • जर तुम्हाला डेंग्यूची लागण झाली आहे असे वाटत असेल तर तुम्ही शक्य तितकी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचा धोका थोडा कमी होण्यास मदत होईल.
 • तसेच जर संबधित व्यक्तीला सुरुवातीची लक्षणे दिसत असतील तर त्याने डॉक्टरांना दाखवून योग्य तो उपचार घ्या.  

FAQ

Q1. डेंगू काय आहे?

डेंग्यू हा रोग विषाणूजण्य रोग आहे आणि हा रोग डेंग्यू संसर्ग झालेल्या डासांच्या चाव्यामुळे होते आणि हा एक संसर्गजण्य रोग आहे. हा विषाणू चार प्रकारच्या डेंग्यू विषाणू पैकी आहे आणि हा डेंग्यूचा विषाणू हा सामन्यात मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या ठिकाणी आढळतो.

Q2. डेंग्यू कशामुळे होतो?

डेंग्यू हा ताप चारपैकी एका डेंग्यू विषाणूमुळे होतो आणि डेंग्यूच्या विषाणूचा संसर्ग झालेला डास हा जेंव्हा तुम्हाला चावतो तेंव्हा हा विषाणू तुमच्या रक्तामध्ये प्रवेश करतो आणि मग तो स्वताच्या प्रती ह्या रक्तामध्ये तयार करतो. विषाणू प्रती तयार केल्यानंतर रक्तातील काही भाग नष्ट करू शकतो आणि हे तुमची रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या काही रसायनांच्यासह तुमच्या रक्तवाहिन्यांच्यामधील रक्त गळती करू शकते.

Q3. डेंग्यू तापाचे निदान कसे केले जाते ?

डेंग्यू तापाचे निदान करताना तुमच्या रक्ताची तपासणी करून निदान केले जाते. ज्यावेळी डेंग्यू तापाचे निदान करायचे असते त्यावेळी तुमचा आरोग्य सेवा प्रदाता तुमच्या रक्ताचा नमुना घेईल आणि मग डेंग्यू विषाणूंची लक्षणे शोधण्यासाठी तो रक्ताचा नमुना प्रयोग शाळेमध्ये पाठवेल. प्रयोगशाळेमध्ये हे देखील समजू शकते कि चार विषाणूंच्यापैकी तुम्हाला कोणत्या विषाणूंची लागण झालेली आहे.

आम्ही दिलेल्या dengue information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डेंग्यू रोगाची माहिती मराठी  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dengue disease information in marathi या dengue mahiti marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि dengue symptoms in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये  Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!