इग्लूची माहिती Igloo Information In Marathi

Igloo information in marathi आपण जर शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आलात येथे आपणाला इग्लू बद्दल संपूर्ण माहिती पाहायला भेटेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे इग्लू म्हणजे थंड प्रदेशातील बर्फाळ घरे होय.

igloo-information-in-marathi
इग्लू बद्दल माहिती

इग्लू बद्दल माहिती (Igloo Information in Marathi)

तुम्हाला हे माहित नसेल कि इग्लू म्हणजे काय तर चला आपण आज जाणून घेउत. विज्ञान पुस्तकामध्ये तुम्ही Igloo म्हणजे बर्फाचे घर वाचला असाल पण बर्फामधील घराच्या या गोष्टी आपल्याला माहित नसतील, चला तर आज आपण Igloo चे काही मजेदार fact जाणून घेउयात.

इग्लूची वस्तूस्थिती (Igloo facts) Igloo kya hota hai

गोलाकृती कार्टून पिक्चर मध्ये तुम्ही Igloo बघितला असाल हा तोच पांढर्याशुभ्र रंगाचा Igloo ते बर्फ असलेल्या ठिकाणी असतात. तुमचे पण खूप मन झाले असेल कि आपण पण Igloo मध्ये राहिलो असतो. आपण काय करू शकतो ते फक्त TV च्या दुनियामध्ये असतात. खऱ्या जगामध्ये Igloo बघायला कुठे मिळतात? असेल आपल्याला वाटत असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो कि Igloo खरच अस्तित्वात आहेत. या त्याच्या बद्दल जाणून घेऊयात. आपण जास्त वेळा कार्टून पिक्चर मध्ये विडेओस मध्ये बघितलेत कि Igloo मध्ये पेंगुईन राहतात, पण खरी गोष्ट ही आहे कि Igloo मध्ये पेंगुईन नाहीतर माणसे राहतात, आणि त्यांना एस्किमो म्हणतात.

इग्लू कोठे सापडतात? (Where are igloos found?)

ते खास करून पृथ्वीच्या उत्तर भागात म्हणजे अंटार्क्टिका मध्ये पाहायला मिळतात. त्या मुळच्या राहणाऱ्या लोकांना इनूइट असे म्हणतात. पहिला Igloo त्याच लोकांनी बनविला. त्यानंतर बाकीच्या एस्किमिओ नी इग्लू बनवायला सुरवात केली. ऐकायला वेगळा आहे ना हा शब्द, या शब्दाचा एक मुळ शब्द आहे ज्याचा अर्थ कच्चे मास खाणारा व्यक्ती. हे नाव त्यांना १६ व्या शतकात दिले गेले. वेगवेगळ्या जागेवरच्या एस्किमो च्या बोलीभाषा पण वेगळ्या असतात. एस्किमो अंटार्क्टिका आणि तसेच ग्रीनलंड, कॅनडा etc मध्ये पहिले जाते. सध्याच्या जगात सुद्धा १३५००० लोक यामध्ये राहतात. पारंपारिक दृष्टीने त्यांना त्यामध्ये राहण्याची सवय झालेली असते. बर्फामुळे तिथे झाडे नाही उगू शकत. त्यामुळे त्यांना मासं खाऊन जिवंत राहावं लागत. तसेच ते माशांचे मास खात असतात.

इग्लू वास्तुकला (Igloo architecture)

तसेच ते गर्मी मध्ये वेगळे घर बांधतात आणि थंडी साठी वेगळे. थंडीत बांधल्या जाणाऱ्या घराला इग्लू असे म्हणतात. इग्लू म्हणजे बर्फाचे घर. कारण हिवाळ्यामध्ये तेथील तापमान -५० डेग्रीच्या खाली जाते म्हणून थंडीपासून वाचण्यासाठी ते इग्लू बनवतात. इग्लू बनवयला ते घट्ट बर्फाचे तुकडे एकमेंकासोबत जोडतात. इग्लू च्या आत कोणत्याही व्यक्तीचा दम घोटू नये म्हणून इग्लूच्या वरती टोकावर एक भोक पाडले जाते. काही वेळा इग्लूच्या वरती चादर ढाकली जाते, कारण आतमध्ये गरम वातावरण राहूदेत. इग्लू वादळ आले कि पडू नये म्हणून त्याला गोलाकार आकार दिला जातो. काही वेळा तेथील हिरनाच्या मासची खिडकी बनवली जाते. इग्लू बनवायला कमीत कमी १.३० तास वेळ लागतो.

इग्लू घराची माहिती (Igloo house information) 

ज्याप्रकारे चादर आणि स्वेटर आपल्याला गर्मी देतात तसेच बर्फाचे घरही लोकांचे गर्मी इग्लू च्या बाहेर जाऊ देत नाहीत. या कारणामुळे थंडीपासून वाचण्यासाठी इग्लू बनवले जातात. काही देशात इग्लू सारखे हॉटेल बनवले आहेत. लोक यामध्ये राहून इग्लू मध्ये राहिल्याचा आनद घेतात. लोक या इग्लू मध्ये राहून खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहतात. इडन, फिनलंड, नॉर्वे, औस्ट्रेया सारखे देश जेव्हा शिकारीला जातात तेव्हा इग्लू चा निर्माण करतात. त्यामध्ये ते २-३ दिवस राहतात. शिकारीनंतर ते इग्लूला तोडून टाकतात. इग्लू मध्ये एक मोठी खोली असते त्यामध्ये २ परिवार सहज राहू शकतात. तसेच एका इग्लू जवळ अनेक इग्लू बनवले जातात. त्यामुळे ती जागा गावासारखी वाटते. इग्लू स्थायी व अस्थायी असतात, अस्थायी इग्लू मध्येही लोक राहतात, तसेच ते सुरुंगातून जोडले जातात. अस्थायी इग्लू खास कामासाठी बनवले जातात, जसेकी कार्यक्रमासाठी.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर igloo information in marathi बद्दल माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये upadate करू,  हि information about igloo in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!