प्राप्तिकर कायदा माहिती Income Tax Act in Marathi Pdf

income tax act in marathi pdf प्राप्तिकर कायदा माहिती आज आपण या लेखामध्ये income tax act म्हणजेच आयकर कायदा या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच आयकर म्हणजेच काय आणि हे कसे काम करते अश्या गोष्टींच्या विषयी आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. आयकर कायदा (income tax act) हा एक कायदा आहे. जो संपूर्ण देशामध्ये होणाऱ्या कर आकारनीशी संबधित नियम घालून देण्यासाठी लागू केलेला कायदा आहे आणि आयकर कायदा (income tax act) हा भारतामध्ये १९६१ मध्ये लागू केला आणि ह्या कायद्याला आयकर कायदा १९६१ (income tax act 1961) म्हणून देखील ओळखले जाते.

या कायद्यामध्ये देशातील अंतर्गत आकारनीशी संबधित नियम आहेत आणि अंतर्गत आकारणी म्हणजे आयकर आकारणी, प्रशासन, संकलन आणि वसुली या प्रकारच्या गोष्टींचा समावेश या मध्ये होतो. 

१९६१ च्या आकायाकार कायद्याने संपती कर कायदा १९५७ ची जागा घेतली आणि तो आयकर कायदा १९६१ म्हणून ओळखला जावू लागला.  अनेक लोकांना माहित नाही कि आयकर (income tax) म्हणजे काय तर आपण प्रथम आयकर (income tax) म्हणजे काय ते प्रथम जाणून घेवूया. आयकर म्हणजे कोणत्याही आपल्या उत्पन्नावर आपल्याला सरकारला आपल्या नफ्या मधील काही रक्कम भरावी लागते त्याला आयकर असे म्हणतात. खाली आपण सविस्तर पण आयकर म्हणजे काय ते पाहूया. चला तर खाली आपण आयकर कायदा १९६१ (income tax act 1961) विषयी माहिती घेवूया.

income tax act in marathi pdf
income tax act in marathi pdf

प्राप्तिकर कायदा माहिती – Income Tax Act in Marathi Pdf

कायद्याचे नावआयकर कायदा १९६१ (income tax act 1961)
केंव्हा लागू करण्यात आला१९६१
उद्देशहा एक कायदा आहे जो संपूर्ण देशामध्ये होणाऱ्या कर आकारनीशी संबधित नियम घालून देण्यासाठी लागू केलेला कायदा आहे.

आयकर म्हणजे काय – income tax act in marathi

भारतामध्ये कर हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अश्या दोन प्रकारे भरून घेतला जातो. प्रत्यक्ष कर हा असा एक कर आहे जो आपण आपल्या उत्पन्नावर थेट सरकारला भरू शकतो आणि अप्रत्यक्ष कर हा एक असा कर आहे जो इतर कोणीतरी तुमच्या वतीने गोळा करतो आणि सरकारला देतो.

आयकर कायद्याविषयी महत्वाची माहिती – important information about income tax act 

 • आयकर कायद्याने संपती कर कायदा १९५७ याची जागा घेतली आणि सध्या या कायद्याला आयकर कायदा १९६१ ( income tax act 1961 ) म्हणून ओळखले जाते.
 • आयकर कायदा हा लागू करण्याचा मुख्य उद्देश हा देशामध्ये होणाऱ्या कर आकारणीला नियमांच्या चौकटीमध्ये बसवणे हा होता.
 • या कायद्यामध्ये देशातील अंतर्गत आकारनीशी संबधित नियम आहेत आणि अंतर्गत आकारणी म्हणजे आयकर आकारणी, प्रशासन, संकलन आणि वसुली या प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहे.
 • आपल्या देशामध्ये दोन प्रकारे कर आकारणी केली जाते ती म्हणजे प्रत्यक्ष कर आकारणी आणि अप्रत्यक्ष कर आकारणी.

आयकर कोणाला भरावा लागतो – who should pay income tax 

आयकर ( income tax ) हा करा व्यक्ती, व्यक्तींची संघटना किंवा संघ, हिंदू अविभक्त कुटुंब, फर्म आणि कंपनी याना आयकर हा सरकारला भरावा लागतो.

आर्थिक वर्ष म्हणजे काय ?

आर्थिक वर्ष म्हणजेच जा एक वर्षाच्या कालावधी असतो ज्याचा उपयोग कर भरणारे व्यक्ती लेखा आणि आर्थिक अहवालासाठी करतात. आयकर कायद्यानुसार हा कालावधी १ एप्रिल ते पुढील वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत असतो.

आयकर कायदा १९६१ – income tax act 1961 in marathi दुरुस्ती

भारत सरकार म्हणजे आपले सरकार हे फेब्रुवारी महिन्यामध्ये दर वर्षी वित्त विधेयक म्हणजेच आपण ज्याला बजेट (budget) या नावाने ओळखतो ते साधार करते आणि या कायद्यातील दुरुस्त्या ह्या सामान्यता १ एप्रिल पासून सुरु होतात आणि त्या पुढील वर्षासाठी निर्दिष्ट केल्याशिवाय लागू होतात.

या मध्ये असा नियम आहे कि भारताच्या राष्ट्रपतींच्या मंजुरी नंतर आयकर कायदा १९६१ (income tax act 1961) या मध्ये सुधारणा करता येतात. देशाचे कामकाज हे सुरळीतपणे चालण्यासाठी आणि देशामध्ये होणाऱ्या खाराचावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण घालण्यासाठी अर्थसंकल्प म्हणजेच वित्त विधेयक सदर केले जाते.

करपात्र उत्पन्नाचा अंदाज कसा लावला जातो

आयकर कायदा १९६१ या कायद्यानुसार कर आकारणीचे व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मिळकतीवर विभागणी केलेई आहे.

 • व्यक्तीचा पगार.
 • भांडवली नफा करपात्र असतो .
 • एकाद्या व्यक्तीला घराच्या मालमत्तेतून उत्पन्न मिळत असेल तर ते करपात्र असते.
 • इतर स्तोत्राकडून उत्पन्न.
 • उद्योग किंवा व्यवसायातून नफा.

आयकर कायद्याचे घटक – components 

 • भारतामधील कर आकारणीला नियम घालून देण्यासाठी भारतीय आयकर कायदा १९६१ मध्ये लागू केला आणि यामध्ये आयकर आकारणी, वसुली, संकलन, प्रकाशन आणि कर आकारणी या सारख्या गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये २९८ विभाग आणि वेळापत्रकाचा सामावेधा आहे जे वार्षिक वित्त कायद्याद्वारे प्रस्तावित केलेल्या जोडण्या आणि हटवन्यानुसार बदलते.
 • आपल्या भारतीय संसदेमध्ये अर्थमंत्री हे अर्थसंकल्प सदर करत असतात आणि या अर्थसंकल्पा मध्ये व्यावसायिक क्षेत्र आणि कर आकारनिशी संबधित धोरणे मांडलेली असतात. भारतीय संसदे मध्ये अर्थमंत्री प्रस्तावासह वित्त विधेयक सदर करतात.
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ देशात प्रत्यक्ष करांची कार्यक्षम अंमलबजावणी आणि कार्यप्रणाली प्रकाशित करण्यासाठी मदत करते. आयकर कायद्याचा मुख्य उद्देश हा देशामध्ये होणाऱ्या कर आकारणी वर नियम घालून देणे किंवा या प्रक्रियेला नियमांच्या चौकटीमध्ये घालणे.
 • प्राप्तीकर कायद्याची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपण न्यायिक कायद्याचा संपूर्ण अभयस करणे आवश्यक असते कारण प्राप्तीकर कायद्याच्या अंमलबजावणीच्या वेळी ज्या समस्या उद्भवतात त्या सोडवण्यासाठी न्यायिक कायदे निर्णय देतात.
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ हे कायद्याचे तरतुदीशी संबधित कोणत्याही शंकांचे किंवा प्रश्नांचे देण्यासाठी परिपत्रके जारी करते. या परीपत्रकांचा प्राथमिक उद्देश हा अधिकाऱ्यांना स्पष्टता देणे.

आम्ही दिलेल्या income tax act in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्राप्तिकर कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या income tax act 1961 in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि income tax act 1961 pdf in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!