भारतीय पुरावा अधिनियम 1872 मराठी Indian Evidence Act in Marathi

indian evidence act in marathi भारतीय पुरावा अधिनियम 1872 मराठी, आज आपण या लेखामध्ये भारतीय पुरावा कायदा म्हणजे काय आणि हा कायदा कसा काम करतो या बद्दल पाहणार आहोत. पुरावा कायदा हा भारतामध्ये ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये म्हणजेच १८७२ मध्ये हा कायदा लागू केला आहे. कलम ६५ बी ( १ ) अंतर्गत पुरावा कायद्यामध्ये काहीही असले तरी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मध्ये असलेली कोणतीही माहिती जी कागदावर मुद्रित केलेली, संग्रहित केलेली, रेकॉर्ड केलेली किंवा संगणकाद्वारे उत्पादित ऑप्टीकल किंवा चुंबकीय माध्यमात कॉपी केलेली आहेत ती सर्व दास्ताऐवज हि पुरावा म्हणून वापरली जातात.

भारतीय पुरावा कायदा हा पुराव्याच्या संबधित एक न्यायिक कायदा होता आणि हा कायदा लागू झाल्यानंतर न्यायालयामध्ये पुरावा स्वीकारण्याची एकूण पध्दत हि पूर्णपणे बदलली गेली. ह्या कायद्याबद्दल असे म्हटले जाते कि हा कायदा प्रामुख्याने सर जेम्स फिटजेम्स स्टिफन यांच्या कार्यावर आधारित आहे.

हा कायदा १८७२ मध्ये हा कायदा लागू झाल्यामुळे या कायद्याला पुरावा कायदा १८७२  (Indian evidence act १८७२) म्हणून ओळखले जाते आणि या कायद्यामध्ये एकूण ११ प्रकरने आहेत आणि १६७ कलमे आहेत. पुरावा कायदा हा वर सांगितल्या प्रमाणे ब्रिटीश काळामध्ये तयार झाला होता आणि या कायद्यामध्ये १८७२ पासून ते आजपर्यंत काही ना काही सुधारणा ह्या केल्या गेल्या आहेतच. चला तर आता आपण पुरावा कायदा या विषयी आणखीन माहिती घेवूया.

indian evidence act in marathi
indian evidence act in marathi

भारतीय पुरावा अधिनियम 1872 मराठी – Indian Evidence Act in Marathi

कायद्याचे नावपुरावा कायदा (Indian evidence act)
केंव्हा लागू झालाहा कायदा १८७२ मध्ये लागू झाला होता.
कोणाच्या काळामध्ये लागू केलाब्रिटीश राजवटीमध्ये
कोणी लागू केलाब्रिटीश सरकारने

पुरावा म्हणजे काय – what is mean by evidence 

पुरावा कायद्यामध्ये काहीही असले तरी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मध्ये असलेली कोणतीही माहिती जी कागदावर मुद्रित केलेली, संग्रहित केलेली, रेकॉर्ड केलेली किंवा संगणकाद्वारे उत्पादित ऑप्टीकल किंवा चुंबकीय माध्यमात कॉपी केलेली आहेत ती सर्व दास्ताऐवज हि पुरावा म्हणून वापरली जातात.

पुरावा कायदा कोणी व केंव्हा लागू केला ?

पुरावा कायदा हा  भारतामध्ये ब्रिटीश राजवटीमध्ये साल १८७२ मध्ये लागू झाला आणि या कायद्यामध्ये १६५ कलम आणि ११ प्रकरने आहेत.

पुराव्याचे प्रकार

आता आपण खाली पुराव्याच्या वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत आणि पुराव्यचे एकूण चार प्रकार आहेत ते आपण खाली पाहूया.

  • साक्षी किंवा साक्षीदार.
  • लेख्या.
  • ताबा.
  • परीक्षा.

साक्षी किंवा साक्षीदार 

साक्षी किंवा साक्षीदार म्हणजे एखादि व्यक्ती न्यायालयामध्ये येऊन प्रत्यक्ष तोंडाने सत्य घटना सांगत असेल तर त्याला साक्षी किंवा साक्षीदार म्हणून ओळखले जाते. साक्षी म्हणजे तोंडी पूर्वा आणि या पुराव्याच्या नियमांच्यामध्ये फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांमध्ये खूप फरक होता. यामध्ये न्यायाधीश साक्षीदाराची विचारपूस करतात तसेच त्याला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारून त्या व्यक्तीकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

लेख्या 

लेख्या म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हे एक दस्ताऐवज ( कागदपत्र ) असते. अश्या प्रकारे अनेक व्यक्ती असतात जे न्यायालयामध्ये लेख्या पुरावे सदर करतात ज्यामुळे न्यायालयाचे काम थोडे सोपे होण्यास मदत होते. पण यामध्ये भ्रष्ट व्यक्तीने तयार केलेली कागदपत्रे, महिला, अल्पवयीन किंवा आश्रित व्यक्तींनी लिहिलेल्या कागदपात्रांना या कायद्यानुसार बेकायदेशीर मानले जाते.

ताबा 

पूर्वीच्या काळामध्ये भारतानाध्ये शेती हा उत्पन्नाचा एक महत्वाचा भाग होता आणि जमिनीच्या वादाशी संबधित वादांना ताबा म्हटले जाते होती. ताबा या शब्दाला भुक्ती किंवा भोग म्हणून देखील ओळखले जाते आणि भूक्तीचे विशेषता दोन प्रकार आहेत.

परीक्षा 

ज्या ठिकाणी मनुष्यांचा पुरावा निर्णय घेण्यास अश्यक्य ठरतो त्यावेळी परीक्षा घेतली जाते आणि खऱ्या निर्णयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजेच यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा अपराध किंवा निर्दोषपणा सिध्द करण्यासाठी अलौकिक शक्तीला आव्हान केले जाते.

भारतीय पुरावा कायद्याविषयी महत्वाची माहिती – important information about Indian evidence act 

  • ब्रिटीश संसदेने भारतामध्ये लागू केलेल्या पुरावा कायद्याने भारतीय न्यायालयामध्ये भारतीय पुराव्या संबधित नियम मांडले ज्याचे परिणाम पारंपारिक प्रणालीवर झाले.
  • भारतीय पुरावा कायद्यानुसार राज्य न्यायाच्या कार्यपध्दतीने राज्य जात न्यायाच्या जागी एक अपरिचित व्यवस्था ठेवली ज्यामध्ये बाहेरील व्यक्ती म्हणजेच ब्रिटीश न्यायाधीश ज्याला जातीची आणि खटल्याची परिस्थितीची आणि कार्य करण्याच्या पध्दतीची माहिती नाही तो न्यायासाठी बसतो आणि त्यानुसार न्यायनिवाडा करतो.
  • कलम ५९ असे सांगते कि जर कोणताही पुरावा द्यायचा असेल तर तो तोंडी किंवा कागदपत्राच्या स्वरूपात असावा.
  • न्यायालयीन कामकाजात विवादित तथ्ये ठरवण्यासाठी तत्वांचा संच म्हणून पुरावा कायदा परिभाषित केला जाऊ शकतो.
  • हा कायदा प्रामुख्याने सर जेम्स फिटजेम्स स्टिफन यांच्या कार्यावर आधारित आहे.
  • पुरावा कायदा ( indian evidence act ) हा भारतामध्ये ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये म्हणजेच १८७२ मध्ये हा कायदा लागू केला आहे.
  • पुरावा कायदा ( indian evidence act ) या मध्ये एकूण ११ प्रकरणे आणि १६५ कलम आहेत.
  • या क्याद्याच्या प्रस्तावनेमध्ये या कायद्या बद्दल असे म्हटले आहे कि हा कायदा पुरावा कायद्याचे एकत्रीकरण, व्याख्या आणि सुधारणा करण्यासाठी बनवण्यात आला आहे.
  • तसेच हा कायदा न्यायालयातील पुराव्यांच्या प्रशासनातील हलगर्जीपणा रोखण्यासाठी लागू केला होता.

आम्ही दिलेल्या indian evidence act in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारतीय पुरावा अधिनियम 1872 मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indian evidence act in marathi pdf download या article मध्ये update करू, मित्रांनो हि indian evidence act 1872 in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “भारतीय पुरावा अधिनियम 1872 मराठी Indian Evidence Act in Marathi”

  1. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम १८७२ या कायद्यानंतर जे काही नियम अर्थात रूल्स तयार झाले असतील आणि त्यानंतर शासन निर्णय व परिपत्रके शासनाने जारी केलेले असते त्याच्या प्रति मिळाव्यात ही नम्र विनंती.
    शक्यतो पीडीएफ स्वरूपात असला तर फार उपकृत होईन

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!