मेकअप कसा करायचा Makeup Tips in Marathi

makeup tips in marathi – marathi makeup मेकअप कसा करायचा आज आपण या लेखामध्ये मेकअप टिप्स पाहणार आहोत. सध्या कोणताही सण असो किंवा कोणताही कार्यक्रम असुदे मुली आणि मुले देखील खूप प्रमाणात मेकअप करतात म्हणजेच कोणत्याही फंक्शनला मेकअप (makeup) करण्याची खूपच क्रेझ आली आहे आणि म्हणूनच आपण या लेखामध्ये परफेक्ट मेकअप कसा करायचा ते पाहणार आहोत. मुलांच्या पेक्षा मुलींनाच मेकअप ची खूप आवड असते आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरून मेकअप करतात आणि आपण अनेकांच्यापेक्षा वेगेळे कसे दिसू या साठी प्रयत्न करतता.

सध्या अनेक प्रकारचे मेकअप चे साहित्य वापरून मेकअप केला जातो त्यामध्ये कॉमपॅक्ट पावडर, प्रायमर, फाउंडेशन, कन्सिलर, लिपस्टिक, हायलायटर, ब्लशर, लिपस्टिक, मस्कारा, आयलायनर, काजळ, आयशॅडो, आयलॅशेष, आयब्रो पेन्सिल, मेकअप ब्रश, फिक्सर, हेअर स्प्रे, नेल आर्ट कीट या सारखे अनेक प्रकारच्या वस्तू किंवा मेकअप चे साहित्य वापरून आपले सौंदर्य वाढवले जाते.

काही वेळा काही मुलींच्या कडे मेकअप करण्याचे सर्व साहित्य असते परंतु त्यांना मेकअप कसा करायचा हे माहित नसते त्यामुळे त्या व्यवस्थित मेकअप करू शकत नाहीत म्हणूनच आता आपण या लेखामध्ये मेकअप विषयी काही टिप्स खाली देणार आहोत. मेकअप हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो जसे कि सिंपल मेकअप, एचडी (HD) मेकअप, ब्रायडल मेकअप, सॉफ्ट ग्लॅम, हॉलीवूड रेट्रो, मिनरल मेकअप यासारखे मेकअप चे अनेक प्रकार आहेत. चला तर आता आपण मेकअप च्या काही टिप्स पाहूया.

makeup tips in marathi
makeup tips in marathi

मेकअप कसा करायचा – Makeup Tips in Marathi

मेकअप साठी वापरलेले साहित्य

मेकअप साठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरले जाते आणि ते आता आपण खाली पाहणार आहोत.

 • सध्या अनेक प्रकारचे मेकअप (makeup) चे साहित्य वापरून मेकअप (makeup) केला जातो त्यामध्ये कॉमपॅक्ट पावडर, प्रायमर, फाउंडेशन, कन्सिलर, लिपस्टिक, हायलायटर, ब्लशर, लिपस्टिक, मस्कारा, आयलायनर, काजळ, आयशॅडो, आयलॅशेष, आयब्रो पेन्सिल, मेकअप (makeup) ब्रश, फिक्सर, हेअर स्प्रे, नेल आर्ट कीट या सारखे अनेक प्रकारच्या वस्तू किंवा मेकअप चे साहित्य वापरून आपले सौंदर्य वाढवले जाते.

मेकअप चे प्रकार – types of makeup 

सध्या मेकअप करण्याची क्रेझ खूप चालली आहे आणि हि क्रेझ मुलींच्यामध्ये खूप असते आणि कोणताही कार्यक्रम किंवा सण असो मुली मेकअप करतात आणि हा मेकअप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. यामधील काही प्रकार आपण खाली दिलेले आहेत.

 • सिंपल मेकअप (simple makeup).
 • एचडी (HD) मेकअप (HD makeup).
 • ब्रायडल मेकअप (bridal makeup).
 • सॉफ्ट ग्लॅम (soft glam).
 • हॉलीवूड रेट्रो (Hollywood retro)
 • मिनरल मेकअप (mineral makeup).

मेकअप करताना वापरल्या जाणाऱ्या टिप्स – daily makeup tips in marathi

मेकअप टिप्स मराठी – makeup kasa karaycha

मुलांच्या पेक्षा मुलींनाच मेकअप ची खूप आवड असते आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरून मेकअप करतात आणि आपण अनेकांच्यापेक्षा वेगेळे कसे दिसू या साठी प्रयत्न करतता. मेकअप हा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरून आणि वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आणि हे करण्यासाठी आपल्य कडे योग्य त्या टिप्स आणि माहिती पाहिजे तसेच आपल्याला सराव देखील पाहिजे तरच आपण चांगल्या प्रकारे मेकअप करू शकतो.

काही मुली अशा देखील असतात ज्यांच्या कडे सर्व मेकअप चे साहित्य असते परंतु त्यांना मेकअप कसा करायचा असतो ते माहित नसते आणि म्हणूनच अश्या मुलींच्यासाठी आज आपण काही मेकअप टिप्स पाहणार आहोत.

 • ज्यावेळी तुम्ही चेहऱ्याला फाउंडेशन वापरून मेकअप करणार असता त्यावेळी तुम्ही प्रथम फेसवॉश ने चेहरा धुवा आणि मग तो टॉवेलने कोरडा करून मग त्यावर मॉईश्चरायझर लावा आणि मग त्यावर फाउंडेशन लावा त्यामुळे तुमचे फौंडेशन चांगले त्वचेमध्ये मिक्स होईल आणि ते चेहऱ्यावर चांगले बसेल.
 • आता अनेक जन फौंडेशन लावल्यानंतर ते फौंडेशन ब्रशने चेहऱ्यावर पसरवतात त्या ऐवजी ते फौंडेशन ब्लेंडरने ब्लेंड करा त्यामुळे तुमचे चेहऱ्यावरील फौंडेशन चांगले चेहऱ्यावर अप्लाय होईल.
 • ज्यावेळी तुम्ही फौंडेशन घेता त्यावेळी तुमच्या त्वचेला जो फौंडेशन मॅच होईल तोच फौंडेशन घ्या. ज्यावेळ तुम्ही फौंडेशन घेता त्यावेळी तुम्ही तुमच्या हातावर थोडे फौंडेशन घ्या आणि ते हातावर लावा आणि जर ते तुमच्या त्वचेवर पूर्णपणे मिक्स होत असेल तर ते फौंडेशन तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
 • आपल्या डोळ्याखालील वर्तुळे झाकण्यासाठी कन्सिलर लावला जातो आणि हा कन्सिलर डोळ्याच्या खाली अर्ध शंकूच्या आकारामध्ये कन्सिलर लावला पाहिजे आणि मग तो ब्लेंडरणे मिक्स केले पाहिजे.
 • अनेक स्त्रियांना माहित नसते कि मेकप कसा करायचा असतो तर आता आपण स्टेप बाय स्टेप मेकअप चे साहित्य कसे वापरायचे ते. सर्वप्रथम चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावला जातो मग त्यानंतर प्रायमर लावला जातो तसेच मग फाउंडेशन, कन्सिलर, पावडर, ब्लश, आयब्रो, आयशॅडो, लायनर, मस्करा, लिपस्टिक आणि मग फिक्सर. अश्या प्रकारे मेकअप केला जातो.
 • तुम्ही तुमच्या त्वचेला किंवा चेहऱ्याला उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लावा त्यामुळे तुमच्या त्वचेचे सूर्याच्या किरणांच्या पासून संरक्षण होईल.
 • काही वेळा अनेक स्त्रिया मेकअप केल्यानंतर फिक्सर वापरत नाहीत त्यामुळे मेकअप हलण्याची शक्यता असते म्हणून कधी मेकअपनंतर कधीही मेकअप सेट करण्यासाठी फिक्सर किंवा सेटिंग स्प्रे वापरा.
 • तुमची त्वचा जर ऑयली असेल तर तुम्ही लिक्विड प्रोडक्ट वापरू नका आणि जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही लिक्विड प्रोडक्ट वापरा.
 • कधीही हायलायटर लावणे टाळू नका.
 • सध्या मॅट लिपस्टिक वापरण्याची क्रेझ आली आहे आणि मॅट लिपस्टिक हे कोणालाही चांगल्या प्रकारे सूट होऊ शकते.
 • डोळे आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही विंग लुक मध्ये आयलायनर लावला तरी चालतो.

आम्ही दिलेल्या makeup tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मेकअप कसा करायचा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या makeup kasa karava या article मध्ये update करू, मित्रांनो हि makeup kasa karaycha माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये face makeup tips in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!