हिमाचल प्रदेश माहिती मराठी Himachal Pradesh Information in Marathi

himachal pradesh information in marathi हिमाचल प्रदेश माहिती मराठी, भारतामध्ये एकूण २९ राज्ये आहेत आणि त्यामधील हिमाचल प्रदेश हे देखील एक भारतातील राज्य आहे आणि आज आपण या लेखामध्ये या राज्याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. हिमाचल प्रदेश हे भारतातील एक राज्य आहे आणि हे राज्य भारताच्या उत्तर भागामध्ये आणि पश्चिम हिमालयामध्ये वसले आहे आणि हे हिमालयामध्ये वसलेले आहे त्यामुळे या राज्याला हिमाचल प्रदेश असे नाव देखील पडले आहे.

हे राज्य एक पर्वतीय राज्य आहे आणि समुद्रसपाटीपासून हे राज्य ६८१६ मीटर उंचीवर आहे आणि हे खोऱ्यांच्यामध्ये वसलेले आहे आणि या राज्याच्या दक्षिण पूर्व दिशेला उत्तराखंड, दक्षिण पश्चिमेला हरियाना हे राज्ये आहेत. या राज्याला देवभूमी म्हणून देखील ओळखले जाते, कारण या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे आहेत.

यामध्ये बैजनाथ मंदिर, भिमाकाली मंदिर, ज्वाला जी मंदिर, माता बज्रेश्वरी मंदिर, नैना देवी मंदिर आणि बिजली महादेव मंदिर असे अनेक ठिकाणे आहेत तसेच हे पर्यटकांच्यासाठी देखील एक चांगले राज्य आहे कारण या ठिकाणी मनाली, डलहौसी, शिमला, कसौली, चंबा या सारखे प्रसिध्द हिल स्टेशन्स या राज्यामध्ये आहे.

या राज्यामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत तसेच हिंदू तीर्थक्षेत्रे देखील त्यामुळे या ठिकाणी अनेक भाविक भेट देण्यासाठी येतात तसेच या ठिकाणी इतर पर्यटन स्थळे आहेत त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे या राज्याला पर्यटनाची मोठी आर्थिक मदत होते म्हणजेच पर्यटन हे या राज्याच्या सरकारला एक मोठे आर्थिक स्त्रोत आहे.

himachal pradesh information in marathi
himachal pradesh information in marathi

हिमाचल प्रदेश माहिती मराठी – Himachal Pradesh Information in Marathi

राज्याचे नावहिमाचल प्रदेश
क्षेत्रफळ५५६७३ चौरस किलो मीटर
उंचीसमुद्रसपाटीपासून ६८१६ मीटर उंच
भाषापहाडी आणि हिंदी
पर्यटन स्थळेमंदिरे – बैजनाथ मंदिर, भिमाकाली मंदिर, ज्वाला जी मंदिर, माता बज्रेश्वरी मंदिर, नैना देवी मंदिर हिल स्टेशन्स – मनाली, डलहौसी, शिमला, कसौली, चंबा.

हिमाचल प्रेदेश विषयी महत्वाची माहिती – information of himachal pradesh in marathi

हिमाचल प्रदेश हे भारतातील २९ राज्यांपैकी एक असून हे राज्य समुद्रसपाटीपासून ६८१६ मीटर उंच आहे आणि या राज्याचे क्षेत्रफळ हे ५५६७३ चौरस किलो मीटर इतके आहे. हे राज्य पर्यटनासाठी महत्वाचे राज्य आहेच तसेच या राज्यामध्ये ५ राष्ट्रीय उद्याने आहेत.

शिमला हि हिमाचल प्रदेशाची राजधानी आहे आणि हे शहर सात टेकड्यांच्यावर वसलेले आहे. या राज्याची लोकसंख्या ६८५६५०९ इतकी किंवा सध्या लोकासंखेची आकडेवारी देखील वाढली आहे. या राज्यामध्ये पहाडी आणि हिंदी या दोन भाषा मुख्य भाषा आहेत म्हणजेच या ठिकाणी लोक हिंदी किंवा पहाडी भाषा जास्त बोलतात.

हिमाचल प्रदेश विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • हिमाचला प्रदेश या राज्याची राजधानी शिमला हे शहर आहे परंतु धर्मशाळा हि या राज्याची हिवाळी राजधानी आहे.
  • सरकारी नोंदीनुसार, कामगिरी आणि सर्वांगीण विकासाच्या बाबतीमध्ये हिमाचल प्रदेश हे तिसरे सर्वोत्तम राज्य आहे.
  • हिमाचल प्रेदेश हा पर्यटनासाठी प्रसिध्द राज्य आहे आणि या राज्यामध्ये ३३ वन्यजीव अभयारण्ये आहेत आणि २ राष्ट्रीय उद्याने आहेत.
  • हिमाचल प्रदेशाला देवांची भूमी म्हणून ओळखले जाते आणि अनेक हिंदू ग्रंथांच्यामध्ये या राज्याचा उल्लेख आहे आणि अनेक धार्मिक हितसंबध देखील आहेत.
  • या राज्यामध्ये साक्षरता म्हणजे लोकांना कोणत्याही भाषेमध्ये लिहिण्याची आणि वाचण्याची क्षमता असणे आणि २०११ च्या जनगणनेनुसार या ठींनी ८३.७८ टक्के साक्षरता आहे.
  • ३० संस्थानांच्यासह चंबा, मंडी, सिरमोर आणि महासु या चार जिल्ह्यांच्या एकत्रीकरणामुळे हिमाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश बनला होता आणि नंतर १९७१ मध्ये या भागाला राज्याचा दर्जा मिळाला आणि हे भारतातील १८ वे राज्य बनले.
  • हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये एकूण ९ जलविद्युत प्रकल्प आहेत.
  • जम्मू आणि काश्मीर या राज्यानंतर हिमाचल प्रदेश हे राज्य सफरचंद उत्पादनासाठी दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे आणि हिमाचल प्रदेशामध्ये सरासरी ४ लाख टन सफरचंदाचे उत्पादन होते.
  • हिमाचल प्रदेश  या राज्यामध्ये मुख्य ३ विमानतळे आहेत ती म्हणजे भुंतर विमानतळ जे कुल्लू जवळ आहे, जुब्बर हत्ती विमानतळ जे शिमला शहरामध्ये आहे जी राज्याची राजधानी आहे आणि गग्गल विमातळ अशी तीन विमानतळे आहेत परंतु हि विमाने तेथील हवानाच्या बदलामुळे हंगामी चालतात.
  • या राज्याचा बहुतेक भाग हा धौलाधर पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे.
  • हिमाचल प्रदेशामध्ये ३५० हून अधिक प्राणी प्रजाती आणि ४०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत.
  • हिमाचल प्रदेशातील शिमला हे शहर उत्तर भारतातीत दुसरे सर्वात जुने चर्चचे घर आहे.
  • या राज्याला फ्रुट बाऊल ऑफ इंडिया ( fruit bowl of india ) म्हणून ओळखले जाते आणि ह्या राज्यामध्ये पीच, मनुका, नाशपती, सफरचंद आणि जर्दाळू या सारखी फळे उत्पादन करतात.
  • हिमाचल प्रदेशमध्ये जावाल देवी मंदिर, तारा देवी मंदिर, चामुंडी देवी मंदिर, बाबा बालक नाथ मंदिर आणि इतर काही मंदिरे लोकप्रिय मंदिरे आहेत.
  • हिमाचल प्रदेशामध्ये अनेक नृत्य प्रकार सादर केले जातात परंतु या राज्यामध्ये लोसार नृत्य प्रकार, गुग्गा नृत्य प्रकार आणि घुहेरी नृत्य प्रकार आणि कुल्लू नाती नृत्य प्रकार हे काही नृत्य प्रकार प्रसिध्द आहेत.
  • राज्यामध्ये एकूण ५९ शहरे आहेत आणि १६९ तहशील कार्यालये आणि उप तहशील कार्यालये आहेत.

आम्ही दिलेल्या himachal pradesh information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हिमाचल प्रदेश माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kangra fort himachal pradesh information in marathi या Himachal pradesh information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information of himachal pradesh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये himachal pradesh wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!