करणी वर उपाय मराठी Karni Badha Upay in Marathi

karni badha upay in marathi करणी बाधा वर उपाय मराठी आज आपण या लेखामध्ये करणी बाधा म्हणजे काय आणि करणी बाधेवर कोणकोणत्या प्रकारचे उपाय आपण करू शकतो या बद्दल पाहणार आहोत. करणी बाधा म्हणजे काही तरी घरातील वाईट गोष्ट किंवा शक्ती असते जी आपल्यावर दुसऱ्यांनी केलेली असते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. करणी बाधा केलेल्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी होतात जसे कि भांडणे होतात किंवा घरामध्ये पैशाची कमतरता भासवते, तसेच अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते किंवा मग एखाद्या व्यक्तीला प्रयत्न करून सुध्दा कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळत नाही किंवा घरातील मुलांची लग्न ठरत नाहीत अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

करणी बाधा म्हणजे एकाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर कोणत्या तरी काळ्या शक्तीचा प्रयोग केलेला असतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला किंवा संपूर्ण घराला त्रास होतो आणि हा त्रास त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. करणी बाधेला जादू टोना, देवदेवस्की, काळी जादू, भानामती, चेटूक या सारख्या अनेक शब्दांनी ओळखला जाते. काळी जादू, करणी किंवा देवदेवस्की हे प्रकार खूप पूर्वीच्या काळापासून केले जातात आणि हे चुकीच्या हेतूने म्हणजे एखादा व्यक्ती हा दुसऱ्याचे वाईट करण्याच्या हेतूने करणी करतो असे म्हटले जाते.

करणी बाधा असणाऱ्या व्यक्तीना पौर्णिमा किंवा अमावस्या आल्यानंतर खूप त्रास होतो आणि जर तुम्हाला देखील पौर्णिमा किंवा अमावस्या आल्यानंतर खूप त्रास होत असेल तर तुम्ही देखील सावधान राहणे खूप गरजेचे असते कारण तुमच्यावर देखील कोणी तरी करणी बाधा केलेली असू शकते.

जर आपण करणी बाधेवर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने उपाय केले तर आपल्याला होणारा त्रास कमी होऊ शकतो तसेच आपल्या घरातील वाईट शक्ती बाहेर जाण्यास मदत होते तसेच तुम्ही जास्त देवधर्म करत असाल तरी देखील तुम्हाल करणी बाधेचा त्रास हा कमी होऊ शकतो. करणी बाधा हि एक भयानक समस्या आहे आणि याचा प्रभाव कमी करण्यासाठी त्या व्यक्तीने काही घरगुती उपाय केले पाहिजेत यामुळे करणी बाधेचा परिणाम कमी होईल. चला तर मग करणी बाधेवर कोणकोणते उपाय करू शकतो ते पाहूया.

karni badha upay in marathi
karni badha upay in marathi

करणी वर उपाय मराठी – Karni Badha Upay in Marathi

करणी बाधा म्हणजे काय ?

करणी बाधा म्हणजे काही तरी घरातील वाईट गोष्ट किंवा शक्ती असते जी आपल्यावर दुसऱ्यांनी केलेली असते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. करणी बाधा केलेल्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी होतात जसे कि भांडणे होतात किंवा घरामध्ये पैशाची कमतरता भासवते, तसेच अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते किंवा मग एखाद्या व्यक्तीला प्रयत्न करून सुध्दा कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळत नाही किंवा घरातील मुलांची लग्न ठरत नाहीत अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. करणी बाधेला जादू टोना, देवदेवस्की, काळी जादू, भानामती, चेटूक या सारख्या अनेक शब्दांनी ओळखला जातो.

करणी बाधा या वर घरगुती उपाय

काळी जादू, करणी किंवा देवदेवस्की हे प्रकार खूप पूर्वीच्या काळापासून केले जातात आणि हे चुकीच्या हेतूने म्हणजे एखादा व्यक्ती हा दुसऱ्याचे वाईट करण्याच्या हेतूने करणी करतो असे म्हटले जाते. करणी बाधा असणाऱ्या व्यक्तीना पौर्णिमा किंवा अमावस्या आल्यानंतर खूप त्रास होतो आणि जर तुम्हाला देखील पौर्णिमा किंवा अमावस्या आल्यानंतर खूप त्रास होत असेल तर तुम्ही देखील सावधान राहणे खूप गरजेचे असते कारण तुमच्यावर देखील कोणी तरी करणी बाधा केलेली असू शकते. करणी बाधा केलेल्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी होतात.

जसे कि भांडणे होतात किंवा घरामध्ये पैशाची कमतरता भासवते, तसेच अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते किंवा मग एखाद्या व्यक्तीला प्रयत्न करून सुध्दा कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळत नाही किंवा घरातील मुलांची लग्न ठरत नाहीत अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणनू आपण या प्रकारची बाधा कमी करण्यासाठी काही तरी उपाय केले पाहिजेत. चला तर आता आपण करणी बाधेवर कोणकोणते उपाय केले पाहिजेत ते पाहुया.

  • जर तुम्ही रोज रोजच्या जीवनामध्ये देवधर्म करत असाल तुम्हाला करणी बाधेचा किंवा जादू टोण्याचा त्रास थोडा कमी होतो.
  • जर तुम्हीला कितीहि प्रयत्न करून यश मिळत नसेल किंवा तुमचे आरोग्य सतत कामोजोर होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असेल तर तुमच्या घरामध्ये कोणी तरी करणी बाधा केलेली असू शकते आणि हि बाधा कमी करण्यासाठी तुम्ही गुरु चरित्राचे पारायण करू शकता किंवा नवनाथांचे पारायण देखील केले तरी ते चांगले ठरू शकते. पण गुरु चरित्राचे पारायण किंवा नवनाथांचे पारायण हे खूप निष्ठेने आणि श्रध्दा ठेऊन करा. तुमाला याचे फळ नक्की मिळेल आणि तुमची समस्या देखील दूर होईल.
  • जर तुम्हाला करणी बधेचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही रविवारी आठ काळी मिरी, आठ तुळशीची पाने आणि सहपोईचे मूळ हे काळ्या कपड्यामध्ये बांधून ते गळ्यामध्ये बांधा यामुळे तुम्हाला होणारा करणीचा त्रास कमी होईल.
  • जर तुम्हाला करणी बाधेचा किंवा भूतबाधेचा त्रास होत असेल तर तुम्ही हनुमान देवतेची पूजा करा तसेच हनुमान चालीसा देखील म्हणा. त्यामुळे तुमचा करणी बाधेचा किंवा भूतबाधेचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
  • जर आपल्या घरामध्ये शेणाने स्वस्तिक काढले तर आपल्याला कोणत्याही बाधेचा त्रास होत नाही.
  • हळद हि एक खूप उपयोगी म्हणून मानली जाते आणि हळदीचा वापर हा अनेक शुभ कार्यामध्ये देखील केला जातो आणि याचा वापर आरोग्याच्या दृष्टीने देखील केला जातो तसेच हळदीच्या वापर हा करणी बाधा दूर करण्यासाठी देखील केला जातो. जर तुमच्या घरामध्ये करणी बाधेचा त्रास असेल तर तुम्ही हळद पाण्यामध्ये भिजवून त्याचे स्वस्तिक दारावर काढा यामुळे या समस्येचा त्रास कमी होईल.
  • जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला पौर्णिमा किंवा अमावस्या जवळ आल्यानंतर त्रास होत असेल तर तुम्ही समजून जायचे कि तुमच्यावर करणी बाधा केलेली आहे आणि हि करणी बाधा दूर करण्यासाठी एक फायदेशीर उपाय म्हणजे तुम्ही ज्या डब्यामध्ये हळद ठेवता किंवा हळदीच्या डब्यामध्ये तुम्ही लाल सुक्या मिरच्या ठेवा. या मुळे तुमच्या घरातील करणी बाधा दूर होऊ शकते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर नीट विचार करा.

आम्ही दिलेल्या karni badha upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर करणी वर उपाय मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!