instagram information in marathi – instagram meaning in marathi इंस्टाग्राम म्हणजे काय?, इंस्टाग्राम या ॲपविषयी कोणाला माहित नाही तर या ॲपविषयी सर्व लोकांना माहिती आहे म्हणजेच लहानांच्यापासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना या ॲपविषयी माहित आहे म्हणजेच ते कसे वापरायचे, कश्यासाठी वापरायचे, आपण त्याचा मनोरंजनासाठी कसा वापर करून घेऊ शकतो त्याचबरोबर त्याचा वापर आपल्या बिझेनेस साठी कसा होऊ शकतो या बद्दल सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे सध्या इंस्टाग्राम हे ॲप रोजच्या वापरातील एक महत्वाचे ॲप आहे. आपण इंस्टाग्राम या ॲपवर फोटो शेअर करू शकतो तसेच दुसऱ्यांनी टाकलेले फोटो लाईक किंवा कमेंट करू शकतो.
तसेच आपण इंस्टाग्राम वर वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स पाहू शकतो तसेच सेलिब्रिटी आणि पॉलीटीशियन अश्या लोकांना फॉलो करू शकतो. तसेच या ॲपविषयी विशेष म्हणजे आपण या ॲपवरून आपल्या बिझनेसची देखील वाढ करू शकतो म्हणजेच आपण या ॲपवर बिझिनेस अकाऊंट तयार करून आपल्या प्रोडक्टचे मार्केटिंग आपण या ॲपद्वारे करू शकतो.
इंस्टाग्राम हे सोशल नेट्वर्किंग ॲप आहे जे त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांच्या मित्रासह चित्र आणि व्हिडीओ सामाईक करण्यासाठी अनुमती देतात आणि आपण हे ॲप, ॲप स्टोअर्समधून विनामूल्य डाऊनलोड देखील करता येते आणि आपल्याला ते विनामूल्य वापरता देखील येते आणि हे आपण कोणत्याही स्मार्टफोनवर देखील वापरू शकतो.
इंस्टाग्राम म्हणजे काय – Instagram Information in Marathi
इंस्टाग्राम म्हणजे काय – instagram meaning in marathi
- इंस्टाग्राम हे एक विनामूल्य फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग ॲप आहे जे आपण आयफोन किंवा स्मार्ट फोनवर वापरू शकतो. लोक या वर फोटो आणि व्हिडीओ अपलोड करू शकतात आणि ते त्यांच्या मित्रांच्या निवडलेल्या गटासह सामायिक देखील करू शकतात. १३ वर्षाच्या वरील कोणतीही व्यक्ती त्यांच्या इमेल पत्त्याची नोंदणी करून आणि वापरकर्त्याचे नाव निवडून खाते तयार करू शकते.
- इंस्टाग्राम हे सोशल नेट्वर्किंग ॲप आहे जे त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांच्या मित्रासह चित्र आणि व्हिडीओ सामाईक करण्यासाठी अनुमती देतात आणि आपण हे ॲप, ॲप स्टोअर्समधून विनामूल्य डाऊनलोड देखील करता येते आणि आपल्याला ते विनामूल्य वापरता देखील येते.
इंस्टाग्राम ॲप विषयी महत्वाची माहिती – information about instagram in marathi
इंस्टाग्राम हे एक सोशल मिडीया ॲप आहे ज्या वरून आपण फोटो शेअर करू शकतो, तसेच या ॲपवर बिझिनेस अकाऊंट बनवून त्यावर आपल्या प्रोडक्टचे मार्केटिंग देखील करू शकतो. इंस्टाग्राम हे सोशल नेट्वर्किंग ॲप आहे जे आपण ॲप स्टोअर्समधून विनामूल्य डाऊनलोड देखील करता येते आणि आपल्याला ते विनामूल्य वापरता देखील येते.
इंस्टाग्राम या कंपनीची स्थापना माईक क्रीगर आणि केविन सिस्ट्रॉम यांनी केली केली. या ॲपचा मुख्य हेतू हा जरी चित्र शेअर करणे हा असला तरी साईटची लोकप्रियता त्यांच्या चित्रसंपादन कार्यक्षमतेमुळे आहे. इंस्टाग्राम हे ॲप वैयक्तिक प्रोफाइल तयार करण्यास अनुमती देते तसेच ट्विटर आणि फेसबुक सारख्या विद्यमान सोशल नेट्वर्किंग प्रोफाइलशी देखील कनेक्ट केले जाऊ शकते म्हणजेच वापरकर्ते त्यांचे चित्र प्लॅटफॉर्म सामायिक करू शकतात. २०१० मध्ये सुमारे २०० दशलक्ष वापरकर्त्यांनी इंस्टाग्राम हे ॲप वापरले होते.
इंस्टाग्राम ॲपची वैशिष्ठ्ये – features
- इंस्टाग्राम डायरेक्ट हे इंस्टाग्रामचे एक वैशिष्ठ्य आहे जे वापरकर्त्यांना न्यूजफीडवरून फोटो, व्हिडीओ, प्रोफाईल आणि स्थाने एकाच व्यक्तीसह किंवा लोकांच्या लहान गटासह शेअर करण्याची परवानगी देते.
- टेक अ ब्रेक हे देखील इंस्टाग्राममार्फत सादर केलेले एक वैशिष्ठ्य आहे जे वापरकर्त्यांना विशिष्ट वेळेसाठी स्क्रोल करत असल्यास इंस्टाग्राम मधून ब्रेक घेण्यास सांगते.
- जर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम खात्याशी इतर सोशल मिडीया प्रोफाईल कनेक्ट केले असल्यास तुम्ही स्वीच टॉगला करून तुमच्या तुमच्या पोस्ट त्या प्रोफाईलवर देखील सहजपणे शेअर करू शकता.
- इंस्टाग्राम स्टोरीज हे वैशिष्ठ कोणाला माहित नाही हे तर सर्वांनाच माहित आहे कारण इंस्टाग्राम हे ॲप वापरणारे सर्वच लोक या वैशिष्ठ्याचा वापर करतात. इंस्टाग्राम स्टोरीज हे वैशिष्ठ वापरकर्त्यांना फोटो किंवा व्हिडीओची निवड एका कथेमध्ये पोस्ट करण्याची परवानगी देते आणि हे इंस्टाग्राम स्टोरीज हे वैशिष्ठ स्नॅपचॅट स्टोरीज सारखेच काम करते.
- जर तुम्ही फोटो किंवा फोटोंचा संग्रह पोस्त करत असाल तर तुम्ही प्रत्येक फोटोमधील एकाधिक इंस्टाग्राम खाती टॅग करू शकता. तुम्ही ज्या खात्यांना टॅग कराल त्यांना त्या बद्दल सूचना देखील प्राप्त होईल.
- जर तुम्ही इंस्टाग्रामवर एखाद्या ठिकाणाचा किंवा एखाद्या ठिकाणावर तुम्ही उभे राहून फोटो काढला असेल तर आपण त्या फोटोला स्थान देखील जोडू शकता.
इंस्टाग्राम ॲप कसे डाऊनलोड करायचे आणि व्यवसाय खाते कसे उघडायचे – how to download app
सध्या सर्वांना इंस्टाग्राम विषयी सर्वांना माहिती असले तरी आता आपण खाली आपल्या मोबाईलवर इंस्टाग्राम ॲप कसे डाऊनलोड करायचे ते पाहूया.
- तुमच्या आयफोन किंवा स्मार्टफोनवर इंस्टाग्राम मोबाईल ॲप, ॲपस्टोअर वरून डाऊनलोड करून घ्या.
- आता साईन अप हा पर्याय निवडा.
- आता त्या ठिकाणी तुमचा इमेल पत्ता लिहा तसेच म्हणजेच तुमचा व्यवसाय इमेल पत्ता किंवा तुमच्या व्यवसायाच्या सोशल मिडीया खात्यासाठी नियुक्त केलेला इमेल वापरा आणि तुमच्याकडे आधीपासून व्यवसाय खाते असल्यास तुम्ही फेसबुक वर लॉगीन करू शकता.
- आता एक वापरकर्ता नाव आणि पासवर्ड निवडा.
- तुमच्याकडे आता वैयक्तिक इंस्टाग्राम खाते आहे जे तुम्ही व्यवसाय प्रोफाईल मध्ये रुपांतरीत करू शकता.
आम्ही दिलेल्या instagram information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर इंस्टाग्राम म्हणजे काय? माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या instagram meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about instagram in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये instagram app information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट