आययुआय माहिती मराठी IUI Treatment in Marathi

iui treatment in marathi – iui test information in marathi आययुआय माहिती मराठी, आययुआय हि एक प्रकारची प्रक्रिया आहे ज्याला इंट्रायुटरीन इन्सेमिनेशन असे म्हणतात आणि हे एक प्रकारचे कृत्रिम गर्भधान करण्यासाठीची प्रक्रिया आहे आणि हि प्रक्रिया त्या संबधित स्त्री कडून आणि तिच्या कुटुंबाकडून तेव्हा निवडली जाते ज्यावेळी स्त्री वंध्यत्व असते. इंट्रायुटरीन इन्सेमिनेशन हे इन विट्रो फर्टीलायझेशन पेक्षा वेगळे असते कारण इंट्रायुटरीन इन्सेमिनेशन या प्रक्रियेमध्ये आययुआय या प्रक्रियेमध्ये गर्भधान हे तुमच्या फॅलोपीयन ट्युबच्या आतमध्ये होते.

या प्रक्रियेमध्ये शुक्राणूंचा नमुना गोळा केला जातो आणि तो धुतला जातो जेणेकरून केवळ उच्च गुणवत्तेचे शुक्राणू शिल्लक राहतील हि पध्दत शुक्रनुंना अंड्यात जाण्यास मदत करते आणि गर्भधारणेच्या अपेक्षेने हि पध्दत अगदी सहज होते. चला तर खाली आपण आययुआय प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती घेवूया.

iui treatment in marathi
iui treatment in marathi
अनुक्रमणिका hide
1 आययुआय माहिती मराठी – IUI Treatment in Marathi

आययुआय माहिती मराठी – IUI Treatment in Marathi

आययुआय प्रक्रिया काय आहे – iui meaning in marathi

 • आययुआय या प्रक्रीयेमध्ये इंजेक्शन देण्याच्या आधी घेतलेली औषधे हि गर्भाशयातील अंड्याच्यावाढीसाठी चालना देतात ज्यामुळे त्या संबधित महिलेला कोणताही औषधोपचार न घेता अधिक सुपीक बनवते.
 • आययुआय याला इंट्रायुटरीन इन्सेमिनेशन असे म्हणतात आणि हे एक प्रकारचे कृत्रिम गर्भधान करण्यासाठीची प्रक्रिया आहे.

आययुआय प्रक्रिया का करतात – iui test in marathi

ज्यावेळी काही समस्या असतात त्यावेळी संबधित स्त्री इंट्रायुटरीन इन्सेमिनेशन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेते. चला तर खाली आपण हि प्रक्रिया का केली जाते ते पाहूया.

 • ज्यावेळी कमी शुक्राणूंची संख्या किंवा इतर शुक्राणूंची कमतरता असते त्यावेळी हि प्रक्रिया केली जाते.
 • जेंव्हा स्पष्टीकृत वंध्यत्व असते त्यावेळी देखील हि प्रक्रिया केली जाते.
 • अनुवांशिक दोष पुरुष जोडीदाराकडून मुलाकडे जाऊ नयेत असे जोडपे.
 • गर्भाशयाच्या काही इतर समस्या असतील तेंव्हा देखील हि प्रक्रिया केली जाते.
 • गर्भधारणा करू इच्छिणारे समलिंगी जोडपे.
 • गर्भधारणा करू इच्छिणारी अविवाहित स्त्री.

आययुआय प्रक्रिया – iui test information in marathi

 • ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची आययुआय प्रक्रिया करायची असते त्यावेळी त्याची सखोल तपासणी केली जाते आणि यामध्ये अल्ट्रासाऊंड, रक्तकार्य, वीर्य विश्लेषण आणि काही इतर निदानांचा समावेश असू शकतो.
 • पुढे या प्रक्रियेमध्ये काही लोकांना पाच दिवसासाठी तोंडावाटे किंवा इंजेक्शन औषध दिले जाते जे प्रजननक्षमतेसाठी असते.
 • गर्भधान हि एक जलद प्रक्रिया आहे ज्यामध्ये शुक्राणू घालण्यासाठी काही मिनिटे लागतात आणि त्यानंतर १५ मिनिटे विश्रांती घेतली जाते.
 • गर्भधारणा झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ती संबधित व्यक्ती गर्भधारणा चाचणी करू शकते.

आययुआय प्रक्रियेचे काही धोके किंवा दुष्परिणाम – risk

आययुआय हि प्रक्रिया काही लोकांच्यासाठी गर्भधान करण्यासाठी उपयोगी असली तरी ती धोकादायक असू शकते किंवा त्याचे दुष्परिणाम देखील असू शकतात आणि या प्रक्रियेचे कोणकोणते दुष्परिणाम आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • आययुआय प्रक्रिया झाल्यानंतर काही लोकांना धाप लागण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते आणि अश्यावेळी त्या संबधित व्यक्तीने डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे.
 • तसेच या प्रक्रीयेनंतर काही लोकांना चक्कर येणे किंवा अशक्तपणा येणे तसेच डोके हलके होणे या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
 • काहींना या प्रक्रियेनंतर श्वास घेण्यास त्रास होतो.
 • प्रक्रिया झालेल्या व्यक्तीला उलटी आणि मळमळ हा त्रास होण्याची शक्यता असते अश्यावेळी त्या संबधित व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
 • त्या संबधित व्यक्तीच्या ओटीपोटात साधारण वेदना किंवा तीव्र वेदना होण्याची देखील शक्यता असते.
 • तसेच हि प्रक्रिया झालेल्या व्यक्तीचे अचानक ५ पौंडापेक्षा जास्त वजन वाढू शकते.
 • या प्रक्रियेनंतर त्या व्यक्तीच्या पोटाच्या आकारामध्ये वाढ झालेली दिसून येऊ शकते.

आययुआय प्रक्रियेविषयी काही महत्वाची माहिती – iui test care in marathi

आययुआय प्रक्रियेचा खर्च किती आहे ?

आययुआय हि प्रक्रिया महाग किंवा खर्चिक प्रक्रिया आहे आणि हि सामान्यता विम्याद्वारे कव्हर केली जावू शकते ज्यामुळे लोकांना सोपे होते.

आययुआय प्रक्रिया चांगल्या गर्भधारणेसाठी कसे मदत करते ?

आययुआय ह्या प्रक्रियेच्या मदतीने शुक्राणू हे थेट स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ठेवलेले असतात त्यामुळे ते गर्भाधानाच्या जागेच्या जवळ असतात आणि आययुआय हे योनी किंवा गर्भाशय ग्रीवामध्ये होणाऱ्या अनेक समस्यांना मागे टाकते.

आययुआय प्रक्रियेचे उपचार हे चांगले आणि यशस्वी झालेत कि नाही हे कळण्यासाठी लागणारा कालावधी किती असतो ?

आययुआय प्रक्रियेचे उपचार हे चांगले आणि यशस्वी झालेत कि नाही हे कळण्यासाठी लागणारा कालावधी हा बहुतेक दोन आठवड्यांचा असतो.

आययुआय प्रक्रिया करण्याअगोदर कोणती चाचणी आवश्यक असते ?

आययुआय प्रक्रिया करण्याअगोदर हिस्टेरोसॅल्पिंगोग्राम नावाची एक्स रे ( X-Ray ) चाचणी घेणे आवश्यक असते.

आययुआय प्रक्रिया वेदनादायक असते काय ?

आययुआय प्रक्रिया हि साधारणपणे कमी वेदनादायक असते यामध्ये शुक्राणू थेट गर्भाशयामध्ये टाकले जातात आणि हि प्रक्रिया फक्त १५ ते २० मिनिटाची असते. या प्रक्रियेनंतर त्या संबधित व्यक्तीला सौम्य किंवा साधारण अस्वस्थता जाणवते.

पहिल्या आययुआय प्रक्रियेनंतर ती संबधित स्त्री गर्भवती होऊ शकते का ?

हि प्रक्रिया अस्पष्ट वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना किंवा गर्भाशयाच्या स्लेश्माच्या समस्या असलेल्या महिलांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे आणि प्रत्येक आययुआय प्रक्रियेमधील सायकलमध्ये महिलांना १० ते २० टक्के गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

आययुआय प्रक्रियेसाठी किती खर्च येतो ?

वर सांगितल्याप्रमाणे आययुआय प्रक्रिया हि खर्चिक उपचार प्रकार आहे आणि यामधील सर्व उपचार प्रक्रियांच्यासाठी आणि औषधांच्यासाठी अंदाजे पंधरा हजार रुपये खर्च येऊ शकतो.

आम्ही दिलेल्या iui test information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आययुआय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या iui meaning in marathi या iui test care in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about iui test in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये iui treatment in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!