ईसीजी फुल फॉर्म ECG Full Form in Marathi

ecg full form in marathi – ecg meaning in marathi ईसीजी फुल फॉर्म आणि माहिती आज आपण या लेखामध्ये ईसीजी याचे पूर्ण स्वरूप आणि ईसीजी म्हणजे काय या बद्दल माहिती घेणार आहोत. ईसीजी चे पूर्ण स्वरूप इलेक्ट्रोकार्डीयोग्राम (electrocardiogram) असे आहे. इलेक्ट्रोकार्डीयोग्राम म्हणजेच ईसीजी हि एक वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा वापर हा हृदय विषयक सर्व चाचण्या करण्यासाठी होतो. इलेक्ट्रोकार्डीयोग्राम हे हृदयाची विद्युत क्रिया तपासण्यासाठी केलेल्या चाचणीचा संदर्भ देते आणि हि सामान्य विद्युत क्रिया दर्शवते की हृदय सामान्यपणे कार्य करत आहे.

त्या संबधित व्यक्तीचे हृदय हे चांगल्या प्रकारे चालते कि नाही हे दर्शविते. हृदयाचा ठोका होत असताना ईसीजी प्रक्रिया विद्युत आवेगांची नोंद करते आणि हे आवेग कागदाच्या हलत्या पट्टीवर किंवा स्क्रीनवर रेकॉर्ड केले जातात, म्हणजे ते कागदावरील रेषेच्या ट्रेसिंग म्हणून हृदयाची विद्युत क्रिया दर्शविते. ईसीजी ( ECG ) किंवा इलेक्ट्रोकार्डीयोग्राम ( electrocardiogram ) यामुळे .

कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत नाहीत म्हणजेच याचे काही दुष्परिणाम नाहीत किंवा आपल्याला या पासून कोणतीही हानी होत नाही परंतु शरीराच्या ज्या भागात इलेक्ट्रोड लावले आहेत ते काढून टाकल्यानंतर तेथे सूज आणि पुरळ येऊ शकतात आणि रोज इलेक्ट्रोड काढला नाही तर हॉल्टर मॉनिटरमुळे तुमच्या त्वचेवर जळजळ होऊ शकते. ईसीजी (ECG) चा वापर हा हृदयविषयक तपासणीसाठी केला जातो जसे कि हृदयविकाराचा झटका, हृदयाची गती, हृदयाचा आकार आणि हृदयाची तपासणी करण्यासाठी केला जातो.

ecg full form in marathi
ecg full form in marathi

ईसीजी फुल फॉर्म – ECG Full Form in Marathi

ईसीजी म्हणजे काय – ecg meaning in marathi

 • इलेक्ट्रोकार्डीयोग्राम म्हणजेच ईसीजी ( ECG ) हि एक वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा वापर हा हृदय विषयक सर्व चाचण्या करण्यासाठी होतो. इलेक्ट्रोकार्डीयोग्राम हे हृदयाची विद्युत क्रिया तपासण्यासाठी केलेल्या चाचणीचा संदर्भ देते आणि हि सामान्य विद्युत क्रिया दर्शवते की हृदय सामान्यपणे कार्य करत आहे किंवा त्या संबधित व्यक्तीचे हृदय हे चांगल्या प्रकारे चालते कि नाही हे दर्शविते.
 • हृदयाचा ठोका होत असताना ईसीजी प्रक्रिया विद्युत आवेगांची नोंद करते आणि हे आवेग कागदाच्या हलत्या पट्टीवर किंवा स्क्रीनवर रेकॉर्ड केले जातात, म्हणजे ते कागदावरील रेषेच्या ट्रेसिंग म्हणून हृदयाची विद्युत क्रिया दर्शविते

ईसीजी चे पूर्ण स्वरूप – ECG long form in marathi

ईसीजी ( ECG ) हि एक वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा वापर हा हृदय विषयक सर्व चाचण्या करण्यासाठी होतो. ईसीजी ( ECG ) चे पूर्ण स्वरूप इलेक्ट्रोकार्डीयोग्राम ( electrocardiogram ) असे आहे.

ईसीजी मुळे होणारे दुष्परिणाम

ईसीजी ( ECG ) किंवा इलेक्ट्रोकार्डीयोग्राम ( electrocardiogram ) यामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत नाहीत म्हणजेच याचे काही दुष्परिणाम नाहीत किंवा आपल्याला या पासून कोणतीही हानी होत नाही परंतु शरीराच्या ज्या भागात इलेक्ट्रोड लावले आहेत ते काढून टाकल्यानंतर तेथे सूज आणि पुरळ येऊ शकतात आणि रोज इलेक्ट्रोड काढला नाही तर हॉल्टर मॉनिटरमुळे तुमच्या त्वचेवर जळजळ होऊ शकते.

ईसीजी का केला जातो ? – ECG test information in Marathi

ईसीजी ( ECG ) हि एक वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा वापर हा हृदय विषयक सर्व चाचण्या करण्यासाठी होतो. ईसीजी ( ECG ) मुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निदान केले जाते आणि ते आता आपण पाहणार आहोत.

 • हृदय तपासणी

ईसीजी ( ECG ) मुळे तुम्ही तुमचे हृदय निरोगी आहे की नाही हे तुम्ही सहज तपासू शकता आणि या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमच्या हृदयाचे पूर्ण निरीक्षण करू शकता म्हणजेच ईसीजी ( ECG ) तुम्ही हृदयाच्या समस्यांचे निदान अगदी सहजपणे करू शकतात.

 • हृदयाची गती

ईसीजी ( ECG ) मुळे एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके कसे पडतात आणि त्याचा वेग कि आहे हे समजण्यासा मदत होते म्हणजेच हे प्रत्येक मिनिटाला एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके किती वेळात होते याचा संदर्भ देते. पुरुषांसाठी नियमित हृदय गती ६० ते ८० दरम्यान असते, तर महिलांसाठी ७० ते ९० दरम्यान असते.

 • हृदयविकाराचा झटका

काही रुग्णांना हृदयविकाराचा झटका येतो ज्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा येतो आणि ज्यामुळे हृदयाच्या ऊतींमध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि मृत्यू होण्याची शक्यता असते. कोणत्याही रुग्णाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता तपासण्यासाठी ईसीजी वापर केला जातो.

 • हृदयाचा विद्युत प्रवेश

हृदयाची विद्युत प्रवेश निश्चित करण्यासाठी आणि हृदयाच्या विविध समस्यांचे निदान करण्यासाठी ईसीजी ( ECG )  हे उपयुक्त मानले जाते.

ईसीजी ची गरज का आहे ?

ईसीजी ( ECG ) हि एक वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा वापर हा हृदय विषयक सर्व चाचण्या करण्यासाठी होतो आणि इलेक्ट्रोकार्डियोग्राम हृदयाशी संबंधित विविध समस्या शोधू शकते आणि त्यामुळे हृद्यविषयक निदान करण्यासाठी याचा वापर केला जातो. चला तर आता आपण एखाद्या हृदयविषयक समस्या असणाऱ्या व्यक्तीला ईसीजी ( ECG ) ची गरज का आहे ते पाहूया.

 • भुतकाळातील हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फेक्शन).
 • अस्पष्ट छातीमध्ये दुखण्याचे कारण समजावून घेण्यासाठी.
 • हृदयाची असामान्य लय किंवा आकार तपासण्यासाठी ईसीजी ( ECG ) ची गरज आहे.
 • पेसमेकरसारख्या इम्प्लांटची कार्यक्षमता तपासण्यासाठी
 • हृदयाच्या एका बाजूचा विस्तार आणि हृदयाच्या कक्षांच्या भिंतींची जाडी तपासण्यासाठी ईसीजी ( ECG ) प्रक्रिया वापरली जाते.
 • कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा मर्यादित होत आहे का ते तपाण्यासाठी.
 • एखाद्या व्यक्तीला उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादींचा त्रास होत असल्यास हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी.

ईसीजीचे प्रकार – types of ECG 

ईसीजी हि एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे हृदयविषयक समस्या तपासल्या जातात आणि ह्या समस्या तपासण्याचे प्रकार आहेत. ईसीजीचे तीन मुख्य प्रकार आहेत जे खालीलप्रमाणे दिलेले आहेत.

 • एम्ब्युलेटरी ईसीजी : रुग्णाला त्याच्या कमरेला एक लहान मशीन मध्ये घालणे आवश्यक आहे. रुग्ण घरी जाऊ शकतो आणि त्याचे नियमित काम पुन्हा सुरू करू शकतो. हे एक किंवा अधिक दिवस हृदयाचे निरीक्षण करण्यास मदत करते.
 • विश्रांतीच्या वेळी केली जाणारी ईसीजी : जेव्हा रुग्ण आरामदायी स्थितीत झोपलेला असतो तेव्हा ईसीजी केली जाते म्हणून त्याला विश्रांतीच्या वेळी केली जाणारी ईसीजी म्हटले जाते.
 • व्यायाम करतेवेळी केली जाणारी ईसीजी : जेव्हा तुम्ही ट्रेडमिल किंवा व्यायाम बाइक वापरत असाल त्यावेळी या प्रकारची ईसीजी केली जाते.

ईसीजी विषयी काही महत्वाची माहिती – ecg information in Marathi

 • ईसीजी ( ECG ) चे पूर्ण स्वरूप इलेक्ट्रोकार्डीयोग्राम ( electrocardiogram ) असे आहे.
 • ईसीजीचे तीन मुख्य प्रकार आहेत.
 • याचे काही दुष्परिणाम नाहीत किंवा आपल्याला या पासून कोणतीही हानी होत नाही परंतु शरीराच्या ज्या भागात इलेक्ट्रोड लावले आहेत ते काढून टाकल्यानंतर तेथे सूज आणि पुरळ येऊ शकतात
 • हृदयाचा ठोका होत असताना ईसीजी प्रक्रिया विद्युत आवेगांची नोंद करते आणि हे आवेग कागदाच्या हलत्या पट्टीवर किंवा स्क्रीनवर रेकॉर्ड केले जातात, म्हणजे ते कागदावरील रेषेच्या ट्रेसिंग म्हणून हृदयाची विद्युत क्रिया दर्शविते

आम्ही दिलेल्या ecg full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ईसीजी फुल फॉर्म आणि माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ecg meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि ECG test information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!