gate exam information in marathi गेट परीक्षा माहिती, सध्या विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि इतर अनेक महत्वाच्या परीक्षा देत असते आणि गेट (Gate) परीक्षा देखील त्यामधील एक आहे आणि आज आपण या लेखामध्ये गेट या परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत. गेट हि परीक्षा अभियांत्रिकी क्षेत्रासाठी दरवर्षी घेतली जाते आणि हि परीक्षा ऑनलाईन प्रकारे घेतली जाते आणि हि परीक्षा अभियोग्यतेसाठी घेतली जाणारी एक प्रकारची चाचणी असते आणि हि चाचणी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते.
गेट हि परीक्षा आयआयटी (IIT), एम. टेक (M.Tech) आणि एनआयटी (NIT) या सारखे कोर्स करण्यासाठी हि प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि त्यामध्ये उतीर्ण व्हावे लागते. गेट हि परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेणे म्हणजे हा एक केवळ प्रवेश मिळवण्यासाठी एक चाचणी नाही, तर हि एक विविध विषयातील अभियंते ओळखणे आणि त्यांचे संशोधन केंद्र निवडण्यासाठी त्यांना मदत करणे आहे. चला तर खाली आपण गेट परीक्षेविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती पाहूया.
गेट परीक्षा माहिती – GATE Exam Information in Marathi
परीक्षेचे नाव | गेट |
पूर्ण स्वरूप | अॅप्टीट्युड टेस्ट इन इंजीनिअरिंग |
मोड | ऑनलाइन (online) |
भाषा | इंग्रजी |
प्रवेश फी | १५०० रुपये |
गेट चे पूर्ण स्वरूप काय आहे – gate fullform in marathi
गेट हि एक चाचणी परीक्षा आहे आणि याचे पूर्ण स्वरूप ग्रॅज्यूयेट अॅप्टीट्युड टेस्ट इन इंजीनिअरिंग (graduate aptitude test in engineering) असे आहे.
गेट परीक्षेविषयी महत्वाची माहिती – information ABOUT gate in marathi
गेट हि परीक्षा जे विद्यार्थी अभियांत्रिकी मधून शिक्षण घेणार आहेत त्यांच्यासाठी खास आहे आणि हि परीक्षा राष्ट्रीय स्टारवर ऑनलाईन मार्फत घेतली जाते आणि हि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मार्फत आयोजित केली जाते आणि या परीक्षेमध्ये दरवर्षी १००० पेक्षा आधील कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होतात.
अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला हि परीक्षा देताना प्रथम अर्ज आणि १५०० रुपये अर्ज फी भरावी लागते. या परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात आणि हि परीक्षा इंग्रजी भाषेमध्ये असते आणि हि परीक्षा देण्यासाठी ३ तासाचा कालावधी दिलेला असतो.
गेट परीक्षेचे महत्व
- गेट परीक्षेमुळे त्या संबधित विद्यार्थ्याला त्याची कौशल्ये अधिक प्रकारे विकसित करता येतात तसेच त्याच्या इच्छित विषयातील ज्ञान त्याला चांगले विकसित करता येते.
- या परीक्षेनंतर स्कोअरकार्ड देखील विचारात घेतले जाते.
- जर तुम्हाला बी.ई (B.E), बी.टेक (B.Tech), एम.ई (M.E), एम. टेक (M.Tech) या सारखे शिक्षण घ्यायाचे असल्यास गेट परीक्षा देणे आवश्यक असते.
गेट परीक्षा देण्यासाठी पात्रता निकष – eiligibility
कोणतीही प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा किंवा चाचणी देत असताना त्या संबधित विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच गेट हि चाचणी परीक्षा देताना देखील काही पात्रता निकष पार पाडावे लागतात ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.
- गेट परीक्षा देण्यासाठी तो संबधित विद्यार्थी किंवा व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा किंवा वैद्य भारतीय व्हिसा सह परदेशी असणे आवश्यक असते.
- त्याचबरोबर संबधित विद्यार्थ्याने अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेतून पद्युतर पदवी देखील पूर्ण करणे आवश्यक असते.
- गेट परीक्षेसाठी अर्ज आणि प्रवेश फी भराने आवश्यक असते पण यासाठी वयाची कोणतीही अट नाही.
- गेट परीक्षा देण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला विज्ञान शाखेतील पदवीमध्ये कमीत कमी ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक असते.
गेट मधील वेगवेगळे पेपर कोणते आहेत ?
गेट या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेपर आणि विषयांच्या विषयी प्रश्न असतात आणि ते कोणकोणते असतात ते खाली आपण पाहूया.
- या पेपरमध्ये संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान या विषयी प्रश्न असतात.
- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी या विषयी देखील प्रश्न विचारले जातात.
- धातू आणि साहित्य अभियांत्रिकी.
- विद्युत अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी.
- खाण अभियांत्रिकी आणि पेट्रोलियम अभियांत्रिकी.
गेट या परीक्षेचे स्वरूप काय आहे ?
गेट हि एक अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षा आहे जी ऑनलाईन परीक्षा आहे जी संगणक आधारित चाचणी असते आणि हि चाचणी तीन तासांची असते आणि त्यामध्ये एकूण ६५ प्रश्न असतात आणि त्यामधील २० प्रश्न सामान्य योग्यता आणि ४५ प्रश्न संबधित परीक्षेविषयी असतात. गेट या परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात आणि हि परीक्षा पूर्णपणे इंग्रजी भाषेमध्ये असते.
गेट या परीक्षेविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- जर एखाद्या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदवी घेतली नसेल तरी देखील त्या संबधित विद्यार्थ्याला गेट परीक्षा देता येते त्यासाठी त्याला विज्ञान शाखेतील पदवी पूर्ण करावी लागते.
- गेट परीक्षा पात्र होण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला २५ गुण मिळवणे आवश्यक असते.
- गेट या परीक्षेमध्ये तत्सम प्रश्न हे क्वचित पुनरावृत्त होतात परंतु संकल्पना पुनरावृत्त होऊ शकतात.
- जे विद्यार्थी गेट परीक्षा देण्यासाठी इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी अभियांत्रिकी गणित हा विषय महत्वाचा आसतो.
- दरवर्षी कमीत कमी ६ ते ७ लाख विद्यार्थी गेट परीक्षा आणि त्यामधील १५ टक्के विद्यार्थी हि परीक्षा पूर्ण करू शकतात.
आम्ही दिलेल्या gate exam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर गेट परीक्षा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gate exam meaning in marathi या Gate exam information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gate exam in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये what is gate exam in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट