कार्बनी संयुगे व त्यांचे उपयोग Karbani Sanyuge Information in Marathi

karbani sanyuge information in marathi कार्बनी संयुगे व त्यांचे उपयोग, आज आपण या लेखामध्ये सर्वत्र आढळणाऱ्या कार्बनी / कार्बन संयुगे या विषयी माहिती पाहणार आहोत ज्याला इंग्रजीमध्ये कार्बन कंपाऊंड (carbon campound) म्हणून ओळखले जाते. कार्बन हा पृथ्वीवर आढळणारा सतरावा सर्वात मुबलक प्रमाणात असणारा घटक आहे आणि त्याचा अनुक्रमांक सहा (६) असून हा सर्वत्र आढळतो म्हणजेच आपले अन्न, कपडे, औषधे, पेपर, फर्निचर, पेन, पेन्सिल अश्या अनेक तुम्ही विचार करत असलेल्या अनेक गोष्टी कार्बनच्या बहुमुखी घटकावर अवलंबून आहेत. कार्बन हा शब्द लॅटिन काबो या पासून तयार झाला आहे.

आणि काबो याचा अर्थ कोळसा असा होतो. ज्या प्रमाणे मानवांच्यामध्ये ऑक्सिजन हा विपुल प्रमाणात आहे तसाच कार्बन देखील विपुल प्रमाणात आहे. चला तर खाली आपण कार्बनी संयुगांच्या विषयी सविस्तर आणि आणखीन माहिती घेवूया.

karbani sanyuge information in marathi
karbani sanyuge information in marathi

कार्बनी संयुगे व त्यांचे उपयोग – Karbani Sanyuge Information in Marathi

कार्बनी संयुगे म्हणजे काय ?

इतर घटकांच्यासह रासायनिक बंध तयार करत असताना जी संयुगे कार्बन अणुंना समाविष्ट करून घेतात अश्या सायुगांना कार्बन संयुगे म्हणतात. उदा : मोनो ऑक्साईड आणि कार्बनडाय ऑक्साईड.

कार्बन संयुगाचे गुणधर्म – features

  • कार्बन आणि नायट्रोजन संयुगांचा वापर हा सामान्यता स्पोटके तयार करण्यासाठी केला जातो.
  • सामान्यता जास्त तापमानामध्ये कार्बन युक्त संयुगे हि कमी प्रमाणात प्रतिक्रिया दाखवतात.
  • जर लार्बन संयुगे हि द्रव स्वरूपामध्ये असतील तर त्याचा एक विशिष्ट आणि आपल्याला न आवडणारा गंध येतो.
  • कार्बनच्या सर्वात महत्वाच्या गुणधर्मापैकी एक म्हणजे कार्बन चेन आणि रिंग बनवण्याची क्षमता.
  • कार्बनी सायुगांचे अनेक प्रकार असतात आणि त्यामधील सेंद्रिय कार्बन सयुंगाचा प्रकार हा अत्यंत ज्वलनशील असतो आणि हा अगदी सहजपणे जळतो.
  • ज्वलन झाल्यानंतर अनेक कार्बन संयुगे हि एचटूओ (H2O) आणि सीटूओ (C2O) या स्वरूपामध्ये रुपांतरीत होतात आणि यामधून मोठ्या प्रमाणात उष्णता आणि प्रकाश निर्माण होते.
  • कार्बन संयुगे हि संतृप्त हायड्रोकार्बन्स हे प्रतीस्थापन प्रतिक्रियांना सामोरे जाऊ शकतात.
  • कार्बनने बनवलेले सर्वात सामान्य संयुग म्हणजे हायड्रोजन आणि मिथेन हे आहे
  • कार्बन हा जगामध्ये अधिक व्यापक प्रमाणात आहे तसेच हा जड घटकांच्या पैकी एक मनाला जातो.
  • कार्बन संयुगे तीन प्रकारामध्ये आहेत ते म्हणजे सरळ साखळी, शाखा आणि गोल.

कार्बन संयुगांचा वापर – uses

  • कार्बन संयुगे हि अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि खाली आपण ते कश्यासाठी वापरले जाते या विषयी माहिती सांगणार आहोत.
  • कोळसा आणि कोक मधील अशुध्द कार्बन हा पोलाद आणि लोखंडाच्या उद्योगामध्ये धातू वितळवन्यासाठी वापरला जातो.
  • पेन्सिल, फर्नेस अस्तर आणि स्टील या सारख्या उद्योगांच्यामध्ये ग्रेफाइडच्या स्वरूपामध्ये कार्बनचा वापर केला जातो.
  • नैसर्गिक वायू, पेट्रोलियम, तेल, जीवाश्म इंधन, कोळसा आणि इतर काही उत्पादने हि कार्बनची रूपे आहेत आणि हि उत्पादने अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वापरली जातात.
  • हायड्रोकार्बन या पासून अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने तयार केली जातात आणि ती म्हणजे पॉलीमर, पेंट्स, फायबर आणि प्लास्टिक इत्यादी गोष्टी तयार करण्यास मदत करतात.
  • मानवी शरीरामध्ये १८ टक्के कार्बन असतो आणि हा कार्बन शरीराच्या साखन, प्रथिने आणि ग्लुकोज या मध्ये कार्बन समाविष्ट असतो.
  • कार्बनच वापर हा मोठ्या प्रमाणात स्पोटके तयार करण्यासाठी केला जातो.
  • इलेक्ट्रॉनिक उद्योगांच्यामध्ये फुलरेन्स, कार्बन नॅनोट्युबा आणि अनु पातळ ग्राफिट शीट म्हणून वापरला जातो.

कार्बन संयुगाचे वेगवेगळे प्रकार – types

कार्बन संयुगाचे मुख्य तीन प्रकार आहेत ते म्हणजे कंपाऊंड कार्बनवर आधारित, रचनेवर आधारित आणि बंधनावर आधारित कार्बन संयुग. चला तर खाली आपण या विषयी सविस्तर माहिती घेवूया.

कंपाऊंड कार्बनवर आधारित:

कंपाऊंड कार्बनवर आधारित सयुगांचे मुख्यता चार प्रकार आहेत ते म्हणजे कार्बन मिश्रधातू, अजैविक संयुगे, सेंद्रिय संयुगे आणि ओर्गनोमेटलिक संयुगे.

  • अजैविक संयुगे : अजैविक संयुगे हि नैसर्गिक स्तोत्रांच्यामध्ये आणि खनिजांच्यामध्ये आपण सहजपणे शोधू शकतो.
  • मिश्रधातू  : लोखंड आणि पोलाद या सारख्या मिश्राधातुंना कोक जो कार्बनचा एक प्रकार आहे याचा वापर करून गंध दिला जातो.
  • सेंद्रिय संयुगे : सेंद्रिय संयुगे हि सजीवांच्यामध्ये असतात म्हणजेच ती मानवामध्ये तसेच प्रण्याच्यामध्ये असतात त्यामुळे त्यांना सेंद्रिय कार्बन सयुंगे म्हणून ओळखली जातात.
  • ओर्गनोमेटलिक संयुगे : ओर्गनोमेटलिक संयुगेहि झीजचे मीठ आणि फेरासीन यामध्ये असते.

बंधनावर आधारित कार्बन संयुग :

बंधनावर आधारित कार्बन सयुगांचे मुख्यता दोन प्रकार आहेत ते म्हणजे संतृप्त कार्बन संयुग आणि असंतृप्त कार्बन संयुग.

  • संतृप्त कार्बन संयुग : संतृप्त कार्बन संयुग या प्रकारामध्ये कार्बनचे अणु हे एकल बंधाच्या मदतीने इतर अणूशी  संपर्क साधतात किंवा जोडले जातात.
  • असंतृप्त कार्बन संयुग : असंतृप्त कार्बन संयुगामध्ये कार्बन कार्बंनचे अणु हे दुहेरी किंवा तिहेरी बंधांच्या मदतीने इतर अणूशी साधतात.

रचनावर आधारित :

रचनेवर आधारित कार्बन हॅलाइड, कार्बोरेन्स आणि कार्बाइड हे तीन प्रकार आहेत

  • कार्बन हॅलाइड : नावाप्रमाणे कार्बन आणि हॅलाइडचे अणु म्हणजेच हॅलोजन असतात.
  • कार्बाइड : ज्यावेळी कार्बनपेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटीव्हीटी  असलेले अणु रासायनिकदृष्ट्या बांधले जातात त्यावेळी कार्बाइड तयार होती.
  • कार्बोरेन्स : कार्बोरेन्स मध्ये कार्बन आणि बोरॉनचे अणु असतात.

आम्ही दिलेल्या karbani sanyuge information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कार्बनी संयुगे व त्यांचे उपयोग माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Karbani sanyuge information in marathi wikipedia या Karbani sanyuge information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about Karbani sanyuge in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Karbani sanyuge information in marathi pdf download Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!