पाणघोडा बद्दल माहिती Hippopotamus Information in Marathi

hippopotamus information in marathi – panghoda information in marathi पाणघोडा बद्दल माहिती, जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत आणि त्यामधील काही जमिनीवर राहतात तर काही पाण्यामध्ये आणि काही पाण्यामध्ये आणि जमिनीवर देखिला राहू शकतात आणि पाणघोडा हा प्राणी दोन्हीहि ठिकाणी राहू शकतो आणि हा प्राणी जास्तीत जास्त पाण्यामध्ये राहतात आणि आज आपण या लेखामध्ये पाणघोडा या प्राण्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

पाणघोडा हा प्राणी आपला जास्तीत जास्त वेळ हा पाण्यामध्ये घालवतो त्यामुळे त्याचे नाव पाणघोडा असे देण्यात आले आहे आणि हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी असून या प्राण्याला इंग्रजी मध्ये hoppopotamus या नावाने ओळखले जाते तसेच या प्राण्याला हिप्पो (hippo) या नावाने देखील ओळखले जाते.

हा प्राणी पाण्यामध्ये आणि जमिनीमध्ये दोन्ही ठिकाणी राहतो परंतु पाण्यामध्ये जास्त वेळ राहतो त्यामुळे या प्राण्याला अर्ध जलचर प्राणी म्हणून ओळखले जाते आणि हा प्राणी आफ्रिका या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो .

hippopotamus information in marathi
hippopotamus information in marathi

पाणघोडा बद्दल माहिती – Hippopotamus Information in Marathi

प्राण्याचे नावपाणघोडा
इंग्रजी नावहिप्पोपॉटमस (hippopotamus)
कुटुंबहिप्पोपोटमिडे
शास्त्रीय नावहिप्पोपॉटमस अम्फीबियस
वजन१००० ते ३००० किलोग्रॅम

पाणघोडा प्राण्याविषयी महत्वाची माहिती – panghoda information in marathi

पाणघोड हा प्राणी अर्ध जलचर प्राणी असून हा प्राणी हिप्पोपोटमिडे कुटुंबातील आहे आणि या प्राण्याचे शास्त्रीय नाव (scientific name) हिप्पोपॉटमस अम्फीबियस असे आहे. हे प्राणी शाकाहारी प्राणी जरी असले तरी हे प्राणी मानवाला आणि इतर प्राण्यांना देखील खूप धोकादायक असतात आणि ते आक्रमक देखील खूप असतात आणि या प्राण्याचे वजन १००० ते ३००० किलोग्रॅम पर्यंत असू शकते.

हे प्राणी गेंड्याच्या आकारासारखे असतात म्हणजेच गोल आकाराचे शहरी, चिंचोळे तोंड परंतु पुढे थोडे मोठे, मोठे डोके आणि लहान आणि गिड्डे पाय अशी त्यांची शहरीराची रचना असते आणि तसेच याचे नाक, कान आणि डोळे हे त्याच्या डोक्याच्या वर असतात.

यामध्ये मादी प्राणी थोडी आकाराने लहान असतो आणि नर प्राणी हा मादीपेक्षा आकाराने लहान असतो. आपण इतर बहुतेक प्राण्यांच्या अंगावर केस असलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु या प्राण्यांच्या अंगावर केस नसतात आणि ह्या प्राण्यांचा रंग राखाडी ते तपकिरी असतो.

पाणघोडा हा प्राणी काय खातो – food

पाणघोडा हा प्राणी मुख्यता शाकाहारी असल्यामुळे हा प्राणी गवत, वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि वनस्पती खातात त्याचबरोबर हे प्राणी जास्त वेळ पाण्यामध्ये असल्यामुळे हे पाण्यातील वाढणाऱ्या वनस्पती देखील खातात जसे कि शेवाळ आणि इतर वनस्पती.

पाणघोडा प्राणी कोठे आढळतात – habitat

पाणघोडा हा प्राणी अर्ध जलचर प्राणी असल्यामुळे हे प्राणी पाण्याचा स्त्रोत आसलेल्या ठिकाणी आढळतात आणि हे प्राणी आफ्रिका या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच आफ्रिका सोडून हे टांझानिया, केनिया आणि युगांडा या देशामध्ये देखील आढळतात.

पाणघोडा या प्राण्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • पाणघोडा या प्राण्याचे आयुष्य ४० ते ५० वर्ष इतके असते.
  • हे प्राणी शाकाहारी प्राणी असल्यामुळे ते गवत आणि वनस्पती खातात आणि हे एका दिवसामध्ये आणि रात्रीत ३५ ते ४० किलोग्रॅम अन्न खाऊ शकतात.  
  • मादी प्राण्याचा गर्भधारणेचा कालावधी हा ८ महिने इतका असतो आणि गर्भाधरणेनंतर जन्माला येणारे पिल्लू हे ३० ते ६० किलोग्रॅम वजनाचे असते.
  • पाणघोडे या प्राण्यांना निशाचर प्राणी म्हणून ओळखले जाते म्हणजेच हे प्राणी दिवसभर आपला वेळ हा पाण्यामध्ये नसून काढतात आणि ते रात्रीच्या वेळी पूर्णपणे सक्रीय असतात आणि ते रात्री आपल्या अन्नाच्या शोधात फिरतात.
  • अनेक प्राणी हे आकाराने मोठे असतात आणि त्यांच्या मोठ्या आकारामुळे त्यांना वेगवान धावता येत नाही परंतु पाणघोडा प्राणी हा त्या उलट आहे कारण या प्राण्याचे मोठे शरीर असून देखील हा प्राणी वेगवान धावतो म्हणजेच हा एक तासामध्ये २५ ते ३० किलोमीटरचे अंतर कपू शकतो.
  • हे प्राणी सूर्यप्रकाशाची उष्णता टाळतात म्हणजेच हे प्राणी सूर्योदयाच्या अगोदर पाण्यामध्ये जाऊन बसतात आणि ते उन्हामध्ये जाणे टाळतात.
  • पाणघोडा या प्राण्याला पृथ्वीवरील ३ नंबरचा मोठा प्राणी म्हणून ओळखला जातो आणि पहिले दोन प्राणी हे हत्ती आणि गेंडा आहे.
  • पाणघोडा या प्राण्याविषयी विशेष म्हणजे हे प्राणी ५ मिनिटासाठी श्वास रोखून धरू शकतात.
  • या प्राण्यांच्या पिल्लांना वासरे या नावाने ओळखले जाते.
  • सॅनडीएगो मधील प्राणीसंग्रहालयानुसार पाणघोडा या प्राण्याचे जवळचे नातेवाईक म्हणजे व्हेल, डुक्कर, आणि डॉल्फिन हे आहेत.
  • हिप्पो या प्राण्याचा गटाला शाळा या नावाने संबोधले जाते आणि या शाळांच्या गटामध्ये १० पासून ३० पर्यंत सदस्य असू शकतात आणि काही वेळा गटामध्ये २०० सदस्य असतात.
  • पाणघोडे हे पाण्यामध्ये तरंगत असले तरी त्यांना प्रत्यक्षात पाण्यामध्ये पोहता येत नाही.
  • पाणघोडा हा प्राणी कार्यक्षमपणे चरणारे प्राणी आहेत आणि त्यांचे ओठ जवळजवळ ७० सेंटी मीटर रुंद असतात.
  • नर प्राण्याचा लैंगिक परिपक्वतेचा काळ हा सात वर्ष असू शकतो.
  • पाणघोडा या प्राण्यांची शरीराची रचना हि गेंडा किंवा डुक्कर या प्राण्यांच्यासारखी साधारण असते.
  • पाणघोडे ही गुलाबी रंगाचे तेल स्त्राव करतात जे त्यांना गरम आफ्रिकन हवामानामध्ये त्यांची त्वचा ओलसर ठेवण्यासाठी मदत करतात.

आम्ही दिलेल्या panghoda information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पाणघोडा बद्दल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Panghoda information in marathi wikipedia या hippopotamus information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about hippopotamus in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!