ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी माहिती East India Company History in Marathi

east india company history in marathi ईस्ट इंडिया कंपनी इतिहास आज आपण या लेखामध्ये ईस्ट इंडिया कंपनी विषयी माहिती घेणार आहोत तसेच ईस्ट  इंडिया कंपनीचा इतिहास देखील पाहणार आहोत. ईस्ट इंडिया कंपनी हि एक लहान लंडनची कामापानी म्हणून सुरु झाली होती आणि ती सध्या शक्तिशाली व्यावसायिक आणि राजकीय संस्था म्हणून काम करत आहे. ईस्ट इंडिया कंपनी हि लंडन मधील व्यापाऱ्यांच्या एका गटाद्वारे चालवली जाते आणि हि कंपनी एका छोट्या उद्योगातून उदयास आलेली एक कंपनी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ईस्ट  इंडिया कंपनी भारतापेक्षा आग्नेय आशियातील मसाल्यांच्या बेटाद्वारे ऑफर केलेल्या व्यावसायिक संधीमध्ये रस होता. तसेच भारतीय कापडाच्या मालवाहतुकीमुळे इंग्लंडमधील ग्राहकांच्यामध्ये वाढती आवड निर्माण झाली.

ईस्ट इंडिया कंपनी (east india company) हि प्रथम इंग्लिश आणि नंतर ब्रिटीश संयुक्त कंपनी होती ज्या कंपनीची स्थापना हि १६०० मध्ये झाली. ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य उद्देश हा हिंद महासागर प्रदेशामध्ये व्यापार करणे हा होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतीय उपखंड, पूर्व आशिया आणि आग्नेय आशिया या ठिकाणी व्यवसाय करत होती नंतर ह्या कंपनीने हॉंगकॉंग वसाहतीवर देखील ताबा मिळवला आणि डच ईस्ट इंडिया कामापानिशी स्पर्धा करणारी हि कामापानी जगातील सर्वात मोठी कंपनी बनण्यास यश मिळाले.  

east india company history in marathi
east india company history in marathi

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी माहिती – East India Company History in Marathi

कंपनीचे नावईस्ट इंडिया कंपनी (East India Company)
स्थापना१६०० मध्ये
उद्योगआंतरराष्ट्रीय व्यापार
मुख्यालयईस्ट इंडिया हाऊस (East India House)
कंपनीची उत्पादनेचहा, कापूस, रेशीम, साखर आणि मीठ

ईस्ट इंडिया कंपनी काय आहे ?

ईस्ट इंडिया कंपनी हि एक लहान लंडनची कामापानी म्हणून सुरु झाली होती आणि ती सध्या शक्तिशाली व्यावसायिक आणि राजकीय संस्था म्हणून काम करत आहे आणि या कंपनीची स्थापना हि १६०० मध्ये झाली.

ईस्ट इंडिया कंपनी कारखाने – east india company information in Marathi

ईस्ट इंडिया कंपनीचे संपूर्ण कामकाज हे फॅक्टरी सिस्टिमवर आधारित होते ज्यावेळी जहाजे हि युरोपमध्ये पोहचली त्यावेळी फॅक्टर्स म्हणून ओळखले जाणारे एजंट हे मालाच्या साठ्याच्या विक्रीसाठी आणि रिटर्न कार्गोच्या खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांशी वाटाघाटी करण्यासाठी ट्रेडिंग पोस्टवर राहत होते. कोर्ट ऑफ डारेक्टरचे निवडून आलेले सदस्य आणि न्यायालयाच्या अनेक विशेष समित्यांवर आधारित लंडनमधील केंद्रीय प्रशासनाद्वारे कंपनीच्या व्यवसायाची देखरेख केली जात होती.

संचालक हे सामान्य न्यायालयात भेटणाऱ्या कंपनीच्या भागधारकांना उत्तरदायी होते. कंपनीने आपल्या जहाजावरील व्यावसायिक, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय सुचना ह्या सर्व आशियातील मुख्य वसाहतीवर स्थापन केलेल्या परिषदांना पाठवल्या आणि या परिषदा बंदर अब्बास आणि बसरा यांचा समावेश असलेल्या अधिनस्थ कारखान्यांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार देखील होत्या.

कंपनीची वाटचाल ( ट्रेडिंग कंपनी ते लष्करी शक्ती )

ईस्ट इंडिया कंपनी ची वाटचाल हि ट्रेडिंग कंपनी ते लष्करी शक्ती अशी झाली. १७४० च्या मधल्या काळामध्ये जेव्हा ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यामधील युध्द भारतामध्ये देखील पसरले त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी हि पूर्णपणे व्यावसायिक उद्योगाच्या किती तरी पलीकडे विकसित झाली होती. या कंपनीने प्रतिस्पर्धी युरोपियन व्यापार कंपन्या स्थानिक राज्यकर्त्यांच्यावर लष्करी वर्चस्व प्रस्तापित केले आणि १७५७ मध्ये बंगाल या प्रांतावर ताबा मिळवला.

मुघल यांच्या काळामध्ये मुघल सम्राटाने कंपनीला बिहार, बंगाल आणि ओरिसा या राज्यामध्ये महसूल गोळा करण्याची परवानगी दिली आणि यामुळे कंपनीच्या लष्करी उपस्थितीला चालना देण्यासाठी निधी उभा राहिला. नंतर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतातील पुढील प्रादेशिक संपादनांनी कंपनीच्या भूमिकेमध्ये केवळ व्यापारी ते संकरीत सार्वभौम सत्ता असा बदल घडवला.

ईस्ट इंडिया कंपनीविषयी तथ्ये – facts about east india company 

  • ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना हि १६०० मध्ये झाली आणि या कंपनीला पहिल्याच प्रवासामध्ये ३०० टक्के नफा झाला.
  • डच ईस्ट इंडिया जी देखील एक चांगली कंपनी होती त्या कंपनीला देखील मागे पडण्यास ईस्ट इंडिया कंपनी ला यश मिळाले.
  • ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य उद्देश हा हिंद महासागर प्रदेशामध्ये व्यापार करणे हा होता
  • ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई, कोलकत्ता, आणि चेन्नई या शहराची स्थापना केली.
  • सुरुवातीच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी (east india company) भारतीय उपखंड, पूर्व आशिया आणि आग्नेय आशिया या ठिकाणी व्यवसाय करत होती नंतर ह्या कंपनीने हॉंगकॉंग वसाहतीवर देखील ताबा मिळवला.
  • ईस्ट इंडिया कंपनी हि जगातील पहिल्या संयुक्त स्टॉक कंपन्यांपैकी एक आहे.
  • ईस्ट इंडिया कंपनी हि मसाल्यांचा व्यापार करते तसेच हि कंपनी चहा, कापूस, रेशीम, साखर, अफू, नीळ रंग या सारख्या उत्पादनाचा व्यापार करते.

 ईस्ट इंडिया कंपनी विषयी काही प्रश्न – questions 

  • ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये केंव्हा आली ?

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी हि भारतामध्ये २४ ऑगस्ट १६०८ मध्ये भारतामध्ये आले आणि त्यांनी मसाल्याचा तसेच कापूस, रेशीम, नील रंग, चहा आणि अफू या सारख्या उत्पादनांचा व्यापार सुरु केला.

  • ईस्ट इंडिया कंपनीने काय केले ?

ईस्ट इंडिया कंपनी हि जगातील सर्वात शक्तिशाली कंपनी म्हणून ओळखली जाते आणि या कंपनीने युरोप, दक्षिण आशिया आणि सुदूर पूर्व यांच्यावर जागतिक व्यापारावर प्रभुत्व मिळवले. तसेच स्वताचे सैन्य आणि नौदल वापरून अनेक युध्दे देखील लढली आणि आधुनिक भारत, बांगलादेश, भारत बर्मा हे देश जिंकून वसाहत केली.

  • ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली ?

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना हि १६०० मध्ये झाली आणि ब्रीटीशांनी भारतीय उपखंडामध्ये व्यापार करण्यासाठी हि कंपनी सुरु केली होती.

आम्ही दिलेल्या east india company history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या east india company in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि east india company information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये east india company chi mahiti in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!