पिरॅमिडची माहिती Pyramid Information In Marathi Language

great pyramid of giza information in marathi

pyramid information in marathi पिरॅमिड बनवायला जवजवळ १ लाख कामगार होते. इजिप्त च्या गिजा पिरॅमिड बनवताना २३ लाख दगडांचे तुकडे वापरले गेले त्यांचे वजन जवजवळ २ ते ३० टन म्हणजे जवजवळ ४५००० किलो एवढे होते. जवजवळ एका पिरामिड तयार करण्यासठी जवजवळ २०० वर्ष लागतात आणि गिजाच्या पिरॅमिड बनवण्यासाठी ८५ वर्षे लागले. याचा अर्थ असा आहे कि एका वेळेत एक नाहीतर खूप पिरॅमिड बनवले गेलेत. गिजाचे पिरॅमिड बनवण्यासाठी जवजवळ ५.५ अरब किलो म्हणजे जवजवळ ६० लाख टन एवढे सामान लागले. सगळ्या जगात कितीतरी पिरॅमिड आहेत आणि फक्त एकट्या इजिप्त मध्ये १४० पिरॅमिड सापडले आहेत. आपल्याला माहित नसेल पण जगामध्ये सर्वात मोठे पिरॅमिड इजिप्त मध्ये नसून मेक्सिको मध्ये आहे. याचा बेस जवजवळ १४८० ft एवढा आहे. आजपासून ४००० वर्षे पहिला पिरॅमिड आरश्यासारखे चमकत असत कारण त्यांना पोलिश केलेले होते. सगळ्यात जास्त पिरॅमिड इजिप्त मध्ये नसून सूडान मध्ये आहेत.

pyramid-information-in-marathi
pyramid information in marathi/great pyramid of giza information in marathi

इजिप्तच्या पिरॅमिडची माहिती (egypt pyramid information in Marathi language)

इजिप्त मध्ये असलेला गिजा पिरॅमिड सात आश्चर्य पैकी एक आश्चर्य आहे जे अजूनही अस्तित्वात आहे. इजिप्त चे पिरॅमिड ४५०० वर्ष जुनी आहेत पण अजूनही व्यवस्थित आहेत. djoser पिरॅमिड इजिप्तचा सगळ्यात जुना पिरॅमिड आहे. कुफु पिरॅमिड अजून पर्यंतचा सगळ्यात उंच पिरॅमिड आहे तो जवजवळ ४८०.६ फिट होता पण तो आता थोडा ढासळत ढासळत ४५५.४ फिट आहे. हा पिरॅमिड उत्तर दिशाला बांधलेला आहे. गिजा चा पिरॅमिड ८ बाजू आहेत त्या फक्त आकाशात दिसतात. या पिरॅमिड मध्ये एवढे गजब दरवाजे आहेत त्याचे वजन १८००० किलो एवडे असून ते एका धक्यात खोलते. पिरॅमिड चे फायदेपण आहेत इजिप्त मध्ये एवढी गर्मी असून पिरॅमिड च्या आतमध्ये केवळ तापमान २० डेग्री एवढे असते. १२ व्या शतकामध्ये तेथील राजांनी गिजा पिरॅमिड नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हा प्रयत्न फेल झाला कारण पिरॅमिड खूप मोठे होती. आपण पिरॅमिड च्या वरती चढू शकतो. त्याच्यावर चढण्यास २०३ पायऱ्या आहेत. पण जर पर्यटक एकदा पिरॅमिड वर चढले तर त्यांच्यावर कायमस्वरूपी इजिप्त मध्ये येण्यासाठी मुकावे लागेल.

फूड पिरॅमिडची माहिती (food pyramid information in Marathi language)

फूड पिरॅमिड म्हणजे काय तर चला आज आपण जाणून घेऊयात याविषयी. फूड पिरॅमिड म्हणजे संतुलित आहार. यामध्ये सगळ्या खाद्यपदार्थ सह पोषक तत्वे आपल्या शरीराच्या आवश्यकते नुसार उचित मात्रामध्ये समावेश असावा याला आपण संतुलित आहार असे म्हणतात. फूड पिरॅमिड म्हणजे आपल्या आहाराला संतुलित बनवण्यासाठी सगळ्या खाद्यपदार्थ सह त्यामधील पोषक तत्वाच्या आधारावर चार भागात वर्गीकरण केले जाते याला आपण फूड पिरॅमिड असे म्हणतात. फूड मिरामिड मध्ये एकूण चार भाग आहेत. आपण हे भाग पाहणार आहोत. आपण हा पिरॅमिड खालून वरती जाणार आहोत. पहिल्या भागात आपल्याला राईस, ब्रेड, अन्नधान्य आणि पास्ता इत्यादी आपल्याला पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या भागामध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या तसेच फळे पाहायला मिळतील. यानंतर तिसऱ्या भागामध्ये दुध, दही, चीज याचबरोबर मटण, मासे, अंडे, चिकन आणि ड्राय फ्रुट ग्रुप या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि वरच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला तेलकट, गोड पदार्थ आणि चरबीयुक्त पदार्थ यामध्ये असतात.

चिचेन इत्सा पिरॅमिडची माहिती (pyramid of chichen itza information in Marathi)

चिचेन इत्सा हे प्राचीन शहर होते. हे शहर मेक्सिको देशामध्ये आढळते. चिचेन इत्सा हे सुमारे १२०० वर्षपूर्वी माया लोकांनी बांधलेले एक मोठे शहर होते. हे शहर ४ मैल एवढे पसरलेले आहे. चिचेन इत्सा हे मोठ्या पिरॅमिड मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि हे दगडांनी बांधलेले आहे. हे पिरॅमिड माया संस्कृतीचे प्रतिक आहे आणि चिचेन इत्सा हे १००० वर्षापेक्षा तीर्थक्षेत्र आहे. चिचेन इत्सा हे त्याच्या विचित्र आवाजासाठी ओळखला जातो. या मंदिरात जवजवळ ५३६५ पायऱ्या आहेत त्या पायऱ्या प्रत्येक दिवसाचे प्रतिनिधीत्व करतात. चिचेन इट्टा प्रकल्प पहिल्यांदा 1923 मध्ये सुरू झाला आणि त्यानंतर मेक्सिकन सरकारने कार्यान्वित केला पण अमेरिकेतील कार्नेगी इन्स्टिटय़ूट या संस्थेने जीर्णोद्धार करण्याचे काम पूर्ण केले.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि पिरॅमिडची माहिती काय आहे त्याचा इतिहास काय आहे pyramid information in Marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा great pyramid of giza information in marathi लेख कसा वाटला व अजून काही पिरॅमिडविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या pyramid in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!