dry fruits name in marathi चला तर वाचकानो आज आपण जाणून घेऊयात ड्राय फ्रूट्स dry fruits in marathi याविषयी. यामध्ये आपण कोणकोणते ड्राय फ्रूट्स असतात आणि त्याचे फायदे, तोटे आणि त्याचा कसा उपयोग करायचा हे आपण जाणून घेणार आहात. ड्राय फ्रूट्स चे दररोज सेवन केल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. या फायद्यामुळे आपण रोगा पासून वाचू शकतो. ड्राय फ्रूट्स dry fruits in marathi मध्ये आपल्याला काजू, अक्रोड, खजूर ,मखाना, खुबानी, मूंगफली, सुखा अंजीर, मणुका, बदाम, सुट्टी, किशमिश, पिस्ता इत्यादी प्रकार सापडतात.
ड्राय फ्रूट्सची माहिती dry fruits information in marathi
ड्राय फ्रूटला मराठी मध्ये काय म्हणतात ? dry fruits in marathi
ड्राय फ्रुटला मराठीमध्ये सुकामेवा असे म्हणतात. ड्राय फ्रूट्स खाल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. या फायद्यामुळे आपण रोगापासून वाचू शकतो.
सुकामेवा साठी कोणता देश प्रसिद्ध आहे? Which country is famous for dry fruits?
देशाचे नाव | उत्पादन क्षमता |
युनायटेड स्टेट्स | १६% |
तुर्की | १५% |
इराण | १२% |
सौदी अरेबिया | ७% |
काही लोकांना हे माहित नाही की कोणते ड्राय फ्रूट्स आहेत आणि कोणते नाहीत. म्हणूनच, खाली येथे एक यादी दिली आहे, आम्ही आमच्या मुख्य ड्राय फूट्स खालील यादीत समाविष्ट केलेले आहेत. खाली दीलेल्या यादीत संपूर्ण ड्राय फ्रुट्स ची माहिती नाहीत.
- काजू
- अक्रोड
- खजूर
- मखाना
- खुबानी
- मूंगफली
- सुखा अंजीर
- मणुका
- बदाम
- सुट्टी
- किशमिश
- पिस्ता
ड्राय फ्रूट्सचे 3 फायदे Dry Fruits Benefits in Marathi
- हार्ट स्वस्थ राहण्याची सुविधा
ड्राय फ्रूट्स खाल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. पिस्ता मध्ये थोड्या प्रमाणात विटामिन-बी 6 मिळतो, जो हृदय रोगाचा अडथळा आहे. अक्रोडमध्ये ओमेगा 6 असल्यामुळे, त्यामुळे हृदयाचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. शिवाय, खजूर एथेरोस्क्लेरोसिसची समस्या उद्भवण्यापासून रोखतो. यामुळे ह्रदय विकार समस्या दूर करणे शक्य आहे.
- रक्त प्रवाहामध्ये सुधार
ड्राई फ्रूट्समुळे रक्त प्रवाह सुधारणे शक्य आहे. एक वैज्ञानिक संशोधन पेपरमध्ये पिस्ता, बदाम आणि किशमिश हे खाल्यामुळे ब्लड कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित करणे शक्य आहे. त्याचबरोबर रक्त प्रवाह उत्तेजित करू शकता. ड्राई फ्रूट्समध्ये असलेल्या पॉलीफेनोल एंटिओक्सीडेंट रक्ताचा प्रवाह सुधारणे शक्य आहे.
- ड्राय फ्रुट वजन नियंत्रण करण्यास मदत करते
वजन नियंत्रित करण्यासाठी ड्राई फ्रूट्सचा वापर करणे चांगले आहे. ड्राई फूट्सच्या सेवनमधून शरीरात पोषण दिले जाते. त्यामुळे शरीराचे वजन कमी करणे शक्य आहे. आता हे ड्राई फूट्सच्या कोणत्या गुणांचे कारण आहे, हे स्पष्ट नाही. या ड्राय फ्रूट्समध्ये फायबरची खूप प्रमाणात असते. फायबर भूकेला शांत बसवत वजन कमी करतो.
काही ड्राय फ्रूट्सचे तोटे Dry Fruits Side Effects in Marathi
ड्राय फ्रुट्स खाल्यामुळे आपल्या शरीराला नुकसान ही होऊ शकते. चला आपण जाणून घेऊयात साइड इफेक्ट ड्राय फ्रुट्स विषयी. बदाम, अक्रोड आणि काजू सारख्या ड्राय फूट्सच्या पासून एलर्जी होण्याची श्यकता असते. या ड्राय फ्रूट्सपासून एलर्जीच्या समस्या मुलांमध्ये अधिक पाहिले गेल्यात. ड्राई फ्रूट्समध्ये फायबरची मात्रा खूप असते. या कारणामुळे पोटामध्ये जास्त प्रमाणात गॅस, कब्ज या समस्या जाणवतात.
सुकामेव्याचे तत्व dry fruit written in marathi
- मागील दिवाळीच्या किंमतीच्या तुलनेत प्रति किलोग्रॅम अंदाजे १,२०० रुपयांच्या वाढीसह पाइन नट्स (चिलगोजा) हे या हंगामातील सर्वात महागडे ड्राय फ्रूट आहेत. गेल्या वर्षीच्या किमतींच्या तुलनेत पाइन नट्सच्या प्रतिकिलोच्या किमतीत १,२०० रुपयांनी वाढ झाली आहे.
- बदामांना आवश्यक असलेल्या फॅटीसिडस्, फायबर आणि प्रथिने भरल्यामुळे ‘कोरड्या फळांचा राजा’ म्हणून ओळखले जाते. ते जस्त, व्हिटॅमिन ई आणि सेलेनियमचे एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत.
- जर्दाळू त्यात एक कप प्रथिने २.3 ग्रॅमवर असतो. वाळलेल्या जर्दाळू पासून चवदार स्नॅकसाठी देखील बनवतात. एक चतुर्थाश कप सेवन केल्याने आपल्याला 1.1 ग्रॅम प्रथिने मिळतील.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेल कि ड्राय फ्रूट्स म्हणजेच सुकामेवा संपूर्ण माहिती ड्राय फ्रूट्सचे प्रकार ,dry fruits name in marathi निरनिराळे 10 dry fruits name in marathi व फायदे आणि तोटे या विषयी थोडक्यात माहिती मिळाली असेलच. dry fruits information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच dry fruits in marathi हा लेख कसा वाटला व अजून काहीड्राय फ्रूट्सविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या dry fruits name in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट