मल्लाप्पा धनशेट्टी माहिती Mallappa Dhanshetti Information in Marathi

mallappa dhanshetti information in marathi मल्लाप्पा धनशेट्टी माहिती, आपल्या सर्वांना माहित आहे कि आपला भारत देश हा ब्रिटीशांच्या इ हे ब्रिटीश लोक आपल्या देशावर राज्य करत होते आणि या ब्रिटिशांना आपल्या देशातून घालवण्यासाठी अनेक सैनिकांनी स्वातंत्र्य लढा दिला होता आणि आपल्या देशाला शेवटी ब्रिटीशांच्यापासून १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वतंत्र मिळाले होते आणि तसेच मल्लाप्पा धनशेट्टी देखील एक स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक होते ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक प्रयत्न केले होते.

आणि आज आपण या लेखामध्ये अश्या या स्वातंत्र्यसैनिकाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे मल्लाप्पा रावणसिध्दप्पा धनशेट्टी यांचा जन्म १८९८ मध्ये अक्कलकोट तालुक्यातील वलसांग या गावामध्ये झाला होता.

आणि त्यांचे मूळ गाव वलसांग जरी असले तरी तरी त्यांनी सोलापूर या ठिकाणी अनेक वर्ष वास्तव्य केले. मल्लाप्पा हे गांधींची तत्वे मानणारे होते आणि म्हणून ते पूर्वी फेटा घालत होते तो फेटा काढून त्यांनी गांधी टोपी घालण्यास सुरुवात केली होती.

mallappa dhanshetti information in marathi
mallappa dhanshetti information in marathi

मल्लाप्पा धनशेट्टी माहिती – Mallappa Dhanshetti Information in Marathi

नावमल्लाप्पा रावणसिध्दप्पा धनशेट्टी
जन्म१८९८
जन्म ठिकाणअक्कलकोट तालुक्यातील वलसांग या गावामध्ये झाला
ओळखस्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक
मृत्यू१२ जानेवारी १९३०
मृत्यचे कारणफाशी

मल्लाप्पा धनशेट्टी यांची कारकीर्द

  • मल्लाप्पा धनशेट्टी यांनी सर्वप्रथम सोलापूर या ठिकाणी असणाऱ्या पंढरकर फर्ममध्ये कारकून म्हणून काम करत होते.
  • त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ते सोलापूर या ठिकाणी असलेल्या तालीम मंडळ आणि श्रध्दानंद समाजाच्या कार्यकारणीत सक्रीय होते.
  • तसेच त्यांनी अनेकांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा मोर्च्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी, दारूबंदी आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी आणि त्याद्वारे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्ररणा दिली.
  • त्यांनी सोलापूरमध्ये झालेल्या एका मोठ्या आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये लोकांच्यामध्ये आणि पोलीसांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झाली होती आणि या दंगलीमध्ये लोक देखील ठार झाले होते आणि दोन पोलिसांचा देखील मृत्यू झाला होता आणि म्हणून ब्रिटीश सरकारने मार्शल लॉ लागू करून मल्लाप्पा धनशेट्टी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना अटक केले आणि त्याच्यावर खून आणि दंगलीचा खटला चालवून त्यांना फाशी देण्यात आली.

मल्लाप्पा धनशेट्टी यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts

  • ज्यावेळी मल्लाप्पा धनशेट्टी यांना फाशी यांना फाशी झाली त्यावेळी त्यांच्यासोबत तीन सहकारी सोबत होती आणि ते म्हणजे जगन्नाथ भगवान शिंदे, श्रीकिसन सारडा आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे होते.
  • माल्लापा धनशेट्टी यांना स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक म्हणून ओळखले जाण्याचे कारण म्हणजे त्यांनी मार्शल लॉ आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला होता आणि त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना अटक केले आणि त्याच्यावर खुनाचा आणि दंगलीचा खटला चालवून त्या चौघांना देखील फाशी दिली होती. 
  • मल्लाप्पा रावणसिध्दप्पा धनशेट्टी यांचा जन्म १८९८ मध्ये अक्कलकोट तालुक्यातील वलसांग या गावामध्ये झाला
  • भारताच्या स्वातंत्र्यासाठी मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकिसन, जगन्नाथ शिंदे आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्या बलिदानासाठी त्यांना हुतात्मा म्हणून ओळखले जात होते आणि ते सोलापूरचे हुतात्मा होते.
  • असे म्हटले जाते कि सोलापूर शहराने देशाला स्वातंत्र्य मिळण्य अगोदर चार दिवस स्वातंत्र्य मिळवले होते आणि त चार दिवस म्हणजे ९ जानेवारी ते १२ जानेवारी आणि हे फक्त मल्लाप्पा धनशेट्टी आणि त्यांच्या इतर ३ सहकाऱ्यांच्यामुळे शक्य झाले होते.
  • ब्रिटीश सरकारने १५० वर्षाच्या राजवटीमध्ये मार्शल लॉ ची अंमलबजावणी सोलापूर शहरामध्ये केली होती.
  • या चार हुतात्म्यांना फाशी देऊन आज २०२३ मध्ये ९२ वर्ष पूर्ण झाली.
  • गुजरातमध्ये असणाऱ्या साबरमतीच्या आश्रमामध्ये झालेल्या कोंग्रेसच्या बैठकीत सवियन कायदेभंग चळवळीची घोषणा महत्मा गांधींनी केई होती आणि हीच चळवळ मल्लाप्पा धनशेट्टी यांनी सोलापूरमध्ये सुरु केली होती.
  • ज्यावेळी मल्लाप्पा धनशेट्टी यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि फाशीची शिक्षा देण्यात आली त्यावेळी त्यांचे वय हे फक्त ३२ वर्ष इतके होते आणि श्रीकिसन यांचे वय ३६ आणि जगन्नाथ शिंदे यांचे वय २४ आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचे वय २० इतके होते.
  • मल्लाप्पा धनशेट्टी यांचे मूळ गाव हे वलसांग असले तरी त्यांनी सोलापूरमध्ये अनेक वर्ष घालवली कारण त्यांची कारकीर्द हि सोलापूर शहरातून सुरु झाली आणि ती म्हणजे कारकून ते स्वातंत्र्य सैनिक.
  • मल्लाप्पा रावणसिध्दप्पा धनशेट्टी आणि त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांना येरवडा ( पूणे ) या ठिकाणी असणाऱ्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली होती.

सोलापुरातील मार्शल लॉ आंदोलन आणि मल्लाप्पा धनशेट्टी

मल्लाप्पा धनशेट्टी यांनी सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सक्रियपणे भाग घेतला कारण ते सोलापूरचे प्रमुख आणि प्रभावी राजकीय कार्यकर्ते होते आणि ८ मे १९३० मध्ये महात्मा गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी मोठ्या अश्या मिरवणुकीचे प्रतिनिधित्व केले होते.

आणि त्यावेळी हे सर्व रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीभार केला होता आणि या गोळीभारामध्ये अनेक लोक हे मारले गेली होते आणि याला प्रतीउत्तर देण्यासाठी मोर्चेकर्यांनी दंगल सुरु ठेवली आणि पोलिसांच्या आणि मोर्चेकरांच्या चकमकीत एक पोलीस आणि मारला गेला आणि एकाला तर जिवंत जाळण्यात आले होते.

त्यावेळी सोलापुर मध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आणि मल्लाप्पा धनशेट्टी आणि त्यांच्या इतर सहकार्यांना अटक करण्यात आले आणि त्यांच्यावर खुनाचा आणि दंगलीचा खटला करून त्यांना १२ जानेवारी १९३० मध्ये येरवडा जेल मध्ये फाशी देण्यात आली.

आम्ही दिलेल्या mallappa dhanshetti information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मल्लाप्पा धनशेट्टी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mallappa dhanshetti history in Marathi या mallappa dhanshetti solapur in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mallappa dhanshetti in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!