hydrogen information in marathi – hydrogen meaning in marathi हायड्रोजन ची माहिती, हायड्रोजन हा एक वायू आहे ज्याला रासायनिक मुलद्रव्य या नावाने देखील ओळखले जाते आणि हे रासायनिक मूलद्रव्य एच (H) या चिन्हाने ओळखले जाते. हा वायू ज्वलनशील वायू असून हा चवहीन, गंधहीन आणि रंगहीन असतो. सामान्यता ज्यावेळी चूर्ण झिंक पातळ हायड्रोक्लोरिक अॅसिडवर प्रतिक्रिया देते यावेळी हायड्रोजन तयार होते. हा वायू जगातील सर्वात मुबलक रासायनिक वायू आहे.
जो जगातील वस्तुमानाच्या ७५ टक्के योगदान हे हायड्रोजन ह्या वायूचे आहे. पृथ्वीवरील मानवांच्यामध्ये, प्राण्यांच्यामध्ये, वनस्पतींच्यामध्ये आणि पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन आढळते म्हणजेच सजीवांच्या सर्व रेणूंच्यामध्ये ते आढळतात. जर नैसर्गिक वायूची निर्मिती करायची असल्यास सौर आणि पवन (वारा) उर्जा, नैसर्गिक वायू, बायोगॅस आणि अणुउर्जा या सारख्या वेगवेगळ्या घटकांच्यापासून निर्माण केला जाऊ शकतो.
हायड्रोजन ची माहिती – Hydrogen Information in Marathi
हायड्रोजनचा शोध आणि इतिहास – history
हायड्रोजनचा वापर हा खूप पूर्वीपासून केला जातो आणि हयाद्रोजानाचा शोध हा १६७१ मध्ये रोबर्ट बॉयलने लावला आहे. रोबर्ट बॉयल हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञानातील प्रयोग करून पाहत होते आणि ज्यावेळी रोबर्ट बॉयल ही लोह अॅसिडचे प्रयोग करत होते त्यावेळी हायड्रोजन वायूचा शोध लागला. पुढे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ अँटोइन लॅव्होइसियर यांनी या मुलद्रव्याला हायड्रोजन असे नाव दिले.
हायड्रोजनचे गुणधर्म – features
- हायड्रोजन या वायूची घनता हि इतर वायूंच्यापेक्षा कमी असते आणि हा वायू रंगहीन आणि चवहीन असतो.
- हायड्रोजन हा सध्याचा आणि भूतकाळामध्ये एकदम स्वच्छ वायू म्हणून ओळखला जाईल.
- हा वायू बिन विषारी वायू आहे म्हणजेच या वायूपासून कोणालाही हानी होत नाही तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात उर्जा साठवली जाते त्यामुळे ह्या वायुला उर्जा वाहक म्हणून देखील ओळखले जाते.
हायड्रोजनच्या वापराची गती कमी करण्यासाठीचे उपाय – remedies
हायड्रोजन हा भविष्यकाळामध्ये वापरला जाणारा एक स्वच्छ वायू बनू शकतो परंतु या वायूचा वापर हा सध्या खूप होत आहे परंतु याचा वापर हा पुरेपूर करण्यासाठी आणि भविष्यकाळामध्ये ते टिकवून ठेवण्यासाठी काही पाऊले उचलली पाहिजेत.
- हायड्रोजन गॅस हे पाइपलाईन मार्फत वाहून नेले जावू शकते.
- हायड्रोजन हा मिथेनलचा एक पर्याय बनण्यासाठी त्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात आणि आर्थिक दृष्ट्या केले पाहिजे.
- हायड्रोजन ट्रान्समिशन नेटवर्क तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या महाग पायाभूत सुविधांचे प्रमाण कमी करणे.
हायड्रोजनचा वापर – use
- हायड्रोजनचा वापर हा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी केला जाऊ शकतो जसे कि वीज निर्मिती करण्यासाठी हायड्रोजनचा वापर होऊ शकतो त्याचबरोबर घरे आणि व्यवसायामध्ये वेगवेगळ्या कारणांच्यासाठी हायड्रोजनचा वापर नकळत होतो तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना उर्जा देण्यासाठी तसेच उर्जा उद्योगांच्यामध्ये हायड्रोजनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.
- हवाई वाहतुकीमध्ये हयाद्रोजानाचा वापर हा लिफ्टिंग एजंट म्हणून केला जातो.
- पेंट आणि वर्निशच्या प्रक्रियेमध्ये देखील हायड्रोजन या वायूचा वापर होतो.
- रॉकेट इंधनामध्ये हायड्रोजनचा वापर हा द्रव इंधन म्हणून केला जातो तसेच कारमध्ये देखील हायड्रोजन इंधनाचा वापर होतो.
- प्लास्टिकची प्रक्रिया करण्यासाठी आणि काचेच्या उत्पादनांच्यामध्ये देखील हायड्रोजन वायूचा वापर होतो.
हायड्रोजनचे प्रकार – types
हायड्रोजन हा सर्वात लहान अणु असून त्याचे तीन प्रकार आहेत त्या प्रकारांच्या विषयी खाली आपण सविस्तर पाहणार आहोत.
राखाडी हायड्रोजन – grey hydrogen
राखाडी हायड्रोजन हा विशेष करून उच्च कार्बन उत्सर्जनाशी संबधित आहे कारण उत्पादनादरम्यान तयार होणारे हरितगृह वायू हे थेट वातावरणामध्ये सोडले जातात. राखाडी हायड्रोजन हे सध्या तयार होणाऱ्या हायड्रोजनचा मोठा भाग आहे.
हिरवे हायड्रोजन – Green hydrogen information in marathi
हिरव्या हायड्रोजनचे उत्पादन हे अक्षय उर्जेद्वारे समर्थित इलेक्ट्रोलीसीसह होते आणि सामान्यता हि उर्जा किंवा नुतनीकरण उर्जा हि पावन किंवा सौर शेतामधून तयार होते.
निळा हायड्रोजन – blue hydrogen
निळा हायड्रोजन हा राखाडी आणि हिरव्या हायड्रोजन तयार होताना तयार होतो परंतु हा एकूण उत्सर्जन कमी करण्यासाठी ती कार्बन कॅप्चर आणि स्टोरेजसह जोडले जाते.
हायड्रोजन विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- हायड्रोजन या वायुला नैसर्गिक वायू म्हटले जाते आणि हा वायू मिथेनच एक स्वच्छ पर्याय आहे.
- हायड्रोजन इंधन यावर चालणाऱ्या कारचा किंवा गाड्यांचा वापर हा अगोदरपासूनच केला जातो आणि जगामध्ये रस्त्यावर धावणाऱ्या काही वाहनांच्यासाठी चीनमध्ये सर्वाधिक हायड्रोजन इंधन केंद्र आहे आणि या इंधन केंद्रांच्यामध्ये जपान हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- हायड्रोजनचे अणुचिन्ह हे एच (H) आहे आणि अणुक्रमांक १ आहे आणि आणि याचे अणुवजन हे १.००७९४ इतके असते.
- हायड्रोजन हा जगातील सर्वात विपुल अणु आहे म्हणजेच हा अंदाजे जगामधील ९० टक्के अणु बनवतो.
- हायड्रोजन हा वायू त्याच्या वापराच्या वेळी कोणतेही हरितगृह वायू उत्सर्जित करत नाही.
- २०३० पर्यंत हायड्रोजनची मागणी दुप्पट होण्यचा अनेक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे आणि ज्यामध्ये औद्योगिक, वाहतूक आणि वीज या क्षेत्रातून लक्षणीय वाढ झालेली दिसून येईल.
- हायड्रोजनचा वापर हा अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी केला जातो म्हणजेच याचा वापर हा रिफाइंड तेलापासून गॅसोलीन आणि पेट्रोकेमिकल उत्पादने तयार करण्यासाठी होतो.
आम्ही दिलेल्या hydrogen information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर हायड्रोजन ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hydrogen meaning in marathi या Hydrogen information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि Hydrogen information in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Green hydrogen information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट