महिंद्रा कंपनीचा इतिहास Mahindra Company History in Marathi

mahindra company history in marathi – mahindra company information in marathi महिंद्रा कंपनीचा इतिहास, आज आपण या लेखामध्ये महिंद्रा कंपनी विषयी माहिती आणि महिंद्रा कंपनीचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. पूर्वीच्या काळी चार चाकी वाहन घेणे हि खूप मोठी गोष्ट होती आणि भारतामध्ये असे अनेक कुटुंब होती ज्यांच्याकडे कार नव्हती. पण ज्यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा ज्यावेळी चार चाकी वाहन किंवा कार तयार केली त्यावेळी अनेक कुटुंबांना कार घेण्याची परवानगी मिळाली. तसेच नंतर महिंद्राने अनेक वेगवेगळ्या कार सोबत ट्रॅक्टर देखील उत्पादित केले किंवा तयार केले आणि शेतीसाठी देखील सोयीस्कर करून दिले.

आता महिंद्रा अँड महिंद्रा हि कंपनी बहु राष्ट्रीय कंपनी आहे आणि हि जगातील आग्रगण्य ऑटोमोटीव्ह उत्पादक आहेत. महिंद्रा कंपनीच्या कोणत्याही वाहनाची किंमत हि ४ लाख ते ३० लाख पर्यंत आहे. महिंद्रा या कंपनीची स्थापना हि १९४५ मध्ये झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये या कंपनीला महिंद्र आणि मुहम्मद या नावाने ओळखले जात होते आणि ते प्रथम स्टीलचा व्यापार करत होते. मग काही दिवसांनी या कंपनीचे सुरुवातीचे नाव बदलून या कंपनीचे नाव महिंद्रा अँड महिंद्रा असे ठेवण्यात आले आणि हे नाव हरिकृष्णन आणि जयकृष्ण यांनी बदलले.

महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीची खरी वाटचाल आणि कंपनीचा विकास आणि कंपनीचे नाव मोठे तेंव्हा झाले जेंव्हा आनंदजी महिंद्रा हे संचालक बनले आणि ते संचालक पदी असताना कंपनीसाठी अनेक आव्हाने स्वीकारली आणि कंपनीचे नाव मोठे केले. सध्या  महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी हि एकूण ७२ देशामध्ये उत्पादन करते आणि या कंपनीचा ९० ते १०० पेक्षा अधिक कंपनीमध्ये व्यवहार आहे. चला तर आता आपण महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीविषयी आणखीन माहिती घेवूया.

mahindra company history in marathi
mahindra company history in marathi

महिंद्रा कंपनीचा इतिहास – Mahindra Company History in Marathi

कंपनीचे नावमहिंद्रा अँड महिंद्रा
कंपनीचे सुरुवातीचे नावमहिंद्र आणि मुहम्मद
स्थापनाया कंपनीची स्थापना १९४५ मध्ये झाली
सध्याचे चेअरमनआनंद महिंद्रा

महिंद्रा कंपनीची स्थापना ?

महिंद्रा या कंपनीची स्थापना हि १९४५ मध्ये झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये या कंपनीला मुहम्मद आणि महिंद्र या नावाने ओळखले जात होते आणि ते प्रथम स्टीलचा व्यापार करत होते.

महिंद्रा कंपनीचा इतिहास – history of mahindra company 

महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीची स्थापना १९४५ मध्ये महिंद्रा अँड मुहम्मद या नावाने झाली. कंपनीला १९४८ मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड हे नाव देण्यात आले. महिंद्रा कंपनीने १९६५ मध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या हलक्या वाहनांची निर्मिती करण्यासाठी सुरुवात केली मग नंतर अमेरिकेच्या ( USA ) च्या कंपनीशी करार केला आणि यानंतर प्रवासी कार तयार करण्यास सुरुवात केली.

१९८२ मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ट्रॅक्टरचे ब्रॅड लाँच केले आणि त्यावेळी पासून महिंद्रा कंपनी एक मोठी कंपनी म्हणून ओळखली जावू लागली. महिंद्रा अँड महिंद्राच्या प्रचंड लोकप्रियतेमागील कारण म्हणजे त्यांचे उत्कृष्ट इंटेरियर आणि त्यांनी दिलेली चांगली सेवा.

महिंद्रा कंपनीची वाटचाल

१९४५ मध्ये महिंद्रा कंपनीची स्थापना झाली आणि कंपनी जीप प्रकारची वाहने, पेट्रोल औद्योगिक इंजिन, औद्योगिक प्रक्रिया नियंत्रण साधने तयार करते. तसेच महिंद्रा कंपनी पूर्वी स्टील व्यापार देखील करत होती. कंपनीने १९५८ मध्ये सेल्फ लुब्रीकेटिंग बियारिंग्जच्या विस्तृत श्रेणीच्या निर्मितीसाठी कंपनीने महिंद्रा सिंटर्ड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड स्र्हपण करण्यासाठी birfield. ltd सोबत करार केला.

नंतर १ एप्रिल १९६८ पासून महिंद्रा इंजिनियरिंग कंपनी लिमिटेडच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीने कंपनीत विलीनीकरण झाल्यामुळे इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग अस्तित्वात आला आणि विलीन झालेल्या कंपनीचे कामकाज यामध्ये चालू होते. १९७० मध्ये महिंद्रा कंपनीचे नाव महिंद्रा व्हॅन वीजक अँड व्हिसर लिमिटेड या वरून महिंद्रा अँड महिंद्रा असे बदलण्यात आले.

तसेच १ नोव्हेंबर १९७७ मध्ये इंटरनॅशनल ट्रॅक्टर कंपनी इंडिया लिमिटेड हि कंपनी महिंद्रा कंपनी मध्ये विलीन झाली. महिंद्रा कंपनीने १९७८ मध्ये ग्रीसमध्ये जीप वहाने आणि ट्रक्सच्या निर्मितीसाठी संयुक्तपणे नवीन कामापानीला प्रोत्साहन देण्यासाठी अथेन्सच्या बलानिया के झाकारोपोलोस लिमिटेड सोबत वाटाघाटी सुरु केल्या. ३ एप्रिल १९८४ मध्ये महिंद्रा स्पायरस लिमिटेड हि कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मध्ये विलीन करण्यात आली.

महिंद्रा स्पायरस लिमिटेड च्या विलीनीकरणाच्या योजनेनुसार महिंद्रा स्पायरस लिमिटेड च्या भागधारकांना महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे १८८१६६ इक्विटी शेअर महिंद्रा स्पायरस लिमिटेड मध्ये असलेल्या प्रत्येक ६ शेअर्समागे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या १ इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात वाटप करण्यात आले. अश्या प्रकारे अनेक वर्ष कंपनीने आज पर्यंत अनेक आव्हाने स्वीकारली आणि सध्या या कंपनीचे नाव खूप मोठे आहे.  

महिंद्रा विषयी महत्वाची माहिती – mahindra company information in marathi

  • जेंव्हा या कंपनीची स्थपना झाली त्यावेळी या कंपनीचे नाव महिंद्रा आणि मुहम्मद असे होते ते होते ते काही दिवसांनी महिंद्रा अँड महिंद्रा असे करण्यात आले.
  • महिंद्रा कंपनीच्या कोणत्याही वाहनाची किंमत हि ४ लाख ते ३० लाख पर्यंत आहे.
  • १९७० मध्ये महिंद्रा कंपनीचे नाव महिंद्रा व्हॅन वीजक अँड व्हिसर लिमिटेड या वरून महिंद्रा अँड महिंद्रा असे बदलण्यात आले. तसेच १ नोव्हेंबर १९७७ मध्ये इंटरनॅशनल ट्रॅक्टर कंपनी इंडिया लिमिटेड हि कंपनी महिंद्रा कंपनी मध्ये विलीन झाली.
  • या कंपनीचे सुरुवातीचे नाव बदलून या कंपनीचे नाव महिंद्रा अँड महिंद्रा असे ठेवण्यात आले आणि हे नाव हरिकृष्णन आणि जयकृष्ण यांनी बदलले.
  • महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे संस्थापक जगदीश महिंद्रा हे होते.
  • महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी हि एकूण ७२ देशामध्ये उत्पादन करते आणि या कंपनीचा ९० ते १०० पेक्षा अधिक कंपनीमध्ये व्यवहार आहे.
  • ४ एप्रिल १९९१ महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन हे आनंद महिंद्रा हे आहेत.
  • २००९ मध्ये महिंद्रा कंपनीने एक अब्ज डॉलर्स व्यवसाय केलाआणि हि कंपनी भारतातील एक प्रसिध्द कंपनी बनली.
  • महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मुख्यालय हे पुण्यामध्ये आहे आणि महिंद्रा अँड महिंद्रा हि युएस डॉलर्स ५.२ अब्जाची कंपनी आहे.

आम्ही दिलेल्या mahindra company history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महिंद्रा कंपनीचा इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahindra company information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि mahindra company information in marathi pdf download about company माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!