गुडघेदुखीवर रामबाण उपाय Gudghe Dukhi Upay in Marathi

gudghe dukhi upay in marathi – knee pain home remedy in marathi गुडघेदुखीवर रामबाण उपाय आज आपण या लेखामध्ये गुडघे दुखी कश्यामुळे होते आणि गुडघेदुखी कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करावे लागतात या बद्दल आपण आता पाहणार आहोत. सध्याच्या धावपळीच्या तसेच प्रदूषण युक्त जगामध्ये लोकांची अनेक प्रकारे धावपळ होत आहे आणि त्यांना या धावपळीच्या जीवनामुळे लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच राहिला नाही आणि त्यामुळे सध्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि यामधील एक आरोग्य समस्या म्हणजे गुडघे दुखी.

अनेक लोकांचे गुडघे दुखतात म्हणजेच १०० टक्के लोकांच्या पैकी ४० टक्के लोकांना गुडघे दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते आणि हि समस्या सर्व वयाच्या व्यक्तींना उद्भवू शकते आणि गुडघे दुखण्याची मुख्य कारणे म्हणजे काही लोकांचे वजन खूप वाढलेले असते त्यांचे गुडघे दुखतात कारण जर ते जास्त वेळ उभारले किंवा चालले तर त्यांचा भार हा पायावर पडतो आणि त्यामुळे गुडघ्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीच्या उतार वयामध्ये देखील त्या व्यक्तीला गुडघे दुखीची समस्येला सामोरे जावे लागते.

अशा अनेक कारणांच्या मुळे गुडघे दुखी होते. गुडघे दुखी हि समस्या काही वेळा गंभीर असू शकते तर काही वेळा गुडघे दुखी हि समस्या गंभीर नसते. परंतु जर आपले गुडघे चांगले राखायचे असतील आणि आपल्याला या समस्येला सामोरे जायचे नसेल तर आपण आपल्या गुडघ्यांची काळजी नियमित पाने घेतली पाहिजे आणि नियमीतपणे गुडघ्यांना मदत होईल असा व्यायाम आणि योगा केला पाहिजे. चला तर आता आपण गुडघे दुखी वर कोणकोणते घरगुती आणि रामबाण उपाय करता येतील ते आपण खाली पाहूया.

gudghe dukhi upay in marathi
gudghe dukhi upay in marathi

गुडघेदुखीवर रामबाण उपाय – Gudghe Dukhi Upay in Marathi

गुडघे दुखी – home remedies for knee pain in marathi

हि समस्या सर्व वयाच्या व्यक्तींना उद्भवू शकते आणि गुडघे दुखण्याची मुख्य कारणे म्हणजे काही लोकांचे वजन खूप वाढलेले असते त्यांचे गुडघे दुखतात कारण जर ते जास्त वेळ उभारले किंवा चालले तर त्यांचा भार हा पायावर पडतो आणि त्यामुळे गुडघ्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीच्या उतार वयामध्ये देखील त्या व्यक्तीला गुडघे दुखीची समस्येला सामोरे जावे लागते आणि अश्या अनेक कारणांच्या मुळे गुडघे दुखी होते. अनेक लोकांचे गुडघे दुखतात म्हणजेच १०० टक्के लोकांच्या पैकी ४० टक्के लोकांना गुडघे दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

गुडघे दुखी ची कारणे – causes of knee pain 

गुडघे दुखी हि समस्या काही वेळा गंभीर असू शकते तर काही वेळा गुडघे दुखी हि समस्या गंभीर नसते. जास्त प्रमाणात वजन वाढणे आणि वय वाढणे हि गुडघे दुखीची सामान्य कारणे आहेत आणि अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे गुडघे दुखी होऊ शकते. चला तर आता आपण गुडघे दुखीची कारणे काय काय आहेत ते पाहूया.

  • काही व्यक्तींना कोणत्याही कारणामुळे गुडघ्यांना दुखापत झालेली असते आणि गुडघे दुखण्याचे हे देखील कारण असू शकते.
  • गुडघे दुखण्याची मुख्य कारणे म्हणजे काही लोकांचे वजन खूप वाढलेले असते त्यांचे गुडघे दुखतात कारण जर ते जास्त वेळ उभारले किंवा चालले तर त्यांचा भार हा पायावर पडतो आणि त्यामुळे गुडघ्यावर परिणाम होऊ शकतो.
  • त्याचबरोबर अनेक लोकांचे गुडघे हे उतार वयामध्ये देखील दुखायला सुरुवात होतात.
  • टेंडोनीटीस यामुळे देखील गुडघे दुखीची समस्या उद्भवू शकते.
  • ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे अश्या व्यक्तींना देखील गुडघे दुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते.
  • पॅटेलोफेमोरल वेदना सिंड्रोम हि एक गुडघ्यांची समस्या आहे जी लहान मुलांच्यामध्ये आणि तरुण प्रौढांच्या मध्ये जास्त प्रमाणात उद्भवू शकते आणि पॅटेलोफेमोरल वेदना सिंड्रोम या समस्येमुळे देखील गुडघे दुखीला सामोरे जावे लागते.

गुडघे दुखी वर उपाय – knee pain home remedy in marathi

आजच्या धावपळीच्या जगामध्ये लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत आणि त्यामधील एक म्हणजे गुडघेदुखी. जर आपले गुडघे चांगले राखायचे असतील आणि आपल्याला या समस्येला सामोरे जायचे नसेल तर आपण आपल्या गुडघ्यांची काळजी नियमित पाने घेतली पाहिजे आणि नियमीतपणे गुडघ्यांना मदत होईल असा व्यायाम आणि योगा केला पाहिजे. चला तर आता आपण गुडघे दुखी वर कोणकोणते घरगुती आणि रामबाण उपाय करता येतील ते पाहूया.

  • जर तुमचे गुडघे दुखत असतील तर तुम्हाला गुडघ्यांची समस्या दूर करणारा व्यायाम किंवा योग रोज नियमित पणे केला पाहिजे कारण त्यामुळे तुमची गुडघे दुखी थांबू शकेल.
  • तुम्हाला गुडघे दुखीची समस्या असेल तर तुम्हाला तुमचे वजन हे प्रमाणात ठेवले पाहिजे ज्यामुळे तुमच्या गुडघे दुखीच्या समस्येला थोडासा आराम मिळू शकेल.
  • जर तुमची गुडघे दुखत असतील तर तुम्ही तुमच्या गुडघ्यांना बर्फाने शेख द्या त्यामुळे तुमची गुडघेदुखी कमी होईल.
  • तुमचा गुडघा दुखत असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाने, मोहरीच्या तेलाने किंवा ऑलीव्ह तेलाने गुडघ्यांना आठवड्यातून २ ते ३ वेळा मसाज करा.
  • निलगिरी ही सहज उपलब्ध होणारी औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये टॅनिन असते, त्यामुळे जर तुम्ही निलगिरीच्या तेलाने तुमचे दुखणारे गुडघ्यांचा मसाज केला तर तुमचे गुडघे दुखणे कमी होऊ शकते.
  • मिठाच्या पाण्याचा देखील गुडघे दुखीवर उपचार म्हणून वापर केला जातो कारण कोमट मिठाचे पाणी गुडघे दुखी असणाऱ्या भागावर ओतले कि सांधे दुखीला थोडा आराम मिळू शकतो.
  • लवंग मध्ये देखील दाहक विरोधी गुणधर्म असतात म्हणून लवंग देखील गुडघे दुखीवर उपयुक्त ठरू शकते. एक भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये ५ ते ६ लवंग घाला आणि ते पाणी चांगले उकळा म्हणजेच लवंगचा आर्क त्यामध्ये उतरेपर्यंत उकळा आणि पाणी उकळले कि ते गाळून घ्या आणि त्या पाण्याचे तापमान थोडे कमी होऊ द्या जेणेकरून ते पाणी गुडघ्यांच्या वर अगदी हळुवार पणे ओतत रहा. आता त्या पाण्याचे तापमान कमी झाले कि ते पाणी साधे दुखी परिणाम करत असणाऱ्या भागावर ओतून घ्या.
  • काही वेळा एखाद्या व्यक्तीची हालचाल कमी होते आणि यामुळे देखील गुडघे दुखी हि समस्या उद्भवू शकते त्यामुळे तुम्ही सतत सक्रीय रहा म्हणजेच तुमची हालचाल हि सतत होऊ दे आणि तुमची चालणे आणि व्यायाम हे नियमितपणे सुरु ठेवा.
  • तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोग निरोगी आणि दाहक विरोधी आहार घेवून पहा त्यामुळे देखील गुडघे दुखी ची समस्या दूर होण्यास मदत होईल.
  • काही वेळा तुम्हाला जास्त ताण तणाव असेल तरी देखील गुडघे दुखीची समस्या उदभवू शकते म्हणून तुम्ही तुमचा ताण तणाव कमी करा आणि ताण तणाव कमी करण्यासाठी तुम्ही योगा किंवा ध्यान करू शकता.
  • गुडघे दुखीची गंभीर समस्या असेल तर तुम्ही त्या वेळी डॉक्टरांना भेटा.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या gudghe dukhi upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुडघेदुखीवर रामबाण उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या knee pain home remedy in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि gudghe dukhi upchar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gudghe dukhi upay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!