जॉब कार्ड कसे काढायचे Job Card Information in Marathi

Job card information in marathi जॉब कार्ड कसे काढायचे, आज आपण या लेखामध्ये जॉब कार्ड विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. जॉब कार्ड हे एका प्रकारचे असे कार्ड आहे. जे एक प्रकारच्या कार्डचा संदर्भ देते आणि हे सामान्यता एखाद्या प्रकल्पाच्या बांधकाम टप्प्यामध्ये पूर्ण करण्याच्या नोकऱ्यांच्या तपशीलसाठी किंवा विद्यमान सुविधेच्या वापरले जाते. जॉब कार्ड मध्ये नोकरी नंबर, ग्राहकाचे नाव आणि संपूर्ण संपर्क तपशील आणि सेवा तपशील समाविष्ट असते.

जॉब कार्ड हे मनरेगा मार्फत बनवले जाते आणि हे गावातील लोकांच्यासाठी बनवले जाते आणि हे कार्ड इच्छुक लोकांच्यासाठी बनवले आणि हे कराड असणाऱ्या व्यक्तीला कामाची हमी मिळू शकते आणि ते गावामध्ये काम करण्यासाठी ग्राम विकास अधिकाऱ्याकडे काम मागू शकतात.

आणि तुम्हाला गावातल्या गावात किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नोकरी मिळू शकते आणि त्या बदल्यात तुम्हाला कामाचे मोबदला म्हणून पैसे दिले जातात.

रोजगाराचे फायदे मिळवण्यासाठी मनरेगा अंतर्गत फायदे मिळवण्यासाठी जॉब कार्ड साठी वर्षभर नोंदणी केली जाते आणि हि नोंदणी पाच वर्षासाठी आणि कायदेशीर असते आणि ज्यावेळी या कार्डचा कालावधी संपेल तेव्हा तुम्ही त्याचे परत नूतनीकरण करून घेऊ शकता.

job card information in marathi
job card information in marathi

जॉब कार्ड कसे काढायचे – Job Card Information in Marathi

जॉब कार्ड म्हणजे काय – job card meaning in marathi

  • जॉब कार्ड हे असे कार्ड आहे जे मनरेगा मार्फत अश्या व्यक्तीला दिले जाते जो गावामध्ये कोणत्याही प्रकारचे काम करत असेल किंवा तो गावामध्ये काम करण्यास इच्छुक असेल अश्या व्यक्तीला जॉब कार्ड दिले जाते आणि त्यामुळे त्याला गावामध्ये कमी मिळण्याची हमी मिळते.
  • जॉब कार्ड मध्ये नोकरी नंबर, ग्राहकाचे नाव आणि संपूर्ण संपर्क तपशील आणि सेवा तपशील समाविष्ट असते. जॉब कार्ड हे मनरेगा मार्फत बनवले जाते आणि हे गावातील लोकांच्यासाठी बनवले जाते आणि हे कार्ड इच्छुक लोकांच्यासाठी बनवले जाते.

जॉब कार्डचे फायदे – job card benefits in marathi

जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीने त्या योजनेसाठी नोंद केली असली पाहिजे तरच त्या व्यक्तीला त्या संबधित योजनेचा लाभ मिळू शकतो तसेच जर एखाद्या व्यक्तीने जॉब कार्ड मिळवले तर त्याला काही फायदे होऊ शकतात ते कोणकोणते आहेत ते पाहूया.

ज्या व्यक्तीला मनरेगा मार्फत जॉब कार्ड मिळाले आहे अश्या व्यक्तींना नोकरीची हमी मिळते आणि ते आपल्याला गावामध्ये किंवा गावाच्या आसपास असणाऱ्या ठिकाणी नोकरी मिलाल्वी म्हणून तुम्ही ग्राम विकास अधिकाऱ्याकडे मागणी करू शकता.

  • त्याचबरोबर तुम्ही ग्राम पंचायतमध्ये देखील काम मागू शकता.
  • जर एखाद्या व्यक्तीकडे जॉब कार्ड असेल तर त्या व्यक्तीला ग्राम पंचायत मधील देखील अनेक योजनांचे लाभ मिळतात.
  • जर एखाद्या व्यक्तीला मनरेगा मार्फत नोंदणी केली असेल आणि नोंदणी नंतर त्याला १५ दिवसामध्ये नोकरी मिळाली नाही तर त्याला १५ दिवसानंतर रोजगार भत्ता मिळतो.
  • तसेच यामुळे तुम्हाला अनुदानावर वस्तू मिळू शकतात.

जॉब कार्ड कसे बनवले जाते

जर तुम्हाला मनरेगा मार्फत मिळणाऱ्या जॉब कार्डचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्हाला त्या साठी नोंदणी करावी लागते. तुम्हाला जॉब कार्ड मिळवण्यासाठी प्रथम ग्राम पंचायतला भेट द्यावी लागते आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला भेटून त्याच्याकडून जॉब कार्ड मिळवण्यासाठीचा अर्ज घ्यावा लागतो.

आणि त्या अर्जामध्ये आवश्यक ती माहिती आणि आवश्यक असणारे किंवा अधिकाऱ्याने सांगितलेली कागदपत्रे जोडून ते ग्राम पंचायत मध्ये जमा करणे.

तुम्ही ग्राम पंचायत मध्ये अर्ज केल्यानंतर १५ ते २० दिवसामध्ये तुमचे जॉब कार्ड तयार होऊन येते आणि ते तुम्ही ऑनलाइन प्रक्रियेद्वारे डाऊनलोड करू शकतो आणि त्याचा वापर तुमच्या गावामध्ये काम मिळवण्यासाठी घेवू शकता.

जॉब कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – documents

जॉब कार्ड बनवण्यासाठी त्या संबधित व्यक्तीची काही कागदपत्रे आवश्यक असतात आणि ती कोणकोणती आहेत ती खाली आपण पाहूया.

  • आधार कार्ड (adhaar card).
  • बँक पासबुकची प्रत (bank passbook xerox).
  • पासपोर्ट आकाराचा फोटो (passport size photo).

जॉब कार्ड कसे डाऊनलोड करावे – how to download

  • तुम्ही बनवलेले कार्ड ऑनलाइन प्रक्रियेद्वारे डाऊनलोड करू शकता.
  • जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तुम्ही त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी विचारलेली काही माहिती भरावी लागेल.
  • मग पुढे प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ( registration ) चा पर्याय दिसेल आणि त्यामध्ये आणखीन एक पर्याय असेल job card किंवा employment registration हा पर्याय निवडा.
  • आता या पर्यायावर गेल्यानंतर आपल्याला आपल्या गावातील ज्या व्यक्तींचे जॉब कार्ड बनलेले आहे अश्या व्यक्तींची नावे आणि त्यांचा जॉब कार्ड नंबर दिसेल.
  • या मध्ये तुम्ही तुमचे नाव शोधी शकता आणि नंबर मिळाल्या नंतर तुम्ही त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचे जॉब कार्ड उघडेल.
  • आता तुम्ही या जॉब कार्डची प्रिंट काढून घेऊ शकता किंवा मग ते डाऊनलोड करून घेऊन तुमच्या मोबईल मध्ये ठेवू शकता.

जॉब कार्ड विषयी काही विशेष तथ्ये – facts

  • मनरेगा मार्फत ज्यांनी कार्ड घेतले आहे अशे लोक हे ५ किलो मीटर परिसरामध्ये काम कारू शकतात म्हणजे गावामध्ये किंवा गावाच्या आसपासच्या ठिकाणी.
  • रोजगाराचे फायदे मिळवण्यासाठी मनरेगा अंतर्गत फायदे मिळवण्यासाठी जॉब कार्ड साठी वर्षभर नोंदणी केली जाते आणि हि नोंदणी पाच वर्षासाठी आणि कायदेशीर असते.
  • जॉब कार्ड हे मुख्य दस्ताऐवज कार्ड आहे जे या योजनेंतर्गत नोंदणीकृत पुरावा म्हणून काम करते.
  • या कार्डमध्ये नोकरीच्या तारखांच्यासह नोकरीविषयी इतर माहिती रेकॉर्ड केलीली असते त्यामुळे कार्ड धारकाला कार्ड वरील नंबर वरून त्याने कोठे कोठे काम केले आहे, किती तारखेला काम केले आहे आणि किती वेळा काम केले आहे या विषयी संपूर्ण माहिती तो घेवू शकतो.
  • आरजे भरल्यानंतर जर १५ दिवसामध्ये त्या व्यक्तीला नोकरी मिळाली नाही तर त्याला बेरोजगारी भत्ता दिला जातो.
  • जॉब कार्डच्या नंबरच्या मदतीने तुम्ही कार्डमध्ये रेकॉर्ड असलेली संपूर्ण माहिती चेक करू शकता म्हणजेच तुमच्या कामाच्या तारखा, तुम्ही कोणत्या ठिकाणी काम केले आहे आणि कधी आणि किती दिवस काम केले आहे या सर्व गोष्टींच्याविषयी तुम्ही माहिती मिळवू शकता.

आम्ही दिलेल्या job card information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जॉब कार्ड कसे काढायचे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nrega job card application form in marathi या job card meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about job card in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!